तुमचं जीवन चरित्र ऐकून खूप भरून आलं पण तुम्हाला हे सांगण्या इतकी मी मोठी नाही पण तरी सांगते की तुमचे भाऊ आणि बहीण यांनी तूम्हाला त्रास दिला म्हणूनच शिवलक्ष्मी घडली आणि आमच्या सारख्या सर्वसामान्य लोकांना तुमचा अभिमान आहे
ज्याचं दुःख त्यांना माहिती असतं त्याने जे सहन केलं जर तुम्ही त्यांचे दुःख समजू शकत नाही तर फालतू कंमेंट टाकू नका पहिले त्यांनी खूप सहन केलं त्यांच्या आदर्श डोळ्या समोर ठेवून पुढे जा आई साहेब खरं तुम्हच्या जीवन कथा खूप दुःखानी भरली आहे 🙏🙏🙏🙏
Hallo me Rani Pote mala tumcya storymadhe khup majja yete khup aavdte mala riul hukikat ikayla khup aavdte all the Best kiuptup. Shivlakshimeji me tumca khup aadr karte aai
आई कोनाच्या कंमेट कडे लक्ष देऊ नका तुम्ही कीती सहन केलत तेच फळ मिळेल तुम्हाला आणी जो जस करेल तेना ऐकडेच भोगायचय आई खरच तूम्हि खुप मनानी चांगल्या आहेत 🙏🙏🙏🙏
आईसाहेब चांगले नम चांगले संस्कार होत तुमचे म्हणून देवी माताने तुमचे चांगले झाले आहे चांगले च होत राहणार रडु नका खूप वाईट वाटते तुम्ही रडता मी पण वयाच्या वीस वर्षांची असताना माझे मीस्टर वारले ते गेले तेव्हा मला दोन मुले होते मी पण खूप दुख सहन करत ओहे
दुनिया जितनी जब मज्जा क उडाती है उतनीही तकदीर जगमगाती है जब करम भगवान का होता है जिंदगी पल मे बदल जाती है ✍ आईसाहेब आयुष्यात खुप रडल्या आता नका रडु...खुप भोगलयं..आपण 😋😘😋😑❤❤🙏🙏🌹🌹🌹
Ekdam barobar Tai agdhi barobar everything u get here only in return ur great really great I too have gone in such prob in short Tai I've done alot for everyone but in return I got nothing 😭
Kharrch Mahan ahat tumhi tai.yevdhe gharche kiti waiet vagle ani taycha war alye ki te tumcha kade alye.sorry me ase bolate ase bolu naye pan jani tumhala tras dila dev tayna kadhi maf karnar nahi. pratekala waiet karmachi fale ithech bhoghawe laghate tumche ajuan chagle hoil .
Vel saglyachi yete tai fkt swatachya manavr khup dhir thevav lagt ... Swtache bahin bhau tumhala smju shklet nahi ... Pn dev baghto sgd... But u keep smiling forever ata asch hast raha Sanjay dada sobt 🙏🏻
दुःखित कथन आहे ..पण वाईट नका वाटून घेऊ तुम्ही तेव्हा स्वतःचा मुलीसाठी स्टँड घ्यायला हवा होता ..बायको पोरीसोबत बाहेर काहीही छोट मोठा काम करून त्यांना नवरा आणि वडिलांचं सुख त्यांचं हक्काचं द्यायला हव होत .. जरी तुम्हाला स्त्री म्हणून राहायला जगायला आवडत होत तरीही त्या लेकरा साठी तुम्ही राहायला पाहिजे होत बायको मुलीसोबत
तुम्हाला ऐवढा त्रास दीला तुमच्या भावांनी आणि ऐवढाशा लहान मुलीला पण उपासमार केली .आई तुम्ही जाऊ नका परत तुमच्या भावाच्या घरी किती त्यांनी बोलवू द्या तुम्ही नका जाऊ तुम्हाला परत मागच्या गोष्टी आठवून त्रास होईल 😢😭 मला फार वाईट वाटतंय ऐकुन.
आई तुम्ही का त्यांना मदत केलीत?? अशा लोकना काही गरज नव्हती. जेव्हा तुंहाला मदत पाहिजे होती तेव्हा आलीत का नाही ना. मग तुम्ही का असं केलेत त्यांना पाहायला नाही पाहिजे
Kharach majhe pan mami pappa varale mala pan as vatache ki sagale dukh devane Mala dilay Kharach aai saheb tumch dukh aikun khup radalo sagale bhag baghtoy
ताईसाहेब मी पण एक बाँटम आहे मला एक प्रश्न पडतो आहे तुम्हचा जीवन प्रवास ऐकताना आपण ईतके भावनिक का असतो तुम्ही ही तुम्हचा घरी मोठ्या होता मी पण माझ्या घरी मोठा आहे पण लहानाचे बोले आणि मार मी पण खाला आहे पण त्याला काही झाल तर मला त्रास होतो असं का होत तेच कळत नाही आपण ईतके दुःखी असून पण का भावनिक असतो मला तुम्हचा सोबत बोलायचं आहे कुठे बोलू शकतो ते सांगा प्लिज ताई साहेब ही विनंती करतो आहे तुम्हाला प्लिज
Kay jhal aaj video banvla nahi ka tumchi tabyet bari ahe na ka kahi kamat hotat tumhi ka malach disla nahi video aaj me khup Vela baghital pan mala nahi disla 23 episode
तुमचं जीवन चरित्र ऐकून खूप भरून आलं पण तुम्हाला हे सांगण्या इतकी मी मोठी नाही पण तरी सांगते की तुमचे भाऊ आणि बहीण यांनी तूम्हाला त्रास दिला म्हणूनच शिवलक्ष्मी घडली आणि आमच्या सारख्या सर्वसामान्य लोकांना तुमचा अभिमान आहे
आई साहेब तुम्हाला नमस्कार
तुम्ही खुप छान बोलता
तुमची कहाणी ऐकताना खुप डोळ्यात
पाणी येते किति सहन केले तुम्ही
तुम्हाला सलाम माझ्याकडून
ज्याचं दुःख त्यांना माहिती असतं त्याने जे सहन केलं जर तुम्ही त्यांचे दुःख समजू शकत नाही तर फालतू कंमेंट टाकू नका पहिले त्यांनी खूप सहन केलं त्यांच्या आदर्श डोळ्या समोर ठेवून पुढे जा आई साहेब खरं तुम्हच्या जीवन कथा खूप दुःखानी भरली आहे 🙏🙏🙏🙏
आईसाहेब तुम्हाला शतशः प्रणाम तुम्ही जीवनात खूप सहन केल देव तुम्हाला कधी काही कमी पडून देणार नाही
Hallo me Rani Pote mala tumcya storymadhe khup majja yete khup aavdte mala riul hukikat ikayla khup aavdte all the Best kiuptup. Shivlakshimeji me tumca khup aadr karte aai
आई साहेब तुमची कहाणी ऐकून डोळ्यात पाणी आलं
एक नंबर आईसाहेब देव आहे आणि तुम्ही देव आहेत
आईसाहेब फक्त अश्रुना वाट करुन दिली. You r great. 🙏आशीर्वाद दया
Tumhi khup great aahat me
आई कोनाच्या कंमेट कडे लक्ष देऊ नका तुम्ही कीती सहन केलत तेच फळ मिळेल तुम्हाला आणी जो जस करेल तेना ऐकडेच भोगायचय आई खरच तूम्हि खुप मनानी चांगल्या आहेत 🙏🙏🙏🙏
आईसाहेब चांगले नम चांगले संस्कार होत तुमचे म्हणून देवी माताने तुमचे चांगले झाले आहे चांगले च होत राहणार रडु नका खूप वाईट वाटते तुम्ही रडता मी पण वयाच्या वीस वर्षांची असताना माझे मीस्टर वारले ते गेले तेव्हा मला दोन मुले होते मी पण खूप दुख सहन करत ओहे
आईसाहेब खूप रडायला आलं जेव्हा तुमच्या मुलिच ऐकलं,आज किती मोठी झाली असेल ती hat's off you ,
Great ShivLaxmi
खूप सहन केला तुम्ही तरी पण तुमच्या भावाला गाडी घेतली. Great.
Really great Aaisahheb 🙏
दुनिया जितनी जब मज्जा क उडाती है उतनीही तकदीर जगमगाती है जब करम भगवान का होता है जिंदगी पल मे बदल जाती है ✍
आईसाहेब आयुष्यात खुप रडल्या
आता नका रडु...खुप भोगलयं..आपण
😋😘😋😑❤❤🙏🙏🌹🌹🌹
बरोबर आहे देवाच्या घरी उशीर असतो अंधारनाही 👍👍👍👍👍👍
आपले जीवनातील अनुभव व कथन पुस्तक रुपाने छापावे असे वाटते.
धन्य आहेस माऊली तु तुला कोठी कोठी.।......प्रणाम
Aaisaheb you are great ❤️😘.
खूप छान आहे ऐकून वाईट पण वाटते पण मी खूप खूश आहे तुमच्या वर
God bless you always always with all happiness and prosperity 👍🙏🙏👍🙏
Dev ahe he siddha zal punha.tumhi khrch khup jast great Ahat Tai.ajun jast sukh samrudhi milo tumhala.
Tumch boln aikun dolyat pani yet .. great 🙏👍
Kharach tumhi khup sahan kele aahe life madhe.God is great.Surv tumchya mana pramane hoil.
Ekdam barobar Tai agdhi barobar everything u get here only in return ur great really great
I too have gone in such prob in short Tai I've done alot for everyone but in return I got nothing 😭
1no vieo 👍👍
Kharach khup waeet zal , kash tumchi mulgi tumchya sobat asti
तुमच्या लहान भावाच्या डोळ्यात झणझणीत अंजन भरलं आईसाहेब
सर्व काही जीवनातील सत्य घटना सांगताय तुम्ही .वाईट ही वाटत भुतकाळ एेकून आणि आनंद हि होतोय कि आता सर्व छान आहे
देव असतोच कोठे ना कोठे तरी पाठीशी
Wow kiti premal ahet tumhi...tyanna apala samjhatat tumhi ajun hi...
Khupch great aahat tumhi aaisaheb
Maja ek prashn asa ki tumche vadil kse varle he tumhi sangitle nahi
Sangitl ahe
तुझे सर्वे एपिसोड बघुन तू आमचा फैमिली मेंबर् झाला आहे
खरं आहे आई सर्व इथे च सर्व फेडता शिवाय जीवन जातं नाही🙏🙏🙏❤❤❤
Aai come home when you come to Ambernath..
🙏👍Your so great kiti traas sahan karun alat pudhe tumhi pan kahihi n visrnyasarkh ahe shevti vijay ha styachach hoto 😥& don't cray
Hi
Shiv Lakshmi aai Sahib mala tumhala bhetayc. Aahe tr kadhi
Saga
EiChay kut aahe aata ti bri aahe ka
Tai tu tention gheu nko tuz ata pn changl ahe ani pudhe pn changlch honar but tuzya bro and sis la dev nkki shiksha denar
Maza ghri pn ashich kahi story ahe . Amhala pn me mazi bahin aai aamhi tighe hi gharachya baher rahlot... 2017 pasun ... Jasa tumcha lhan bhau tsa maza motha bhau ... Pn ata thik ahot amhi
Aai saheb aapn khup Sahn ketl dev aahev
Khup chan tai god bless you
Ur great tumhi bolat raha aani aamhi aikav asach vatat
तुमचा स्वभाव खूप छान आहे । 🤗🤗
ताई लवकर व्हिडिओ टाकत जा मी वाट बागते सकाळ पासून
Sarv ch vat bagata pan tai na baki Kam pan astil...sarv adjust Karun video banvata tai
Salute you aai saheb proud of you respect u
Aaisaheb tumhi te pan sanga na tumchya life madhe Jo friend aala hota tyach Kay zala to tya mitraashi tumhi 3 years contact navhata ka thevla
Aai aaj mla video clear disat nahiye 😔
Video blur ch aahe to mala pn nai dist
Kharrch Mahan ahat tumhi tai.yevdhe gharche kiti waiet vagle ani taycha war alye ki te tumcha kade alye.sorry me ase bolate ase bolu naye pan jani tumhala tras dila dev tayna kadhi maf karnar nahi. pratekala waiet karmachi fale ithech bhoghawe laghate tumche ajuan chagle hoil .
खूप खूप सहन केले कसली ही बहीण जरा पण माया नाही आईसाहेब
🙏🌹🙏
आई साहेब मला तुमाला भेटायचीखुट ईछा आहे 🙏माझ नाव देविका आहे
अगदी बरोबर बोललात ताई 🙏🙏👍
Jay zala thy aaisaheb visarun ja kutubhath havey dhavay visarun ja aai radu naka aamahalach dukha hothy
तुम्ही ग्रेट आहात 👍👍👍
tai tumhi tumcha mulila ichha la ghevun ya tumcha kade.
Aaisaheb tumachya bayako Ani mulich ky zal
Khop chan aai saheb khop khop aanand zala aaikun
Vel saglyachi yete tai fkt swatachya manavr khup dhir thevav lagt ... Swtache bahin bhau tumhala smju shklet nahi ... Pn dev baghto sgd... But u keep smiling forever ata asch hast raha Sanjay dada sobt 🙏🏻
तुम्ही मुलीसाठी काहीतरी करा ती तुमच्या काळजाचा तुकडा आहे
दुःखित कथन आहे ..पण वाईट नका वाटून घेऊ तुम्ही तेव्हा स्वतःचा मुलीसाठी स्टँड घ्यायला हवा होता ..बायको पोरीसोबत बाहेर काहीही छोट मोठा काम करून त्यांना नवरा आणि वडिलांचं सुख त्यांचं हक्काचं द्यायला हव होत .. जरी तुम्हाला स्त्री म्हणून राहायला जगायला आवडत होत तरीही त्या लेकरा साठी तुम्ही राहायला पाहिजे होत बायको मुलीसोबत
आईसाहेब प्रणाम
Mau very good shaywti pisha ha Mota Ur great mau
तुम्हाला ऐवढा त्रास दीला तुमच्या भावांनी आणि ऐवढाशा लहान मुलीला पण उपासमार केली .आई तुम्ही जाऊ नका परत तुमच्या भावाच्या घरी किती त्यांनी बोलवू द्या तुम्ही नका जाऊ तुम्हाला परत मागच्या गोष्टी आठवून त्रास होईल 😢😭 मला फार वाईट वाटतंय ऐकुन.
You are great Tai
Aaisaheb tumchi story kaljat lagli khup vait divas kadle tume tari tume khachala nahet 🙏🙏🙏
नमस्कार आईसाहेब आपली स्मरणशक्ती फारच तिव्र आहे
🙏🙏❤️👍
ताई.तुमी..खुप.छान.बोलतात
आता तुमची मुलगी कुठे आहे
खुन चा रीश्ता नाही पैशै चा रीश्ता आहे हे लोग कधीपन अपला रुप दाखवेल लाब रहा आनी अजी बाद पेशै देवू नका🙏
Aaisaheb tumhi khup great ahat 🥰i am proud of you
Kiti nirlajja to shiii..me tar pai ch thevla nasta Asha mansachya darat
तुम्ही शिरडी ला राहता का ?
Hii
Khar ahe
खुप र्हद्यदायक कहानी...
Aai saheb tumhi mahan ahat
tumhi khup great aahat
आई तुम्ही का त्यांना मदत केलीत?? अशा लोकना काही गरज नव्हती. जेव्हा तुंहाला मदत पाहिजे होती तेव्हा आलीत का नाही ना. मग तुम्ही का असं केलेत त्यांना पाहायला नाही पाहिजे
Bara zala bhik lagli tya bahinila.. Tai tumhi great ahat. 🥰
Ka rahta mag ashya nalayak bhava Sobat, Vegla raha na ghar ghevun Tyanchya Paapan chi Sajja tar Tyanna milnarach Yek divas
Time mulgi kuthe
Mala kharch vatat nahi mansa evdhi pan vait astat....manuski cha bhaag nasto Asa mansa cha kadhich changla hou shakat nahi
प्रत्येक प्रसंग हेलावून टाकणारा आहे फक्त अश्रू वाहतात 🙏👍
Mi ambernath la rahte tumcha bhau ambernath la kuthe rahto plsssss rpl dya
Great aahat tumi bolyla shabda nahit. Parmeshwar tumcya sobat raho
Jasayas tase milte hya jagat je jasa kartatat tase bhartat
आईसाहेब,तूमी।महान,आहात🙏🙏🙏⚘🌷
Aplya loka ne kelela apman , ani parkyani delela maan ,kadhi nhi vsru shakt aai, khup anubhav ghetla ahe
Kharach majhe pan mami pappa varale mala pan as vatache ki sagale dukh devane Mala dilay Kharach aai saheb tumch dukh aikun khup radalo sagale bhag baghtoy
Tai tumhi ka ghari gele parat kalala nhi mala evdhi hin vagnuk deun pn tyani.
ताईसाहेब मी पण एक बाँटम आहे
मला एक प्रश्न पडतो आहे तुम्हचा जीवन प्रवास ऐकताना आपण ईतके भावनिक का असतो तुम्ही ही तुम्हचा घरी मोठ्या होता मी पण माझ्या घरी मोठा आहे पण लहानाचे बोले आणि मार मी पण खाला आहे पण त्याला काही झाल तर मला त्रास होतो असं का होत तेच कळत नाही आपण ईतके दुःखी असून पण का भावनिक असतो मला तुम्हचा सोबत बोलायचं आहे कुठे बोलू शकतो ते सांगा प्लिज ताई साहेब ही विनंती करतो आहे तुम्हाला प्लिज
पण ते लोक तुमाला का त्रास का देयचे ताई
@@santoshmele5570 Tai tume kupe sosik ani malu kanwlu ahy
Hii🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Hhii🙏🙏🙏🙏
😭😭😭😭😭😭😭😭😭😭🙏
Me olkhate tumacha muli la
Khup chan tumhi sagl narrate krtay, khup vait vagle sakhe lok tumchyashi.. tumhi nehmi Khush rahal life mdhe.. ani je aahe te boltay tumhi tumhi khare aahat... Tyana vait vatl tr vatu de, tyana pan janiv jhalich pahije
Heart touching video
God is great aai love you aai
aaj 1st comment majhi
Radu nakos Tai .... Aamhi aahot na tujha sobat......
Kay jhal aaj video banvla nahi ka tumchi tabyet bari ahe na ka kahi kamat hotat tumhi ka malach disla nahi video aaj me khup Vela baghital pan mala nahi disla 23 episode
Toch bhau jo tumhala ardhya bhakrivarun tumchavr hath uchlala tyachasathi tumch man pighalal manl pahije tumhala
Aai video clarity khup kharab distoy