कारंजा लाड, नांदेड : दत्तगुरु अवतार नृसिंह सरस्वतीचे जन्मस्थान : काळे / घुडे वाडा
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
- कारंजा लाड : दत्तगुरु अवतार नृसिंह सरस्वतीचे जन्मस्थान : काळे / घुडे वाडा : आमच्या रत्नागिरीच्या घुडे वाठार मधल्या एकमुखी दत्ताचं मूळ इथेच असेल का?
नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान असलेला काळे यांचा वाडा काशीच्या नगरनाईक काळे यांचे मुनीम असलेल्या बाळकृष्ण श्रीधर घुडे नावाच्या गृहस्थांना सन १८८० च्या सुमारास विकला गेला.
काळे यांचे वंशज सध्या काशीस असतात. यांपैकी कोणालाच श्रीगुरूंच्या जन्मस्थानाची कल्पना नव्हती.
शिवपूर्वकाळापासून वैभवसंपन्न असलेले कारंजे हे नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान असल्याचे वासुदेवानंद सरस्वतींनी (टेम्बे स्वामींनी) शोधून काढले आहे.
काशी येथील पंचगंगेश्वरमठाधिपती ब्रह्मानंद सरस्वती ऊर्फ लीलादत्त यांनी या वाड्यासमोरची मोकळी जागा मिळवून आणि तेथें मंदिर उभारून त्यांत नृसिंह सरस्वतींच्या पादुकांची स्थापना केली आणि पूजेअर्चनेची शाश्वत व्यवस्थाही केली आहे.
आमच्या रत्नागिरीच्या घुडे वाठार (वाडी) ,मध्ये सुद्धा एकमुखी दत्त मंदिर आहे.
एकमुखी दत्त म्हणजे श्री दत्तगुरूंचे अवतारच असतील नाही का?!
काय घ्या, कदाचित पूर्वीच्या काळी या कारंजा लाड च्या एखाद्या घुडे वंशाची शाखा रत्नागिरी मध्ये येऊन वसली असावी आणि येताना ते आपल्यासोबत एकमुखी दत्त घेऊन आले असावेत...
#datt #datta #dattaguru #dattatreya #datt #nrusinhsarswati #narhari #tembyeswami #vasudevanandsarswati #leeladatt #brahmanand #sarswati #karanjalad #karanja #ghudewada #ghude #kale #avatar #hinduculture #hinduism #hindutemple #hindu #spritual #traveller #travelgirl #travelvlog #nanded
ज्यांनी श्री नृसिंह सरस्वती यांचे जन्मस्थान शोधून काढले त्या श्री प. पू. टेम्बे स्वामी याचे माणगाव मधील जन्मस्थळ
👇
th-cam.com/video/q87KQEfMtso/w-d-xo.htmlsi=2-Iz1kFrgG-RBrXx
श्रीगुरुदेव दत्त
🪷🌼 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🔱🛐
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
@@ashokgondane2412 🛐 अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🕉️
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
@@Dipak-s7i 🛐 अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 😇
Shri Gurudev Datt
🪷🛐 अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🕉️🌼
Shree Gurudev Dutt 🙏🏻
🌼🕉️ अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🛐🪷
ष्टी गुरुदेवदत्त महाराज कि जय श्री गुरू नृसिंह सरस्वती स्वामी महाराज कि जय श्री स्वामी समर्थ महाराज कि जय
🌼🪷अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🔱🛐🕉️
❤😊.sadaguru.maharaj.ki.jai..
@@prakash_irakal 🕉️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🛐
खूप छान माहिती.
धन्यवाद 😇 श्री गुरुदेव दत्त 🛐🪷🌼🔱
🌺🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏🌺
🌺🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌺
🌺🙏 श्री नृसिंह सरस्वती स्वामी 🙏🌺
🌼🕉️ अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🪷🛐
श्री गुरुदेव दत्त
🌼🕉️ अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🪷🛐
श्री स्वामी समर्थ
🌼🕉️ अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🪷🛐
Shree Swami samartha 🙏🙏
😇🕉️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🛐🙏
Jay ho
श्री गुरुदेव दत्त 🚩💮🌸🏵️🕉️
श्री गुरुदेव दत्त....🙏
श्री गुरुदेव दत्त 🕉️🏵️🌸💮🚩
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
🕉️श्री गुरुदेव दत्त🙏
,🙏🙏🙏
@@SushmaGorwadkar 🕉️ अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🛐
Shree Swami samarth
🛐🕉️ अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🪷🌼
Shree gurudev datta
🙏श्री गुरुदेव दत्त🕉️
।। जय श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज।। 🌺🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌹🌹🌹🌹🌹🥥🍇🍐🙏🙏🙏🙏🙏
🪷🌼 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🕉️🛐
❤😊 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा . अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त . ❤😊
🪷🛐🔱 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🕉️🌼
Khup sundar Mahiti deelit taaee🙏🌹 Shree Gurudev Datta🌹🙏
धन्यवाद 😊 🌼🕉️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🛐🪷
!! Om avadhut chintan shree gurudev datt Digambara digambara shripad valbha digambera sadguru shree chile maharaj ki jay sadguru shree pir bapu maharaj ki jaiy om sadguru shree narshimha Swami Maharaj ki jay !!
🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 😇
Thank you 💕
श्री. गुरुदेव दत्त.🙏🙏🙏
🛐🪷 अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🕉️🌼
Nice information provided
धन्यवाद 🙏श्री गुरुदेव दत्त🕉️
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 👏👏👏🚩
🪷🛐 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🕉️🌼
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ 🙏🏻🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🏻
🌼🛐 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🪷🕉️
Shri Gurudev Datta!!
🌼🕉️ अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🛐🪷
Om ramkrushn hari
🙏श्री गुरुदेव दत्त🕉️
Shri gurudevdutta
🪷🛐 अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🕉️🌼
🙏🙏🙏 ओम श्री गरूदेव दत्त. छान माहिती दिली.🙏🙏🙏
🛐🕉️ अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🪷🌼
Dhanywad 😊🙏🏻
श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त
अनुसयासुत अञिकुमार श्रीगुरुदेव दत्ताञेय महाराज की जय.❤
🛐🕉️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌼🪷
Nice.🙏
😇श्री गुरुदेव दत्त 🙏
🙏🙏🙏🙏🙏
🛐🪷 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🕉️🌼
दिंगबरा दिंगबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
एकदा दर्शन झाले आहे.
खुप छान 😇🌼🕉️ अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🛐🪷
Mi aali ghar pahun tith pohchlyawer mala as watal ki maza tyanchya shi khup jawalcha samndh aahe maze aasu thambat nawtae
@@SharadaBadre 🥲🥲🥲🥲🕉️ श्री गुरुदेव दत्त 🛐
@@SupriyaGhude shree gurudev datt
नमस्कार
मला श्री धुरंदर यांनी काढलेले श्रीनृसिंह सरस्वती महाराजांचे चित्र मिळू शकेल का? आपल्या विडिओ मध्ये सुरुवातीला दाखविलेले चित्र तेच आहे का?
याबद्दल मंदिर व्यवस्थापक च सांगू शकतील. कारण इतक्या वर्षांपूर्वी च चित्र नक्की पब्लिक place मध्ये टांगलेलं नसावं.
P.P.Parvajrakachary Vasudeva and Saraswati Tembe Swami Maharaj..He Sindhudurg Kudal talukyatil Mangaon Madhe Janmsthan ahe
😊 हो
ज्यांनी श्री नृसिंह सरस्वती यांचे जन्मस्थान शोधून काढले त्या श्री प. पू. टेम्बे स्वामी याचे माणगाव मधील जन्मस्थळ
👇
th-cam.com/video/q87KQEfMtso/w-d-xo.htmlsi=2-Iz1kFrgG-RBrXx
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
🌼🕉️ अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🪷🛐
Washim madhe aahe karnja dada Shree Swami samartha
अच्छा 🙂 🕉️🛐 अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🪷🌼
@@SupriyaGhude shree Swami samartha
गुरुदेव दत्त
🪷🌼अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🕉️🛐🔱
कारंजा लाड कसे जायचे सांगाल का
आम्ही शेगाव ला गजानन महाराजांच्या दर्शनाला गेलो होतो, तिथून private vehicle ने कारंजा लाड येते पोहोचलो.
तुम्ही खालील प्रमाणे एखादा पर्याय बघू शकता -
वाशीम, अमरावती, अकोला, यवतमाळ या जिल्ह्याच्या ठिकाणापासून कारंजा हे ६० कि. मी. अंतरावर असून या शहरातून कारंजा साठी नियमीत बस सेवा आहे. मुंबई-हावडा या रेल्वे लाईनवर असलेल्या मूर्तिजापूर या रेल्वे स्टेशनवर उतरून बस मार्गाने ३० कि. मी. अंतरावर कारंजा या क्षेत्रास जाता येते. इथे निवासासाठी भक्त निवास असुन दुपारी १ वाजता महाप्रसादाची सोय आहे.
If you get down at Akola, you can hire privaye vehicles or go by Bus to Karanja easily.
In fact, if you stay at Akola, you can visit Shegaon - 1hr 1 day, and Karanja Lad - 1 hr 30 mins - 2nd day.
You can also visit Lonar Lake - 2 hrs - 1 or 2 days. If any day you get free time, you can Visit RajRajeshwar temple and Slasar Balaji Temples in Akola.
मग घुडे हे मुळचे कुठले होते कळेल का?
कृपया घुडे यांच्या मूळ कुलस्वामिनीचे नाव सांगू शकता का?
आम्ही तरी आमची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मानतो.
Very nice information. Pl. Give information of present simple person believed as incarnation of lord datta helping people for resolving their sufferings in life with his God given powers. Pl. Provide contact number . Name and address of place if you have information.
🌼🕉️🔱 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🛐🪷
धन्यवाद परंतु तुम्हाला हव्या असलेल्या व्यक्तींची माहिती माझ्याकडे नाहीये. एवढं नक्कीच सांगेन, भोग भोगुनच संपवायला लागतात, या जन्मात राहिले तर पुढच्या जन्मात पूर्वसंचित carry forward होईलच. नामस्मरण करत रहा, त्रास कमी होईल.
Tumi pan Ghude ,तिथल्याच आहेत काय
@@sachwagh7829 आम्ही रत्नागिरीचे घुडे.. काय माहिती कदाचित तिथलीच एखादी शाखा रत्नागिरी मध्ये स्थायिक झाली असावी. कारण आमच्या घुडे वाडीत एकमुखी दत्त मंदिर आहे, आणि आमच्या दत्ताची मुखावळ किशोरवयीन मुलासारखी आहे. या व्हिडिओ मध्ये सर्वात शेवटी फोटो आहे बघा.
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
🛐🪷 अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🕉️🌼
Shree Swami Samarth🙏🙏🙏
🌼🕉️ अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🪷🛐
श्री गुरुदेव दत्त
🕉️🌼 अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🪷🛐
श्री स्वामी समर्थ
🛐🔱🕉️ अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌼🪷