फणसाचे साट ही कोकणी माणसाच्या आयुष्यातील महत्वाची गोष्ट. कोकणातला माणूस मे महिन्यात गावात गेला आणि त्याने फणस खाल्ला नाही किंवा फणसाचे साट तयार केले नाही किंवा खाल्ले नाही असा माणूस विरळाच. आपण साट तयार करतानाची जुनी पद्धतही दाखविली ते फार चांगले वाटले. कारण आज मिक्सरच्या जमान्यात जुनी पद्धत काय होती हे सध्याच्या पिढीतील लोकांनाही कळेल. खूप छान व्हिडिओबद्दल पुन्हा धन्यवाद. - जगदीश मालवणकर.
Nice vedio.. First time saw... Never seen... In Gujarat not famous Fanas... known as Kathal in Hindi and jek fruit also.. We get it from Kerala store in Ahmedabad
well it is new thing for me & wonderful to see old method well i do not know what will be final product come out but this just OSM & very nice thanks for sharing
आम्ही पण चाळणी वर करू फणस पोळी आमच्या दारात मस्त झाड होता खूप मोठे फणस असतं आमची आजी कुराडीने फोडी ,आणि 1 gulya फणसाचा झाड होता फणस motho असायचो पण भुतूर गरे 5 नायतर 6 असत खूप मोठे,तुमचो व्हिडिओ बघून खरंच बालपण आठवता.
खुप बर वाटल बघा तुमची कमेन्ट वाचून, हाच उद्देश असतो विडिओचा, आठवणी त्याच्या करणे.. लहानपण खुप मस्त असत, आणि ते जर कोकणातल असेल तर बातच न्यारी... खुप मस्त आठवणी आहेत तुमच्या 🙏 😍
बनवू शकतो..👍 चवी मध्ये थोडा फरक होईल.. पूर्वी उपलब्ध साधन कमी होती.. लोकांच्या गरजा कमी होत्या.. जे मिळेल त्यात लोक समाधान मानून घ्यायची.. जेमतेम परिस्थिती असल्यामुळे..
फणसाचे साट ही कोकणी माणसाच्या आयुष्यातील महत्वाची गोष्ट. कोकणातला माणूस मे महिन्यात गावात गेला आणि त्याने फणस खाल्ला नाही किंवा फणसाचे साट तयार केले नाही किंवा खाल्ले नाही असा माणूस विरळाच.
आपण साट तयार करतानाची जुनी पद्धतही दाखविली ते फार चांगले वाटले. कारण आज मिक्सरच्या जमान्यात जुनी पद्धत काय होती हे सध्याच्या पिढीतील लोकांनाही कळेल.
खूप छान व्हिडिओबद्दल पुन्हा धन्यवाद. - जगदीश मालवणकर.
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
अगदी थोडक्यात आणि समर्पक शब्दात सर्व मांडलय तुम्ही 🙏 🙏🙏
साठा तयार झालेली बघून तोंडाला पाणी सुटले भावा.....👍 सही बनवले आईने.😊
Thanks bhava 😍 ♥️
Wow very beautiful fanasa poli. I love it.
Thank you so much 🙏 🙏
Super duper wow
खूप खूप धन्यवाद 🙏 ❤️
मस्तच 👌👍
Thanks 🙏 😍 ❤️
😋😋mast😍
Thanks bhava 😍 ♥️
mastach fhanaspoli
Thanks 🙏 😍 ❤️
दादा ही रेसिपी आपल्या कोकणात जास्त बनवतात आम्ही कोकणकर❤❤
होय ❤️❤️
Wow bhari 😍😍
Thanks 🙏 😍 ❤️
Khup chhan....😋😋
Thanks 🙏 😍
मस्त 👌👌
साठा भारी झाली आहेत .
Thanks 🙏 😍
फणसाची साठ खूप छान पद्धतीने तयार केली आहेत.आजींना शुभेच्छा💐💐💐💐💐
साठ ताटलीत गोलाकार घातली पण तुम्ही चुकीने समांतर म्हण।लात
होय..
धन्यवाद ❤️
भारीच 🤗😋😋😋
🙏😍
वाह मस्त फणसाची साठा झाली असतं
Thanks 🙏 😍
खूप छान व्हिडिओ .
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
Thank you aai! Khup chan video hota.
Thanks 🙏 🙏
आवसीक नमस्कार खूप मस्त वीडियो
नमस्कार.. 🙏
धन्यवाद.. 🤗🥰
मस्तच
Thanks 🙏 😍 ❤️
Khupach chan recipe dada aamchykde raigadala hyala fanaspoli mhntat recipe fanasa sarkhich god aahe.
खुप खुप धन्यवाद 🙏
khupach mast....😊💐😋 yala mumbai madhe fansachi god poli
हो... Thanks 🙏 😍 ❤️
मी पहिल्यांदा बघितले साठे जळगाव मध्ये पिकलेला फणस मिळालं की करून बघेन, recipe छान वाटली👌
धन्यवाद 🙏 😍
हो नक्कीच ट्राय करून पहा... 👍👍
खुपच छान फणसाची साटा
Thank you 🙏
खूप छान झाला हा विडिओ
खूप खूप धन्यवाद 🙏 🙏🙏
Khup Sundar🙏
खुप खुप धन्यवाद 🙏
Mst 😋😋😋😋
Thanks 😊 🤗 😍
छान नवीन रेसिपी पहिल्यांदा पहिली
खूप खूप धन्यवाद.. 🥰
लय भारी
Thanks bhai ❤️
Mastch
Thanks 🙏 😍
Mast video 1 nbr
Thank you so much ❤️ ❤️
१ नंबर 😋😃😍
धन्यवाद... ❤️❤️
खूपच छान
खूप खूप धन्यवाद 🙏 ❤️
Mastc.
Thanks 🙏 😍
Very true. Khup sunder bro👌👌👌👌👌
Thank you so much भावा ❤️ 💕
Mast.
Thanks 🙏 😍
Fanas poli v.good
Thanks 🙏
Videos छान असतात. Keep it up
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
खुप छान मस्तच व्हिडिओ आमच्या कडे फणस पोळी बोलतात.
👍🙏
धन्यवाद 🙏
khuppach chan
Thanks 🙏 🙏
😍👌👌👌😋wow shabdach nahi ya recipe la aai la dhanywaad sang.🙏
हो नक्कीच...
आणि thanks इतक्या प्रेमळ प्रतिसादाबद्दल 😍🙏
Nice vedio.. First time saw... Never seen... In Gujarat not famous Fanas... known as Kathal in Hindi and jek fruit also.. We get it from Kerala store in Ahmedabad
Thank you so much 🙏 🙏
Thanks for the information.. 👍
वाह... मस्त... खूप छान बनवलं आहे तुज्या आई ne, आम्ही पण साठ च बोलतो.
खुप खुप धन्यवाद 🙏
तुमच्याकडे पण साठच बोलतात 👍😃
फणसाची साठा मस्त लागतात आणि फणसाचे तळलेले गरे (वेफर्स ) पण चांगले लागतात.👌👌👌
हो एकदा खायला सुरुवात केली की खुप खावेसे वाटतात.. 😃😃
अफलातून प्रथमच पाहिलं.👍
धन्यवाद..
खूप खूप. भारी
Thanks 🙏
खुप खुप छान
❤️❤️
Chan
Thanks 🙏
Very nice
Thanks 🙏 🙏
I will seen first time very very good
Thank you so much 🙏 🙏
फणस कापा घ्यायचा की बरका
छान
खुप खुप धन्यवाद 🙏
well it is new thing for me & wonderful to see old method well i do not know what will be final product come out but this just OSM & very nice thanks for sharing
Thank you so much 🙏 🙏
It means a lot. 🙏 😍
ह्याला गावी साट म्हणतात आणि मुंबईत फणसपोळी म्हणतात
हो....👍👍
Very good
Thank you so much 😍♥️❤️
Mast
Thanks 🙏 😍
Faar chan astat tumachya sagalya videos masst kokan ch khar ayush pahayla milat ani tumachya videos pahun ataa kokan baddal faar jasst apulaki watayla lagaliye faar chan ahe sagal . Khup khup abhari ahot tumache
खुप खुप धन्यवाद मॅडम 🙏 🙏
#yeva_konkan_aaploch_aasa 😍
Khup chan...ajun kahi recipe sanga
हो.. विडिओ येतील..
Stay Connected..
मस्त
आम्ही पण साठा च म्हणतो पण आम्ही गरम नाही करत आता पुढच्या वर्षी करून बघणार.
धन्यवाद 👍👌
हो नक्कीच ट्राय करा... 👍👍👍😍
धन्यवाद
😍❤️
Amhi pan satha ch mhanto mare Akun chan vedio ahe Amhi Govekar
👍👍👍😍
Goa is ❤️
Goodverygood
Thanks 🙏 😍 ❤️
Chakkai pappadam in Kerala. The same is made with mangoes too.
Very nice .. Glad to hear that. The culture of Kerala is also very beautiful.
#god's_own_country
Mast recipe 😋ahe mepn ekda gavi gelo ki tray karu
हो नक्की ट्राय करा...👍👍
Thanks 🙏 🙏 😍
मस्त लय भारी. आमच्या कडे पण साटाच बोलतत(मालवणी)
तेच माहीत करून घ्यायच होत 🙏😍
Aai na sag mast che tumhacha hataney kelye li sathe mast asnar khup ch chan
Maza kaduen namaskar sag aai na tuzi aai ti mazi aai
हो भावा 😍😍
Thanks bhava 😍
Yes Maharaja aakadam kaddak tai ,sata
धन्यवाद 🙏 🙏
chhan
Thanks❤️
असेच व्हिडियो बनवत रहा कोकण ची शान वाढवा...
हो नक्कीच.. 👍 👍
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️
आमच्याकडे फणसपोळी बोलतात. मला खूप आवडतात. बघून तोंडाला पाणी सुटले
😃 😃 😃 👍या खायला मग 😊
😋😋😋
❤️❤️
Elaichi powder ghalaychi thodi 🤘mast chann lagtat
👍👍👍👍👌
Aamchya kade hyala phanas poli mhantat , khalli aahe ekda chhan lagte .but kashi kartat he pahilyandach pahil aahe . Aata kadhi phanas aanla ki mi ya padhtine banaun baghen. 🙏🙏 Video khup bhari aahe. 🌹🌹🌹🌹🌹
Thank you so much 🥰
❤️😍♥️❤️
❤️❤️❤️❤️
आम्ही पण चाळणी वर करू फणस पोळी आमच्या दारात मस्त झाड होता खूप मोठे फणस असतं आमची आजी कुराडीने फोडी ,आणि 1 gulya फणसाचा झाड होता फणस motho असायचो पण भुतूर गरे 5 नायतर 6 असत खूप मोठे,तुमचो व्हिडिओ बघून खरंच बालपण आठवता.
खुप बर वाटल बघा तुमची कमेन्ट वाचून, हाच उद्देश असतो विडिओचा, आठवणी त्याच्या करणे..
लहानपण खुप मस्त असत, आणि ते जर कोकणातल असेल तर बातच न्यारी...
खुप मस्त आठवणी आहेत तुमच्या 🙏 😍
Velchi pud v jayfal use kru shkto ka
हो चालेल.. 👍 👍
fhanas poli
🙏🙏😍
Fanas poli
👍👍👍👍👌
फणसाच्या साठ्यामध्ये गूळ आणि थोडीशी वेलची पूड घालावी म्हणजे चव छान लागते.
Next time नक्की लक्षात ठेवू ❤️
थोड मीठ घालतात चव छान येते
Shelf life kiti aste hya padartha chi??
नक्की माहीत नाही. साधारण सहा महिने पूर्ण हवाबंद डब्यात पॅक केल असेल तर टिकतात .. पण शक्यतो एवढ कोण ठेवत नाही खावून संपून जातात 😜..
आमच्या कडे पण साठ बोलतात.
मस्त 👌
Aamchya kade pan saata mhantat 🌝
Mast 👌
आमच्या कडे पण साठ बोलतात
छान 👌 👍.
आमच्या कडे साटाच म्हणतत.
मस्त 👍👍👍🙏
Mast Aai
Thank you 🙏 😍
आमच्या कडे फणस पोळी म्हणातात
👌👍👍
Yummy 😋😋
😃 😃 😃👍👍🙏
Fhanaspoli
😍😍❤️❤️
Gasvar garam kel tar chalel ka
हो चालेल ना.. 👍 👍
Chhan
Aamchya kade pan saath ch boltat
Tumch gav konte
बारसू, राजापूर, रत्नागिरी
Kiti divas tikatat
तसे टिकतात वर्षभर पॅक बंद असली तर,
पण खावूनच संपतात त्याअगोदर 😀
आंब्याच्या साठाचा पण विडिओ बनवा
😁😁🤗🤗
ट्राय करु नक्कीच 😃👍
असोच असता मरे , व्हिडिओ बगान गावची आठवण ईली
Amba cha satha cha vlog banav
हा भावा ट्राय करू. आता पाऊस सुरुवात झालाय तरी ट्राय करु. 👍🙏
Aami pan sate bolto
Aare aapan eaka gava che
हो.. 👍 👍
छान होती रेसिपी. यात साखरे ऐवजी गूळ आणि थोडी वेलची पावडर वापरली तर साथ्याला जो थोडासा उग्र वास येतो तो येत नाही.
Thanks 🙏 😍
Next time nakki as karu.. Thanks 🙏
Mitra kalach mazya gavatun sat aale
एक नंबर 😃 😍❤️
Aamhi suddha chalanivar garyacha ras kadhto ajunahi
खुप छान 👍 👍 👍
Me kadhi khala nahi aani kadhi baghitla pan nahi pahilyandach pahate , mast zali, aamchyakade nahi melat fanas
खूप खूप धन्यवाद 🙏
ह्या फणसाच कलम असत. शक्य झाल्यास जरूर ट्राय करा 👍
Jamin nay na tevdhi , tumhi kokankar khup nashibwan
You sell this product?
No..
Sorry.. ☹️
तुम्ही आंबापोळी फणस पाेळी विकता का आम्हाला विकत मिळेल का
नाही विकत नाही.. ☹️
Sorry.. ☹️
विडीओ मध्ये आहेत साठा अाणि या लाँकडावून मध्येच आपल घर गाठा.😂😂😂😂😂
Khar ahe re babano.....
☹️☹️☹️☹️
कठीण होत आहे सर्व दिवसेंदिवस ☹️
Sath bolto
👍👍❤️
पूर्वी जर साखर नव्हती तर हे बिनसाखरेच आताही बनु शकत नाही का?
बनवू शकतो..👍
चवी मध्ये थोडा फरक होईल..
पूर्वी उपलब्ध साधन कमी होती..
लोकांच्या गरजा कमी होत्या..
जे मिळेल त्यात लोक समाधान मानून घ्यायची..
जेमतेम परिस्थिती असल्यामुळे..
@@YesMaharaja धन्यवाद. ज्यांना मधुमेह आहे त्यांना बिन साखरेचच बर ना. निदान फणस खाता तरी येईल.