धनंजय मुंडेला अटक होणार नाही आणि झालीच तरी शिक्षा होणार नाही हा सगळा राजकीय स्टंट आहे...... आज पर्यंतचा इतिहास तपासून बघा..... हे सर्व राजकारणी एकमेकांना वाचवतात......
जर धनंजय मुंडेनी शरद पवारांचा पक्ष सोडला नसता तर हा खून पण पचला असता.... राजकारण किती गजकारण आहे बघा....70 हजारचा सिंचन घोटाळ्या विरुद्ध हे सर्व पक्ष पवार साहेब आंदोलन करत का नाही
सगळ्या राजकारणी लोकांच्या जनतेच्या लुटलेल्या प्रॉपर्टी जप्त करा......
❤❤❤ एक मराठा लाख मराठा ❤❤❤
जो शरद पवार साहेबाना नडला त्याच राजकारण संपलं...
धनंजय मुंडेला अटक होणार नाही आणि झालीच तरी शिक्षा होणार नाही हा सगळा राजकीय स्टंट आहे...... आज पर्यंतचा इतिहास तपासून बघा..... हे सर्व राजकारणी एकमेकांना वाचवतात......
महाराष्ट्र चा गोधळ करून टाकला
है आदाराने
जर धनंजय मुंडेनी शरद पवारांचा पक्ष सोडला नसता तर हा खून पण पचला असता.... राजकारण किती गजकारण आहे बघा....70 हजारचा सिंचन घोटाळ्या विरुद्ध हे सर्व पक्ष पवार साहेब आंदोलन करत का नाही
Jantela ya case madhe adavakun maharastra madhe rajkaranat mothi ultha palath karnyachi taiyari suru 😂😂😂😂
2:49:00