Dasara Melava | दसरा मेळाव्याला शिवसैनिकांनी फिरवली पाठ | Marathi News
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ต.ค. 2024
- दसरा मेळाव्याला शिवसैनिकांनी फिरवली पाठ
शिउबाठांच्या मेळाव्यात रिकाम्या खुर्च्यांची संख्या अधिक
तर शिंदे यांच्या मेळाव्यातही शिवसैनिकांची संख्या कमीच #JaiMaharashtraNews #JayMaharashtraNews #MarathiNews
Jai Maharashtra News | Jai Maharashtra News Live | Marathi News Live। Maharashtra Politics Live Update । India Politics Live Update । Narendra Modi । Eknath Shinde । Devendra Fadnavis । Ajit Pawar । Ram Mandir । Ayodhya । Sharad Pawar । Supriya Sule । Uddhav Thackeray । Sanjay Raut । Raj Thackeray । Aaditya Thackeray । BJP । Shivsena । NCP । Congress । Mumbai । Thane । Navi Mumbai । Pune । Nashik । Chhatrapati Sambhaji Nagar । Nagpur । Political News Update । Manoj Jarange Patil । Maratha Reservation । Maratha Quota । OBC । Maratha ।
महाराष्ट्र राजकारण | महाराष्ट्र पॉलिटिकल | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे । सीएम एकनाथ शिंदे | शिवसेना शिंदे गट | उद्धव ठाकरे | देवेंद्र फडणवीस | शरद पवार | सोनिया गांधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी | पॉलिटिकल अपडेट | व्हायरल व्हिडीओ | मराठी न्यूज लाईव्ह | लेटेस्ट अपडेट्स | फास्ट न्यूज | डेली न्यूज अपडेट | ब्रेकिंग न्यूज | पॉलिटिकल ड्रामा | सुषमा अंधारे | ग्रामपंचायत निवडणूक | महाराष्ट्र मराठी बातम्या । महाराष्ट्र मराठी न्यूज ।
Maharashtra Rajkaran | Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shivsena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Marathi News
#MarathiLiveNews #मराठीन्यूज #मराठीलाइवन्यूज #महाराष्ट्रबातम्या #जयमहाराष्ट्रन्यूज #जयमहाराष्ट्रबातम्या #MaharashtraNews #LiveNews #BreakingNews #LatestNews #NewsUpdate #RegionalNews #महाराष्ट्रसमाचार #जयमहाराष्ट्रसमाचार #LocalNews #मराठीबातम्या #मराठीलाइवसमाचार #महाराष्ट्रलाइवन्यूज #NewsChannel #महाराष्ट्रसमाचार #मराठीन्यूजचॅनल #जयमहाराष्ट्रसमाचार #MarathiChannel #LiveBroadcast #मराठीलाइवचॅनल #मराठीलाइवन्यूजचॅनल #NewsInMarathi #Maharashtra #LoksabhaMaharashtra #topnewsmaharashtra #jaimaharashtranews #jaimaharashtranewslive #marathinews #latestnewsmaharashtra #marathihindi24 #marathareservationprotest #marathareservation #manojjarange #bjp_maharashtra
#DasaraMelava #ShivSena #PoliticalGathering #MumbaiEvents #ShivSainik #PoliticalActivism #MarathiPolitics #PublicSupport #PoliticalUnity #FestiveGathering #CommunityStrength #PoliticalSpeech #MaharashtraNews #Vijayadashami #ShivSenaRally
----------
Follow Us On :
वेबसाईट - jaimaharashtranews.com
युट्युब - / @jaimaharashtranews
व्हाट्सअप चॅनेल - whatsapp.com/c...
इंस्टाग्राम - / jaimaharashtralive
ट्विटर - JaiMaharashtraN
Lakshvedhi : • Lakshvedhi | #लक्षवेधी
Latest Video :
JM Vishesh : • JM VISHESH
Ground Zero : • Ground Zero
Latest Live Breaking News : • LIVE
लोकप्रिय आणि व्हायरल TH-cam Shorts बघण्यासाठी क्लिक करा...
/ @jaimaharashtranewsdig...
----------------
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
🚩आता पर्यंत दसरा मेळावे तुमचे अन् गर्दी आमची . . .आता मेळावा ही आमचा अन् गर्दी देखील आमचीच💥💥💥
Shinde,malyayk,
एक मराठा लाख मराठा इफेक्ट 🙏🙏🙏
लाख मराठा
काही चॅनल विकले गेलेत त्यातले आपले हे एक चॅनल आहे ,वास्तव समोर ठेवणे हे सच्या पत्रकाराचे काम आहे
गर्दी असती तर चॅनल वाले विकले नाही आणि गर्दी नसली की न्याय व्यवस्था चॅनल वाले विकले गेले वाह रे उबाठा
@@rameshpatil1397 ऊद्धटरावांचे पितळ ऊघडे पाडले कि चॅनेल विकले गेले. फडणविसांना शिवीगाळ केली तर चॅनेल पुरोगामी!
Vadapav sainik
वास्तव आहे हे दोन्ही मेळावे फेल झाले मेळावा झाला फक्त नारायण गड 🚩🚩🚩🚩🚩🚩
काही दिवसांनी फक्त मुस्लिम लोक येतील उद्धवच्या सभेला
एक मराठा लाख मराठा
गर्दी फक्त मनोजदादा जरांगे पाटील यांच्या मेळाव्याला जास्त होती.जय शिवबा जय जिजाऊ.
Rashtrawadi Sp che Mansa hotee
भगवान गढ नाही बघितलं का.... स्वतःचीच तारीफ...
@@kishorbhusari6774😂😂 Narayan gadh 100% bhagwan gadh 1%😂😂
@@sandippatil4462kon mane be aata paryant BJP la matdan det hoto bhokat geli aata BJP jevha OBC tun reservation dein tevhach BJP la matdan dein nahi tar pada padi
@@kishorbhusari6774बघीतल भावा त्यांच्या 10 पटीने नारायण गड येथे हजर होते लोक आणि तेवढेच ट्रफीक मध्ये अडकले होते मि स्वतः गडावर जाता न आल्याने माघारी आलो
नारायण गड ❤❤
कारण नारायण गड
आम्ही शिवसैनीक,मनोज जरागें सैनीक आता कस पाटील मनतील तस, नारायण गड
😂😂😂
पाटिल म्हणत्यान तस .
😂😂😂😂😂
पाटिल महंताय tutari
Only नारायणगड
पाटील 🎉
असेच होईल 🙏🙏या पेक्षा खूप वाईट परिस्थिती पहायला मिळेल 🙏
नारायणगडचं दृष्य
न भुतोन भविष्य
जरांगे पाटिल
1 न
जरांगे पाटलाची हवा आहे भो 🚩🚩🚩🥰
नारायण गड
मराठा समाजाला या दोघांचाही घेणंदेणं नाही आता... 🙏
फक्त पाटील ❤️
पण तुतारी वाजवायची नाही 😂😂😂
@@gajananamande4225 वेळ पडली तर ते पण करू, पण bjp ला सुट्टी नाही... 😂😂
नसेलच पाहिजे ...
फक्त शरद पवार
शिवतीर्थावर निष्ठावंतांची गर्दी असते
Fakt vasuli sainik vadapav sainik 😜😜😜
तीच गायब होती यावेळी कारण नारायण गड 🚩🚩🚩🚩🚩
पक्ष फोड़ला गेला,सत्ता देखील नाही
तरी देखील शिवतीर्थावर इतकी गर्दी होणे कमाल आहे....
याउलट सत्तेत असून, गाड्या लावून, पैसा वाटप करून देखील गर्दी होत नाही.
@@AAG-eb4bx janta jagrut zali ata mahayuti sarkar padnar
@@AAG-eb4bxहिरवी सेना 😅
दसरा मेळावा दुपारीच झाला नारायणगडावर
आता दसरा मेळावा फक्त जारांगे पाटलाचा असणार... बाकीचे मेळावे फक्त रिकाम्या खुडची सोबत घ्यावेत..पाटील🚩
ज्याला वडिलांचे गुण घेता आले नाहीत ते छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण काय घेणार आणि मंदिरे कशासाठी बांधून देणार ते काम तर जनता आपल्या स्वखर्चातून देखील करू शकते.
एक मराठा लाख मराठा, जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे, कायम पाटला सोबत
मराठा खडा तो सरकार से बडा, एक मराठा लाख मराठा कोटी मराठा 😊
कोटि की लाख???
हिरवा झाला देशभक्त मराठा एकजुट झाला सीएम एकनाथ शिंदे साहब के साथ खरा शिव सेना एकनाथ शिंदे साहब
मराठे फक्त आणि फक्त मनोज दादा चा आदेश मानतात.
kon Manoj ....1000 vote ghenyachi layki nhi tyachi...
फक्त गर्दी मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सभेला.
Manya pawar cha kutra aah 😂😂😂
@@ajayy1079मग हाके कोणाचा आहे ?
आतापर्यंत मेळावे तुमचे होते ,
गर्दी आमची होती , आता कसं पाटील म्हणतील तसंच💯💯💯🚩🚩🚩
Ek maratha lakh maratha ⛳⛳⛳⛳⛳
कारण एकच सर्व लोक नारायण गड येथे हजर🚩🚩🚩🚩💯💯💯💯
Ata maratha fakt manoj dada sobat nasik 💪
कारण जरागे पाटलांच्या मेळावा सुपर हिट zala
फ्लॉप झाला फ्लॉप
@@vikrantshelar524pagal jhala ka be tu
@@vikrantshelar524चष्मा काढून पहा😂😂😂😂
Tula chasma ahe disat nahi
थँक्स भाऊ 👍👍
फक्त मनोज दादा जरांगे सोबत मराठा हिसका दाखवून देऊ विधानसभेत
😂😂
Marathe vote konala det hahet te pakk Kara pahle
Jarange Patil
मनोज jarange पाटील ❤❤❤❤❤
Record break गर्दी
उद्धव ठाकरे यांची सभा तुफान झाली
म्हणजे नमाज पढनारे आले होते 😂😂
आता तेच मायबाप😂
Only jarange patil 😅😅❤❤
एकच वादा मनोज दादा एक मराठा सात कोटी मराठा
हे वैभव केवळ मराठ्यांमुळे मिळाले होते ..पण आमच्या समजला त्यांनी फक्त वापरून घेतला ..शिंदे साहेब आणखी वेळ गेली नाही निर्णय घ्या पुढचे मुख्यमंत्री तुम्हीच...पण पाटील म्हणतील तो निर्णय घ्या...नाहीतर सुपडा साफ ...
😂😂
😅
😂😂😂😂😂
जय संविधान जय शिवराय जय जरांगे जय राजरत्न आंबेडकर साहेब एक भारतीय कोटी भारतीय एकच पर्व ओबीसी सर्व
एक मराठा लाख मराठा....
Only eknath ji shinde saheb 🏹
मराठ्यांची नाराजी
एक मराठा लाख मराठा
Ek maratha lakh maratha only manoj dada
पाटील म्हणतील तसंच होनार कायम पाटलासोबत निस्वार्थी नेतृत्व जरांगे पाटील जिंदाबाद ❤️
आता फक्त पाटील म्हणतील तसा❤❤
आम्ही ओन्ली एकनाथजी शिंदे साहेब समर्थक ❤️🔥🏹🚩
दसरा मेळावा गाजवला तो फक्त पाटलांनी❤❤ओन्ली पाटील
नारायण गड दाखवणं किती गर्दी होती
दसऱ्यात फक्त मनोज दादा गाजले
आम्ही शिव सैनिक मनोज जरागे पाटिल
उद्धव ठाकरे साहेब यांची सभा एक नंबर झाली आहे उघडा डोळे बघा नीट मिडिया वाले काय पण सांगत जाऊ नका कारण आम्ही एकनिष्ठ शिवसैनिक आहोत सदैव उद्धव ठाकरे साहेब यांच्या बरोबर आहे जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे साहेब
ना शिवसेना ना उध्दव सेना... आता फक्त पाटलाची सेना.... मराठा 🚩
जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
धन्यवाद.आपल्या चॅनलनी शिंदेंच्या मेळाव्याचे रिकाम्या खुरच्यांचे प्रदर्शन दाखवले. जय महाराष्ट्र.
खरे आहे🙏🙏
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
फक्त आणि फक्त आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे.... जय महाराष्ट्र....
घर कोंबडा
उद्दव ठाकरे कोकणस्थ ब्राह्मण.
देवेंद्र फडनवीस देशस्थ ब्राह्मण.
अरे हि काय पेशवाई आहे काय .
जरांगे पाटिल ❤
खानदानी मराठा. ⛳⛳⛳
महाराष्ट्रात 55% मराठा
आता फक्त मराठा साम्राज्य
🙏🙏🙏
ओन्ली उद्धव ठाकरे साहेब ❤
Only udav thakare saheb
उद्धव ठाकरें ✌🏼
Ekta boss manoj jarange patil
फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरेच जय महाराष्ट्र साहेब ऊधव साहेब फक्त
कामधंदे सोडुन यायच आणी वींचारांच सोन लुटायच भवीष्याचा वेध घ्यायचा व नवी ऊर्जा नवी दिशा घेऊन झपाटल्यागत काम करणारे कार्यकर्ते संपले आणि आता कार्यकर्ते भरकटले कारण नेत्यांचे वीचार भरकटले 🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔
Maratha power
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩
Fake news. सभा सुरू होण्याच्या आधीच दाखवत आहे. हे चॅनल नेहमी महाविकास आघाडी विरोधात का असते? संपादक नेहमी भाजप समर्थन का करतो??😮
UBT nakoch...
Karan ha Maharashtrat eklouta channel urlay jo bamani janta party cha gu khaun swatach pot bhartoy😂😂😂😂😂😂😂😂😂
बरोबर 👍🏻
बाळासाहेबांच्या विचारांना🎉🚩🚩🚩🚩🚩 संपवणारा शिउबाठा
मेळावा बघायचा होता फुल्ल होता. बाळासाहेबांचे विचार गद्दारीचे नव्हते.हिंदुत्व हे नंतर स्विकारले होते. याच बाळासाहेबांनी मुंबई महापालिकेत पुर्वी हाजी मस्तानच्या मुस्लीम लीगशी युती केली होती हे अनेकांना ठाऊक नाही आहे.
शिवसैनिक शिवसैनिकच आहेत...
एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे पाटील
खोटं कशाला बोलता मिंदयाच्या खुर्च्या रिकाम्या होत्या शिवतीर्थ भरून बाहेर शिवसैनिक उभा होती
😂😂😂😂😂😂😂😂😂😂 mst joke
सगळ्यांनी आता प्रती बाळासाहेब म्हणजेच राज ठाकरेंना सत्ता द्यायची ठरवलं आहे. 🚩🚩
फक्त जारंगे पाटील❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩
किती भेटले हि बातमी लावायची
वास्तव मांडले गर्दी फक्त नारायण गड येथे 🚩🚩🚩🚩🚩🚩
वडापाव भेटला का
काय बातमी देताय, शिवाजी पार्क येथील सभा जबरदस्त होती, अहो जनता ऊध्दव साहेब यांनाच सहकार्य करेल.
खोटी बातमी आहे माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवाजी पार्क वरची मेळावा मध्ये खूप जास्त गर्दी होती
😅😅😅
Kadhi tri vastv admit kra re, uddhav aata Muslim zalay to hindu raha nahi, to Muslim matansathi LaChar zalay, Ani jya baine balasahebana shivya ghatlya ti andharbai aaj yachi neta zaliye ha uddhavcha swabhiman ekandar balasahebancha 1 hi gun yachyat nahi ani yach hindutv pn nahi
😅
Fakt ha ekach channel as dakhavt ahe
उद्धव संपलाय आता आता जरांगे पाटील
आता मनसे 🌹🌹🚩🚩🚩
नारायण गड दसरा मेळावा सर्व मेळावा पेक्षा मोठा झाला एक मराठा लाख मराठा जय जरागे
पाकीट मिळाला vataty😅
सर्व गर्दी नारायण गड भगवान गड आणि आरेवाडीच्या बनाच्या दिशेनी गेली ❤❤❤
Maratyani path firavali........
Aata Melawa Pan Amcha Gardi Pan Aamchi Monoj Dada Fakt ❤
Only Patil 🚩💪
गर्दी दिसणार कशी,राज्जामधे किती दसरामेळावे झाले ते ही सांगा लोक येणार कुठून,आयोजकांनी खुर्चांची संख्या वाढवली तर खुर्च्या रिकाम्याच दिसणार.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🔥
*९००एकर मैदान फुल्ल होऊन गडाच्या चारही बाजुने पंधरा पंधरा किलोमीटरच्या रांगा होत्या.......!*
*14 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या स्वतःच्याच सभेचे गर्दीचे रेकॉर्ड मोडणारा 12 ऑक्टोबर 2024 चा नारायणगड पहिला दसरा मेळावा*
*दसऱ्याच्या सर्व मराठा बांधवांना खूप खूप शुभेच्छा...!*
*संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील*
✌🏻🚩
Thks
Nice
आत्ता फक्त मनसे आणि राज साहेब
किती पैसे घेतले भाजप कडून
चॅनलच्या नावा प्रमाणे वागा जरा
मनोज दादा जरांगे पाटील ❤
सर्व लोक नारायण गडावर आले होते ❤❤
चतुर आहे. महाराजांचे नांव घेऊन बहुजन मतांचा जोगवा मागायचा आणि मागच्या दाराने अल्पसंख्यांक लोकांची मनधरणी करायची. लोकसभेला यांनी हेच केलय.
बोगस बातमी.. आहे.. शिवाजी पार्क वर मो स्वतः होतो. ... सगळ्या खुर्च्या फुल्ल होत्या 💯
शींदे फक्त सीएम ❤🎉
Jarange patil. Carry on Maratha Dashara melava yala mhantat 🔥🔥🔥
खरी बातमी दाखवा लोकांनी किती गर्दी होती ती लाईव्ह बघितली आहे 🙏
नारायण गड दसरा ना खुर्ची ना काही तरी 2 कोटी जमले हे आहे पाटील पावर
🍌🍌
काय फायदा नाही पण
हो 😊
कोटी म्हणजे किती रे.... यामुळेच तर आपण मागे आहोत.... हजाराची संख्या लाखात सांगू शकतो पण कोटीत कस जमेल 😂😂
लोक सण साजरा करण्यात व्यस्त असतात.. इथेच बसून राहतील का...
चुकीची बातमी आहे ठाकरेंच्या मेळाव्याला गर्दी भरपूर होती
न्यूज चैनल वाले सर्वत्र दाखवतात मागून खुर्च्या सगळ्या मोकळ्या आहेत
Video मध्ये नाही दिसत आहे.....
मराठा खडा तो सरकार से बडा
शिंदेसाहब दशहरा मेला तूफान गर्दी जय महाराष्ट्र जय हिंद
बघ व्हिडीओ मध्ये ७५% रिकाम्या खुर्च्या
दळभद्री चॅनल आहे तुमचे सुपारीतंबाखू 😅😅😅😅😅😅
बरोबर सुपारी बाज चायनल