पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी २०२५ । बाहुबली ला धक्का
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- ६७ वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा अहिल्यानगर येथे २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान पार पडणार आहे
श्री. संग्राम अरुणकाका जगताप
अध्यक्ष - अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ
स्थळः कै. बलभिमअण्णा जगताप क्रीडा नगरी, वाडिया पार्क, अहिल्यानगर
#Maharashtra_Kesari #Maharashtra_Kesari2025
#महाराष्ट्र_केसरी२०२४_२०२५#अहिल्यानगर#कुस्ती#लाईव्ह#आमदार#Ahilyanagar #Ahmadnagar #Wrestling #Maharashtra
#Mahakhel_Live #live#livekusti
#youtube#dangal#kushti#Sangrambhaiyyajagtap
#Mahakhel #LIVEWRESTLING #LIVEKUSTI #MAHAKHELKUSTI #MAHAKHELSPORTS #IndianWrestling
कुस्ती फिक्स आहे
महाराष्ट्रातील तमाम जनतेला आणि राजकीय नेत्यांना विनंती महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भरवायची असेल तर व्यवस्थीत भरवा हा काय पोर खेळ मांडला आहे.हे बरोबर नाही.
आता 1 काम करायचे जो जिंकेल तो आमदार खासदार
महाराष्ट्र केसरी स्पर्धा.. महाराष्ट्रातल्या राजकारणासाराखी झाली.. फक्त गोंधळ
ह्या सर्वांचा 1 नारा
शिवराज व महेंद्र या गरीबांच्या पोरांवर अन्याय झाला आहे.. पैश्याच्या व सत्तेच्या जिवावर कुस्ती जिंकवली आहे.. एकदा अस्लम काझी व नरसिंह यादव ची कुस्ती बघा.. विजयावर आक्षेप घेतल्यावर अस्लम काझी यांनी कुस्ती पुन्हा खेळायचा निर्णय घेतला.. व पुन्हा खेळून जिंकली..
Tumhipn mahiti ghyala havi pruthviraj chya mehnat chi…
@@rakeshpawar13 ho na tyane pn khup mehnat gheun paise dile asnar na konala kalu n deta
खेळात राजकारणी मंडळी नी वाट लावली आणि चांगल्या पंलवालान पराभूत केले पंच चमचे झालेय आता न्याय मिळणे कठीण झाले आहे
मोहोळ च्या डोक्यावर कोणत्या मोहोळ चे मोहोळ आहे हे मुरली वाजवून सांगायची गरज नाही
वशिला
Barobr ahe
😂
आओ पण पुथवी रेटत नव्हता ना मंहेदला
@@santoshdevkar6873 विनाकारण काहीतरी आरोप करण्यापेक्षा ज्याला कुस्तीत कळतं त्यांना बघितल्यावर स्पष्ट सांगेल की फायनल ला कुस्तीत पृथ्वीच वरचढ होता
आणि राक्षेच्या बाबतीत निर्णय चुकीचा दिला असला तरी पृथ्वीराज ची आक्रमकता पाहून मला वाटत नाही तिथे पण राक्षे जिंकला असता
Shivraj rakshe king 👑💪🏻🫵🏻
अशा महाराष्ट्र केसरीला किंमत नसते
आमदार संग्राम जगताप यांचे निष्क्रिय नियोजन आणि फिक्सिंग कुस्ती..😂
या लोकांनी आयोजित केलेली महाराष्ट्र केसरी स्पर्धा कायम वादग्रस्त असते
सत्य सत्य गायकवाड हरला नाही हलवला राजकारणी लोकांनी
आयोजकांच्या आइला लावला भंगी.... सगळ्यात भंगार लेवल ची ही आत्ताची स्पर्धा
खरय.एवढं ढिसाळ नियोजन बघितलं नव्हतं.गुणी पैलवानांना फटका बसला.
भाजप असल्यावर कशाची अपेक्षा करता राव
सगळा घोल
लाइट जाते बाहेरुन काहीतरी वस्तू टाकली जाते screen ऑफ होते. पंचांना निर्णय द्या म्हणून पुकारून सांगाव लागत...कुछ समजे दया...😅😅
या पेक्षा जत्रेतल्या कुस्ती चांगल्या निदान मातीशी ईमानदारीन तरी खेळतात.
ह्या अश्या महाराष्ट्र केसरी ला काही उपयोग नाही शिवराज महेंद्र वरती अन्याय झालाय ह्या ठिकाणी
सगळे म्हणतात सिकंदर वर अन्याय झाला होता महेंद्र सोबत त्यामुळं आता शिवराजला तसे भोगावे लागले .
मुळात सिकंदर वर अन्याय झाला नव्हता तो पडला होता महेंद्र सोबत त्याचे व्हिडिओ आहेत बघ जवळून.
सिकंदर सोबत हरला च होता शिवराज म्हणून शांत निघून गेला.
पण इथ पूर्ण चीत झाला नव्हता तरीही पंचांनी निर्णय दिला म्हणून त्याने पंचांना लाथ मारली
जगातला कुठलाही पंच हेच म्हणेल कुस्ती झाली नाही आणि लोकांनी प्रामाणिक पणे पाहिलं तरी समजेल.
वरून एका खांद्यावर पडला तर 4 गुण देतात जे सिकंदर विरोधात महेंद्रला दीले होते पण एका खांद्यावर कितीही वेळ दाबून धरले तरीही चितपट देता येत नाही.
मोहोळ ला 4 गुण दिले ते योग्य होते पण चित दीले तो निर्णय चुकीचा दिला.
महेंद्र वरती काय अन्याय झला, माहीत आहे का
सिकंदर वर पण झाला होता
फिक्सिंग
काहीही करून बापाने पोराला महाराष्ट्र केसरी केल, नुरा महाराष्ट्र केसरी😂😂😂
असली भंगार कुस्ती बघण्यापेक्षा WWE बघितलेली बरी. मजा तरी येते😂😂😂
No 1ggost bola bhau tu😅
सर्व कुस्ती पट्टूनी यावर विरोध करून पंचावर आणि नियोजन कमितीवर निषेध केला पाहिजे. कायमच गरीब कुटुंबातून आलेल्या कुस्ती पट्टुवर अन्याय केला जातो.
2022,23 वर्षी सिकंदर ची अशी बाजू घेतली असती सगळ्यांनी तर आज हे राजकारण पाहिला भेटल नसत कर्म चुकले नाहीत 😂
फायनल चा निकाल बरोबर आहे..
पण सेमी फायनल चा निर्णय विचार करायला लावणारा आहे...😔😔😔😔
Khar ahe final la pruthvi varchad ahech pn semifinal la garbad krun nikal dila..
सेमी फायनल ला पंचांनी निकालाची घाई केली हे बरोबर आहे पण तेही शिवराज राक्षे वरचढ पृथ्वीराज मोहोळ होता@@vaibhavshisode499
फायनल पण सेटींग आहे दादा 😪😪 मुरलीधर मोहोळ मंत्री आहे. आणि गायकवाड सुरुवाती पासूनच पराभूत झाल्या सारखं खेळत आहे.
हे आत्ता काका पवार साहेबांना विचारा आत्ता कस वाटत गार गार वाटत आहे ना?😃
ह्या जगात शेरास सव्वा शेर असतात…
सेटिंग केसरी
हे आता असच होणार...भाजप नी केलेलीं फिक्सिंग आहे. लोक वेडे नाही न समजायला. गरीब पोरांवर अन्याय झालंय.😢
आमदार अजित पवार च आहे त्यांनी घेतली आहे सपर्धा
मर्दाचा खेळ होता कुस्ती,, मर्द दा सारखे लढून जिकला असता तर बार झालं अस्त महोळ पैलवान ना वर अन्याय करून कोणी विजय होत नाही ,,,,, तेरी जित से ज्यादा मेरी हार के चर्चे शुरू हे देख रही है जनता
मोहोळ कुटुंब एवढे दिवस गदा देत आलेत ना.... मग महाराष्ट्राच्या समोर ठेवून घ्यायची काय गरज.... जो खरा मानकरी आहे त्याला जायला पाहिजे ना.... याला महाराष्ट्रातली जनता नुरा कुस्ती म्हणतात.... 2025 चा खरा महाराष्ट्र केसरी.... शिवराज किंवा महेंद्रच आहे...😂😂😂😂😅
या लाल मातीचा मान राखून सहभाग असणाऱ्या पैलवानांना योग्य तो न्याय द्या उगाच राजकारण नको यात खास करून धनदांडग्या लोकांना प्राधान्य दिले जाते ते पहिले या क्षेत्रातून थांबवा
शिवराज सोबत अगोदर अन्याय नंतर गायकवाड हे सगळ मंत्री मोहोळ सगळ ठरवून रांजकरण झालय
महाराष्ट्र केसरी ची स्पर्धा आहे असं वाटलंच नाही
शरद पवार यांच्या कुस्ती स्पर्धेत कधी असा प्रकार होत नाही
नुरा पहिलवान
खरी कुस्ती बरकल्यांचीच ही काय कुस्ती होती काय नुसती झींबा झोंबी
फिक्सिंग केसरी.
महेंद्र गायकवाड आहे विजयी
Kushti zale ahe abhinandan pahilwan🎉🎉❤
शिवराज २०२३ ला महाराष्ट्र केसरी झाला तेव्हा नाही का सिकंदर शेख वरती अन्याय झाला तेव्हा झोपून कुस्ती बघत होता का
तेव्हा तर अन्याय झालाच नव्हता....3-1 असे लीड होते सिकंदर जवळ महेंद्र ने
" स्टँडिंग " पोसिशनला बाहेरची लावली...त्यामुळे 4 गुण भेटले तर आणि नियमाप्रमाणे रेफेरल पाहून महेंद्र चे गुण कायम राहिले तसेच कब्जाचा 1 गुण सिकंदरला भेटला.... त्यामुळे महेंद्र 5-4 असे लीड घेतले.... त्यानंतर सिकंदरने गुण मिळवला असता तरी 5-5 असा स्कोर होऊन... " शेवटचा गुण " या न्यायाने सिकंदर विजयी ठरला असता पण उरलेल्या वेळेत महेंद्रने 1 गुण मिळवला आणि महेंद्र 6-4 असा विजयी झाला.... तुम्ही म्हणता त्याप्रमाणे महेंद्रला 2 गुण मिळाले असते सिकंदरने रेफेरल नसते घेतले आणि 3-3 असा स्कोर असता तरी " शेवटचा गुण " आणि "high तांत्रिक पॉईंट " असा दोन्ही बाजूने महेंद्र लीडला राहिला असता..... त्यामुळे त्याही परिस्थिती मध्ये " 1 गुण " मिळवणे हेच सिकंदर पुढील आव्हान राहिले असते.... पण उरलेल्या वेळेत महेंद्रनेच गुण मिळवला होता त्यामुळे तो 4-3 असा जिंकला असता 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आजही अन्याय झालेला नाही शिवराज पृथ्वीराज च्या डावात सापडला आणि चितपट झालाय.... त्यात वादच नाही....शेवटी त्याने मुद्दा मांडला रेफेरल पाहून निर्णय झालाय त्यामुळे ते मान्य करावे लागेलच....
2017 ला 97 kg गटात असताना शिवराज वर फायनलला अन्याय झाला होता.... त्यानंतर 2 वर्षे लिगामेंट इंज्युरी मुळे वाया गेली...रडला नाही लढला आणि त्या पट्ठ्ठ्याने त्यानंतर 2 वेळा महाराष्ट्र केसरी...1 वेळा up महाराष्ट्र केसरी....2022 मध्ये 125 kg गटात नॅशनल ला सुवर्ण पदक...जे जसा पट्टी कडे पण नाही.... 2022 लाच जागतिक ला क्वार्टर फायनल ला धडक असे यश मिळवले......त्यामुळे आता कायद्याने मुद्दा मांडला ... उद्या लगेच हार जीत विसरून तयारीला लागेल.... परत मैदानात येईल... शिवराजला शुभेच्छा आणि शेवटी महाराष्ट्र केसरी पृथ्वीराजचे आवर्जून अभिनंदन.......महेंद्र आणि विशेष करून प्रकाश बनकर चे तर खास अभिनंदन कारण गदा जरी नसली तरी गेलं 3 वर्षे महाराष्ट्र केसरीला सगळ्यात काटा कुस्त्या प्रकाशच्याच....
भाजप केसरी
पंचानी बीलकुल बरोबर नीरनय दिला आहे जलकेहो तुम्हाला रींग कुस्तीचे नीयम माहिती नाहित
वाट लावली कुस्ती ची पण...राजकारण करून .
निष्पक्ष निकालासाठी या प्रकारच्या सामन्यांमध्ये परदेशी पंचांना बोलावण्याची वेळ आली आहे here is game is occupied by political influences
मराठी केसरी कुस्ती स्पर्धेत शिस्त अजिबात नाही. बाहेरचे प्रेक्षक कालवा व गोंधळ करून शांतता भंग करत आहेत. हा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा आखाडा आहे की तमाशा आहे असे वाटत आहे.
तरी सदर स्पर्धेत पुढच्या वर्षापासून शिस्त आणि संयम असणे गरजेचे आहे.
श्री जय भवानी ,जय जिजाऊ ,जय शिवाजी ,जय शंभुराजे.
Happy tamachayacha
हि व्हिडिओ पहा कळेल 2025 चा केसरी कोण आहे ते
Tamasha chalu hay kay
Manapasun abhinandan prutvi
Chuki chi kusti khelun
नुरा पहेलवान चे प्रमाण वाढले आहे
Manage?😢
Bhubali ghari only Prithviraj
बरोबरी ची कुस्ती मॅनेज केसरी केला मोहोळ 😂😂😂
निर्णय चुकीचा वाटतो परंतु पहिलवान पंचाबोर केलेली वतुरक चुकीची आहे
गाव जत्रेत तरी कुस्त्या चांगल्या असतात
महेंद्र × शिवराज हे होते महाराष्ट्र केसरीचे दावेदार
फायनल जिंकली अभिनंदन पैलवान 🎉🎉🎉🎉
गाव जत्रा तरी कुस्त्या चांगल्या होत्या
खेळामध्ये तरी राजकारण आणले नाही पाहिजे पैलवानांची अतोनात मेहनत यांच्या चुकीमुळे वाया जात आहे पंचांनी अतिशय व्यवस्थितपणे निर्णय द्यायला पाहिजे तुमच्या चुकीमुळे पैलवानांचे आयुष्य उध्वस्त होत आहे आजची ही गोष्ट जी घडली ती खूप निंदनीय आहे
अरे लाजा वाटुद्या जरा
पहिलवान kastum फाडले.
आणि असले आयोजक kastum देयाला इतका वेळ विचार करत बसले. पण महेंद्र दादा ने दाखवून दिले पैलवान मर्दाना खेळ आहे आणि त्याच पद्धतीने खेळ झाला पाहिजे.
खेळास मानले पहिलवान दादा तुम्हाला नादच खुळा.असले आयोजक दुनियेत नसतील कुठे सगळा मनमानी कारभार केला गेला या महाराष्ट्र केसरी कुस्तीमध्ये.
महाराष्ट्र केसरी चा दर्जा खालवला.. राजकीय हस्तक्षेप असलेली स्पर्धा.. बघणे बंद केलं..
आमच्या मनातील महाराष्ट्र केसरी पै.पृथ्वीराज मोहळ
शट
मोहोळ ताकदीनी दोघान पेक्षा निश्चित सरस होता.
प्रेक्षकांना आनंद तरी झालाय का
समज दिली ठीक आहे. मग कपडे फाडल्यावर बोला काहीतरी tyala😅..
खेळात पुढारी आला की त्या खेळाला घोडा लागला.
सगळं सेट होत वाटतं😊
याच्यामुळे बैलगाडा क्षेत्रात जास्त लोक वळत आहेत कारण तिथे आता पट्टी वर निकाल निघालेला आहे
कुस्ती चिटपातट झालीच नाही.. fixing आहे
जर विकत घ्यायचा खेळ असेल तर बाया बोलावत जा मोहोळ सोबत कुस्ती खेळायला ....अस गरिबांच्या पोरांवर अन्याय नका करू ...आणि एक बारामती वाल्यांनी तिकडेच आपली. आय घालावी कृपा करून ...पण एक मात्र खरं हे मोहोळ बई च शेवटचं ...इथून पुढे तो बायकांसोबत खेळणार कुस्ती 😢😢😂😂😂😂😂😂
सदरील सामन्यात प्रत्यक्ष छत्रपति उदयन राजे भोसले हजर होते ना ! तरीही आपल्या पारंपरिक खेळात अशा घटना का घडतात ❓
पुणेकर बोलते 😎😎😎😎😎😎😎😎😎
Shivraj rakshe n Mahendra sobat ghat kela ckucha results
Dan dili maharashtra kesari tyala
Jigarbaaz waghanchya mahasangramat uundrancha khel ha ha ha😅
काय बालिश पना आहे राव...दांडगवा चाललंय जिथं तिथे....
मॅनेज कुस्ती आहे
फालतू खेळ करून महाराष्ट्र केसरी...अक्कल शून्य नियोजन व नुरा कुस्ती चे आयोजक सर्व सदऱ्य यांना भावपूर्ण श्रद्धांजली 😂
Fixing and only Fixing
Mahendra gaikwad zindabad
तो मोहोळ दारू पिऊन आलाय वाटत😂
त्या दिनेश गुंड ला हाकला आणि त्या रामदास तडस ला हाकला
तुम्हाला काय मा आहे कुस्ती विषयी
आपले पैलवान नुसते वजन वाढवताना दिसतात.ओलंपिक काय जिंकणार.
😂😂😂 काय या
Tamasha 2025 😆😆
जिथं राजकारणी तिथं अन्याय हे फिक्स झालंय
कुस्ती होती की नाटक।
Fixing
Live hoto pahayla fix ahe only Mahendra gaikwad
Setting zali aahe 😢
Pahun vatty कुस्ती कुस्ती राहिली नाही....
आशिया कुस्त्या घ्यायच्या असतील तर स्पर्धा घ्यायच्या कशाला
आहो महाराष्ट्र सरकार च गद्दारी करून आले तर कुश्ती काय चिज आहे
Mohal jr khandani pailvan nahi
Shevti kesari aplya punyacha jhalach ki
पुणेकर 😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎
Sikander la cheth krnarayala haravlya gela ahe. To harla nhi
खेळ हा खेळासारखा खेळला जावा... अतिशय चुकीचा निर्णय...खरा महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्षे...
Kie kustichi wata lawli rajkarnyanni
Fix aahe .shem shem
हे पळेर सरकारचे शेतकर्यांना लुटुन खाणारे आले त्या मुळे हे घडले
2 hi ghotale hyachyach babatit ka jahir nishedh
Fix ahe hya mulech kisticha market daun hoyla laglay
Bhagar ayojak chukicha nirnay