ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
खूप दिवसा नंन्तर Live मुजरा बागाय ला भेटला 😂🫡
दादा व्हिडीओ टाका फाटा फट सोसेल मीडिया activate kara भरा भर व्हीडिओ यु द्या जय हो अभय दादा
उस पिकांची वाट लावली 2023/2024 मध्ये भाव दिला 2701 साहेब कडे पाहून या पुर्व मतदान केले आता असे होत नाही
या लोकांना कधी लोकांच्या समस्या कळाल्याचं नाहीत .
तुमच्या पूर्ण महाराष्ट्रा मध्ये समदे मिळून 25 तरी आमदार निवडून येणार का बागा,फक्त संभाजी भैया पाटील 😎🔥
संभाजी भय्या ने किती विकास केला सगळ्या लोकाला माहित आहेत बड्या बड्या बता ***लता निलंगा बघा चाटूगिरी कार्यकर्ते 😂😂😂
भाऊ ला आपलेच मानस भाव देत नाहीत, आणखी यांना निवडनू जिंकायची आहे मन 😂🤣😆,भाई का तो मोये मोये हो गया 🤭
लोकांच्या समस्या जाणून घ्या. काम करा काम. मेळावे कसले घेताय
जे राज साहेब ठाकरे यांच्या नाही झाला तो काय देशमुखा चा काय होणार
शेतकरी नेता म्हण शेतकऱयांचे प्रश्न म्हायतिह्यत का तुला.
लातूरचे रस्ते पाण्यात जातेय पाऊसात अन मेळावे कसले घेताव.
गेल्यावर्षी उसाला भाव किती दिला विचार त्या देशमुखला. शेतकरीच नाव घेताव लाजा वाटुद्य. 😡
Sambhaji patil amdar kay bhava te sang
तुमि काही जरी मानले तरी येणार संभाजी भैया
हैनला शेतकऱ्याची परिस्थिती माहितनाही. अन शेतकरी नेता म्हणून मिरवतेत.
आणखी ते उस घालताना देशमुख जे ऊसाचा काटा मारतात ते पण सांगा, उसाचे लवकर पैसे देत नाहीत,उसाला लवकर गाडी देत नाहीत,आम जनतेचा विचार ना करता त्यांच्या कार्यकर्त्यांची उसाचा काटा लवकर करतात ते पण सांग ना.
वजनदार नेतृत्व अभय दादा साळुंखे
ल ई जलदी आमदार होणार का अभय सोळंके होणार वाटत
तुही किती पण मास्क लावलो तरी नाही भेटणार तुम्हला तिकीट,भाऊ तुझ कोणी ऐकणा गेलय, देशमुख आपले आपले फोने घेऊन बसलेत,आता तरी सोड नाद, पार्टी बदल 😂😆
👍👍👍👍👍
दिशा भूल करणारा माणूस आहे काम सोडून काही हे बोलणं
आम जनतेचा विचार ना करता त्यांच्या कार्यकर्त्यांची उसाचा काटा लवकर करतात ते पण सांग ना
शेतकरी नेते अभयदादा
वा किती मोट मोट फ़ेकताव हो. लातुरात कायतर काम हुद्या 🤣🤣
दादासाहेब
लातूरचे रस्ते पाण्यात जातेय पाऊसात अन मेळावे कसले घेताव
Sambhaji patil call kara te sangan
किती दिवस दुसऱ्याच्या जीवावर जगणार, करा स्वतःच काही तरी
✌️
लातूरचा विकास करण्यात नाही तुमचं लक्ष सगळं तुमचा विकास करण्यात.
ते 25 आमदारांचा, सोडा आधी तुमचा तिकिटा चा बागा 😝
देव पण मनत असतील बस कर पगले और कितना फेकेगा 🤣
काम काय काय केल्ये ते बोला तुमि एका जागी नीट टिकून राहत नाही तुमि काय काम करणार आहेत
लातूरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातला रस्ता नीट करणं झालं नाही तुमाला . 😡😡😡.No congress IN Latur
Nilanga Sambhaji patil kay kel
😂😂😂
देशमुख फेकन्या ची Training पण देतात का 😆
काहीही गप्पा मारू नका
आधी तुमच्या नेत्या ला सांगा लातूर चे रस्ते नीट करा
Sambhaji patil ni kay kela 10 yers madhe te sang
भाषण कमी अन कॉमेडी जास्त. लोकांच्या समस्या गेल्या उडत.
भाऊ बस कर आणखी किती फेकणार आहेस 🤣
तुमचा शहाणपणा काळाला तुमच्या बोलण्यातून.
खूप दिवसा नंन्तर Live मुजरा बागाय ला भेटला 😂🫡
दादा व्हिडीओ टाका फाटा फट सोसेल मीडिया activate kara भरा भर व्हीडिओ यु द्या जय हो अभय दादा
उस पिकांची वाट लावली 2023/2024 मध्ये भाव दिला 2701 साहेब कडे पाहून या पुर्व मतदान केले आता असे होत नाही
या लोकांना कधी लोकांच्या समस्या कळाल्याचं नाहीत .
तुमच्या पूर्ण महाराष्ट्रा मध्ये समदे मिळून 25 तरी आमदार निवडून येणार का बागा,
फक्त संभाजी भैया पाटील 😎🔥
संभाजी भय्या ने किती विकास केला सगळ्या लोकाला माहित आहेत
बड्या बड्या बता ***लता
निलंगा बघा चाटूगिरी कार्यकर्ते 😂😂😂
भाऊ ला आपलेच मानस भाव देत नाहीत, आणखी यांना निवडनू जिंकायची आहे मन 😂🤣😆,
भाई का तो मोये मोये हो गया 🤭
लोकांच्या समस्या जाणून घ्या. काम करा काम. मेळावे कसले घेताय
जे राज साहेब ठाकरे यांच्या नाही झाला तो काय देशमुखा चा काय होणार
शेतकरी नेता म्हण शेतकऱयांचे प्रश्न म्हायतिह्यत का तुला.
लातूरचे रस्ते पाण्यात जातेय पाऊसात अन मेळावे कसले घेताव.
गेल्यावर्षी उसाला भाव किती दिला विचार त्या देशमुखला. शेतकरीच नाव घेताव लाजा वाटुद्य. 😡
Sambhaji patil amdar kay bhava te sang
तुमि काही जरी मानले तरी येणार संभाजी भैया
हैनला शेतकऱ्याची परिस्थिती माहितनाही. अन शेतकरी नेता म्हणून मिरवतेत.
आणखी ते उस घालताना देशमुख जे ऊसाचा काटा मारतात ते पण सांगा,
उसाचे लवकर पैसे देत नाहीत,
उसाला लवकर गाडी देत नाहीत,
आम जनतेचा विचार ना करता त्यांच्या कार्यकर्त्यांची उसाचा काटा लवकर करतात ते पण सांग ना.
वजनदार नेतृत्व अभय दादा साळुंखे
ल ई जलदी आमदार होणार का अभय सोळंके होणार वाटत
तुही किती पण मास्क लावलो तरी नाही भेटणार तुम्हला तिकीट,
भाऊ तुझ कोणी ऐकणा गेलय, देशमुख आपले आपले फोने घेऊन बसलेत,
आता तरी सोड नाद, पार्टी बदल 😂😆
👍👍👍👍👍
दिशा भूल करणारा माणूस आहे काम सोडून काही हे बोलणं
आम जनतेचा विचार ना करता त्यांच्या कार्यकर्त्यांची उसाचा काटा लवकर करतात ते पण सांग ना
शेतकरी नेते अभयदादा
वा किती मोट मोट फ़ेकताव हो. लातुरात कायतर काम हुद्या 🤣🤣
दादासाहेब
लातूरचे रस्ते पाण्यात जातेय पाऊसात अन मेळावे कसले घेताव
Sambhaji patil call kara te sangan
किती दिवस दुसऱ्याच्या जीवावर जगणार, करा स्वतःच काही तरी
✌️
लातूरचा विकास करण्यात नाही तुमचं लक्ष सगळं तुमचा विकास करण्यात.
ते 25 आमदारांचा, सोडा आधी तुमचा तिकिटा चा बागा 😝
देव पण मनत असतील
बस कर पगले और कितना फेकेगा 🤣