Barobar bolalat..... Kiti ordun sangtat.... Fakt views sathi vedio bnvtat... Ani divsatun 2 video upload krtat fakt views sathi.... Ladki bahinchi khas post ahe mg bayka bghnar ani views vadnar tyanche
अजून एक रूपया भेटला नाही फ़ोर्म सेमेट केला पण लाईन लिंग होती तर मेसेज आला नाही नंतर फोर्म भरायला गेले तर झालाय आहे असे आले आहे नारी शक्ती ऑप बंद केले तर मेसेज आला नाही
आहो दादा...11ता. आलीय. तुम्ही म्हणाल होते की 1ता. लाच येनार तेही 21शे ..दर 1तारखेला.. बोललं होते की नाही ते बोला... तमाशे वाल्या सारख मीनटा मीनटा ला गोष्टी बदलल्या सारख तुम्हाला वाटत नाही का हे सर्व टाइम पास केल्या गतीनं...
Dada ajun ek he rupaye aaley naahi, form successfully approved pan dbt pan Active aahey . September lach active jhaala aahey pan anu. Ek he rupaye aaley naahi
खूप खूप धन्यवाद सर, खूप छान माहिती दिली आपण
Thanks
सुगंधा ठाणा
बँक ऑफ बडोदा
रोज रोज हेडिंग टाकतो पैसे वाटप सुरू,पैसे वाटप सुरू,पैसे काही येत नाहीत,तारीख सांगत नाहीत,,,आपले Viwers वाढवण्यासाठी रोज लोकांची फसवणूक करायची...
Barobar
काय दादा बेबी च्या देठा पासून ओरडतात हफ्ता तर येत नाही उगीच कुणाला आशेवर ठेवू नये. मला ह्या टेन्शन मुळे परेलेसिस चा aatack आला 😢😢😢
@@amitapanchal9238 🤪
Barobar bolalat..... Kiti ordun sangtat.... Fakt views sathi vedio bnvtat... Ani divsatun 2 video upload krtat fakt views sathi.... Ladki bahinchi khas post ahe mg bayka bghnar ani views vadnar tyanche
😊
😂😂😂😂😂
Tai Hi khup ch 😂😂😂😂😂hasle no 1 comment keli😅😅
Mla 3 hapte milale ahet
Sir....
Mze gaw Beed mdy ahe Ashti ...
Pn
Mi punemdy rahty wagholi.
Priya Pathade
10 दिवस झाले आले आले कुठ अटकलें पैसे देवास माहित तुला लाइक कॉमेंट भेटत आहेत तुझी तर मज्जाच मजा
Uski kamai hi hai wo
😂😂😂😅😅😅😅
Jyoti Satish Mahesh ne Akola Jilla 9000 Mil Gaye Indian Post payment Bank
लाडकी बहिण योजने मुळे youtuber लोकांचं मस्त साधतं, कारण नसताना व्हिडिओ टाकतात 😂😂
दादा संक्रांत तेव्हाज गोड होनार जेव्हा सर्व बहीणींना सरसखट पैसे भेटणार ,
७ वा हप्ता महिना संपेपर्यंत मिळणार नाही. हे सत्य आहे.
होय मार्च नंतर 2100रू मिळतील हे खर आहे पण हे नाही सांगितलं की महागाई अजूनही वाढणार आहे
3 गॅस चे पैसे कधी येणार हे नाही सांगितलं
🎉🎉sir
Jyoti Satish Mahesh ne Akola Jilla Rs 2100 chahie
Dada tumchya news sagale khote astat त्यामुळे तुमच्या video बघू वाटतं नाही.
6 वा हफ्ता भेटलेला आहे डिसेंबर च्या एंडिंग ला मी वसई ला राहायला आहे धन्यवाद साहेब 🥰🙏
या अशा व्हिडिओ मुळे, माझा मित्र रोज तीन वेळा एटीएम मध्ये पैसे आले की नाही ते चेक करू राहिला रोज,
Aata bagetle dada video tabiyat barobar nahi dada khub chhan mahiti delay dada 🙏
रोज़ च बोलतो पैसे येत आहे खोट बोलतो 😂😂😂
, खुप खुप धन्यवाद दादा.आणि धन्यवाद मूख्य मनतरी दादा.
Attack yeyin re bawa😂😂😂
Ho❤❤❤
मला वाटते लाडकी बहिणीचे व्हिडिओ बनवून ह्याच घर चालत आहे ह्याचे सर्व व्हिडिओ लाडकी बहिणीवर आहेत
Sir tumhi khup chan mahiti deta
इतक्या दिवस म्हणत होते जानेवारी महिन्यात 2100 रुपये भेटतील आता काय झालं सर बहिणींना फक्त लाडक्या बहिणींना आशा दाखवले
शिव्यांचा बटण इथे आहे 😂😂😂
💐💐
हो संक्रांतीच्या आधी हप्ता द्यावा😊
Thank u for the information sir🎉🎉
धन्यवाद सर रेणूका ढाकणे वैजवाङी मल सहा हपौतैभेटलै
नाही सर आम्हाला फक्त सात हजार पाचशे रुपये मिळाले पण डिसेंबर जानेवारी चार मिळाला नाही कल्याण
सर डिसेंबर जानेवारी चार हप्ता मिळाला नाही सर आम्ही वाट बघतो आहे आमची फक्त लाडकी बहीण योजना चालु आहे दुसरी कोणतीच योजना चालु नाही
दादा मी सुरत मध्ये राहते मला एक रुपये सुद्धा आला नाही मी फॉर्म भरून 7महिना झालं
सर तुम्ही या प्रश्नाचे उत्तर दिलं नाही त्याचे गॅस पैसे कधी पडणार आहे
देतील
Kadhi@@KaleRadha
@किशोर........ बाईच्या नावावर गॅस असेल तरच तीन सिलिंडरचे पैसे येणार....... एजन्सी मध्ये जाऊन kyc करून घ्या
लाडकीचे पैसे येतात त्याचं अकाउंट ला पैसे येतात
दादा रोज ते सांगतात
रोज सांगता आनंदाची बातमी एकच दिवस देत नाही
किती फसवते लोकांना
पाहीले सात हजार पाचशे रुपये मिळाले आहेत पण डिसेंबर जानेवारी चार नाही मिळाला
संक्रांत आली आता तरी अजुन पैसे येत च आहेत त्यांचं
View sati kiti khot bolte..ladli bahin yojnaa fkt youtube walyan sati faydeshir aahe rojche khot bolun video bnvayche view sati..
दादा 7500 भेटले सोलापूर जिल्हा डोणगाव राजश्री राहुल पुजार नाही भेटले संक्रात
दररोजच्या बातम्या फक्त
रिल्स साठी .
आम्ही व्याकुळ पैसे साठी.
घसा कोरडा करून उपयोग नाही.
पुणे
Maz आधार कार्ड ch patta ahe Beed
Ashti
संक्रातीचा हप्ता केव्हापासून भेटणार संक्रांत जवळ आली तरी हफ्ता नाही
४ हप्ते मिळाले फक्त मीरा सोळंसे पोस्ट खाते आहे. अहिल्यानग्गर
🙋🏻♀️2100 ru pahije
दादा मला संक्रांतीचा आत्ता पाहिजे आहे
मला 6, 7वा हप्ता नाही मिळाला नाही जिल्हा सांगली , सांगली विश्राम बाग
कधी भेंटना पैसे मला भेटले नाही जानेवाली पैसे कधी मिलना
❤ love u sar🎉
Dada maza fom pandig zala aata kai kar kara chahe hi
म्हणजे संक्रांतीचा हप्ता संक्रांत झाल्या वर मिळणार आहे का पुढच्या आठवड्यात सांगतात दादा
Sir maze paise aale nahi kadhi yenar aahe
सहा हफ्ते भेटले आहेत सोलापूर जिल्हा आहे गॅसचा एक ही हफ्ता भेटला नाही गॅसचे पण पैसे लवकर भेटावे खरी आणी सत्य बातमी आहे
बाईईईईईई आज पण मी परत पागल झाले.😂
सर कधी येणार पैसे जानेवारी महिन्यात हापता कधी येणार
पाच दिवस झाले ते सांगत आहे खरंच पाठवा
तुच घे तुला गरज आहे त्यामुळे 😅😊
Mujhe 7500 mila hai abhi tak
3 गॅस ची बातमी खोटी आहे, आम्हाला मेसेज येवून सुद्धा फ्री सिलेंडर नाही भेटले, नाही पैसे,
हो दादा लवकर भेटला पाहिजे सातवा हप्ता मला माझा मुली ला दवाखाना करायचं आहे ती आजा री 😢😢
आदी लाईक करा बहीनीनो मघ बघु पैशाच ओरडु बोलुन पैसे भेटत नाही त दादा आम्हाला पैसे भेटु किंवा नका भेटु पण ह्या दादा ला ईवटुब च पैसे भरपुर येतेत
Good morning sir
ठाणे जिल्हा कधी पैसे येतील
Yes
कोणत्या जिल्ह्याला आज पैसे येणार आहे
गॅस चे पैसे कधी येतील ते सांगा गॅस चे पैशाची वाट बघून बघून खूप थकलो दादा येणार आहे की नाही ते स्पष्ट सांगा
एक तारखे येऊन गेले सर जानेवारी महिन्याचा हप्ता आला नाही
Nana pethetun fram approved julyla zala aahe 1ch hapta aala bakiche ka nahi milae paise te sanga
गिरणी चार फार्म कसा आणि कुठे भरायचा ते सांगा
Sahara David Lee Miller 6🤔💸 rockaby cordovan
मला 6 हाफ्ते भेटलेत..आणी मी मुंबई चेंबूर माहूल ला राहते...
अजून दोन महिने येतील पैसे नंतर टपाटप गळतील महिला.
सहा हफ्ते मिळाले जानेवारी चा हप्ता कधी मिळणार
हो सहा हप्ते भेटले आहे..😊मुंबई कॅनरा बँक,..
मी रायगड जिल्ह्यात पनवेल येथे राहत आहे दादा मला फक्त 4500 मिळालेत बॅक ऑफ महाराष्ट्र आहे
गैस चे पैसे बद्दल कही नहीं बोलले 😊
Sir mala विचारायचं आहे की लाडकी बहीण फॉर्म परत भरायचे चालू झाले का
Shree gurudev aai
गॅस चे पैसे कधी मिळणार आहे हे सांगा सर तुम्ही तारीख सांगा
बाईच्या नावावर गॅस असेल तरच 3 सिलिंडर चे पैसे येणार......... Agency मध्ये जाऊन ekyc करणे......... लाडकीचे पैसे येतात त्याचं खात्यात गॅस चे पैसे येणार
Ho vaat baghtoy
Sankrati cha hafta kadhi bhetnar
लाडकी बहीण फॉर्म पेंटिंग मध्ये आहे
दादा मला 6हापता मिळाला आहे मी ठाण्यामध्ये राहते स्टेट बँक आहे माझा
6 bhetli ahet इंडियन पोस्ट बँक . Kolhapur mla pahjy
नाशिक जिल्ह्यात जानेवारी चा हप्ता केव्हा येणार आहे
YAs
😮
दुसरि बडबड न करता कामाच बोलत जा,कशाला महिलांच्या भावनां बरोबर खेळतात राव 😂😂
Sir mala ajun pasie nahe aaly December ch hapta Puna
अजून एक रूपया भेटला नाही फ़ोर्म सेमेट केला पण लाईन लिंग होती तर मेसेज आला नाही नंतर फोर्म भरायला गेले तर झालाय आहे असे आले आहे नारी शक्ती ऑप बंद केले तर मेसेज आला नाही
आहो दादा...11ता. आलीय. तुम्ही म्हणाल होते की 1ता. लाच येनार तेही 21शे ..दर 1तारखेला.. बोललं होते की नाही ते बोला...
तमाशे वाल्या सारख मीनटा मीनटा ला गोष्टी बदलल्या सारख तुम्हाला वाटत नाही का हे सर्व टाइम पास केल्या गतीनं...
आम्ही तुमचा व्हिडिओ रोज बघतोय दादा पण मकर संक्रांतीचे पैसे खरे येणार आहे की नाही कारण आम्ही आतुरतेने भरपूर वाट बघत आहे पैशाची तुमची लाडकी ताई
हा भेटला
मला फक्त सहा हजार मिळाले बाकी कधी मिळणार आहेत
सर मला 7, हप्ता नाही मिळाला डोंबिवली पूर्व 😢
Website konti aahe
Thank you bolala badhala 6 va hafte betale ahe pune Maharashtra- pimple Gurva new sagavi 2100/- havi ahe
Website bandach ahe
Dada ajun ek he rupaye aaley naahi, form successfully approved pan dbt pan Active aahey . September lach active jhaala aahey pan anu. Ek he rupaye aaley naahi
रोज रोज तेच सांगत आहे
4 hafte bhetle aahe
Nalasopara East paldhar jillah
Kusum Ashok solanki
सणासुदीला नाही .... नंतर द्या.....
Regected form parat edit karta yener ahe kaa nahi te sang sir