One on One With Jaywant Wadkar | Episode 37 | Part 01

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
  • रंगभूमी, मालिका, चित्रपट, जाहिरात आणि लवकरच आता वेब सिरीज अश्या उत्तमोत्तम आणि विविध माध्यमातून आपल्या अभिनयाच्या खास शैलीतून रसिकांचं मनोरंजन करणारे दिग्गज आणि प्रतिभावंत अभिनेते “जयवंत वाडकर” माझ्या one on one च्या निमित्ताने त्याच्या आजवरच्या प्रवासाबद्दल काही महत्वपूर्ण गोष्टी जाणून घेतल्या..
    गेल्या तीन दशकांहून अधिक काळापासून मराठी चित्रपट सृष्टीत विविधांगी भूमिका साकारून अभिनेता जयवंत वाडकर याने स्वतःची ओळख बनवली आहे. विनोदी भूमिका असो वा पोलीस, अथवा खलनायक जयवंत वाडकर यांनी प्रत्येक भूमिका तेवढ्याच नेटाने साकारून प्रेक्षकांची दाद मिळवली आहे.
    मराठी सृष्टीतला सोशल मीडियावर सर्वात जास्त ऍक्टिव्ह असलेला जयवंत तसेच प्रत्येक सोहळ्याला आपला कॅमेरा ऑन करून ठेवणारा सर्वांचा लाडका वाड्या अशीही त्यांची ओळख आहे. कुठल्याही कार्यक्रमात जयवंत वाडकरने हजेरी लावली कि त्यावेळी तो क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद करणं हे त्याच्या शिवाय शक्य नाही.
    तेजाब, सरफरोश, मकबूल पासून ते बेबी पर्यंत अश्या अनेक हिंदी फिल्मसचा प्रवास आणि पाड्यामागचे किस्से त्याने सांगितले. जगतमित्र तसेच हरहुन्नरी दिग्गज अभिनेता “जयवंत वाडकर” ह्यांच्या आजवरच्या कारकिर्दीला आणि पुढील वाटचालीला माझ्यातर्फे खूप साऱ्या शुभेच्छा..
    Jaywant Wadkar is known for A Wednesday (2008), Sarfarosh (1999) and Baby (2015).
    Wellknown actor in Hindi and Marathi films known for his character roles.
    Was a regular actor in films staring Sachin,Ashok Saraf and Laxmikanth Berde.
    Credit List
    Host - Amruta Arun Rao
    Guest - Jaywant Wadkar @jaywantwadkar
    Episode Directed & Edited By : Kartik Shripad Bhatt
    Videography By : Mihir Achrekar & K.art Media, (Shot on iPhone Mobile)
    Social Media Manage By : K.art Media
    Location : Amruta Arun Rao House, Mumbai.
    #marathinews #marathifilmindustry #producerlife #doordarshan #starpravah #abpमाझा #amrutarao #zeemarathiofficial #oneononeinterview #BeautyPhulrani #MarathiMovie #NewRelease #StayTuned #NewMovies #Instagrampost #Instagood #MoviePoster #MovieMemes #MarathiCinema #Maharashtra #Drama #Comedy #MarathiMovie #StayTuned #Instagrampost #Instagood #MarathiCinema #Maharashtra #Drama #comedy #jaywantwadkar

ความคิดเห็น • 5

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte 13 วันที่ผ่านมา +1

    येस बॉस सिरियल मधील सदू खुप आवडला होता

  • @akhilarunrao
    @akhilarunrao ปีที่แล้ว

    felt nostalgic after listening to the anecdotes

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 ปีที่แล้ว

    अमृता ताई आमही वाट बघत असतो आज कोण येणार ? आणी आवडती कोणी असेल तरच बघतो च सिनियर असेल तर.बघायला छान वाटते त्यांच्या कङे सांगण्यासारखं खुप असते .धन्यवाद

  • @kanchsom8834
    @kanchsom8834 ปีที่แล้ว

    As He said there no quality in writing so 'for the host' there is no audience

    • @deepalisontakke5079
      @deepalisontakke5079 ปีที่แล้ว

      मीना,मुलाखत खुप छानझाली.वाडेकरांनीमस्त माहिती दिली.तुला पाहून आनंद झाला..😊