मी बऱ्याच दिवसापासून अशा मोहरी फेसून लोणच्याच्या कृतीची वाट पहात होते. आता मी लवकरात लवकर हे करून पाहीन.पण लोणच्यात साखरे ऐवजी गूळ घालेन. खूप खूप धन्यवाद.🙏
ताई आपण दाखवलेल्या सगळ्याच रेसिपी मी पहाते. आपण अगदी बारीक सारीक गोष्टी सुद्धा नीट फोडकरुन व सोप्या करुन सांगता त्यामुळे एखादी नवशिकी मुलगीही न चुकता रेसिपी करु शकेल. खुप खुप धन्यवाद.आम्ही आपल्या अशाच नवनविन रेसिपी बघण्यास उत्सुक आहोत.
मी कोकणातील आहे त्यामुळे मी तुमचे बहुतेक सर्व पदार्थ बघत असते तुम्ही ब्राह्मण कोकणस्थ कराडे आहात असे वाटते मी पुण्यात राहते पण कोकणात हेदवी लांजा ची आहे
mastch mohri fetlyane ti chadhte v chav lonchyt utarte baki chan jar gul ghatla tar aankhi chan chav yeel v aawalyacha turatpana kami hoeel v tikhat god turat chav bhari lagel
उत्तम रेसिपी, फारच आवडली, धन्यवाद 🙏
नक्की करून बघणार.
Thank You 👍😊
Sunder recepie
Thank you 😊
चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा . 😊. चॅनल वर आपले स्वागत आहे 😊
मी केले,सुंदर झालंय.
वा.....मस्त एकदम..वाचून आनंद झाला☺️ सगळया रेसिपी नक्की बघा 😊
मी आवळ्याचे लोणचे करून बघितले खूप टेस्टी झाले. तुम्हाला खूप dhanywad जयुताई 😊
Welcome 🤗 I am so happy 💃
Khup chan diste aahe aani receipe pan phar chan sangitale aahe
Thank You So Much 😊
चॅनल वर आपलं स्वागत आहे 😊 सगळ्या रेसिपी नक्की बघा 😊
Mast
Thank you 😊
मी बऱ्याच दिवसापासून अशा मोहरी फेसून लोणच्याच्या कृतीची वाट पहात होते. आता मी लवकरात लवकर हे करून पाहीन.पण लोणच्यात साखरे ऐवजी गूळ घालेन. खूप खूप धन्यवाद.🙏
Welcome 😊👍
ताई,आपली सांगायची पध्दत खूपच आवडली
धन्यवाद 😊
सगळ्या रेसिपी नक्की बघा. चॅनल वर आपलं स्वागत आहे 😊
मी हे लोणचं 2 दा केलं. दुबईत मुलाकडे केलं खूप आवडलं सुनेला,,मुलाला. इथे पण केलं.
खूप मस्त रेसिपी आहे. 🙏👌👌
खूप धन्यवाद 😊
आवळ्याच् लोणचं करून बघितलं खुप सुरेख झालं मला तुमचे सगळे पदार्थ खुप आवडतात.
👍 खूप खूप धन्यवाद 😊
खूपच मस्त रेसिपी. किती छान,सोपं करून सांगता तुम्ही जयूताई.नक्की करून पाहीन.❤❤
Thank You 😊😊 अभिप्राय नक्की कळवा 😊
जयूताई तुम्ही दाखवल्याप्रमाणे आवळ्याचं लोणचं करून पाहिलं.खरोखरीच फार सुंदर झालं.चवीला केवळ अप्रतिम झालं.so,so,so many thanks to you.❤❤
फारच छान असतात आपल्या रेसिपी
Thank you 😊
मला तुमची पद्घत आवडली आहे स्वयंपाक पदार्थ छान असतात
Thanks 😊
Mouthwatering 😋😋 nakki try karin
धन्यवाद 😊
ताई आपण दाखवलेल्या सगळ्याच रेसिपी मी पहाते. आपण अगदी बारीक सारीक गोष्टी सुद्धा नीट फोडकरुन व सोप्या करुन सांगता त्यामुळे एखादी नवशिकी मुलगीही न चुकता रेसिपी करु शकेल. खुप खुप धन्यवाद.आम्ही आपल्या अशाच नवनविन रेसिपी बघण्यास उत्सुक आहोत.
Thank You ! 😊
व्वा एकदम छान
खूप धन्यवाद😊
नाविन्यपूर्ण रेसिपी आहे!
😊
नेहमीप्रमाणे सुंदर पाककृती
Thanks 😊
फार छान
खूप धन्यवाद 😊
मोहरी किती वेळ फेसायची ?
चढे पर्यंत , म्हणजे वास नाकात जाई पर्यंत
सुंदर
धन्यवाद 😊
Mast agadi Guhagarche vatat aahe.
😀 thank you
Please upload limbu god lonche recipe
Link 👇😊
th-cam.com/video/kFHOzvcCipM/w-d-xo.htmlsi=DQyP4S3dk52onHI5
छान झालेले दिसत आहे
😊 thank you
मेथी पावडर करून वापरली तर ?
मी कधी वापरली नाही
हे लोणचे freez मध्ये किती दिवस ठेवले तर चालेल?
Ho mala pan sanga ..karan mi udya karnar ahe lonche tumchya पद्धतीने...
Khup chan diste
धन्यवाद 😊
Mast perfect and tasty recipe.
Thank you 😊
मी करणार माझी मोठी बहिण मला करून आणायची. आतां मला करायचं आहे.
खूपच सुंदर,कैरी लोणचे रेसिपी पण पाठवा
Ho , nakki
Thanks
फारच सुंदर!असच कैरीचं दाखवावं!
Thank you so much😊
th-cam.com/video/sdd4I_H0kuE/w-d-xo.html
कैरी च लोणचं ☝🏻
Khupach chhan
Thanks ! 😊
@@RecipesbyJayu 7
मी कोकणातील आहे त्यामुळे मी तुमचे बहुतेक सर्व पदार्थ बघत असते तुम्ही ब्राह्मण कोकणस्थ कराडे आहात असे वाटते मी पुण्यात राहते पण कोकणात हेदवी लांजा ची आहे
खूप छान !
धन्यवाद 😊
Look s very good and tasty
Thanks ! 😊
Khup chan...kiti premane karat hotat. He muralyla lagate ka? 2/3 diwas ki lagech khata yete?
लगेच खाता येते . धन्यवाद 😊
Sunder 🙏
Thank you ! 😊
खूप छान
Thanks 😊
आवळ्याच्या लोणच्याचा रेसीपी आवडली
तशी काकडीचे लोणचे पण दाखवा
Thanks 😊 ho , nakki
mastch mohri fetlyane ti chadhte v chav lonchyt utarte baki chan jar gul ghatla tar aankhi chan chav yeel v aawalyacha turatpana kami hoeel v tikhat god turat chav bhari lagel
लाल मोहरीऐवजी मोहरी डाळ चालेल का??
चालेल पण शक्यतो लाल मोहरी च वापरावी कारण लाल मोहरी जास्त चढते
Khupch Chan 👌👌
Thanks 😊
मला मोहरी कशी चढवायची ते please सांगा ना
तुमच्या पद्धतीने मी मोहरी फेसली पण चढली नाही
काय चुकलं ते समजलं नाही
लोणच्याची लाल मोहरी वापरली होती ना?
Wah... Ekdam.mast 😍👌👌
Thanks 😊
मस्त, कोकणात करतात आमच्याकडे
धन्यवाद 😊
मस्तच.. लगेचच करून बघावं वाटलं आणि सामान आणून आपण दाखवलेल्या कृतीप्रमाणे *झणझणीतआवळा लोणचं* बनवलंय..
छान आवडलं सर्वांना..👌👌😊🙏
खूप खूप धन्यवाद 😊👍
मी पहिल्यांदाच लोणचे केले, अप्रतिम झाले. माझ्या नवऱ्याला मिरचीचे असेच लोणचे आवडते, तुम्ही रेसिपी पोस्ट कराल का? खूपच छान व्हिडिओ
हो नक्की . धन्यवाद 😊
व्वा !!! झकास ...
Thanks ! 😊
छान👌🏻👌🏻मस्त
Thanks ! 😊
Mastch.....kairiche pn lonche dakhva
Thanks 😊 Nakki
uploaded
Wah match ..
Thanks 😊
Lonchyachi Mohri nasel tar Moharichi dal vaparu shakto ka?
वापरू शकतो , पण ती छान चढेल का याची कल्पना नाही
👌👌👌
धन्यवाद 😊
Oh sorry. The answer is here
Mast😋
Thanks ! 😊
फ्रिजमध्ये किती दिवस टिकतं. छान रेसिपी.
2 mahine Thanks 😊
काकू यात आल घालायच असल्यास कधी घालायच
आले कच्चेच घालायचे असते . लोणचं कालवतो तेव्हा घालावे
फ्रीज मध्ये किती दिवस टिकेल.सगळेच पदार्थ छान सांगता.
Mastch 👌👌👌
Thanks ! 😊
ङु अ
?
Mast.
Thanks☺️