Pudhari News |'त्या' निष्क्रिय आमदारांचा महायुती पत्ता कट करणार?| Mahayuti| BJP| Shinde Shivsena|

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 156

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 2 หลายเดือนก่อน +109

    सर्वे करू नका ...90 .. टकके आमदार पडणार आहे त....
    महा विकास आघाडी जिंदाबाद ❤

  • @arunthorat6760
    @arunthorat6760 2 หลายเดือนก่อน +72

    सर्वे ची गरज नाही बीजेपीचा सुपडा साफ होणार आहे

  • @ramgaikwad2568
    @ramgaikwad2568 2 หลายเดือนก่อน +76

    महायुती सुपडा साफ करून राजकीय प्रस्थापित मराठा समाजातील नेत्यांना पाडणार आहे हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही

  • @A1gaming1266
    @A1gaming1266 2 หลายเดือนก่อน +50

    इंदापूरमध्ये फक्त शरद पवार साहेब देतील तोच ऊमेदवार निवडुन येणारच

  • @मोहनसिंहराजपूत-र5ङ
    @मोहनसिंहराजपूत-र5ङ 2 หลายเดือนก่อน +41

    भाजपचे नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही केले तरी फक्त महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येणार आहे हे लक्षात ठेवा महाराष्ट्र आहे जय महाराष्ट्र जय किसान 🍉🍉🍉

  • @sagarpatil790
    @sagarpatil790 2 หลายเดือนก่อน +32

    . सर्व गद्यार आणि भाजपा निवडणूकीत आपटनार आहे फक्त महा विकास आघाडी जय महाराष्ट्र

  • @jaydeepborade4794
    @jaydeepborade4794 2 หลายเดือนก่อน +28

    ह्या वेळेस तुमची जागा दाखवून देऊ ❤❤😄🚩🚩🚩🚩

  • @pralhadsadavar6114
    @pralhadsadavar6114 2 หลายเดือนก่อน +41

    महायुती जास्तीत जास्त ३० ते ३५ जागांवर विजय मिळविल.

    • @siddhantbachkar2352
      @siddhantbachkar2352 2 หลายเดือนก่อน

      झाट्ट्या तुला काय कळते रे म्हणे ३०-४० आमदार येतील बोलतो उतीचे... चाटायची बंद करा... लोकांसाठी हीच महाउती काम करणार आहे...

  • @uttambhikale9523
    @uttambhikale9523 2 หลายเดือนก่อน +42

    आता. दादा. फडणवीस. शिंदे. च्. पाडणार.

  • @amolkale1481
    @amolkale1481 2 หลายเดือนก่อน +41

    दादा तुमी निवडून नाही येत आता

  • @amolkale1481
    @amolkale1481 2 หลายเดือนก่อน +33

    काही ही करा mahavikas आघाडी

  • @narayanjadhav3309
    @narayanjadhav3309 2 หลายเดือนก่อน +12

    भाजप व गदादारानी किती रणनिती आखु दे जनता,महाविकास आघाडीला मतदान,करणार,महायुतीचा सुफडासाफ होणार

  • @shubhamkulkarni5239
    @shubhamkulkarni5239 2 หลายเดือนก่อน +21

    महविकास आघाडी

  • @prakashchavan1101
    @prakashchavan1101 2 หลายเดือนก่อน +32

    भाजप हटाव देश बचाव

  • @virenchavan778
    @virenchavan778 2 หลายเดือนก่อน +14

    Uddhavji Thakre ❤ jindabaad

  • @ambalalpawar3818
    @ambalalpawar3818 2 หลายเดือนก่อน +33

    कुणाला ही ऊभे केले.... ? अन् कितीही पैसा खर्च केला तरीही मतदारांनी विकाऊ लोकांना त्यांची लायकी दाखवली च पाहिजे...

    • @Fearlessboy5
      @Fearlessboy5 2 หลายเดือนก่อน +1

      Pan ya sathi matdarane 200-500 gheun swata ch mat viku naye

  • @dattarajmhaske5634
    @dattarajmhaske5634 2 หลายเดือนก่อน +15

    भाजप तिस आमदार शिंदे गट पंधरा अजित पवार गट दहा आमदार येणार आहे

  • @karanshinde7228
    @karanshinde7228 2 หลายเดือนก่อน +15

    जरांगे फॅक्टर 🚩🚩 चलणार

  • @amolyadav1368
    @amolyadav1368 2 หลายเดือนก่อน +18

    MVA che 220+ निवडून येणार

  • @santoshsarode3616
    @santoshsarode3616 2 หลายเดือนก่อน +2

    महायुती चा ऐतीहासीक पराभव नक्की आहे

  • @avinashpadawale6173
    @avinashpadawale6173 2 หลายเดือนก่อน +4

    मविआ❤

  • @hemrajpatil1383
    @hemrajpatil1383 2 หลายเดือนก่อน +6

    फक्त उध्दव साहेब 🎉

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 2 หลายเดือนก่อน +18

    भाजप हटाव बास्स

  • @shankargujar6878
    @shankargujar6878 2 หลายเดือนก่อน +7

    तुम्ही कितीही निवडणूकीच्या तोंडावर योजना जाहीर केल्या तरीही जनतेला फोडाफोडी घ्या राजकारणामुळे युतीला घरी बसवणार हे ठरलेले आहे

  • @AwajKunachaShivSenaCha
    @AwajKunachaShivSenaCha 2 หลายเดือนก่อน +2

    उद्धव बाळासाहेब ठाकरे 🔥❤

  • @swapnilmandle9616
    @swapnilmandle9616 2 หลายเดือนก่อน +1

    फक्त महाविकास आघाडी 🔥

  • @kishornaik623
    @kishornaik623 2 หลายเดือนก่อน +3

    इच्छुक उमेदवार आहेत का?महायुती सर्व जागांवर उमेदवार देऊ शकत नाही.

  • @rajuamate3521
    @rajuamate3521 2 หลายเดือนก่อน +8

    म्हणजे अजिदाच्या हातुण आष्टी गेली

  • @RamrajeSheti
    @RamrajeSheti 2 หลายเดือนก่อน +1

    फक्त महाविकास आघाडी सतेवर येणार महायुतीचा सुपडासाप होणार 🙏🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @A1gaming1266
    @A1gaming1266 2 หลายเดือนก่อน +17

    हर्षवर्धन पाटील पराभवाची हँट्रीक करणारच पराभुत होणारच हर्षवर्धन पाटील

    • @nikam6969
      @nikam6969 2 หลายเดือนก่อน

      🍌

  • @PrashantPatil-b7q
    @PrashantPatil-b7q 2 หลายเดือนก่อน +3

    सर्व सफाट

  • @sunilingawale217
    @sunilingawale217 2 หลายเดือนก่อน +8

    Only MVA 200 seats jinknar

  • @avinashsonawane1830
    @avinashsonawane1830 2 หลายเดือนก่อน +1

    फक्त माहावीकास आघाडी

  • @ashpakshaikh9101
    @ashpakshaikh9101 2 หลายเดือนก่อน +1

    शेलार साहेब. फक्त तिन पक्ष्याच्या मालकात ठरलय..

  • @g.w.deshmukh1192
    @g.w.deshmukh1192 2 หลายเดือนก่อน +17

    BJP ने काहीही केले तरी युती चे जास्तीत जास्त 60 ते 70 सीट येतील.

  • @SurendraJaware
    @SurendraJaware 2 หลายเดือนก่อน +2

    महायुतीच्या 100 जागा येतील यापेक्षा जास्त नाही

  • @abhishekgaikwad2061
    @abhishekgaikwad2061 2 หลายเดือนก่อน +4

    MVA🎉❤

  • @husainnawazshaikh4169
    @husainnawazshaikh4169 2 หลายเดือนก่อน +2

    तुमी बैठका आनी आधी उमेदवार दया आनी आमी ते कसे पाडायचे ते आमी ठरु

  • @janardangite4540
    @janardangite4540 2 หลายเดือนก่อน +8

    तुमचा फडणवीस याच्या वागण्या मूळे सुफा साफ होणार.

  • @bapujagtap5245
    @bapujagtap5245 2 หลายเดือนก่อน +3

    सर्वे करू नका सुपडा साफ होणार आहे😅😅😅

  • @vinodjagtap3619
    @vinodjagtap3619 2 หลายเดือนก่อน +2

    तुमचा करेक्ट कार्यक्रम होणार एक मराठा लाख मराठा

  • @uttambhikale9523
    @uttambhikale9523 2 หลายเดือนก่อน +6

    काय. पण. धरवा. पराभव. नक्की.

  • @vishnusarje1978
    @vishnusarje1978 2 หลายเดือนก่อน +4

    महाराष्ट्र त शेतकरी नाराज आहे सेहरात मराठी मानुस नाराज आहे

  • @ramchandrapatil4592
    @ramchandrapatil4592 2 หลายเดือนก่อน +2

    महायुती चासुपडासाप होनार

  • @Arksh111
    @Arksh111 2 หลายเดือนก่อน +12

    काहीही करा तिन्ही पकशाचे (bjp + SS + rastravadi ) मिळून तुमचा विजयी आमदाराची संक्या दोन अंकी राहणार. लोक सभेत जे झालं तेच विधान सभेला होणार....
    महाराष्ट्रात कसं मनोज जरांगे सांगतील तसं .. 🙏🚩🚩🚩🚩

  • @InayatSayyed-vi8re
    @InayatSayyed-vi8re 2 หลายเดือนก่อน +4

    पुढील मुख्यमंत्री फक्त आणि फक्त उधव बाळासाहेब ठाकरे बाकी कोनी हि नाही १०० 🎉 तुम्ही कीती हि करा नाही ही करा पण आज सांगुन टाकतो फक्त आणि फक्त उधव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार म्हजे होणार १००❤

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 2 หลายเดือนก่อน

      घरकोंबडा

  • @PrashantKonge-jb3uj
    @PrashantKonge-jb3uj 2 หลายเดือนก่อน +2

    सारखं सारखं नसतं गुहाटी
    आता आपल्या घरी 😮😮😮😮

  • @someshraut5734
    @someshraut5734 2 หลายเดือนก่อน +10

    कांदा निर्यात

  • @PramilaAlahat
    @PramilaAlahat 2 หลายเดือนก่อน +3

    काही केलं तरी BJP परत सत्तेत येत नाही

  • @dnyanobatathe592
    @dnyanobatathe592 2 หลายเดือนก่อน +5

    वोटिंग करताना कापुस, सोयाबीन, खत भाव डोळ्यासमोर ठेवू, लाडके नेते निवडून देताना

  • @dadasahebkulkarni9840
    @dadasahebkulkarni9840 2 หลายเดือนก่อน +1

    सगळ्याच आमदाराला टेन्शन आहे महायुतीच्या

  • @sunilbelsare8090
    @sunilbelsare8090 2 หลายเดือนก่อน +2

    तुमचे बारा वाजनार

  • @balajigaikwad5119
    @balajigaikwad5119 2 หลายเดือนก่อน +1

    लोकसभे नंतर फडणवीस च्या तोंड वर हास्य पणा दिसत नाहीत पराभूत झाल्या पासून निराश दिसतात

  • @SBDOKHALE
    @SBDOKHALE 2 หลายเดือนก่อน +1

    अजित पवार आणि एकनाथ शिंदे ह्यांना आपल्या बरोबरच्या सर्व आमदारांना तिकिटे द्यावी लागणार आहे. फक्त त्याला भाजपाची संमती पाहिजे.

  • @pravinofficial441
    @pravinofficial441 2 หลายเดือนก่อน +4

    शेलार राजकारण सण्यास नाही घेतला नाही का अजून,

  • @vinodshinde7927
    @vinodshinde7927 2 หลายเดือนก่อน +4

    किती पन सर्वे करा सरकार महाविकाश आघाड़ी चा च येल

  • @DnyaneshwarHarad-iw6rs
    @DnyaneshwarHarad-iw6rs 2 หลายเดือนก่อน +2

    शेतकरी कर्ज माफ केले नाही तर तुम्ही ढगात जाणार

  • @shrikrishnarsul6917
    @shrikrishnarsul6917 2 หลายเดือนก่อน +3

    Only Manoj dada jarange patil 🔥🔥🔥🔥

  • @sidramdashrathwad9026
    @sidramdashrathwad9026 2 หลายเดือนก่อน +1

    महायुती १००% जनता याना पाडणार

  • @jagannathdarekar7821
    @jagannathdarekar7821 2 หลายเดือนก่อน +2

    Supda saf honar ahe

  • @rajendrachaudhari8704
    @rajendrachaudhari8704 2 หลายเดือนก่อน +1

    आबो मुख्यमंत्री अहो भाऊ अगोदर आमदार तर व्हा मग विचार करा

  • @nagnathaaglave6792
    @nagnathaaglave6792 2 หลายเดือนก่อน

    भारतीय जनता पक्षाचे सर्व उमेदवार व गद्दारांना जनतेने मतदान करू नये ही विनंती आहे

  • @Krishnagaming00045
    @Krishnagaming00045 2 หลายเดือนก่อน +6

    काही करा तुमचा सुपडा साफ होणार

  • @pranavandshubhamchopade463
    @pranavandshubhamchopade463 2 หลายเดือนก่อน +4

    मराठा समाजाला आरक्षण द्या निवडुन या नाहितर घरी बसा

  • @dipakgattewar8532
    @dipakgattewar8532 2 หลายเดือนก่อน +1

    उदगीर - तुतारी

  • @Animalover99990
    @Animalover99990 2 หลายเดือนก่อน

    अजून मंत्रिमंडळ विस्तार पण राहिलाय तुमचं

  • @satishdhumal4627
    @satishdhumal4627 2 หลายเดือนก่อน +1

    जी व्यक्ती पिण्याच्या पाण्यात धरणांमध्ये मुतू का त्याला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवू नका
    जो स्वतःच्या काकांशी प्रामाणिक राहिला नाही तो जनतेशी कसा राहील

  • @KushalPawara-w1h
    @KushalPawara-w1h 2 หลายเดือนก่อน +1

    उद्धव ठाकरे सरकार बोनंगे

  • @shrikrishnarsul6917
    @shrikrishnarsul6917 2 หลายเดือนก่อน +3

    No vote for bjp vidhansabha 2024

  • @chandupavale9662
    @chandupavale9662 2 หลายเดือนก่อน +2

    सर्वांचा सुफडा साफ होणार हे नक्की आहे खुप 🥕🥕🥕🥕 दाखवले

  • @gajanankalbande2345
    @gajanankalbande2345 2 หลายเดือนก่อน

    भावपुर्ण श्रध्दांजली बिजेपी 2024

  • @ganeshpawar99211
    @ganeshpawar99211 2 หลายเดือนก่อน +2

    फक्त फडणवीस ला हाकला व मराठा आरक्षण द्या भाजप परत सत्तेत येईल.

  • @arjunugale6740
    @arjunugale6740 2 หลายเดือนก่อน +1

    सूफडा साफ होनार

  • @ज्ञानेशशिरसाटशिरसाट
    @ज्ञानेशशिरसाटशिरसाट 2 หลายเดือนก่อน +1

    कांदा निर्यात बंदी कांदा निर्यात शुल्कामुळे कांदा पट्यातील बीजीपी व बीजीपीच्या मीत्र पक्षाचे उभे राहिले आमदार पडणार यात शंकाच नाही

  • @shashikantpatil9763
    @shashikantpatil9763 2 หลายเดือนก่อน +1

    दादा कायम उपमुख्यमंत्री

  • @sanjaygaikwad653
    @sanjaygaikwad653 2 หลายเดือนก่อน +1

    अजित पवार चे सगळेच पडणार आहेत

  • @prabhakarshelke3522
    @prabhakarshelke3522 หลายเดือนก่อน

    Only mahavikas

  • @yuvrajpatil3534
    @yuvrajpatil3534 2 หลายเดือนก่อน +1

    MVA win 180 +

  • @r.a.bankar4903
    @r.a.bankar4903 2 หลายเดือนก่อน +5

    भाजपचे जास्तीत जास्त 50 ते 60 जागा निवडून येणार, एकनाथ शिंदे यांचे 25 च्या जवळपास येतील आणि अजित पवार यांचे 5 ते 6 आमदार निवडून येतील (अजित पवार मात्र निवडून येणार नाही)तिन्ही पक्ष मिळुन 90 पर्यंत पोहचणार. This my political prediction 2-8-24.

  • @SantoshThombre-io8sm
    @SantoshThombre-io8sm 2 หลายเดือนก่อน +1

    आरक्षण दिले तर च नाही तर स्वप्न विसरा

  • @shripatiabdar4406
    @shripatiabdar4406 2 หลายเดือนก่อน +1

    नितीन पवार साहेब पहीले मराठा आरक्षण द्या मग दादा मुख्यमंत्रीपदा चा विचार करु

  • @royal_shubham_411
    @royal_shubham_411 2 หลายเดือนก่อน +1

    काहीही करा आम्ही पाडनारचं

  • @virenchavan778
    @virenchavan778 2 หลายเดือนก่อน +4

    Tarbujya futnar😂

  • @anilkhavare5275
    @anilkhavare5275 2 หลายเดือนก่อน

    महा विकास आघाडी सरकार येणारं उध्दव ठाकरे साहेब बरोबर

  • @karanpendharkar7823
    @karanpendharkar7823 2 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही काहीही ठराव निकाल आमीच देऊ हे न्नकी

  • @shivaji.tonshilontreatshin9118
    @shivaji.tonshilontreatshin9118 2 หลายเดือนก่อน +1

    Only bjp. 10 amdar .

  • @shivaji.tonshilontreatshin9118
    @shivaji.tonshilontreatshin9118 2 หลายเดือนก่อน +1

    Setaji B.sarkar pada.

  • @sagarbadade4294
    @sagarbadade4294 2 หลายเดือนก่อน +1

    काही पण करा भाजप वाले मोक्कार पडणार 😂😂😂

  • @aloklad3046
    @aloklad3046 2 หลายเดือนก่อน +1

    Fadanvis ch padnar aahie....😂😂😂

  • @RameshIndure
    @RameshIndure 2 หลายเดือนก่อน +1

    Kamlabai

  • @chandrakantdaspute819
    @chandrakantdaspute819 2 หลายเดือนก่อน

    जरागे पाटिल जिंदाबाद एक मराठा लाख मराठा

  • @kailaspatil6455
    @kailaspatil6455 2 หลายเดือนก่อน +1

    सुपडासाफ

  • @vasantkarle7219
    @vasantkarle7219 2 หลายเดือนก่อน +1

    Never votes to BJP my life

  • @vijaysawant2572
    @vijaysawant2572 2 หลายเดือนก่อน

    महाविकास आघाडी झिंदाबाद....👍👍🙏🙏🔥🔥🔥🔥🔥
    महाविकास आघाडीच्या (31×6=182 )सीट निवडून येतील...👍👍🚩🚩🚩🚩🚩
    महायुतीच्या( 17×6=102 )जागा निवडून येतील....😜😜😜😜😜

  • @DilipDevadkar
    @DilipDevadkar 2 หลายเดือนก่อน

    सर्वेजनतेनकेलाय
    मिन्दे।टरबूज
    अजितपडणार

  • @RameshIndure
    @RameshIndure 2 หลายเดือนก่อน +1

    Chor mantri

  • @SurendraJaware
    @SurendraJaware 2 หลายเดือนก่อน

    महायुतीची फाटली आहे म्हणून तर निवडणूक पुढे

  • @BhushanBaviskar1
    @BhushanBaviskar1 2 หลายเดือนก่อน

    Yenar tr Maha yutich ahe 160++

  • @prachigavit570
    @prachigavit570 2 หลายเดือนก่อน

    सुपडा साफ होणार ,काय पण करा

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 2 หลายเดือนก่อน +1

    किती पैसे मिळतात फेक सर्वे करायला 😊