अगदी बरोबर आहे अतिशय महत्त्वाचे विश्लेषण केले आता मतपत्रिकावरच मतदान घेणे गरजेचे दहा वर्षांत ईव्हीएम हेराफेरी खेळ सुरू लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मतपत्रिकावरच मतदान झाले पाहिजे ईव्हीएम मतदान म्हणजे हुकुमशाही राजवटीकडे वाटचाल सुरू आहे ईव्हीएम मतदान बंद करण्यासाठी देशव्यापी आंदोलन करुन लोकशाहीसाठी सर्व जनतेने आता लढा उभारणे आवश्यक आहे
अरे रोहित सामान्य लोक काय निवडनुकांचे निकाल आल्यावर रस्त्यावार येवून जल्लोष करतात का कधी वर्ल्ड कप जिंकल्या सारखे? जल्लोष फक्त विजयी पक्षाचे कार्यकरते करतात 😂
कमेंट करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे.मात्र कमेंटमध्ये ९०टक्के मतदारांचा १००टक्के घोटाळा आहे,पुन्हा निवडणूक घ्या,बॅलेट पेपर घ्या यामुळे नक्कीच घोटाळा आहे.
मी कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात मतदान केले परंतु मला ईव्हीएम वर चिन्ह दिसले नाही स्लीप आली नाही मी अधिका-यांना विचारले त्यांनी सांगितले तुमचे मतदान झाले आहे मी विचारले कुणाला गेले हे कळले नाही त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली मा श्री रोहित दादा पवार यांना एक लाखाचे लिड घेणार होते परंतु ईव्हीएम मध्ये सोयीप्रमाणे सेंटींग करून मतदान इतरत्र वळवण्यासाठी खूप मोठे षडयंत्र केले आहे देशात दहा वर्षांपासून हा खेळ सुरू आहे मतदान हे मतपत्रिकावरच घेणे आवश्यक आहे तरच लोकशाही जिवंत राहिल अन्यथा गुलामगिरी अटळ आहे यासाठी देशव्यापी आंदोलन उभे करून असे करणार्यांना शिक्षा झालीच पाहिजे
100%बरोबर...!! पूर्ण नियोजन करूनच महराष्ट्रातील निकाल BJP ने आपल्या बाजूने जाहीर केले आहेत आणि पुन्हा एकदा संपुर्ण जनतेला धोका दिला आहे..!! आता फक्त जनआंदोलन करुन,EVM मशीन कायमची बंद करून, आणि BJP ला हद्दपार करुन, संविधान वाचवले पाहिजे..!!
ही राजकीय लोकं आणि पक्ष स्वतः च्या स्वार्थासाठी जनतेचा बळी देतात....... आणि स्वतः मात्र एका एकमेकांनचे हीत संबंध जपतात........... त्यामुळे मित्रहो राजकारण्याच्या नादाला लागून आपले आयुष्य बरबाद करू नका
वक्फ बोर्डाकडे शेतकर्यांच्या जमिनी कशा गेल्या या बद्दल तर काहीच बोलले नाही, त्या शेतकर्यांना परत देऊ असे आश्वासन दिले नाही, मुस्लिमांना 10% आरक्षण देण्याचे गुपचुप कबूल केले पण मराठा आरक्षणाबद्धल शब्द काढला नाही, आणी म्हणे यांना मतदान झाले?
लोकांची दिशाभूल करायचे चालू आहे. ते फक्त कांग्रेस आणि शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्षच करु शकतो. त्यांना लोकांची व विकास कामे करुन सत्तेवर यायचे नाही, तर लोकांची दिशाभूल, भ्रमित करुनच सत्तेवर यायचे आहे.
विरोधी पक्ष जनआदोलन करून" EVM मशिनवर बहिष्कार टाकत नाही. बेलेट पेपर निवडणूकीसाठी जनते सोबत रस्यावर मोर्चे,आदोलन करत नाही.नेहमी निवडणूकीचा निकाल लागल्या नंतर ओरडून काय उपयोग?
लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेस यांना ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड दिसला नाही का आताच कस काय यांना सुचतं ईव्हीएम मशीन मध्ये गडबड आहे ते. बंद करा ईव्हीएम मशीन वर आक्षेप घेण्याचं. लोकांनी मतदान केलं यांचा आदर राखा अन्यथा पुन्हा तुम्हाला घरची वाट दाखवावी लागेल.
मराठा हिंदवी स्वराज्याचे विचारांचे मावळे विकृत हिंदुत्ववादी विचारांचे कसे झाले व होत आहेत... याचा शोध घेतला पाहिजे व त्यावर विचार केला तर बरेच होईल.. दादा त्यात लक्ष द्यावे.
आज रोहित जी आपण एक आग्रह का करीत नाही, ईव्हिएम उमेदवार वाईज रिझल्ट व व्हिपीपैड मधील चिठ्या एकत्रीत मोजणी करणेचा ,तो करा ,कायदा व्हायला हवा विश्वास बसेल तरी,तीच मोजणी आठ दहा लाख भरून का करावी लागते ,दोन्ही मोजणी आयोगानेंच करावी ,कायदा करा ,तरच मतदार मानतील,बघा
शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर?परत राजीनामा मागे घेतला तेव्हा तुम्ही शरद पवार यांना जाब विचारला नाही,अशे नाटक महाराष्ट्रतील जनतेला धोका का दिला हे विचारले का नाही,,,,? याला म्हणतात वय गेले पण सोय येत नाही,,,,
साहेब प्रत्येक मतदान केंद्रावर 100 मतदान युतीला. उदहारण कोल्हापूर शाहूवाडी मतदार संघ. 343*100=34300 हे मतदान सत्यजित पाटील सरूडकर यांचे. विनय कोरे सावकार यांना झाले.
रोहीत दादा काय बोलता हे गेली 50 वर्षे केंद्रात आणि राज्यात सत्ता भोगत आहात..........ना देशाचे भले केले ........ ना राज्याचे भले केले ........ना जनतेचे भले केले............ फक्त स्वतःच्या परिवाराचे भले केले......
एक नंबर आज पहिल्यांदा भाषण तुमच आवडलं.
रोहित भाऊ तुमचं 100% खरं आहे.
खूप छान होईल पुन्हा निवडणूक झालीच पाहिजे
Ree election kara
Ballet papar pr vhayla pahije 😢
रोहीत भाऊ तुम्ही 100 टके खर बोलता. काहीतरी करा आपल्या देश ला वाचवा. आल्या गरीब जनतेला वाचवा.
आम्ही सपोर्ट करतोय भाऊ बैलेट पेपर वर मतदान करायलाच पाहिजे. तुम्ही पुढं या.
अगदी बरोबर आहे अतिशय महत्त्वाचे विश्लेषण केले आता मतपत्रिकावरच मतदान घेणे गरजेचे दहा वर्षांत ईव्हीएम हेराफेरी खेळ सुरू लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मतपत्रिकावरच मतदान झाले पाहिजे ईव्हीएम मतदान म्हणजे हुकुमशाही राजवटीकडे वाटचाल सुरू आहे ईव्हीएम मतदान बंद करण्यासाठी देशव्यापी आंदोलन करुन लोकशाहीसाठी सर्व जनतेने आता लढा उभारणे आवश्यक आहे
100%बरोबर...!! एक बनो, नेक बनो..!!EVM आणि BJP हटाव देश को बचाव, आंदोलन सुरू करणे अत्यावश्यक झाले आहे..!!"*
एकदम बरोबर,,, ईविएम मधे गडबड झाली च आहे,, आम्ही शेतकरी
Dadbad keli ahe 2014 pasun
बॅलेटपेपर वर पुन्हा विधानसभा मतदान करून घ्या आम्ही तुमच्या सोबत आहोत दादा लवकरात लवकर फेर इलेक्शन घ्या आणि लोकशाही वाचवा
दादा बॅलेट पेपर वरच परत निवडणूका घेण्यासाठी प्रयत्न करा
लय भारी रोहित दादा सगळीच काढली भाजपची लायकी असाच जोर लावा धन्यवाद😮
मा आदरनिय रोहीत दादा पवार साहेब शत शत नमन फार छान विषलेशन केलं टरबुजा गुंड राज लोकशाही चालू आहे धन्यवाद
Dada right boltat tumi
एक नंबर दादा.सत्य परिस्थिती वर बोलतात.
रोहित दादा खुपच छान भाषण केले तुम्ही मानलं तुम्हाला तुम्हाला आम्ही भावी शरद पवार म्हणून पाहतो आहे द ग्रेट रोहित दादा
अगदी बरोबर रोहित दादा आपण सर्व नेत्यांनी evm विरोधात आंदोलन करावे समस्त जनता आपल्यासोबत सैदव आहे आणि राहीलच 🙏
रोहित दादा खरोखर पटलं मी जरी दुसऱ्या पक्षाचा असलो तरी तुमच्या मतास मी सहमत आहे
दादा
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम
एवढच पुरेश आहे. असं मला वाटतं.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
घोळ १०० टक्के आहे. पर्याय फक्त पुन्हा निवडणूक .आणि निवडणूक उमेदवार किंवा सहकारी यांनी पैसे वाटलेले कळवा आणि १ कोटी मिळवा.
जरांगे ना किती पैसा दिला !
महाराष्ट्रात जातीय वादात जहर पेरण्यास ?
आज आम्हाला पुर्वी पेक्षा विकास दिसतोय
अरे रोहित सामान्य लोक काय निवडनुकांचे निकाल आल्यावर रस्त्यावार येवून जल्लोष करतात का कधी वर्ल्ड कप जिंकल्या सारखे? जल्लोष फक्त विजयी पक्षाचे कार्यकरते करतात 😂
Qqqk. M.
मोईन आत्तर तुझे दुःख समझू शकतो। तुम्ही लोकानी छापिल फतवे काडून, एक गठ्ठा मतदान करून पण काही फायदा झाला नाही 😂
कमेंट करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे.मात्र कमेंटमध्ये ९०टक्के मतदारांचा १००टक्के घोटाळा आहे,पुन्हा निवडणूक घ्या,बॅलेट पेपर घ्या यामुळे नक्कीच घोटाळा आहे.
ईव्हीएम बंद झाली पाहिजे.
बॅलेट
पेपरवर पुन्हा मतदान झाले पाहिजेत तेव्हा समजेल कोणाच्या गाडीत किती दम आहे.
किती दिशाभूल करता जनतेची.
पण जनता हुशार.
बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणूक घ्या, झालीच पाहिजे उगीच पोकलगप्पा मारू नका
पुढच्या इलेक्शनमध्ये हमखास बॅलेटपेपरवर मतदान घ्या
आम्ही बुथ कॅप्चर करतो मतपेट्या पळवतो
दादा तुम्ही म्हणताय ते सर्व खर आहे पण याची दखल कोण घेणार
दादा बॅलेट वरच पुढील निवडणुक घेण्यासाठी प्रयत्न करा
EVM हटाव ❤❤❤❤❤ जय मूलनिवासी जय भारत जय संविधान जय किसान जय विज्ञान जय जवान हम बटेहुयेनही है हमें बाटा गया है हमें इखटा हो कर जन आंदोलन करना होगा
महाराष्ट्रात पुन्हा बॅलेट वर निवडणूक झाली पाहिजे.
परत मतदान घ्या
रोहित दादा तुमचे सगळे मुद्दे 💯 आहेत ❤
@@ashachavan7115 रोहित दादांचे सर्व मुद्दे फुद्दे आहेत ज्याला रण्डी रोना म्हणतात
रोहित दादा आगदी बरोबर तुमच्या कार्यास शुभेच्छा प्रो माने j.d. baramati
रोहित दादा बरोबर बोलत आहे
तुम्ही बरोबर बोलत आहे
साहेब बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचे ठरवा ईव्हीएम च्या मागे लागू नका
मी कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात मतदान केले परंतु मला ईव्हीएम वर चिन्ह दिसले नाही स्लीप आली नाही मी अधिका-यांना विचारले त्यांनी सांगितले तुमचे मतदान झाले आहे मी विचारले कुणाला गेले हे कळले नाही त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली मा श्री रोहित दादा पवार यांना एक लाखाचे लिड घेणार होते परंतु ईव्हीएम मध्ये सोयीप्रमाणे सेंटींग करून मतदान इतरत्र वळवण्यासाठी खूप मोठे षडयंत्र केले आहे देशात दहा वर्षांपासून हा खेळ सुरू आहे मतदान हे मतपत्रिकावरच घेणे आवश्यक आहे तरच लोकशाही जिवंत राहिल अन्यथा गुलामगिरी अटळ आहे यासाठी देशव्यापी आंदोलन उभे करून असे करणार्यांना शिक्षा झालीच पाहिजे
100%बरोबर...!! पूर्ण नियोजन करूनच महराष्ट्रातील निकाल BJP ने आपल्या बाजूने जाहीर केले आहेत आणि पुन्हा एकदा संपुर्ण जनतेला धोका दिला आहे..!! आता फक्त जनआंदोलन करुन,EVM मशीन कायमची बंद करून, आणि BJP ला हद्दपार करुन, संविधान वाचवले पाहिजे..!!
मतदानासाठी सर्व कंपनी आणि कामगार वर्ग यांना सुट्टी जाहीर करून त्याना 100 % मतदानात समाविष्ट करावेत
बरोबर आहे दादा
घ्या परत बॅलेट पेपवर मतदान.
बॅलेट पेपर ने महाराष्ट्र मतदान घ्यायला पाहिजे. यासाठी सर्वांनी एकत्र यावे. जनआंदोलन करावे. उपोषण करावे.
जय संविधान
100%बरोबर...!!
100% ,खरच आहेत
एकदम ही खरंय
Dabl election kara
🎉🎉बरोबर साहेब जी.
इव्हीएम मशीन यापुढे कोणत्याही इलेक्शन मध्ये वापरण्यात येऊ नये असे सर्वत्र देशातील जनतेला आमचं आव्हाहन आहे.
Very Very Nice Saheb 👌👌🙏
सोयीने निकाल लागला तर ईव्हीएम चांगले विरोधात निकाल गेला तर इव्हीएम वाईट लोकसभेच्या वेळेला असं म्हणायचं ना ईव्हीएम वर शंका असेल तर पदाचे राजीनामे द्या
Bilkul 110 % currect 👌🤝🌹🙏👍 Thank you Dada 🙏
Har Har Mahadev 🚩 Jay Shivray
BAN EVM 🇮🇳 SAVE DEMOCRACY
ही राजकीय लोकं आणि पक्ष स्वतः च्या स्वार्थासाठी जनतेचा बळी देतात....... आणि स्वतः मात्र एका एकमेकांनचे हीत संबंध जपतात........... त्यामुळे मित्रहो राजकारण्याच्या नादाला लागून आपले आयुष्य बरबाद करू नका
लोकसभा पण डबल घ्यायला सांगा रोहित पवार साहेबाना
घ्या ना... सांगा मोदीला दम असेल तर घे म्हणावं
घेऊ दे ना तेव्हा पण जास्त सीट येणार
रोहित दादा तुमचं . १ ००% बरोबर आहे.
बॅलेट पेपर मध्ये सुध्दा घोळ केलेत आपल्या आजोबाने ज्यावेळी काॅंग्रेस फोडली होती
हे नका बोलू नाहीतर टोचेल त्याला
😂😂😂
मत पेट्या पळवणे हव्या त्या नेत्याच्या चिन्हा पुढे शिक्का मारणे असे उद्योग आधी झालेले आहेत तेव्हा तिसरा काही मार्ग असेल तर सांगा सुचवा
वक्फ बोर्डाकडे शेतकर्यांच्या जमिनी कशा गेल्या या बद्दल तर काहीच बोलले नाही, त्या शेतकर्यांना परत देऊ असे आश्वासन दिले नाही, मुस्लिमांना 10% आरक्षण देण्याचे गुपचुप कबूल केले पण मराठा आरक्षणाबद्धल शब्द काढला नाही, आणी म्हणे यांना मतदान झाले?
लोकांची दिशाभूल करायचे चालू आहे. ते फक्त कांग्रेस आणि शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्षच करु शकतो. त्यांना लोकांची व विकास कामे करुन सत्तेवर यायचे नाही, तर लोकांची दिशाभूल, भ्रमित करुनच सत्तेवर यायचे आहे.
EVM वायनाडला,लोकसभेला चांगल होत.
पुन्हा घ्या तुमचे कांहीच निवडणूक येणार नाहीत
बच्चनगिरी कंटाळून गेले जनता रडत बसा आता
सत्य
त्या नी दिले म्हणून फरक दिसतो तो तुमच्या जीवावर लागला आहे
सर्व आमदारांनी राजीनामे द्या आणि बॅलेट पेपर वर निवडणूक घ्या.....
भावी मुख्यमंत्री सर
फडणवीस मोदी आणि शाह ची मस्ती जिरवणे गरजेचे आहे फार निच लोक.
😢C😮
अबे इतके नीच लोक असले असते तर त्यानी आणिबाणी सारखी प्रसार माध्यमे व सोशल मीडिया वर अंकुश ठेवला असता चीन सारखा आणि तुझी कॉमेंट पण इथ दिसली नसती!
चोकनार काय😂
🤣@@maheshbabu9013
@@maheshbabu9013तु चोकली वाटतं!😂😂
Good dut चांगले कर्तव्य
रस्त्यावर का नाही उतरले मग इतका घोळ आहे तर नुसते भाषणे ठोकून काय होणार कवर लोकांना वेढ्यात काढता
लोकांची टाळकी भडकवाची
फक्त बॅलेट पेपर वर इलेक्शन झाले पाहिजे....
अती सुंदर भाषण लवकरात लवकर ब्लड पेपरवर मतदान करा
विरोधी पक्ष जनआदोलन करून" EVM मशिनवर बहिष्कार टाकत नाही. बेलेट पेपर निवडणूकीसाठी जनते सोबत रस्यावर मोर्चे,आदोलन करत नाही.नेहमी निवडणूकीचा निकाल लागल्या नंतर ओरडून काय उपयोग?
हडपसरचा उमेदवार 32 ते 35हजाराचे लिढ आहे प्रशांत दादा जगताप एकनिष्ट चेहरा
लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेस यांना ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड दिसला नाही का आताच कस काय यांना सुचतं ईव्हीएम मशीन मध्ये गडबड आहे ते. बंद करा ईव्हीएम मशीन वर आक्षेप घेण्याचं. लोकांनी मतदान केलं यांचा आदर राखा अन्यथा पुन्हा तुम्हाला घरची वाट दाखवावी लागेल.
100% खर आहे
अगदी बरोबर बोलले रोहित पवार साहेब फक्त शरद पवार साहेब हेच केंद्र सरकार पाडणार आणि पाडु शकतो
लोकसभेचा पण इलेक्शन डबल घेण्यात यावं
अहो रोहित साहेब मतदार हा १००० रू. साठी विकला जात आहे. मतदार पुढचा विचार करत नाही. म्हणून अशी परिस्थिती ओढवली आहे.
बरोबर आहे ❤❤❤
दादासाहेब पंतप्रधान यांच्या सभेला संपुर्ण खुर्च्या खाली असून हे कशावरुन निवडून येतील यावरच यांची समजूनच जातं.
रोहितदादा एकदम बरोबर आहे
बॅलेट पेपर वर निवडणुक होणे अशक्य आहे आता सर्वानी एकत्र यावे लागेल
चुना आयोग सब को चुना लगा रहे हे कहा देश को ले जराहे हे इसके भयंकर परिणाम भविष्य मे जरूर होगे
सर्वच विरोधी खासदार आमदार यांनी राजीनामे द्यावेत कारण ते ही याच मशीनवर निवडून आले आहेत
आहे का हिंमत.
मराठा हिंदवी स्वराज्याचे विचारांचे मावळे विकृत हिंदुत्ववादी विचारांचे कसे झाले व होत आहेत... याचा शोध घेतला पाहिजे व त्यावर विचार केला तर बरेच होईल.. दादा त्यात लक्ष द्यावे.
आज रोहित जी आपण एक आग्रह का करीत नाही, ईव्हिएम उमेदवार वाईज रिझल्ट व व्हिपीपैड मधील चिठ्या एकत्रीत मोजणी करणेचा ,तो करा ,कायदा व्हायला हवा विश्वास बसेल तरी,तीच मोजणी आठ दहा लाख भरून का करावी लागते ,दोन्ही मोजणी आयोगानेंच करावी ,कायदा करा ,तरच मतदार मानतील,बघा
फडणवीस, मोदी आणि शाह ची मस्ती जिरवणे गरजेचे आहे. फार नीच लोक.
हो खरंच आहे मतदान बेलेट पेपर वर घेणेत यावं बाळासाहेब आंबेडकर यांच सुद्धा म्हणहन आहे की परत ओटिंग झालं पाहिजे
EVM वर मतदान असेल तर मी कधीही मतदान करणार नाही
Thank you
तू मतदान kru nko
जर विधानसभा निवडणूक पुन्हा घ्यायची झाल्यास लोकसभा निवडणूक सुद्धा पुन्हा घ्यावी.
कशाला खोट बोलताय तुमची सत्ता असताना तुम्ही लोकांना काय दीले
70वर्षा पासून जो भारतात विकास झाला तो काय तुझ्या माईच्या नवरयाने केला का
तुमच्यासाठी लोकांना वेळ आणी पैसे खर्च होतील याचे काय.
अंदाजावर कळणार असतं कोण जिंकणार आहे तर उमेदवारांनी पैसे नसते वाटले रोहित दादा कोणती योजना पण आणली नसती
सर्वांत पहिल्यांदा EVM वर निवडणूका कोणी आणि केव्हा घेतल्या?
1982 - केरळ विधानसभा पोटनिवडणुक - काँग्रेस.
खर य हे सगळ,,प्रश्न मांडले होते दादा नी शिक्षणाचे,,स्पर्धा परीक्षा fees, अनेक प्रश्न मांडले
पुन्हा इलेक्शन झालंच पाहिजे मोहन जाधव लातूर
👠
🐕🦺
👨🦯
2029 ला परत घेणार इलेक्शन 👍👌💐टेंश घेऊ नका❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉😢😮😮
एकदम बरोबर 😂
महायुतीला मतदान करणाऱ्या मतदारांना चांगले दिवस येतील 💯
पुन्हा लोकसभेचे घ्यावा
अगदी बरोबर आहे रोहित साहेब तुमच
Ho ekdam right 👍
हो बॅलेट पेपर वर व्हायलाच पाहिजे.... दुध का दुध पाणी का पाणी होऊन जाऊदे🔥🔥🔥🔥🔥✈️
लोकसभा निवडणुकीत जिंकले तेव्हा हे ज्ञान कुठे गेले होते
😂
हे 💯,खरे आहे रोहित पवार साहेब खरे बोलणारे नेता सर्व जनते साठी काम करतोय हो हा नेता
विरोधी पक्षनेते असे असावेत
रोहित पवार साहेब तुम्ही खरे बोलत आहे.भाजप ईमानदारी दाखवून दिली
शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर?परत राजीनामा मागे घेतला तेव्हा तुम्ही शरद पवार यांना जाब विचारला नाही,अशे नाटक महाराष्ट्रतील जनतेला धोका का दिला हे विचारले का नाही,,,,? याला म्हणतात वय गेले पण सोय येत नाही,,,,
रोहित दादा पण मी काय म्हणतो महाराष्ट्रात एकच वेळी मतदान का बर् घेतलं ते आदी बघा राव. मला तर काही तरी घोळ वाटतोय. ते पण एकदा विचारा
जर असे झाले तर रोहित दादा एक लाख 16231 मतांनी विजयी होतील
भाऊ डबल निवडणुका घेणे एवढे सोपे नाही परत डबल खर्च डबल दारू वाटप पुढच्या पिढीचा पण विचार करावा लागेल😊😊
अगदी बरोबर आहे रोहित साहेब
निवडणूक पुन्हा झाल्याचं पाहिजेत त्या बी बॅलार्ड पेपरवर व्हायला पाहिजे
योग्य भाषण दिले याबद्दल धन्यवाद साहेब
साहेब प्रत्येक मतदान केंद्रावर 100 मतदान युतीला. उदहारण कोल्हापूर शाहूवाडी मतदार संघ. 343*100=34300 हे मतदान सत्यजित पाटील सरूडकर यांचे. विनय कोरे सावकार यांना झाले.
लोकसभेची.पून्हा..
निवढणूक...घायावी
रोहीत दादा काय बोलता हे गेली 50 वर्षे केंद्रात आणि राज्यात सत्ता भोगत आहात..........ना देशाचे भले केले ........
ना राज्याचे भले केले ........ना जनतेचे भले केले............ फक्त स्वतःच्या परिवाराचे भले केले......
101 %फाॅड आहे
राम कृष्ण हरी फेर निवड झालीच पाहिजे महाराष्ट्रातली परत निवडणूक लागली पाहिजे आम्हालाही मान्य नाही निवडणूक तमा माझा महाराष्ट्र जागे