खरच खुप खुप धन्यवाद प्रवीण दादा व्हिडिओ मध्ये आम्हा गावातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना विविध प्रकारची माहिती मिळाली शब्द रचना अतीशय सुंदर व आकर्षक आहे असेच व्हिडिओ च्या माध्यमातून माहिती हवीय पुनः एकदा अभिनंदन दादा. सप्रेम जय भीम जय संविधान ❤🎉🎉
जय भीम.. रिप्लाय द्यायला उशीर झाला त्याबद्दल दादा दिलगिरी व्यक्त करतो. नक्कीच माझ्याकडून जे पण व्हिडिओ येतील ते अगदी शिक्षण क्षेत्रात तुला इतर क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचे असतील. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी संपूर्ण सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करेल. आपणास व्हिडिओ बरोबर वाटला. तर नक्कीच इतरांपर्यंत शेअर करा म्हणजेच आपल्या माध्यमातून कोणाचा तरी फायदा होईल. जय भीम जय संविधान...
Me mpsc karita apply kelela ahe but mla doubt ahe ki jr caste validity nashel tr hya yozane cha labh gheta yenar nhi , second thing is ata caste validity banwaychi ashel tr covering letter kon denar
@@sudhakaruikey348cast Validity अनिवार्य नाही आहे. प्रत्येक क्षेत्रात का सर्टिफिकेट अनिवार्य आहे. जर आपण आदिवासी असाल तरच कास्ट व्हॅलिडीटी अनिवार्य आहे. आदिवासींची कास्ट Validity नसेल तर फॉर्म पूर्ण होणार नाही.
तुम्हाला माझ्या मनापासून जय भीम सर.
खरच खुप खुप धन्यवाद प्रवीण दादा व्हिडिओ मध्ये आम्हा गावातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना विविध प्रकारची माहिती मिळाली शब्द रचना अतीशय सुंदर व आकर्षक आहे असेच व्हिडिओ च्या माध्यमातून माहिती हवीय पुनः एकदा अभिनंदन दादा. सप्रेम जय भीम जय संविधान ❤🎉🎉
जय भीम..
रिप्लाय द्यायला उशीर झाला त्याबद्दल दादा दिलगिरी व्यक्त करतो. नक्कीच माझ्याकडून जे पण व्हिडिओ येतील ते अगदी शिक्षण क्षेत्रात तुला इतर क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचे असतील. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी संपूर्ण सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करेल. आपणास व्हिडिओ बरोबर वाटला. तर नक्कीच इतरांपर्यंत शेअर करा म्हणजेच आपल्या माध्यमातून कोणाचा तरी फायदा होईल.
जय भीम जय संविधान...
खूप छान सर👍
khup upyogi mahiti dilit Pravin Sir
जय भीम सर खुप छान माहिती दिली 🌹🙏
ज्ञान से बडा कोई धन नही
शिक्षा ऐसा हत्यार है जिसके माध्यम से दुनिया को बदला जा सकता है.
Thank you Sir...khup chaan information dilit ..
Nice information 👍
Khup mahatvachi mahiti dili ahe tumhi
Thank you sir
Very informative..All the best Pravin sir ❤
Very Informative Sir... Appropriate your work of sensitizing students on education 🙏🙏🙏
धन्यवाद सृष्टी...
विद्यार्थी हितार्थ पुढेही व्हिडिओ येत राहतील.
Very nice information pravin sir👍
महत्वपूर्ण माहिती.
Good pravin bhai 💐👌🏻👍🏻
Nice information Pravin sir 👍
Nice information Pravin....
अप्रतिम माहिती दिली दादा 💙
thank u sir
Congrachulation 💐
मनाने उठाव केला मेंदू गदागदा हलवला आतमध्ये स्पंदन निर्माण झाली dnc college friend
Sir mpsc ch kuthe hote prashikshan barti cha
Sir 2025 madhe kadhi suru hotil barti che form
👌
Sir list madhe naav alyntr ky process h...aplyala tithe jave lagel ki tyani caall karun aplylaya bolavel admission sathi
Caste validity are compulsory to document verification
I m 100 th subscriber bhimte sir 😊
Thanks 🤝
I am 121subscriber pravin sir🎉🎉
Can I change my cet exam center?
Sir mahajyoti la jaga nhi na
NT - C
LIC मधी कोणकोणत्या पदानची भरती होते सर
सर इन्कम सर्टिफिकेट एका वर्षासाठीच मिळत आहे तीन वर्षासाठी मिळत नाही जरा नीट बघा
इन्कम सर्टिफिकेट तीन वर्षासाठी सुद्धा बनते l तशी तहसील कार्यालयातून बनवावी लागेल
Date over
Me mpsc karita apply kelela ahe but mla doubt ahe ki jr caste validity nashel tr hya yozane cha labh gheta yenar nhi , second thing is ata caste validity banwaychi ashel tr covering letter kon denar
@@sudhakaruikey348cast Validity अनिवार्य नाही आहे. प्रत्येक क्षेत्रात का सर्टिफिकेट अनिवार्य आहे. जर आपण आदिवासी असाल तरच कास्ट व्हॅलिडीटी अनिवार्य आहे. आदिवासींची कास्ट Validity नसेल तर फॉर्म पूर्ण होणार नाही.
Me st category cha student ahe Ani me form pn filp kela ahe
DATE GELI KA
@@shubhamganvir2000 फॉर्म भरण्यासाठी वाढीव मुदत दिली गेली आहे.
फॉर्म भरण्याची शेवटची दिनांक : 15/07/2024
@@VidyarthiMitra-zi6vn
Date geli sir
वय किती असते st ch
👌
Date over
👌