जयु ताई......मी हा ढोकळा करून बघितला......खूपच अप्रतिम झाला ,अगदी हलका,बाजारात मिळतो त्यापेक्षा पण छान झाला,घरी पण आवडला,सगळ्यांनी हीच रेसिपी follow करावी.....खूप खूप धन्यवाद🙏🏻
ताई, मी तुमचे जवळ जवळ खूप सारे पदार्थ बघितले. अप्रतिम 👌👌आता एक- एक पदार्थ हळूहळू तुम्ही सांगितल्या प्रमाणे करून पाहते. तुम्ही सांगितलेल्या रेसिपी प्रमाणे पदार्थ नक्कीच चांगले होणारच. तुम्ही वेळोवेळी टिपस् सुध्दा सांगितल्या. धन्यवाद ताई!!
मी आज न्याहारी साठी जयुताई तुम्ही शेअर केलेली रेसिपी पाहून ढोकळा तयार केला आणि एक नंबर ढोकळा झाला खुप खुप धन्यवाद 🙏 स्पेशली तुम्ही पीठामध्ये मीरची आलं साखर मीठ वाटुन तसेच ६ चमचे तेल टाकल्या मुळेच टेस्टी आणि यम्मी ढोकळा झाला जे मी यापूर्वी ढोकळा करताना मीस करत होते
Thank you मी नारळी भाताचा व्हिडिओ आधीच टाकलेला आहे. ही त्याची लिंक th-cam.com/video/Aufg2bAw1D0/w-d-xo.html याच प्रमाणे आणि याच प्रमाणाने गुळा ऐवजी साखर वापरावी आणि नारळ आवडीप्रमाणे हवा असल्यास घालावा. याचबरोबर थोडं केशर थोड्या पाण्यात खलून (वाटून) आणि थोडासा Orange किंवा lemon yellow हा खाण्याचा रंग घालावा😊
I tried the recipe. The top part was light and spongy but bottom part was hard ...why ?? Where is the probable mistake. But it was very tasty. Pls reply
Bagunch khavasa vattoy. Apratim
thank you !
Super ni testy mi krun pagila.
Thank you so much 😊
खुप छान .
Thank you so much 😊
मस्तच😋😋
Thank you so much 😊
खूप खूप छान आहे तोंडात पाणी यायला लागलं धन्यवाद
Welcome 😊
Vahini khoop sunder recipes you r great 👌🏼👌🏼🙏🙏
Thank you so much 😊
Tai tumachi pratek resips khup chhan asate.mastch. mala farach aawdatat.
खूप धन्यवाद 😊
Khup masta nehmi pramane.
Mi nakki karun baghel ❤❤
Thank you so much 👍😊
Jayutai dhokala khup sundar dakhavalat
Thank You So Much 😊
तुमच्या सर्व रेसिपी मला खूप आवडतात आणि पटतात सुद्धा 👍
Thank you so much 😊👍
जयूताई तुमच्या सगळ्या च रेसिपीज फारच छान
असतात समजून सांगणयाची पद्धत पण छान आहे
धन्यवाद 😊
तुमचे सगळे पदार्थ खुप छान असतात आणि पध्दत सोपी असते .
😊 धन्यवाद
Chan Dhokala kela.
धन्यवाद 😊
फार छान माहिती सांगितली
Thanks 😊
Khup chhan receipe
Thanks 😊
Khup chan Jayutai
Thanks a lot 😊
काकू मला तुमच्या सर्वच रेसीपी आवडतात तुमच्या रेसीपींची मी वाट पहात असते - तुमचे अचूक प्रमाण व अचूक पद्धत यामुळे त्या करून पाहयचा मोह होते धनवाद
Thank you so much ! 😊
Yes @@RecipesbyJayu
ढोकळा मस्त झाला आहे.
Thank you so much 😊
जयु ताई......मी हा ढोकळा करून बघितला......खूपच अप्रतिम झाला ,अगदी हलका,बाजारात मिळतो त्यापेक्षा पण छान झाला,घरी पण आवडला,सगळ्यांनी हीच रेसिपी follow करावी.....खूप खूप धन्यवाद🙏🏻
वा...एकदम मस्त ...खूप आनंद झाला वाचून 🤗💃
Welcome 😊
Ho ..... कारण खूपदा ढोकळा बनवला....पण असा होत नव्हता....त्यामुळे ही रेसिपी अगदी तंतोतंत फॉलो केली....की हमखास चांगला होणारच यात शंका नाही.....
Superb.
Thank You So much😊😊
Farach Chhan.,exlent job. Thanks.
😊
छानच झालाय ढोकळा
Thanks 😊
Khup chhan 👌👌
No. 1 ढोकळा.
Thanks 😊
Nice
Thank you so much 😊
Khup mast
Thank you 😊
Khupach chhan Jayu Tai 👍
धन्यवाद 😊
ताई, मी तुमचे जवळ जवळ खूप सारे पदार्थ बघितले.
अप्रतिम 👌👌आता एक- एक पदार्थ हळूहळू तुम्ही सांगितल्या प्रमाणे करून पाहते. तुम्ही सांगितलेल्या रेसिपी प्रमाणे पदार्थ नक्कीच चांगले होणारच. तुम्ही वेळोवेळी टिपस् सुध्दा सांगितल्या. धन्यवाद ताई!!
Thank you ! 😊👍
Tumcha presentation farcha uttam ahe.... Channel subscribe kela...... Thank you🙏🙏🙏🙏 mi back to back 5-6 video baghitale tumche chan ahet.....
Thank you so much 😊
ढोकळा रेसिपि पण एकदम छानच . धन्यवाद पाध्ये काकु.
Thank You ! 😊
खूप छान रेसिपी जयुताई
खूप धन्यवाद 😊
खुप छान पद्धतीने दाखविले
मी आज न्याहारी साठी जयुताई तुम्ही शेअर केलेली रेसिपी पाहून ढोकळा तयार केला आणि एक नंबर ढोकळा झाला खुप खुप धन्यवाद 🙏 स्पेशली तुम्ही पीठामध्ये मीरची आलं साखर मीठ वाटुन तसेच ६ चमचे तेल टाकल्या मुळेच टेस्टी आणि यम्मी ढोकळा झाला जे मी यापूर्वी ढोकळा करताना मीस करत होते
Thanks ! 😊
मस्तच. चविष्ट असणार यात शंका नाही.
खूप छान झाला आहे ढोकळा
Mast...👌👌👌
Chan zala Dhokala..
thank You !
खूप छान समजावता
Thank you😊
I will try this recipe, soft n spongy .......yummy
खुपचं सुंदर आणि जाळीदार.
Thanks ! 😊
खुप छान
धन्यवाद 😊
अक्षयची मज्जा आहे
☺️
Tai tumhi Khup Chan Masta samjavun sangta Khup mast jhala ahe
Thanks ! 😊
खूप सुंदर
😊 Thanks !
Your presentation is too good...the person who have'nt cooked, can also find it easy...well done...
Thank You ! 😊
छानच दिसत आहे
Thank you
मस्तच ढोकळा
Mast,
Thank You 😊
perfect recipe
Thanks ! 😊
मस्तच
thank you
Very tempting 🤤🤤
Thanks 😊
Very nice
Thanks 😊
Khup mast❤️👌
😊 Thanks !
mast👌👌👌
Mastach. Kiti inchacha thala aahe.
साधारण १ ते १.५
Mast
Thank you 😊
हो नक्की करून बघेन
👍😊
Sakharbhat dakhava pls. Dhokla mast jhalay
Thank you
मी नारळी भाताचा व्हिडिओ आधीच टाकलेला आहे. ही त्याची लिंक
th-cam.com/video/Aufg2bAw1D0/w-d-xo.html
याच प्रमाणे आणि याच प्रमाणाने गुळा ऐवजी साखर वापरावी आणि नारळ आवडीप्रमाणे हवा असल्यास घालावा. याचबरोबर थोडं केशर थोड्या पाण्यात खलून (वाटून) आणि थोडासा Orange किंवा lemon yellow हा खाण्याचा रंग घालावा😊
Jayu tai really I like your all recipes.Will you please show tomato sar recipe?
Thank you 😊 ho , nakki
Mast 👌👌
Thanks !
Super
Thanks 😊
खूप छान ...ताई थालीपीठ भाजणी रेसेपी दाखवाना
th-cam.com/video/bo198c5Q7P8/w-d-xo.html
आपण अपलोड केलेली आहे. लिंक ☝️
धन्यवाद 🙏
ढोकळा छान दिसतोय . एकदा चाकवताची भाजी कशी करतात ते दाखवाल का?
हो , नक्की . खूप धन्यवाद 😊
Sakali nashtyala karayacha asel tar ratri bhijaval tar chalel ka
हो , चालेल ना
👌
Thanks 😊
Sundar me Asa karun pahila
Thank You 👍😊
Description madhe sahitya, pramaan det ja. Khup chan dhokala aahe .
Thank You 😊. Ho nakki. Sahitya ani praman description madhye Gelya kahi video pasun suru kela aahe
. Ata saglyana update karate.😊
I tried the recipe. The top part was light and spongy but bottom part was hard ...why ?? Where is the probable mistake. But it was very tasty. Pls reply
पीठ जास्त पातळ झाल्यास असं होऊ शकतं. 😊
Description madhe sahitya, praman det ja. Dhokala khup chan zala aahe
Eno ऐवजी सोडा वापरता येणार नाही का?
शक्यतो इनोच वापरावा कारण सोड्याने कदाचित इतका हलका आणि स्पंजी होणार नाही . धन्यवाद 😊
@@RecipesbyJayu thank you
👍👍
Kaku.... thalipeeth chi bhajani ani thalipeeth pan dakhava na.
हो. नक्की
th-cam.com/video/bo198c5Q7P8/w-d-xo.html
th-cam.com/video/bggqvRhRorI/w-d-xo.html
Mast👌, full watch video, channel subscribe Kel aahe tumhipn karav aashi aapeksha thevte
Khup chan
Bhajyache pith itaka latal karat nahit
गरज नसता उगीचच मधे मधे शंकानिरसन ! रेसिपीत व्यत्यय आणते.
अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद. गरजे प्रमाणेच शंका निरसन केले आहे.
छान रेसिपी .
Thank You 😊
सुंदरच झालाय
खुप धन्यवाद😊
Khup mast
Thank you 😊
मस्तच
धन्यवाद 😊
Mast
Thanks😊