कुळीथाची पिठी /Kulith Pithi Recipe/खूपच चविष्ट आणि साधी सोप्पी मालवणी रेसिपी / कुलिथाची पिठी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 5

  • @सफर-कोकणची
    @सफर-कोकणची ปีที่แล้ว +1

    छान, सुंदर विडिओ😋😋

  • @bhartiprabhu3395
    @bhartiprabhu3395 9 วันที่ผ่านมา +1

    सगळ्यातच कढी पत्ता बरा नाही वाटत. पिठीला लसणीचा वास बरा वाटतो.

    • @rushakitchen6656
      @rushakitchen6656  9 วันที่ผ่านมา

      घरात उपलब्ध असतोच..त्यानिमित्ताने औषधी गुण पोटात जातात म्हणून उपयोगात आणला......पण तुम्ही म्हणाल्याप्रमाणे पिठीला लसणीची फोडणी छान लागते.. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद

  • @ganeshp344
    @ganeshp344 ปีที่แล้ว

    खोबरेल तेल का?

    • @rushakitchen6656
      @rushakitchen6656  ปีที่แล้ว

      खासकरून सुक्क पिठलं किंवा पिठी बनवताना खोबरेल तेल घालून बनवली तर ती खूपच चविष्ट होते म्हणून खोबरेल तेल वापरावे......माझ्या आजी ने शिकवलेली रेसिपी
      धन्यवाद...