किनवा म्हणजे आमच्या कडे त्याला राळं म्हणतात, राळं भरडून त्याचे तांदूळ काढतात, त्यापासून लग्नात रुखवातावर ठेवण्यासाठी आणि सर्व नातेवाईकांना वाटण्या साठी सारणाची पुरी बनवतात, खूप छान लागतात,.... आजची रेसिपी अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
सर quinoa rice म्हणजे कोणता प्रकार त्याला मराठी किंवा हिंदी मध्ये काय म्हणतात. की तो भारताबाहेर चा अन्न घटक आहे? आणि आपल्या कडे कुठे मिळेल. प्लीज रिप्लाय सर 🙏🏻🙏🏻 आपल्या सर्वच रेसिपी छान असतात 👌🏻👌🏻💐💐
थँक्यू सर खूप दिवस विचार करत होती. राजगिऱा चे दाण्याची.खुप छान आहे.
किनवा म्हणजे आमच्या कडे त्याला राळं म्हणतात, राळं भरडून त्याचे तांदूळ काढतात, त्यापासून लग्नात रुखवातावर ठेवण्यासाठी आणि सर्व नातेवाईकांना वाटण्या साठी सारणाची पुरी बनवतात, खूप छान लागतात,....
आजची रेसिपी अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
नक्की राळ आहे का किनवा म्हणजे कारण आमच्या जुन्नर तालुका मध्ये पण राळ्याच्या पुऱ्या बनवल्या जातात
व माझ्या पहाण्यात आता ४५ वर्ष झाली नाही आहे
*राळे आणि किणुवा दोन्ही वेग -वेगळे आहेत...not same*
खूपच छान सोबत फुटण्याची चटणी मस्त मील आत्ताच अशी च कोंब आलेल्या मटकीचे चटणी केली मस्तच लागते दही नाहीत टाकले तरिही मस्त लागते. धन्यवाद
Thanku sir for delicious recipe... आणखी weight loss recipes share करा
किन्वा म्हणजे काय. रेसीपी छान
Marathi made teyala Raya ase mhantat
Kinuwala Marathi Madhe rajgira manataat
वाह विष्णू जी... shbd nahi ky bolu.. Apratimmmm.... amhi sudha weight loss journey vr ahet diabetes aslya mule kravch lgt... Thank you sir helpful recipe sathi...
Welcome
@@Vishnumanohar_1किन्वा म्हणजे काय
खूप मस्त series अशीच सुरू ठेवा ❤
खूप छान आहे रेसिपी सर 👌👌👍🏻
किनवा म्हणजे काय कुठे मिळते त्यात काय काय घटक आहेत सांगा म्हणजे आम्हाला करायला बरे धन्यवाद
Bharatiye ahat paddhatichi receip dakhava ekhadi sir. Karan saglech Jan kinova khau shakat nahit
किन्वा तांदूळ कुठे मिळेल?किन्वा म्हणजे काय
किनवा म्हणजे काय आहे सर रेसिपी अप्रतिम आहे खूप छान आहे रेसिपी
किराणा दुकानात मिळत का किनवा
Please sir सांगा
Dadar cha jevnat jast upyog ha fakta gava kade hot hota pn quinoa navane tyane shahrat la akkha market uchlun dharlay 👍🏻👍🏻
Description box madhe sahitya v praman details det chala
Very nice...but please promote Indian millets
The most awaited weight loss recipe Sir .🙏🏻
अप्रतिम रेसिपी 😊
धन्यवाद सर
Kinova navin prakar aahe tyache mahtva kalale aani recipe pan shiklo lapshi sarkha distay
कुठे मिळते
Kinva manaje kaay aahe
❤❤👍👍👌🏻👌🏻🙏🙏😊😊किनवा म्हणजे काय सर?काय आहे लापसी का??
Kinva about more avleble inthe market? 🎉🎉
किन्वा म्हणजे काय? किराणा दुकानात मिळेल का ? रेसिपी छान आहे. 👌👌
Wa sir khupch Chan 👌👌👍
खूप छान रेसिपी
Kinva म्हणजे काय
Thanks Vihshu Dada
Hello sir
Weight loss series suru Kara . Pl
किन्वा म्हणजे काय?
Kinava means,,,🤔
किन्वा म्हणजे काय
Marathi name for kinova pl.
सर quinoa rice म्हणजे कोणता प्रकार त्याला मराठी किंवा हिंदी मध्ये काय म्हणतात. की तो भारताबाहेर चा अन्न घटक आहे? आणि आपल्या कडे कुठे मिळेल. प्लीज रिप्लाय सर 🙏🏻🙏🏻 आपल्या सर्वच रेसिपी छान असतात 👌🏻👌🏻💐💐
Yawar amhi detail video banwat ahot
Qunona means Marathi recipe आहे तर मराठी नाव सांगा ना
Quinoa meanings in marathi Rajgira
Quinoa ऐवजी vari तांदूळ घेतले तर ?
Bhagar ghya
Kinova means what in marathi or hindi
किनवा म्हणजे तांदळाच्या कण्या आहे का?
क्विनो म्हणजे राजगिरा
Chan
Super 👏😋
किनोवा महाग असेल तर पर्याय काय
Apla desi Dalia
Or bhagar ghya
Why western millet. We are used to rawa upama for generations.
Kinva western नाही तर पारंपरिक तृनधान्य आहे, पूर्वी चे लोक याचा भरडा उकडून खायचे,
किन्वा म्हणजे काय
किन्वा म्हणजे काय