#45 Wholesale Market VLOG | मेलबर्नमधल्या होलसेल मार्केटमध्ये नेमकं काय काय मिळतं?| Harshada Swakul

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 885

  • @HarshadaSwakul
    @HarshadaSwakul  4 ปีที่แล้ว +136

    होलसेलमध्ये शेयर करा बे..
    मेलबर्न अनलॉक होतंय या आनंदात एक कॅज्युअल होलसेल VLOG.. मला माहितीये महिन्याच्या खर्चाचा व्हिडीओ पेंडिंग आहे अजून, पण त्याआधी थोडा खर्च करू ना.. मग वही पेन घेऊन बसू.. काय म्हणता?

    • @_neha_1
      @_neha_1 4 ปีที่แล้ว +3

      नक्कीच 🤗😁

    • @_neha_1
      @_neha_1 4 ปีที่แล้ว +3

      Tai 'how to start blog writing' plz make a video on this topic

    • @ravikantgundewadi7712
      @ravikantgundewadi7712 4 ปีที่แล้ว

      Ho nakki chaliel

    • @sanjognarvekar1784
      @sanjognarvekar1784 4 ปีที่แล้ว +2

      आनंदी आनंद गडे ईकडे तिकडे चोहीकडे 😂😂😂 आवडलं आपल्याला 😂

    • @HarshadaSwakul
      @HarshadaSwakul  4 ปีที่แล้ว +3

      @Harshal Patil naaahhh!!!! 😂😂😂

  • @user-em9bs6pn8q
    @user-em9bs6pn8q 4 ปีที่แล้ว +64

    ,,😀 कधी तरी तुमच्या ह्यांना पण दाखवा की एकट्या एकट्या 🤗असता त्यांना पण दाखवा आजचा vlog लय कडक आहे
    All the best😎

  • @ganeshlade6473
    @ganeshlade6473 4 ปีที่แล้ว

    खुपच छान हर्षदा भारतीय मार्केट बघायची उत्सुकता लागली आहे आता तर सांगू शकत नाही की आँस्स्टेलिया या जन्मात बघायला मिळेल की नाही तिथे राहायला मिळेल की नाही पण तु जो एंजाँय करते ते बघुन सुद्धा मला खुपच आनंद व समाधान मिळते धन्यवाद

  • @UniversalAgroMediaPatil
    @UniversalAgroMediaPatil 4 ปีที่แล้ว +48

    महाराष्ट्रात राहुन अस्ट्रोलियाचं फिलींग आलं

  • @WhatNoOneTells
    @WhatNoOneTells 4 ปีที่แล้ว

    मॅडम आपण आता नक्की च अभिनय क्षेत्रात पण आला पाहिजेत ... नक्कीच आपल्याला यश मिळेल .. तुमच्या anchoring प्रमाणे च आता तुमचं सौंदर्य पण मन भरन टाकते .. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @vijaypatil3332
    @vijaypatil3332 4 ปีที่แล้ว +1

    Laibhari.... Eggs kilone ,. Pavach pote... Pan Kaju आमच्या कोल्हापूर चा आजरा. च घ्या.. स्वस्त आणि मस्त..

  • @harshadkumbhar
    @harshadkumbhar 4 ปีที่แล้ว

    खूप छान हर्षदा. 👏 👏 👏 अत्यंत महत्वपूर्ण आणि मुद्देसूद विषयानुसार विडियो असतात तुझे. खूप सार्‍या शुभेच्छा.

  • @itsomkardhikale1339
    @itsomkardhikale1339 4 ปีที่แล้ว +80

    आपल्या देशात असे मार्केट नाही होऊ शकत कारण आपले लोक खरेदी ला नसून फिरायला जातील मार्केट मध्ये😜😂😂😂😂😂😂😂😂

    • @vijaypatil3332
      @vijaypatil3332 4 ปีที่แล้ว +1

      आमच्याकडे ऑस्ट्रेलिया चा काजू येतो. आणि आमच्या काजुचा दर कारखाना वाले पाडतात. म्हणून म्हणालो...

    • @samadhanpatil7410
      @samadhanpatil7410 4 ปีที่แล้ว +1

      Aaplya deshat Walmart ahe ki bhava

  • @Vishnu_N_Patil_0703
    @Vishnu_N_Patil_0703 3 ปีที่แล้ว

    हर्षदा ताई तू किती छान गं! पण ABP माझा मध्येच खुप आनंदी दिसते! तिकडे गेल्यामुळे तुला आणि तुझ्या सुंदर अस्या आवाजाला आम्ही सर्वजण मिस करतो आहोत!🇮🇳🇮🇳

  • @concepthub7712
    @concepthub7712 4 ปีที่แล้ว

    सगळच फुकट आहे. भारी होत

  • @bhushanbaviskar3337
    @bhushanbaviskar3337 4 ปีที่แล้ว

    खूप छान ताई तू पावाचे पोतं विकत घेते मी फर्गुसन ल शिकायला होतो मागच्या वर्षी त्या वेळेस खूप पावभाजी खायचो म्हणजे लगा तर पाच वर्ष तिथे आठवड्यातून एक ते दोनदा पावभाजी खाल्ली पण आता सरकारी नोकरी लागली ठिकाण बदलले म्हणून पावभाजी ची खूप आठवण येते

  • @rathodmurli6724
    @rathodmurli6724 3 ปีที่แล้ว

    Slow motion chi mothi fan kon😙 ....harshada swakul shiway aasel kon😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😋🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @dhananjaykalevlogs6648
    @dhananjaykalevlogs6648 4 ปีที่แล้ว +8

    महाराष्ट्रात राहतो पण हा व्हिडिओ पाहून ऑस्ट्रेलियामध्ये असल्याचा फील होत आहे

  • @avirajnikam2220
    @avirajnikam2220 4 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती👌👌

  • @भारत-म8झ
    @भारत-म8झ 4 ปีที่แล้ว +2

    खूप छान 👍 महाराष्ट्रात बसून ऑस्ट्रेलिया पाहायला मिळाला तुझा मुळे ताई ❤️

  • @TheShilpaFashionHub
    @TheShilpaFashionHub 4 ปีที่แล้ว

    Khup avadla video..... Thanks........ And TV bye.... Miss u tai

  • @rohanjagtap717
    @rohanjagtap717 4 ปีที่แล้ว

    खूपच छान..!!👌👌

  • @poojakenijapan1544
    @poojakenijapan1544 4 ปีที่แล้ว +31

    Costco.. मी बरोबर ओळखलेल.. 😀 तुमच्या इथे Costco त काजू कतली, रसमलाई आणि गुलाबजाम मिळतात... इकडं नाही मिळत 😭 इथे सुशी चे बॉक्सेस मिळतात 😂 तिथून बाहेर पडताना पिझ्झा compulsory आहे.. मजा आली ❤️

    • @yttraveler2683
      @yttraveler2683 4 ปีที่แล้ว +1

      सुशी 🍣 😀

    • @HarshadaSwakul
      @HarshadaSwakul  4 ปีที่แล้ว +1

      hahaha SUSHI no no no... thank you so much ❤❤❤❤❤❤

    • @poojakenijapan1544
      @poojakenijapan1544 4 ปีที่แล้ว +1

      @@HarshadaSwakul आणि Thank you because you considered my suggestion of giving numbers to title again.. आणि आजच्या विडिओच्या title ला परत नंबर दिलात...😀

  • @dhananjaymulay1603
    @dhananjaymulay1603 4 ปีที่แล้ว +11

    ऑस्ट्रेलियातील सर्वसामान्य लोक कसे राहतात
    तिथले छोटे गाव कशी आहेत यावर एक video बनवा

  • @helpingfoundation8032
    @helpingfoundation8032 4 ปีที่แล้ว +1

    Khup Chhhan ani Interesting Vedio Astat...Harsha Tai tuze...Thank U

  • @sagarkale7558
    @sagarkale7558 4 ปีที่แล้ว

    मला सगळे व्हिडीओ खूप आवडतात खप छान माहिती असते आणि त्याची शूटिंग पण खूप छान काढली जाते अगदी प्रोफेशनल पद्धतीने इनडोअर असुदेत किंवा आउटडोअर खूप छान शूटिंग आणि एडिटिंग असते कॅमरामन कोण असतात सोबत प्रत्येकवेळी

  • @uddhavjadhav9385
    @uddhavjadhav9385 4 ปีที่แล้ว

    Harshda Tai तुझा प्रतेक vedio 1 न. असतो ह . अत्ता तर अस झालय कि video पुर्ण बगण्या अगोदर like karava लगतो . विषय कुठ्ला असो त्या विषया वरती तू कदी vedio upload करते त्याची वाट बगत असतो..

  • @Anandpkamble2718
    @Anandpkamble2718 4 ปีที่แล้ว

    खुप छान आहेत मार्केट हर्षदा.

  • @vishwasbhambid7676
    @vishwasbhambid7676 4 ปีที่แล้ว

    The most beautiful couple 😍😍....ashech video Tai update Det raha tuzhya video pahnyat kahitri bhetal shiknyasarkh....nice thank watching video 👍👍👌👌👌

  • @nikitaraskonda6159
    @nikitaraskonda6159 4 ปีที่แล้ว

    Khupch chan me pan punyachi ani kalch me tulshibag ravivar peth firun ale khup mast watl video baghun

  • @yogeshgiri9454
    @yogeshgiri9454 3 ปีที่แล้ว

    मुलांचं मुली व्यतिरिक्त प्रेम म्हणजे Playstation आणि bikes 😍😍😊😎

  • @gajanankutal9951
    @gajanankutal9951 4 ปีที่แล้ว

    हर्षदा, तू ज्या तुळशी बागेतील "कावरे" आईस्क्रीम चा उल्लेख केला, त्यांचे एका मालकांपैकी चेतन कावरे हे माझे वर्गमित्र आहेत, आम्ही दहावी पर्यंत Nagarvala school ला होतो👌👍

  • @vishwajeetpatil8720
    @vishwajeetpatil8720 4 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti dili

  • @LoVe._.007
    @LoVe._.007 3 ปีที่แล้ว

    gaurav bhau lucky ye ..tuzyasarkhi perfect bayko bgetli tyala 😉👍🏼gbu both

  • @akashvaidya2060
    @akashvaidya2060 4 ปีที่แล้ว

    हर्षदाताई 🙏 ..जगभरात गाजत असलेल्या फ्रांस मधील घटना आणि त्याचे अन्य देशावर झालेले किंवा होऊ पाहिलेले परिणाम ह्या विषयावर काही ऐकायला आवडेल.

  • @ravindrapatil5748
    @ravindrapatil5748 4 ปีที่แล้ว

    मस्त होतं होलसेल मार्केट, खरेदी नंतर एकदम मस्त मुड मध्ये ... छान

  • @UtkarshaYadav30
    @UtkarshaYadav30 4 ปีที่แล้ว

    ताई तुझ्यामुळे खूप माहिती मिळते. तुला न्यूज मध्ये miss करतो. पण ज्याची उणीव TH-cam मधून नक्कीच भरून जाते. असेच videos बनवत जा.बाहेरील ज्ञान वाढते. Keep going.lots of love ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

    • @HarshadaSwakul
      @HarshadaSwakul  4 ปีที่แล้ว +1

      thank you so much .. LOVE ❤️

  • @aratisalunkhe5374
    @aratisalunkhe5374 4 ปีที่แล้ว

    Nice mam.....👌👌👍

  • @manishamadi8017
    @manishamadi8017 3 ปีที่แล้ว

    👌खूप सुंदर हर्षदा ताई

  • @मनोजसावंत-ह7ज
    @मनोजसावंत-ह7ज 4 ปีที่แล้ว

    खूप छान..

  • @arunk6866
    @arunk6866 4 ปีที่แล้ว

    Harshada So cool !!! episode 👌

  • @nikitakatkade456
    @nikitakatkade456 4 ปีที่แล้ว

    खूप मस्त.....छान वाटलं बघायला...

  • @shriyaaahhh
    @shriyaaahhh 4 ปีที่แล้ว +14

    येऊस वाटतंय ऑस्ट्रेलिया ला......❤️❤️

  • @aa-pd5ox
    @aa-pd5ox 4 ปีที่แล้ว

    Nice harshada ...very nice video

  • @IndianAmericanKnowItAll
    @IndianAmericanKnowItAll 4 ปีที่แล้ว

    खूप छान व्हिडीओ आहे.

  • @agnivallbhasalokhe4201
    @agnivallbhasalokhe4201 4 ปีที่แล้ว

    5.18 awesome part 😁

  • @mangeshshinde6555
    @mangeshshinde6555 4 ปีที่แล้ว

    खुप,छान,ताई👌👌👌

  • @vijaysrvs1
    @vijaysrvs1 4 ปีที่แล้ว

    मेलबर्न cha dmart ch mhanaych janu 😜
    Paavach pot😂😂 lay bhari vatal aikayla 😂
    Chhan ahe..Keep it up harshda style ❤

  • @kedarpande7176
    @kedarpande7176 4 ปีที่แล้ว

    Kharcha me khup fan zalo ahe tumcha channel cha ...Ajkal relax houn news pahyala ekde cha yena parwdta

  • @prasadratnaparkhi3910
    @prasadratnaparkhi3910 4 ปีที่แล้ว +1

    आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे आपल्याला आवडला😇🤣🤣🤣🤣
    मज्जा आहे बा घरीच बसून ऑस्ट्रेलिया फिरलो खुप् थकलो रे बा चला पाणीपुरी खायला....😋😋

  • @pramodraut919
    @pramodraut919 4 ปีที่แล้ว

    खरोखर खूप आवडला हा व्हिडिओ

  • @samarthdoke04
    @samarthdoke04 4 ปีที่แล้ว +1

    खुप मजा येते व्लॉग्स बघायला आणी जे माहितीपर वीडियो पण खुप छान असतात .
    ताई खुप छान वाटतं अस वाटत की मी स्वत: तिथे आहे असा वाटत.❤❤❤❤🤩🤩

  • @96Marathaa
    @96Marathaa 4 ปีที่แล้ว

    ताई पिझा गौरव सरांना पण द्या.... व्हिडियो खूप छान आहे, प्रत्येक व्हिडियो मधून काही न काही शिकायला मिळते.

  • @manishapandit2236
    @manishapandit2236 4 ปีที่แล้ว +11

    अजुन असे काही video बघायला आवडेल ....नेहमीच कुतूहल असते विदेशातील मार्केट बद्दल

  • @sagargharpure2747
    @sagargharpure2747 4 ปีที่แล้ว

    Tumi perfect model dista.Harshada ji tumchi height aani weight kiti aahe?ur so fit and healthy. Ur inspiration for other ladies.

  • @ganeshmore9774
    @ganeshmore9774 4 ปีที่แล้ว

    Nice Video madam. एकदम भारी रापचिक 👍👌

  • @kirannikam8263
    @kirannikam8263 4 ปีที่แล้ว

    बायरन बे लाईटहाऊस. हे ठिकाण आहे न्यू साऊथ वेल्स, आॅस्ट्रेलिया येथे. दरवर्षी लाखो पर्यटक येथे फक्त चंद्रोदय बघायला येतात. इतका सुंदर चंद्रोदय दिसणारी ही जगातील एकमेव जागा आहे!.. ताई तुम्ही तिथे नक्की भेट द्या व आम्हांला पण विडिओ द्वारे दाखवा. 🤗

  • @patilshubhangi317
    @patilshubhangi317 4 ปีที่แล้ว +1

    Khup chan aankhi market che video taka

  • @swapnilb4016
    @swapnilb4016 4 ปีที่แล้ว

    Wow so superb market there mam nice keep it up

  • @sunilapte2874
    @sunilapte2874 4 ปีที่แล้ว

    राजनीति विरहित वीडियो देखकर सचमुच अच्छा लगा,ऑस्ट्रेलिया में हेयर सैलून,बस स्टैंड जैसी सार्वजनिक जगहों में किस तरह की सावधानी बरती जा रही है? कृपया बताने की कोशिश कीजिए ताकि हम भी कुछ अच्छी चीजे सिख समझ सके।बढ़िया काम किया है mam धन्यवाद,दशहरे ही बधाई

  • @soham2801
    @soham2801 4 ปีที่แล้ว +1

    Australia chi sheti ani rural life baddal mahiti dya tai...khup baghitla ata city life... curious to know their rural life too....

  • @sandy1987man
    @sandy1987man 4 ปีที่แล้ว

    Explore all over the word..like kamya jani

  • @akshayner4812
    @akshayner4812 4 ปีที่แล้ว

    नमस्कार हर्षदा ताई
    आजच्या पिढीला आणि बऱ्याच महाराष्ट्र जनाना बेळगाव-महाराष्ट्र-कर्नाटक सीमा विवाद नक्की काय आहे हे माहीत नाही आपण त्यावर स्पेशल वीडियो बनवा ही इच्छा आहे.त्यात संपूर्ण माहिती दया भौगोलिक स्थान ऐतिहासिक महत्व आर्थिक सामाजिक त्या भागात सर्वात जास्त कोणते भाषिक लोक राहतात आणि आतापर्यंत त्यावर काय चर्चा झाल्या अस सर्व नीट समजवून सांगा.

  • @tusharmore3860
    @tusharmore3860 4 ปีที่แล้ว

    खूप छान ताई!! असेच video baghayala avadatil😊

  • @paragdhopte8347
    @paragdhopte8347 4 ปีที่แล้ว

    Great.

  • @Kavitahire_854
    @Kavitahire_854 4 ปีที่แล้ว

    Video khup chan hota ..

  • @amishapatil368
    @amishapatil368 4 ปีที่แล้ว

    अरे इथे वेगवेगळ्या गोष्टींसाठी शहर पालथं नाही घालावं लागत😂😅
    Missing:या दुकानात नको दुसऱ्या दुकानात बघू.😅😂

  • @drshashank_c_tari
    @drshashank_c_tari 4 ปีที่แล้ว

    खूपच छान सांगितले खूप मस्त वाटले असे वाटत होते की तिथे होतो की काय एवढे खरेखुरे वाटत होते 😊😊😊😊

  • @hplivenews
    @hplivenews 4 ปีที่แล้ว +3

    GREAT VIDEO

  • @tosushil
    @tosushil 4 ปีที่แล้ว

    Excellent video Harshada, keep it up.....

  • @tahsildarnitinkumardeore
    @tahsildarnitinkumardeore 4 ปีที่แล้ว

    Khup chhan

  • @vishalthorat4509
    @vishalthorat4509 3 ปีที่แล้ว

    Tumhala bhghun khup inspire hot 🔥

  • @mohineegurav6811
    @mohineegurav6811 4 ปีที่แล้ว

    Resourceful video . Thanks for this video. Was curious to know what is exported from India to Australia . If possible please make a video so that it will help to increase the GDP of India through exports.

  • @vijaybabar3502
    @vijaybabar3502 4 ปีที่แล้ว

    Enjoying Pizza .... Very nice

  • @pranittambe4724
    @pranittambe4724 3 ปีที่แล้ว

    Tumhi boltana maan khup chaan halavta❤

  • @VaidehiiR
    @VaidehiiR 4 ปีที่แล้ว +2

    wow...nice weather... looking beautiful di... 😍 keep vlogging...😁👍

    • @HarshadaSwakul
      @HarshadaSwakul  4 ปีที่แล้ว

      Thank you 🥰

    • @VaidehiiR
      @VaidehiiR 4 ปีที่แล้ว

      @@HarshadaSwakul thank you harshada di...😚 you always reply to me...❤️

  • @sachinbramhankar8728
    @sachinbramhankar8728 4 ปีที่แล้ว

    खूप छान वाटलं ,ऑस्ट्रेलियात आल्यासारखं वाटलं. मी सर्व विडिओ आवर्जून बघतो .👍

  • @kjjadhav9834
    @kjjadhav9834 4 ปีที่แล้ว

    हर्षदा ताई आम्हाला पण ऑस्ट्रेलियन चॉकलेट आणा......😊😊

  • @chiuk4257
    @chiuk4257 4 ปีที่แล้ว

    Tai ...abp majha baghn soadly..jewapasun tuje video bghtey....miss you

  • @dhanashrisonawane8350
    @dhanashrisonawane8350 4 ปีที่แล้ว

    हर्षदा ताई आट्रेलिया मध्ये कशी शिक्षण पद्धती आहे त्याबद्दल एक विडिओ बनव ना plzzz🙏🙏🙏🙏

  • @anjalibarge6254
    @anjalibarge6254 4 ปีที่แล้ว

    Great Market..Informative Video..✔✔

  • @omkargadhave8206
    @omkargadhave8206 4 ปีที่แล้ว

    It's just awesome 😍😍😍

  • @sudhirkulkarni2387
    @sudhirkulkarni2387 4 ปีที่แล้ว

    एक नंबर video

  • @ShitalGhotekar
    @ShitalGhotekar 4 ปีที่แล้ว

    Superb vlog

  • @jawaharkamble3550
    @jawaharkamble3550 4 ปีที่แล้ว

    Very nice vedio...tumche sarvch vedio uttam astat..🔥👍

  • @reemashinde9098
    @reemashinde9098 4 ปีที่แล้ว

    Ha hi video chan aahe ❤️. We enjoyed it ani etar video Madhun hi khoop chan mahiti deta tumhi 👍

  • @vishwajeetkale0206
    @vishwajeetkale0206 4 ปีที่แล้ว

    pizza cha jo kahi shevatcha video cha bhag ahe vishesh tya mule 'like'

  • @gauravijadhav8049
    @gauravijadhav8049 4 ปีที่แล้ว

    Harshada Didi khup Sunder disat aahe🙏

  • @Audi007ize
    @Audi007ize 4 ปีที่แล้ว

    लगे रहो!!!!

  • @forgr789
    @forgr789 4 ปีที่แล้ว

    Maharashtrn dressing mathe tuj look khup chaan distes..as compair to another dressing..

  • @trivenimali9945
    @trivenimali9945 4 ปีที่แล้ว +3

    छान छान खूपच छान😍🤩
    Always loved to watch❤️
    Waiting for next Video😇

  • @trekker5873
    @trekker5873 4 ปีที่แล้ว +5

    हर्षदा तू एकटीने खाल्ला राव पिझ्झा 🍕 गौरव ला पण खाऊ घालायचा ना... समस्त पाहणाऱ्यांना पण खाल्या सारखं वाटलं असत ना राव....😂😂

  • @shohebmulani1835
    @shohebmulani1835 4 ปีที่แล้ว

    आम्ही अजुनही तुलशी बाग आणि नंतर कावरे आइसक्रीम ही परंपरा पाळतो. 😁😁😅

  • @chandrashekharbhatawadekar5637
    @chandrashekharbhatawadekar5637 3 ปีที่แล้ว

    ऑस्ट्रेलिया ची सफर झकास वाटली

  • @nachiketjoshi166
    @nachiketjoshi166 4 ปีที่แล้ว

    Changala Time pass chalu aahe

  • @diyamestry1143
    @diyamestry1143 3 ปีที่แล้ว +1

    SO much nice video

  • @Marathibhaktisagar1
    @Marathibhaktisagar1 3 ปีที่แล้ว

    पिझ्झा पाहुन तोंडाला पाणी आल.😋

  • @SACN4O81
    @SACN4O81 4 ปีที่แล้ว

    नवऱ्याचा पगार त्याचा पेक्षा तुम्हीच जास्त खर्च करत असणार। just kidding। छान video keep it up

  • @ankushnavpute
    @ankushnavpute 3 ปีที่แล้ว

    Nice information

  • @tinasoureen2595
    @tinasoureen2595 4 ปีที่แล้ว

    Great coverage , awesome job 👌👍🙏

  • @nileshpanchal1695
    @nileshpanchal1695 4 ปีที่แล้ว

    तुमी खूप ग्रेट आहे ।
    तुम्हाला कोणत्या विषया बद्दल कोणती आणि कशी माहिती द्यायची हे चांगलं समजत

  • @vishalpatil2106
    @vishalpatil2106 4 ปีที่แล้ว

    Tai nice food market Australian video...

  • @kanchanmali9164
    @kanchanmali9164 4 ปีที่แล้ว

    Gatthyat shirun 😂😂😂👍 mst mam

  • @akshaydhanwate3192
    @akshaydhanwate3192 4 ปีที่แล้ว

    मॅडम, गौरव sir शी ओळख करून तर द्या, ज्या माणसा मुले इतक जवळून मेलबर्न बघाय ला भेटत आहे ............उत्तर रा ची वाट बघू

  • @patilshubhangi317
    @patilshubhangi317 4 ปีที่แล้ว

    Khup chhan aankhi market madhil video taka