बुचाचे झाड

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ก.ย. 2024
  • बुचा च्या झाडाची महिती
    झाडाची माहिती
    झाड
    योगदान फाउंडेशन
    .
    .
    .
    #झाडाची_माहिती
    #tree
    #yogdanfoundation
    #youtube

ความคิดเห็น • 20

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 2 หลายเดือนก่อน +1

    बकुळ आणि बुच या दोन फुलझांशी लहानपणी च्या आठवणी खुप जणांच्या असतील 😊

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 2 หลายเดือนก่อน +4

    खूप छान माहिती सांगितली!!!🌿💮🌿धन्यवाद!!! 🌿💮🌿
    बुचाची फुले मला अतिशय आवडतात. माझ्या घराजवळ 2 झाडे आहेत व ऑक्टोबरमध्ये नवरात्रीच्या सुमारास खूप फुलं खाली पडतात व मी खूप फुले वेचते....घरात सर्व खोल्यात फुलं ठेवते.... घर सुगंधित होते!!! ❤🎉☘️💮 ☘️

  • @Realatmx
    @Realatmx 2 หลายเดือนก่อน +1

    Iska sugandh bahut acha hota hai.. Aas pass ka pura area mehak jata hai

  • @Ash-rr2ek
    @Ash-rr2ek 2 หลายเดือนก่อน +1

    Mazi avadt iphule balpanichya khup aathavani julalya ahet buchacya zadashi

  • @varshapatil3651
    @varshapatil3651 2 หลายเดือนก่อน +5

    फूला ची वेणी छान होते वास तरी एकदम सूवासिक

  • @JayshreeKulkarni-f5b
    @JayshreeKulkarni-f5b 2 หลายเดือนก่อน +1

    आम्ही पण वेणी करून मळत

  • @anitamore1378
    @anitamore1378 2 หลายเดือนก่อน +3

    मला हे झाड खुप आवडते. ह्या झाडाशी माझी पहिली ओळख वसईत झाली. आता वाशीत जैन मंदिराच्या मागे आहे.❤❤

  • @dr.subhashmayekar4620
    @dr.subhashmayekar4620 2 หลายเดือนก่อน +3

    खुप छान

  • @chandrashekharpradhan7639
    @chandrashekharpradhan7639 2 หลายเดือนก่อน +2

    Botanical name. Milingtonia Hortensis . बंगलोरला रस्त्याच्या कडेला दुतर्फा हे वृक्ष होते. कवयित्री इंदिराबाई संत यांना ही झाडं अतिशय प्रिय होती. त्या या वृक्षाला आकाशमोगरा म्हणायच्या. कल्याणला पारनाक्याजवळच्या राम मारुती मंदिराच्या वाटेवर सिध्देश्वर आळीत याचा एक महाकाय वृक्ष अजून आहे. 😅

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 2 หลายเดือนก่อน +5

    पूर्वी आमच्या वाड्यात है झाडं होतं. याचा मंद सुगंध दरवळत असे, या फुलांच्या वेण्या आम्ही करत असू.

  • @dilipmokashi4879
    @dilipmokashi4879 2 หลายเดือนก่อน +1

    Buchache zad mala khup avadate.karan amhi Kalyan la Rahat Astana 50:years old zad amchya ghara la lagun hote.khup sunder fule astat.chhan sugandha asto.anche Ghar koularu hote.samurna gharaver fulaha sada padat ase.sampurna wadya madhe fule padat .ti vechnya sathi aju baju chya bhagatun pahate pasun loka yet hoti.amhi Kalyan sodle Ani dombivli la alo tari te zad hote.parantu new building zalyawer te todle.

  • @priyabhoir7340
    @priyabhoir7340 2 หลายเดือนก่อน +1

    Kalyanla khup zade ahet.subhash maidanat purvi khup hoti.

  • @anaghabarve2709
    @anaghabarve2709 2 หลายเดือนก่อน +2

    सुंदर माहिती.ह्या फुलांचा वास मंद पण सुंदर असतो.सर कदंब झाडाची(कोकणात त्याला निवं म्हणतात.) फुल किंवा फळ चवीला आंबट छान लागतं. त्याची सविस्तर माहिती मिळेल का? 🌷🙏👌👍

  • @dilipmokashi4879
    @dilipmokashi4879 2 หลายเดือนก่อน +2

    Tya veli mala khup vait vatle todnar ahet mala mahit navhte.me nakki vachavle aste.koni tari javalchi vyakti gelyasarkhe dukkh zale.ajunhi tyachi athwan yete.amchya gharacha land mark hota.

  • @sarojcookingworld4762
    @sarojcookingworld4762 2 หลายเดือนก่อน +2

    याला लवेंडर पण म्हणतात

  • @psayoutuber
    @psayoutuber 2 หลายเดือนก่อน +2

    बुचाचे झाड भारताचे native नाही हे माहित नव्हतं. बुचाची फुले लहानपणापासून गोळा करत आले आहे. महाराष्ट्रात native असलेली झाडे, झुडूपे, फुलझाडे यांची यादी मिळू शकते का? आजकाल दिसणारी बरीच झाडे विदेशी असल्याबद्दल कळत आहे.. जसे गुलमोहोर, बूच..

    • @dhananjayjogdand5792
      @dhananjayjogdand5792 2 หลายเดือนก่อน +2

      सुवासिक
      अगदीच नाजूक नसून वेणी सहज विण ता येती
      दिवसभर छान टिकतात
      आवडणारे फुल

    • @psayoutuber
      @psayoutuber 2 หลายเดือนก่อน

      @@dhananjayjogdand5792 सर्च केल्यावर कोणतेही विशेष फुल, 'हे सुवासिकाचे फुल' असं कळत नाहिये, सुगंध असलेल्या वेगवेगळ्या फुलांची माहिती येते. फोटो, लिंक किंवा दुसरे नाव काहितरी कळवा ना प्लीज 🙏