मस्साजोग vs लातूर हत्याकांड | जातीय द्वेष पसरवणारा youtuber by Ashish Magar Sir

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 744

  • @sadhanapawar1776
    @sadhanapawar1776 วันที่ผ่านมา +385

    मी ह्याला कधीच observed केले होते. मुळात तो मराठा नसावा. तो जरांगे पाटलांना पण खूप बोलतो. मी त्याला चांगले उत्तर देते. आपली लोकं ह्यांना बोलायला कमी पडतात. सगळ्यांनी अशा youtubers चा समाचार घेतला पाहिजे.

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 วันที่ผ่านมา +18

      Jarange patil chya virodhat marathe ch jast ahet jarange patil mhnje maratha nahi

    • @AtulK-r7u
      @AtulK-r7u วันที่ผ่านมา +7

      कशावरून वाटलं तुला तो मराठा नसावा?

    • @Rupeshrock515
      @Rupeshrock515 วันที่ผ่านมา

      @@sadhanapawar1776 प्रदीप संकपाल नावं आहे त्याचे

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 วันที่ผ่านมา

      @@AtulK-r7uमुर्खा सारखी बडबड करत असतो

    • @jaikisan6367
      @jaikisan6367 วันที่ผ่านมา +19

      ​@@क्षत्रियकुलावतंस1 क्षत्रीयकुलावंतस म्हणजे परशुरामाने वांशिक संघर्षातुन पृथ्वी निक्षत्रीय केल्यानंतर ऋषीमुनींनी नियोगातुन पुत्र जन्माला घातले त्यांचे वारस असलेले लोक स्वतःला क्षत्रीय समजतात,राजर्षी शाहू महाराज यांच्या बाबतीत घडलेल्या वेदोक्त प्रकरणाचा अभ्यास यांना नसतो ही मंडळी श्री मनोज दादा जरांगे पाटील यांच्या विरोधात गरळ ओकत असतात.

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 วันที่ผ่านมา +176

    असे विकृत उघडा. पडल्या बद्दल खूप खूप धन्यवाद मगर सर

  • @Jayshivrayjaybhim
    @Jayshivrayjaybhim วันที่ผ่านมา +146

    तो एका पक्षाचा पोपट आहे,त्याचा मराठा समाजाशी तील मात्र सुद्धा सब्न्ध नाही, त्याला उघडे केल्याबद्दल धन्यवाद मगर साहेब

    • @Saachii24
      @Saachii24 วันที่ผ่านมา

      Manse cha aahe to popat

    • @Aj-f8k
      @Aj-f8k 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      भाजपचा चमचा आहे

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 วันที่ผ่านมา +169

    तो भाजपाचा अंधभक्त आहे...😂

  • @sahikantsandbhor3366
    @sahikantsandbhor3366 วันที่ผ่านมา +95

    हा निर्लज्ज मनुष्य आहे हा माणूस मनातून काळा आहे आतुन पण खूप छान उत्तर दिले

  • @sumitpade6735
    @sumitpade6735 วันที่ผ่านมา +246

    याच व्हिडिओची वाट बागत होतो sarji

  • @mahadevkhakre3600
    @mahadevkhakre3600 วันที่ผ่านมา +84

    काही लोक मराठ्यांवर खूप जळतात सर मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाचा लढा उभा केला तेव्हा पासून खूप लोकांचा मुळव्याध उठला आहे

  • @manerahul4073
    @manerahul4073 วันที่ผ่านมา +115

    हा किडे यांचा चेला आहे,
    अजून एक आहे सर तथाकथित हिंदू धर्म रक्षक.

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ วันที่ผ่านมา +5

      किडे भुर्जी?

    • @surya4861
      @surya4861 วันที่ผ่านมา

      Laykit rahun bolaych samjal ka chondya

    • @sandeepsalve5016
      @sandeepsalve5016 วันที่ผ่านมา

      आंबे वाला.....​@@SQ1RQ2ZQ

  • @dnyaneshwarbiradar2956
    @dnyaneshwarbiradar2956 วันที่ผ่านมา +46

    खूप छान सर
    तुमच्या सारख्यांची खूप गरज आहे महाराष्ट्राला👍🙏

  • @dsn7193
    @dsn7193 วันที่ผ่านมา +74

    खुप छान सर, अशा लोकांना उघडे पाडल्या बद्दल 😂😂

  • @ganeshmalge8472
    @ganeshmalge8472 วันที่ผ่านมา +52

    मगर सर खूप छान बोललात असल्या लोकांचा समाचार घेतलाच पाहिजे तुम्ही आम्ही पण ओबीसी समाजाचे आहेत

  • @avigamer204
    @avigamer204 วันที่ผ่านมา +69

    Ek number sir ❤❤

  • @mahindrashinde1603
    @mahindrashinde1603 วันที่ผ่านมา +83

    अगदी बरोबर एकीकडे मारेकरी व मरणाऱ्याची जात सांगितली पण एका ठिकाणी मरणारा मराठा व मारणारे वंजारी बोलला नाही तो चोंग्या,,, मगर सरांनी अगदी योग्य विश्लेषण करून सांगितले,

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t วันที่ผ่านมา +2

      रयतेच्या कल्याणासाठी युगकर्त्यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले हे खरे आहे परंतु हि भावना क्षेत्रदारांमुळे आणि अपेक्षादारांमुळे संगमेश्वर मुक्तीपर्यंत धर्मवीरांंपर्यंत पोहचली नाही हेही योगस्थानाच्या दृष्टीने तितकेच दुर्दैवी ठरले आहे...

  • @Mr.1760n
    @Mr.1760n วันที่ผ่านมา +104

    त्याला फेमस करु नका सर

    • @dreamsforever647
      @dreamsforever647 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      To pahilach female aahe

  • @Shivani_universe92
    @Shivani_universe92 23 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    याचा काळा चेहरा सगळ्यांसमोर आणल्या बद्दल खूप खूप आभार👌🏼👌🏼👌🏼

  • @himmatshelke9727
    @himmatshelke9727 วันที่ผ่านมา +40

    १०० कुत्री मेल्यावर असली १ पैदास होते. जाऊद्या सर

  • @ChaitanyaKale-h1x
    @ChaitanyaKale-h1x วันที่ผ่านมา +61

    बरोबरे सर कारण मी त्याचे खूप सारे व्हिडिओ बघितले जरांगे पाटलावर तर जास्त व्हिडिओ ऐकायचे जातिवाद करायचा त्याचे यूट्यूब वर सगळे जरा पाटलावर चे विरुद्ध गोष्टी सांगा

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t วันที่ผ่านมา +1

      रयतेच्या कल्याणासाठी युगकर्त्यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले हे खरे आहे परंतु हि भावना क्षेत्रदारांमुळे आणि अपेक्षादारांमुळे संगमेश्वर मुक्तीपर्यंत धर्मवीरांंपर्यंत पोहचली नाही हेही योगस्थानाच्या दृष्टीने तितकेच दुर्दैवी ठरले आहे...

  • @Muktaspeaks
    @Muktaspeaks วันที่ผ่านมา +39

    करेक्ट याचा मगाशी थंबनेल पाहिलं आणी डोक्यात गेला .. जाती जातीत अन घर्मा धर्मात विश कालवतो हा

    • @Radaking-p
      @Radaking-p วันที่ผ่านมา +3

      हा मॅडम बरोबर आहे तुम्ही बनवा व्हिडिओ ह्याच्या वर

    • @madhavmugle1999
      @madhavmugle1999 วันที่ผ่านมา +5

      ताई मी या प्रदिपचा video दिसला की अगोदर not interested करून टाकतो हा लय शहाणा दिसतो ..👍

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks วันที่ผ่านมา +2

      @@madhavmugle1999 बेस्ट

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks วันที่ผ่านมา +3

      @@Radaking-p लवकरच बनवते

    • @shahajitakale6469
      @shahajitakale6469 วันที่ผ่านมา +2

      मुक्ता कदम नमस्कार 💐🙏

  • @OfficialAbhinavshukla1111
    @OfficialAbhinavshukla1111 วันที่ผ่านมา +40

    पण सर हा तर स्वतःला मराठा म्हणवतो मग मराठ्यां विरोधात कसं काय बोलतो 🤔

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 วันที่ผ่านมา +9

      एम आय डी सी तला असेल😂

    • @Psr2536
      @Psr2536 วันที่ผ่านมา +5

      Maratha nasel to

    • @MohanDalvi1
      @MohanDalvi1 วันที่ผ่านมา +5

      त्याला उसाच्य पट्यात काढलेला आहे

    • @devroy9801
      @devroy9801 วันที่ผ่านมา +1

      ​@@MohanDalvi1ड्रॅगन फ्रूट च्या बागेत 😂

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb วันที่ผ่านมา

      😅😅

  • @shamkantjadhav8774
    @shamkantjadhav8774 วันที่ผ่านมา +27

    मी बर्याच दिवसांनी हा कोण आहे मी शोधत होतो हा मगर सरांनी उघड केल्यानी धन्यवाद

  • @devroy9801
    @devroy9801 วันที่ผ่านมา +11

    खर आहे त्या youtuber च म्हणण खेड्यापाड्यात जातपात खूप आहे... शहरात लोकांना वेळ नाही... शहरात लोक नौकरी मध्ये काम धंद्यात व्यस्त असतात

  • @badshah1124
    @badshah1124 วันที่ผ่านมา +8

    मराठा नाही तो😊
    म्हणून पाटलांच्या विरोधात जातीयवाद पसरवत असावा बहुतेक🔥

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 วันที่ผ่านมา +29

    मगर सर तो जातियवादी आहे तो जरांगे पाटील यांना नाव ठेवतो मगर सर धन्यवाद जय शिवराय जय भीम जय संविधान

    • @hinduekta6862
      @hinduekta6862 วันที่ผ่านมา +1

      Jarangela dev manych band kara re bandgulano

  • @Dream-Nil_04
    @Dream-Nil_04 วันที่ผ่านมา +14

    एकदम पद्धतशीर 👍🏻🔥🔥🔥

  • @mayajagtap817
    @mayajagtap817 วันที่ผ่านมา +11

    एक नंबर चांगलाच धुतल्या बद्दल धन्यवाद सर

  • @GhuleAshok
    @GhuleAshok วันที่ผ่านมา +14

    खरं तर youtuber मुळे खुप जातीय तेढ बिगडत चला.... रिअली

    • @mobileapp2635
      @mobileapp2635 วันที่ผ่านมา

      परळी गुंड समाजा मुळे , तुझ्या सारखे नीच

  • @n.9785
    @n.9785 วันที่ผ่านมา +35

    खरच आहे मगर सर. यावर एक व्हिडिओ पाहिजे होता. तो माणूस नेहमी मराठा समाज जरांगे पाटील यांच्यावर भुंकत असतो.. अजून एक कुलकर्णी पण नेहमी भुंकत असतो..

    • @sandeepsalve5016
      @sandeepsalve5016 วันที่ผ่านมา

      सुशील कुलकर्णी,भाऊ तोरसेकर आणि तो प्रभाकर सुर्यवंशी हे RSS ने ठेवलेले, जातींत भांडणे लावण्यासाठी ठेवलेले माणसं आहेत हे सर्वांना माहीत असुद्या

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 วันที่ผ่านมา +12

    Barobar aahe sir tumhi chan video kela.

  • @SujitShinde-ne4ij
    @SujitShinde-ne4ij วันที่ผ่านมา +9

    एकदम बरोबर आहे सर व्हीडीवो थोडा आधी बनतायचा असता आम्ही वाट बघत होतो या व्हिडीओ ची

  • @NiftyNavigatorPro
    @NiftyNavigatorPro วันที่ผ่านมา +9

    बरोबर बोलत आहे sir , आम्ही पण खूप बगत आहों त्याचे व्हिडिओ. तो हलकट काही पण बोलतो व्हिडीओ mdhe. Special manoj dada la खाली पडून बोलतो

  • @dipakbhakare
    @dipakbhakare วันที่ผ่านมา +21

    जय जिजाऊ सर ❤

  • @RAMROMमंडळी
    @RAMROMमंडळी วันที่ผ่านมา +15

    न्यायप्रविष्ट विश्लेषण

  • @shrikantsurvase4593
    @shrikantsurvase4593 20 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    भाजपचा अंध भक्त आहे तो.
    मगर भाऊ बरोबर आहे तुमचा ❤

  • @ramtodkar1681
    @ramtodkar1681 วันที่ผ่านมา +10

    Mi tyachya व्हीडिओ la reports करतो, दिसायला काळा पोटातही काळा आहे टोपी वाला टाकला 😂😂

  • @Sagar_zole
    @Sagar_zole วันที่ผ่านมา +21

    खर आहे सर खेड्यामध्ये जातीभेद जवळ जवळ नाहीच. शहरामध्ये खूप प्रमाणात जातीभेद अढळून येतो.

    • @sujeetsarawade3959
      @sujeetsarawade3959 วันที่ผ่านมา +1

      Kami zhal hot ata2014 pasun jara jastch chalu zal

  • @MrYTNitinVLOGs
    @MrYTNitinVLOGs วันที่ผ่านมา +3

    सर एकदम महत्त्वाचा व्हिडिओ तुम्ही हाती घेतला आहे.
    धन्यवाद सर.❤️💝

  • @rahulwagh4163
    @rahulwagh4163 วันที่ผ่านมา +1

    एकच नंबर सर , जर कोणी आपल्या जाती विषय कोणी वाईट बोललं तर असच त्याला उघड पाडा आम्ही तुमच्या सोबत.

  • @AnilJadhav-ml3ro
    @AnilJadhav-ml3ro วันที่ผ่านมา +2

    एक नंबर सर
    हा व्यक्ती मराठ्यांच्या विरोधात बोलतो व मनोज दादा जरांगे पाटील यांच्या वर ही बोलतो पैसे घेऊन बोलणारा माणूस आहे

  • @ArnavsingRai
    @ArnavsingRai วันที่ผ่านมา +2

    अतिशय उपहासात्मक टिप्पणी केली सर तुम्ही, त्याने हा व्हिडिओ पाहून तरी कुठे तरी थांबावं..

  • @राज-ठ3छ
    @राज-ठ3छ วันที่ผ่านมา +3

    अगदी बरोबर विश्लेषण केले सर

  • @AnilJadhavar-pq1jn
    @AnilJadhavar-pq1jn วันที่ผ่านมา +9

    तमाशात फार छान काम करशील मास्तरची भुमीका शोभुन दिसल😮😮😮

    • @mobileapp2635
      @mobileapp2635 วันที่ผ่านมา

      तुझं बाप तिथं असतो,

    • @gajanannikam6542
      @gajanannikam6542 วันที่ผ่านมา +5

      आणि तू नाच्या

    • @Shivaji2maharaj
      @Shivaji2maharaj วันที่ผ่านมา

      😂😂 जारणगे ची ना. जा. य स औ. ला द आहे हा 😂😂

    • @Gawali1234
      @Gawali1234 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      हा स्वतः ला लय शहाणा समजतो हाच जातीवादी आहे पक्का 😂😂😂

  • @ashm.1053
    @ashm.1053 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जय शिवराय जय शंभुराजे ❤❤

  • @vikasshinde1658
    @vikasshinde1658 วันที่ผ่านมา

    खुप छान मगर सर तुमच्या कार्याला माझा सलाम..अशा youtuber आहेत यांना वेळीच सक्त सूचना करायला हव्यात नाहीतर खुप च जाती जातीत दरी निर्माण करतील...

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 วันที่ผ่านมา +9

    खर बोललात 👌🏻👌🏻✅

  • @SatishKalkhaire
    @SatishKalkhaire วันที่ผ่านมา +3

    आमचा अभिमान फक्त मगर सर तुम्हाला एकविस तोफांची सलामी

  • @Kiran07-c3n
    @Kiran07-c3n วันที่ผ่านมา +1

    एकदम बरोबर आहे election च्या वेळी धर्माच्या नावावर लोकांना भडकवत होता आणि आता मराठा OBC मध्ये तेढ निर्माण करतं आहे

  • @Beimpartial
    @Beimpartial วันที่ผ่านมา +5

    माहीत आहे , मी खूप comment केल्या त्याला . तुला शिकण्याची गरज आहे म्हणालो .
    तु पण काल्या रंगाबद्दल चुकीचं बोलतोय , रंग हा माता पित्या कडून येतो .

  • @BabashabkeshiveraoRakhe-x2l
    @BabashabkeshiveraoRakhe-x2l วันที่ผ่านมา +11

    मगरसर तुम्ही आणि तो जरांगे यांच्या विरोधात बोलायचं नाही असं संविधानात लिहिलं का ?
    आणि तुम्ही आणि जरांगेने कोणत्याही व्यक्ती व जाती बद्दल काहीही बोलता तुम्हाला ताम्रपट दिला आहे का ?

  • @sougramsonawane8134
    @sougramsonawane8134 วันที่ผ่านมา +10

    त्याच्या बद्दल मगर दादा काय बोलावे, आपले विश्लेषण चांगले असते, अशा लोकांना किंमत देऊ नये

  • @chandrakantbhosale2060
    @chandrakantbhosale2060 วันที่ผ่านมา +6

    अजून एक दोन आहेत, मराठा ओबीसी चा बुरखा पांघरून मराठा ते सर्व बहुजनांचा बुद्धिभेद करत असतात.

    • @SachinJadhav-ot1ql
      @SachinJadhav-ot1ql 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      त्यात हा स्वतःला सर म्हणणारा मगर सर सुद्धा आहे शैक्षणिक व्हिडिओ काडत नाही हा फक्त जारणग्याचे चे व्हिडिओ काढतो 😢😢

  • @abhinavpawar5779
    @abhinavpawar5779 วันที่ผ่านมา +6

    खूप छान सर 🙏👍 keep it up 🙏👍

  • @alwaystrue01
    @alwaystrue01 วันที่ผ่านมา +18

    हा सरडा आहे सर 🦎

  • @avinashholey9969
    @avinashholey9969 วันที่ผ่านมา +5

    तुम्ही दोघे पण छपरी युट्युबर वाटताय..😅

  • @RamkrushnaGhadge
    @RamkrushnaGhadge วันที่ผ่านมา +14

    जय जिजाऊ सर

  • @karanpatil6454
    @karanpatil6454 วันที่ผ่านมา +1

    खर वास्तव्य मांडल धन्यवाद हेण जरांगे दादान वरती टिका केल्यापासुण हा डोक्यात गेलाय

  • @erbajiraobhaide9179
    @erbajiraobhaide9179 วันที่ผ่านมา +1

    खर आहे sir तुम्ही बोललात तो नंतर बोलणार नाही आता. त्याला समाचार मिळाला आहे.

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 วันที่ผ่านมา +4

    B. Karan Narayan यांना काय उत्तर देणार मगर सर? आता बनवा एक व्हिडिओ. हा तोतारा नाही. पण विचार परखड आणि स्पस्ट आहेत.

  • @vishwajitpharne
    @vishwajitpharne วันที่ผ่านมา +2

    बरोबर sir

  • @Searching....eduTec
    @Searching....eduTec วันที่ผ่านมา +2

    खुप छान विश्लेषण हे टुकड्यावर जगणारे पण सर प्रत्येक समाजात समजुतदार लोक पण आसतात

  • @abhaydeshmukh1483
    @abhaydeshmukh1483 วันที่ผ่านมา +21

    अरे सगळ्यांनी मिळून रिपोर्ट करा की मग वाट कशाची पाहता.

    • @amarpatil4697
      @amarpatil4697 วันที่ผ่านมา +1

      Channel ch nav ky ahe dada

    • @MohanDalvi1
      @MohanDalvi1 วันที่ผ่านมา

      ​@@amarpatil4697marathi manus pradip

    • @sudhir1873
      @sudhir1873 วันที่ผ่านมา

      ​@@amarpatil4697marathi manus

    • @shripadshinde3571
      @shripadshinde3571 วันที่ผ่านมา

      एकदम बरोबर 👍🏻

    • @PiyushBagal
      @PiyushBagal วันที่ผ่านมา

      ​@@amarpatil4697Marathi manus pradip

  • @laxmanaghav526
    @laxmanaghav526 วันที่ผ่านมา +3

    खरे जातीयवादी तुच आहेस भाऊ

  • @nileshdhangar5005
    @nileshdhangar5005 วันที่ผ่านมา +3

    एकीकडे तुम्ही आरोपीची जात काढता आणि एका धनगराच्या मुलाला मारल लातुर la मग तेव्हा जात kuth गेली....,😡

  • @ShamravShinde-s7p
    @ShamravShinde-s7p วันที่ผ่านมา +3

    महाराष्ट्रातील निस्वार्थी प्रामाणिक सच्चा माणूस म्हणजे जरांगे पाटील ‌.
    फक्त फुकटखाऊ
    लोकांना त्यांच विचार पटत नसेल

  • @Fakt96kuli
    @Fakt96kuli วันที่ผ่านมา

    धन्यवाद सर याचा दुटप्पीपणा उघड केल्याबद्दल 🙏🙏पाठीमागे मी स्वतः त्याला कंमेंट केली होती पण त्यानं रिप्लाय दिला नाही तो एक तर मराठा नाही अन त्याच काम फक्त फसणवीस अन bjp कस चांगली आहेत एवढच आहे त्यासाठी कोणत्याही थराला जाईल 🙏🙏🙏याची लायकी नाही 🙏परत एकदा धन्यवाद सर 🙏🙏🙏

  • @namdevjadhav2439
    @namdevjadhav2439 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    बरं झालं हा व्हिडिओ आला......पागल आहे तो निव्वळ बेअक्कल......खूप छान मास्तर

  • @sachinbobde398
    @sachinbobde398 วันที่ผ่านมา +5

    आशिष सर तुम्हाला नम्र विनंती आहे की याच्यानंतर या माणसाकडे तुम्ही लक्ष देऊ नका दुर्लक्ष करा🚩🚩🚩🚩

  • @HanumantBhosle-d3w
    @HanumantBhosle-d3w วันที่ผ่านมา +2

    खरच हा घोंग्या आहे बर का सर बरोबरच ओळलखा सर धन्यवाद

  • @nileshdhangar5005
    @nileshdhangar5005 วันที่ผ่านมา +2

    खर बोलायचं तर सखी आईला पण राग येतो... तसाच झालय 😂

  • @shivamtambe2268
    @shivamtambe2268 วันที่ผ่านมา +4

    ग्रेट सर .

  • @sureshjadhav7029
    @sureshjadhav7029 วันที่ผ่านมา +19

    महाराष्ट्रातला ध्रुव राठी आशिष मगर सर
    👇

  • @abcdpatil4545
    @abcdpatil4545 วันที่ผ่านมา +5

    Barobar sirrr 🔥

  • @MarotiChimate
    @MarotiChimate วันที่ผ่านมา +7

    जय शिवराय

  • @जयभारत-ह8ड
    @जयभारत-ह8ड วันที่ผ่านมา +4

    😅😂😂😂😂😅 खरेच सर pahilet यांचे वीडियो ektarfi आहे ha सामान्य nasnar ha लगेच kalun yete..... सर me मराठा nahi pan tumhi saglech वीडियो छान करता म्हणजे जे आहे ते असे sangta

  • @vishalarkade9466
    @vishalarkade9466 วันที่ผ่านมา +2

    सर तुम्ही गुरू आहात 🎉😊

  • @smk7116
    @smk7116 ชั่วโมงที่ผ่านมา

    एक सच बोलने वाला इन्सान अशीष मगर सर

  • @umeshmagar7296
    @umeshmagar7296 วันที่ผ่านมา +1

    बरोबर आहे सर ❤❤

  • @dipaksonone1695
    @dipaksonone1695 วันที่ผ่านมา

    तुमच्या वाक्यातील विश्लेषण एकदा तपासा

  • @eknathwaykar8054
    @eknathwaykar8054 วันที่ผ่านมา +5

    ह्याला चांगला धुआ सर, ह्याचा रंग बदलून टाका ह्याला तूम्ही पुरे पडणार. याची खात्री आहे आम्हास.

  • @RamchandraGore-o1d
    @RamchandraGore-o1d วันที่ผ่านมา

    मगर सर खूप खूप धन्यवाद जय.महाराष्ट्र धन्यवाद

  • @shabbirshaikh-eu3cd
    @shabbirshaikh-eu3cd วันที่ผ่านมา +4

    सर हा तोतर आमच्या मुसलमाना चा गु पन खुप आवडीने खातों

  • @karanshinde7228
    @karanshinde7228 วันที่ผ่านมา +3

    तोतऱ्या तुझ्या सारखं तुझ मन पन काळ आहे..

  • @Daily.politics08
    @Daily.politics08 วันที่ผ่านมา

    अगदी बरोबर मुद्दा घेतला भाऊ ❤

  • @pravinpatil8447
    @pravinpatil8447 วันที่ผ่านมา +6

    बर तु नाही करत मग जरांगे काय करतो उपोषण ला. आम्हा मराठ्यांना म्हणजे ईथ जात आली आणी पुढ. ओबीसी तुन आरक्षण द्या मग जातीवाद कोणी सुरु केला😂😂

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ วันที่ผ่านมา

      ओबिसितून नाही मग कुठून देणार? ओबीसी काय त्यांच्या बापाच्या घरून आरक्षण घेऊन आलेत का?

    • @tmkocfanclub769
      @tmkocfanclub769 วันที่ผ่านมา

      मास्तर पण मराठा आहे भावा जाऊदे😅

    • @pravinpatil8447
      @pravinpatil8447 วันที่ผ่านมา

      @@SQ1RQ2ZQ आर बाबा तो मुद्दा नाही आहे तुम्हाला आरक्षण भेटेल पण जातीवाद का करत आहेत. आरक्षण पाहिजे तर केंद्रात जा सुप्रीम कोर्टाच्या तिथं जाऊन तुमची जात काढावा त्यांना सांगा आशीशी परिस्थिती आमच्या समाजाची आम्हाला आरक्षण देऊन टाका. मनोज जरांगे कशाला ईतर समाजातल्या जनतेला जातीने द्वेष पसरविण्याचे काम करत आहेत.

  • @ashokt905
    @ashokt905 วันที่ผ่านมา

    राम कृष्ण हरी सर छान समाज जागृती छान अप्रतिम काम करत आहेत 🎉

  • @non-contenttal4821
    @non-contenttal4821 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    1 no. Bhava. 😅😂

  • @apbhaiya8322
    @apbhaiya8322 วันที่ผ่านมา +2

    हा व्हिडिओ त्याला दिसला पाहिजे त्यांनी पाहिला पाहिजे

  • @sanjivpatil3627
    @sanjivpatil3627 วันที่ผ่านมา +1

    जाऊ द्या सर अशे लोक विकले गेले आहे अशे आले किती आणि गेले किती अशे आले किती 100 हाय तलवारीची धार आमचे जरांगे पाटील एक नंबर

  • @googleuser4534
    @googleuser4534 วันที่ผ่านมา +1

    सर्व जातीतील मानवतावादी लोकांनी वेगळी हिंदू संघटना काढली पाहिजे. त्यामुळे हिंदुत्वाचा राजकीय गैरफायदा घेतला जाणार नाही .

  • @jaydeepsalekar616
    @jaydeepsalekar616 วันที่ผ่านมา

    एक नंबर 👌🏻

  • @dineshmore1409
    @dineshmore1409 วันที่ผ่านมา +4

    Honour killing hi जतिवादा तून होते, तुमी माऊली वर video बनउन त्यात honour killing चा नि शे ध करा

  • @DattaTandale-s1k
    @DattaTandale-s1k วันที่ผ่านมา

    खुप चंगला माणूस आहे. प्रदीप मराठी माणूस.❤

  • @SharadJagtap-o9g
    @SharadJagtap-o9g วันที่ผ่านมา +1

    या टोपीबाज चोंग्यांला उघडा पाडल्या बद्दल मगर सरांनी उघडे पाडले फारच छान केले

  • @somnathshendage4288
    @somnathshendage4288 วันที่ผ่านมา +2

    हाच सर खरा जातीयवादी आहे 3 कोटी आहेत

  • @sureshjadhav7029
    @sureshjadhav7029 วันที่ผ่านมา +4

    देशभक्त युट्यूबवर मगर सर 🙏

  • @babasahebtupe9486
    @babasahebtupe9486 วันที่ผ่านมา

    आम्ही याच गोष्टीची वाट पाहत होतो सर

  • @SangeetaTapare
    @SangeetaTapare วันที่ผ่านมา +2

    Magar sir Maratha samjala tumcha abhiman ahe ❤❤❤

  • @Chandrakantasonune
    @Chandrakantasonune วันที่ผ่านมา +1

    धनंजय मुंडे काल त्यांच्या भाषणामध्ये बोलले शिर्डीमध्ये किंवा प्रत्येक जातीमध्ये दोन-चार गुन्हेगार असतात मका पूर्ण जात गुन्हेगार का हे बरोबर बोललात तुम्ही खरच दोन-चार गुन्हेगार आहे प्रत्येक जातीत असतात

  • @bhagwanchoudhar2576
    @bhagwanchoudhar2576 วันที่ผ่านมา +2

    स्वतःचे बघा

  • @ShriramKamble-np4uq
    @ShriramKamble-np4uq วันที่ผ่านมา

    Dhanywad magar saheb.maratha samaj kharokhar sanyami she fakt salut,buddha,adivasi yacheva babatit tyancha sanyami sutato.

  • @vishwajitpharne
    @vishwajitpharne วันที่ผ่านมา +2

    मगर सर मी तुमचा फॅन आहे