गूगल वर इंग्लिश मध्ये वेगवेगळ्या spellings आहेत त्यामुळे मराठी उच्चार कसा होतो ते कळत नाही. आरावी, आर्वी, अरावी का आरवी? काही ठिकाणी गूगल वर अरवी पण लिहिलंय आणि अरावी पण लिहिलंय. काय बरोबर ते स्थानिकच सांगू शकतात
जिथून आपण हरिहरेश्वर साठी डावीकडे वळतो तिथून फक्त १० किमी वर आहे आरवी बीच. आता मी आरवी बीचला गेलो नाही पण हा १० किमी रस्ता कसाही असेल काय फरक पडतोय १० किमी ने. बाकीचा २०० किमी तर चांगला आहे ना! तो ही चांगलाच असेल.
This is my Aaraavi Visit in Dec 23. Roads are very good. th-cam.com/video/rUsh5w4JrYM/w-d-xo.htmlsi=tRcIte3I3XChbmJA th-cam.com/video/vtUF5FC33wg/w-d-xo.htmlsi=hJ0UBhHeD_09rr_5
Very nice video and road too
Osum video.. Thanks for sharing... Road condition far better than my last time visit in 2019.
❤❤❤❤....video छान आहे पण फॉरवर्ड fast केला आहे....❤❤❤❤
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏
हा रोड इतका सुंदर बनवलाय की मी timelapse च्या माध्यमातून तो जास्तीत जास्त कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे.
Tultulit ekdum!
Bhau arvi beach Nahi araavi beach
गूगल वर इंग्लिश मध्ये वेगवेगळ्या spellings आहेत त्यामुळे मराठी उच्चार कसा होतो ते कळत नाही. आरावी, आर्वी, अरावी का आरवी? काही ठिकाणी गूगल वर अरवी पण लिहिलंय आणि अरावी पण लिहिलंय. काय बरोबर ते स्थानिकच सांगू शकतात
दादा मे महिन्याच्या अखेरीस जमल्यास पनवेल ते राजापूर या मार्गाचे पण असेच एक time lapse बनव ही विनंती. धन्यवाद 👍🙏
नक्की, पण बघूया कधी योग येतोय ते.
Aravi beach la janara road chi condition changali ahe ka
जिथून आपण हरिहरेश्वर साठी डावीकडे वळतो तिथून फक्त १० किमी वर आहे आरवी बीच. आता मी आरवी बीचला गेलो नाही पण हा १० किमी रस्ता कसाही असेल काय फरक पडतोय १० किमी ने. बाकीचा २०० किमी तर चांगला आहे ना! तो ही चांगलाच असेल.
This is my Aaraavi Visit in Dec 23. Roads are very good.
th-cam.com/video/rUsh5w4JrYM/w-d-xo.htmlsi=tRcIte3I3XChbmJA
th-cam.com/video/vtUF5FC33wg/w-d-xo.htmlsi=hJ0UBhHeD_09rr_5