समाजाला अंधारातून बाहेर काढण्याचे काम सत्य पाल महाराज केले.संत तुकाराम. महात्मा फुले.शाहू महाराज.बाबासाहेब.चे.खरे विचारावर चालणारे महाराज.सत्य पाल महाराजांना लाख लाख.सा.नमस्कार
आम्ही मानवता वाद स्वीकार केला म्हणून मानवाच्या कल्याणासाठी ज्याने काम केले तेच आमचे महामानव कोणताही भेदभाव न मानता समान संधी उपलब्ध करून देण्यात आली ते संविधान सर्वांनी अंगीकारणे आणि पाळणे इष्ट ठरेल
मा.सत्यपाल महाराज आपण खरोखर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार पेरणारे अण् त्याच विचारावर चालणारे खरे अनुयायी आहात.परंतू पंकजपाल सारखे प्रबोधन करणारे राष्ट्रसंत तुकडोजींच्या विचाराला मारक आहे.2024 च्या लोकसभेत उमेदवाराकडून पॅकेट घेऊन समाज विकण्याचा प्रयोग कलेला आहे.
महाराज जे बौद्ध समाजाला समजल ते obc ला समजेल अस वाटत नाही समाजसुधारकाचे फोटो जेवढे बौध्द समाजाच्या घरी आहेत तेवढे obc च्या घरी नाहीत फक्त 33 कोटी देव आहेत, आपण माणसाने मानसाप्रमाने जगल पाहीजे हे कधिच समजू शकणार नाहीत, कारण त्याचा अजूनही बौद्धिक विकास झालेला नाही...
Buddhist samaj people believe in all the bahujan samaj Saint, Dr Babasaheb Ambedkar taught equality, freedom, fraternity and justice to all the religions
सत्यपाल जी चे शिक्षण कमी आहे,हे त्यांच्या भाषेवरुनच समजते,व बुद्ध धम्माचे ,बाबासाहेबाःबद्दलच्या माहीतीचे ज्ञान किती आहे हे त्यांच्या प्रबोधन शैली वरुन कळते.सध्या अनेक आर्धे कच्चे ज्ञानी बौद्ध धम्म बव बाबासाहेबांच्या नावाचा सहारा घेवुन पोट भरीत आहेत.असाच हा सतपाल महाराज आहे. महाराज या देशातील प्रत्येक सुशिक्षित बौद्ध व्यक्ती विचारवंत आहे. याचे भान ठेवा. बौद्ध व्यक्ती प्रत्येक महापुरुषांचा आदर करतो.पण या देशात अफाट संख्येने असलेला हिंदु आजही आंधश्रद्धेत रुतुन बसलाय त्यांचे आधी प्रबोधन करा.फक्त बाबासाहेबांचा फोटो काढा हिंदुतील काळं कुत्रं सुद्धा तुम्हाला विचार नाही,आधी बौद्ध धम्म व बाबासाहेबांचा आभ्यास करा व मग प्रबोधन करा....
महाराज लग्नाचा तर्क जसा खूप चांगला सांगता मग तसाच दारूच्या सांगा तुमच्या संस्कार शिबिरात केंद्रातले सर्व मंत्री बोलावून आणि त्यांना दारूचे दुकान बंद करायला सांगा.
महाराज सप्रेम जय भीम जय शिवराय22 प्रतिज्ञा चा पालन प्रत्येक भारतीयांना केलं पाहिजे .चुकीचा संदेश देऊ नका.आणि तुम्ही म्हणता की बौद्ध धम्म ज्याने स्वीकारला त्यांन 22 प्रतिज्ञांच पालन केलं पाहिजे .हे सत्यपाल्य सुद्धा सांगितलं नाही.बुद्ध आणि त्याचा धम्म हा फक्त बौद्धांसाठीच नाही आणि 22 प्रतिज्ञा फक्त बौद्धांसाठीच नाही तर प्रत्येक भारतीयांन 22 प्रतिज्ञाचे पालन केलं पाहिजे.आणि तुमच्यासारखा अनुभवी माणूस जर असं बोलत असेल तर याला काय म्हणावं .याचा अर्थ 22 प्रतिज्ञा तुम्हाला मान्य नाहीत
Satyapal being old aged got mad. After getting this many yrs. of age still he lacs proper understanding otherwise he would have not commented on 22 pledge and should have not advocated saying Ram Ram. Satyapal to become real Ambedakarite you really requires to understand Buddha and Ambedkar first.
रामायण में बुद्ध को चार्वाक को नास्तिक चोर कहा है इसका मतलब ये है की रामायण बुद्ध के बाद लिखी गई है । बुद्ध का धम्म ही सनातन है पहले लोग समान व बमन जैसे वैदिक और श्रमण संस्कृति समन आजीवक संप्रदाय को मानते थे जिसमे जैन व बौद्ध लोग आते थे वैदिक ब्राम्हण होते थे जो अग्नि की पूजा करते थे और श्रमण लोग मूर्ति पूजा करते थे बुद्ध ने मूर्ति पूजा का विरोध किया करते थे लोगो ने बुद्ध की ही मूर्तियां बना दी।
कुठलं तरी एक वाक्य पकडून आजही हिंदू धर्माला बदनाम करण्याचे प्रयत्न आदर्मी अलगाववादी लोकाकडून सतत होत असतात त्यातील हा प्रकार आहे हजारो हिंदूंनी चांगली काम केली ते कधी सांगणार नाहीत
समाजाला अंधारातून बाहेर काढण्याचे काम सत्य पाल महाराज केले.संत तुकाराम. महात्मा फुले.शाहू महाराज.बाबासाहेब.चे.खरे
विचारावर चालणारे महाराज.सत्य पाल महाराजांना लाख लाख.सा.नमस्कार
महाराज एकच बौद्ध समाज असा आहे की त्यांच्या घरामध्ये ज्योतिराव फुले शिवाजी महाराज गाडगे महाराज यांचे फोटो लावतात हिंदूंच्या घरी दाखवा जय भीम जय संविधान
Manunach tr jay bhim vale god ahet mansala manus manun mantar lahi dildaar ahet hi lok, nirmad, kadak, dayavan, premad, asli sagvan ahet ase shodunahi sapdanar nahit ashi, khare bolnare, atyanty pramanik , kasta krnare, khupach chann ahet sarad bashet bolnare, Sadi sarad lok ahet
माझ्या घरी आहेत
जय संविधान
Ni hu@@User-ff2oy❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Ka aadivashi samaj nahi ka
आम्ही मानवता वाद स्वीकार केला म्हणून मानवाच्या कल्याणासाठी ज्याने काम केले तेच आमचे महामानव कोणताही भेदभाव न मानता समान संधी उपलब्ध करून देण्यात आली ते संविधान सर्वांनी अंगीकारणे आणि पाळणे इष्ट ठरेल
सत्यपाल महाराज यांना हजार वर्षे आयुष्य लाभो
महाराज आपल्या माहिती साठी सांगतो की बौद्ध लोकांनी सर्व महापुरुषांना जागृत ठेवण्याच काम केल आहे. आम्ही कधीच कुणा महापुरुषांना दुजा भाव देत नाही.
Jaibhim ,Namo Buddhai, Jai Shivaji. Jai Bharat.
तुम्हां सारखे खूप कमी आहेत
सत्यपाल महाराज या देशात
खरं प्रबोधन आणि फूले शाहू शिवाजी आंबेडकर सांगणारे
सत्यपाल महाराज की जय
Only VBA Jay mulnivashi Jay bhim jai savidhan Jay Bharat ❤❤❤❤
साधु साधु साधु
क्रांतिकारक प्रबोधनकार,, 💙💙💙 जय भीम जय संविधान
नमो बुद्धाय जय भीम 🙏🙏🙏
आम्ही कर्मकंडाच्या विरोधात आहोत
मा.सत्यपाल महाराज आपण खरोखर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार पेरणारे अण् त्याच विचारावर चालणारे खरे अनुयायी आहात.परंतू पंकजपाल सारखे प्रबोधन करणारे राष्ट्रसंत तुकडोजींच्या विचाराला मारक आहे.2024 च्या लोकसभेत उमेदवाराकडून पॅकेट घेऊन समाज विकण्याचा प्रयोग कलेला आहे.
नुसता पंकजपाल च नाही तर अनेक खंजेरी महाराजांची खुंटी पक्षाच्या दावणीला आहे
खुशी के दिन आये है
आपने जनता कि सेवा किये है
धमकि तो सभी को मगर ज्यादा आपको
नही डरे किसीके बाप को
जय शिवराय जय भीम जय टिपु सुलतान जय बसवेश्वर
महाराज अब की बार बिजेपी पिर्टी का अंतिम संस्कार नमो नमो बुध्दाय जय गुरु रविदास जी जय भीम
महाराज तुम्हाला क्रांतिकारी जय भीम
परिवर्तन ही संसार का नियम है
महापुरूष हे बौद्ध धम्म चया लोकांना कळले आता तुम्ही ओबीसींना सागा
आभारी आहे मधुकर वासनिक नागपूर
राष्ट्रीय एकात्मता महाराज खुप खुप आभार
क्रांतिकारी प्रवचन ❤
अदबूत प्रवचन महाराज जय गुरु 🙏🙏🙏🙏
डा बाबासाहेब आंबेडकर यानी बुद्ध आनी त्यांचा धम्म व बाविस प्रतिज्ञा बौद्ध व ओबीसी लोकासाठी लिहिले ।
😂
राम कृष्ण, बुद्ध हमारे पुरखें है
फक्त त्यांना ज्यांनी प्रतिज्ञा घेतल्या obc ना नाही
अरे भाऊ बौद्ध आणि नवबौद्ध मध्ये फर्क आहे, काही पण बोलता. सगळ्यांचं धर्मा मध्ये ओबीसी वर्ग आहे 😂😂😂
आपल्या देशात जेवढे धर्म आहेत प्रत्येक लोकांना आपापल्या समाजाला बद्दल आदर आहेच ते तुम्ही शिकवायची गरज नाही
Satepal maharaji jai bhim
Mahraj.tumhi.yak.nambar.Aahe
Jaysivray.jaybhim
चांगलं प्रबोधन करतात महाराज जय भीम जय शिवराय
जय शिवराय जय भीम
Great maharaj....jay shivray jay bhimraya jay bharat
Jai Bhim Jai Bharat Jai savhidaan
महाराज जे बौद्ध समाजाला समजल ते obc ला समजेल अस वाटत नाही समाजसुधारकाचे फोटो जेवढे बौध्द समाजाच्या घरी आहेत तेवढे obc च्या घरी नाहीत फक्त 33 कोटी देव आहेत, आपण माणसाने मानसाप्रमाने जगल पाहीजे हे कधिच समजू शकणार नाहीत, कारण त्याचा अजूनही बौद्धिक विकास झालेला नाही...
Khr bole
Ekach No Maharaj Jay Jijau Jay Shivray Jay Bhim Jay Savidhan 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खुप खुप छान माझ्या मनातल,बोललेत,काका, जय भीम जय संविधान जय भारत
Very nice song
Buddhist samaj people believe in all the bahujan samaj Saint, Dr Babasaheb Ambedkar taught equality, freedom, fraternity and justice to all the religions
जय भिम जय भारत.
Jay bhim mahraj
Jay bhim jay savidhan
Jai Bhim Jai shivaji Maharaj
थोर पुरुषांचे फोटो लावायला पाहिजे परंतु त्यांचें विचार मनात रूजली पाहिजे.त्यातच खरी थोर पुरुषांची जयंती साजरी होईल.
Jay fule shau Ambedkar 🙏🙏
Jai bhim
प्रबुद्ध भारत
tumch kirtan la kahi ant nahi like tsch endulkar maharjasark vaty bga.😆
तुमच्या विचराला सलाम
Jay bhim Namobudhay
Jai shivaji, Jai Jyoti, Jai Bhim, Jai sanvidhan
जोपर्यंत इंग्रज भारतात आहेत तोपर्यंत शुद्र आणि आतिशुद्र मिळुन आर्यभट्ट ब्राम्हणांच्या गुलामीतून मुक्त व्हा महात्मा फुले ❤❤❤
ओबीसी ला शिकवा महाराज
Jay bhim Jay bharat Jay maharrashtra
❤
Jay bhim Jay Shivray
400 पार झालेच पाहिजे महाराज
Jaybhim Jayshivrai maharaj
बाबासाहेब होते म्हणून आम्ही तर आहोत तुम्ही पण आहे विसरू नको....
सत्यपाल जी चे शिक्षण कमी आहे,हे त्यांच्या भाषेवरुनच समजते,व बुद्ध धम्माचे ,बाबासाहेबाःबद्दलच्या माहीतीचे ज्ञान किती आहे हे त्यांच्या प्रबोधन शैली वरुन कळते.सध्या अनेक आर्धे कच्चे ज्ञानी बौद्ध धम्म बव बाबासाहेबांच्या नावाचा सहारा घेवुन पोट भरीत आहेत.असाच हा सतपाल महाराज आहे. महाराज या देशातील प्रत्येक सुशिक्षित बौद्ध व्यक्ती विचारवंत आहे. याचे भान ठेवा. बौद्ध व्यक्ती प्रत्येक महापुरुषांचा आदर करतो.पण या देशात अफाट संख्येने असलेला हिंदु आजही आंधश्रद्धेत रुतुन बसलाय त्यांचे आधी प्रबोधन करा.फक्त बाबासाहेबांचा फोटो काढा हिंदुतील काळं कुत्रं सुद्धा तुम्हाला विचार नाही,आधी बौद्ध धम्म व बाबासाहेबांचा आभ्यास करा व मग प्रबोधन करा....
थोर पुरुषांचे विचार अंगीकारले नाही तर फोटो लावुन काय ऊपयोग 🙏
❤❤😊जय भीम ❤❤जय शिवराय❤❤ जय संविधान ❤❤
jay mulnivasi
Right
Har har mahadev 12 pass hone do
I want appointment to satyapal maharaj
२२ prthidhya yha obc sc st sgdyanich padayla pahije thevha ch tumhi tumchi prgthii krra🙏💯
Sant.styapal maharaj
सनातन धर्म हा बुद्ध धर्म चा भाग आहे
Jay bhim bhau
Pravachanachi century
❤
❤❤❤❤❤
No dharm no jati... Only gondwana... That is netion...
जय भीम जय शिवराय
Maharaj nn sarv khichadi keli....
जय भीम जय संविधान
Maharaj obc la sanga
महाराज लग्नाचा तर्क जसा खूप चांगला सांगता मग तसाच दारूच्या सांगा तुमच्या संस्कार शिबिरात केंद्रातले सर्व मंत्री बोलावून आणि त्यांना दारूचे दुकान बंद करायला सांगा.
Ha pan jati vadi ahe
महाराज अस कोणताच बोद्ध समाजातील वेक्ती अस बोलू शकत नाही चुकीचं आहे आपल
maharaj 22 pratidya sc st obc saravana dikha hotya pan bhatalaleli lok bhat ani bhata kavali sagale yekatra na alyamule desh ache nuksaan zale
बुध सी संवाद
महाराज सप्रेम जय भीम जय शिवराय22 प्रतिज्ञा चा पालन प्रत्येक भारतीयांना केलं पाहिजे .चुकीचा संदेश देऊ नका.आणि तुम्ही म्हणता की बौद्ध धम्म ज्याने स्वीकारला त्यांन 22 प्रतिज्ञांच पालन केलं पाहिजे .हे सत्यपाल्य सुद्धा सांगितलं नाही.बुद्ध आणि त्याचा धम्म हा फक्त बौद्धांसाठीच नाही आणि 22 प्रतिज्ञा फक्त बौद्धांसाठीच नाही तर प्रत्येक भारतीयांन 22 प्रतिज्ञाचे पालन केलं पाहिजे.आणि तुमच्यासारखा अनुभवी माणूस जर असं बोलत असेल तर याला काय म्हणावं .याचा अर्थ 22 प्रतिज्ञा तुम्हाला मान्य नाहीत
Satyapal being old aged got mad. After getting this many yrs. of age still he lacs proper understanding otherwise he would have not commented on 22 pledge and should have not advocated saying Ram Ram.
Satyapal to become real Ambedakarite you really requires to understand Buddha and Ambedkar first.
So u tell us....
Thoughts of buddha and dr.bhimrao ambedkar...
Hii
Rajput, brahamn, baniya, maratha ya jaati pasun tumhala kaay problem aahe
मराठा समाज सर्वाना सोबत घेतो मित्रा हे आता गेल्या दहा वर्षांत वातावरण जातीयवादी केल गेल
Problem kahi nahi problem aahe uch nich madhe
@@Vidrohi358 8o% lok uch nich maanat nahi mi pan maanat nahi
@@tejasTHAKUR-xf4we 🤣🤣🤣🤣nice joke
G
Abki baar 400 paar.....kay re bava eth tari politics nko kru
BJP च्या ही कार्य कर्मात ही बजेट बसवता काय तुमची विचारधारा हे च समजत नाही
Tablatod kirtan
हिंदू धर्म सर्वात श्रेष्ठ धर्म आहे. हे सर्वांनी स्वीकारले पाहिजे. सनातन धर्मातील ज्ञान हे सर्वात शुद्ध आहे. 🚩
आपण आणि वाचन केलेच नसणार. वाचा
सनातन ये बौद्ध धम्म से लिया गया है बुद्ध कहते है एसो धम्म सनातनो☸️ इतिपिसो भगवा अरहन सम्मा सम बुद्धो। विज्ञा चरण संपन्न सुगतो लोक विधु अनुतरो 🙏🚩
रामायण में बुद्ध को चार्वाक को नास्तिक चोर कहा है इसका मतलब ये है की रामायण बुद्ध के बाद लिखी गई है । बुद्ध का धम्म ही सनातन है पहले लोग समान व बमन जैसे वैदिक और श्रमण संस्कृति समन आजीवक संप्रदाय को मानते थे जिसमे जैन व बौद्ध लोग आते थे वैदिक ब्राम्हण होते थे जो अग्नि की पूजा करते थे और श्रमण लोग मूर्ति पूजा करते थे बुद्ध ने मूर्ति पूजा का विरोध किया करते थे लोगो ने बुद्ध की ही मूर्तियां बना दी।
@@harshaljibhenkar8605 are dada bs kr ki aata paigambar pn aadi hinduch hota Jesus pan Hindu ch hota n rao
Hindu parshiyan shabd ahe moglane bhartavar Akraman Kel gulam Kel hin Kel Hindu dharm nahi sanatan he budhane sangital es dhamo Sanatan
कुठलं तरी एक वाक्य पकडून आजही हिंदू धर्माला बदनाम करण्याचे प्रयत्न आदर्मी अलगाववादी लोकाकडून सतत होत असतात त्यातील हा प्रकार आहे
हजारो हिंदूंनी चांगली काम केली ते कधी सांगणार नाहीत
सर्वच खराब व्यवस्था आहे कोणते काम चांगले आहे ते सांगा.
Tu sang
😂😂😂😂😂sang leka
😂😂😂 Kahi nahi
Maharaj chukiche sdeesh devu nka
Shevti kitihi ordle tarihi ...abki bar 400 par...bjp
चिड़िया कितना भी ऊंचा उडले, चांद पर नही जा सकती।
Evm chor
Beta chidiya nahi gayi lekin insan gaya kyuki science hai isliye nahi to tera suraj khane vala bandar kuch nahi ukhad paya 😂
@@ashawaghmare6690 wo to abhi pta chal hi jayega beta ruk jara kuch din
@@ashawaghmare6690 virodhi logo ka kam hai virodh karna....chalne do....
100 me se 10 log virodh kare to kuch nhi hota😅
अबकी बार 400 पार मोदी हो जाएगा अब तड़ीपार
Jay bhim
G
G
Jay bhim jay savidhan