🚩श्री छत्रपती शिवाजी महाराज या नावाच सुवर्ण रत्न या महाराष्ट्र् ला लाभले आहे. हे आपले भाग्य आहे. राज या नावाच बालकडू आपल्याला येणाऱ्या भावी पीडीला नकी पाजावे 🚩🚩जय महाराष्ट्
This is an awesome presentation dedicated to our great veer Baji prabhu fought that gives the name as Pawankhind. Most talented presentation. Never to forgot the sacrifices given by every one fought. Jai Maharashtra
अप्रतिम सादरीकरण, खूपच छान, अशीच आपली संस्कृती आणि परंपरा जपत रहा तुम्हा सर्वांना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आज याच कलेमुळं आमच्या गावाचं (मु पो. पेण- तालुका माणगांव)नाव रोशन झालं आणि गावामध्ये गुरुवर्य बाजी पांडुरंग, शिवराम- विठोबा, पोपट- तुकाराम मानकर यासारखे मोठे शाहिर झाले याचं आम्हाला सार्थ अभिमान आहे.
🙏🏻खुप छान ...... सुंदर 👌## असे आपण केलेच्या माध्यमातून, महाराजांन विषयी दाखवतात खरचं खूप छान वाटत ...तुम्हाला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ..🙏🏻 #🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩# 🚩जय जिजाऊ #जय शंभुराजे 🚩 🚩एक शिव प्रेमी 🚩
खूप सुंदर सादरीकरण...... 🚩श्री छत्रपती शिवाजी महाराज..... की जय🚩🚩 रायगड जिल्हातील म्हसळा तालुक्यातील रोहिणी गांव हे खरोखरच कलेच माहेर घर आहे..... त्या मधील आबाजी कला वैभव पथक (तुरेवाले) या कलाकारांनी छान अस पावनखिंड विशेष नाट्य देखावा सादरीकरण कलेच्या माध्यमातून खूप सुंदर अशी कला सादर केली.... पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा... 🌹🌹🚩
खूपच छान....!!! सर्व कलाकारांचे खूप खूप आभार !! अरुंद जागा, कमी प्रमाणात अवधी आणि इतर गोष्टी व्यवस्थित सांभाळून हुबेहूब चित्र उभे करणे आणि जमलेल्या लोकांना, प्रेक्षकांना त्यात सामावून घेणे, त्यांना उस्फुर्त प्रतिसाद द्यायला लावणे ही सोपी गोष्ट नाहीये. सुंदर...अप्रतिम...👌👌👍👍
खरचं खुप सुंदर अस सादरिकरण .....,🚩 🚩 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साठी आपला जीव पणाला लावणारे मावळे त्यातील एक वीर बाजीप्रभू देशपांडे ....🚩 खरोखरचं पावनखिंड त्या दिवशी पावन झाली ... शाहिरी मानाचा मुजरा ,.🙏🚩🚩🚩 सुंदर अस कलाप्रेम असणारे आबाजी कला वैभव मंडळातील सर्व कलाकारांना मुजरा 🙏🙏🚩असे उत्तम कार्यक्रम करत राहो आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🙏🙏 ##🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩##
अप्रतिम
Jai shivray
खूप छान..........सूनंदर..... मस्त ❤❤❤❤
खुप सुंदर....🚩🚩👌👌
🚩खुप सुंदर सादरीकरण 🚩
🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
छान हाये खूपच सुंदर आहे
Khupach chan👌👌
@@rupalipatil3316 Thank you 🙏
👌👌🚩🚩
कडक 🚩👍
धन्यवाद 🚩🙏
Jabrdast...
Mi pahilelele paiki ek jabrdast khel
@@saik-mg2ce Thank you 🙏
🚩श्री छत्रपती शिवाजी महाराज या नावाच सुवर्ण रत्न या महाराष्ट्र् ला लाभले आहे. हे आपले भाग्य आहे. राज या नावाच बालकडू आपल्याला येणाऱ्या भावी पीडीला नकी पाजावे
🚩🚩जय महाराष्ट्
खुप छान.......सुंदर ❤️❤️❤️❤️
गुड आणी छान आहे
अप्रतिम आयोजन.. 👌🏻👌🏻सोमेश्वर टायगर ग्रुप (पार्कसाईट विक्रोळी )🔥🔥❤️❤️
आपली संस्कृती ❤️आपली परंपरा🚩
धन्यवाद 🙏😊
Khupach Sundar,👌👌💐💐💐
धन्यवाद 🙏😊
अप्रतिम 👍
धन्यवाद 🙏😊
Very nice jai maharashtra.....
धन्यवाद 🙏😊
This is an awesome presentation dedicated to our great veer Baji prabhu fought that gives the name as Pawankhind. Most talented presentation. Never to forgot the sacrifices given by every one fought. Jai Maharashtra
Thank you 😌💕
जय महाराष्ट्र 🙏🚩
khup chan ❤️❤️🔥🔥
धन्यवाद 🙏😊
...Superb 1no 😍🚩🚩
Khup Sunder Sadarikaran ❤️❤️🔥🎉🎉
धन्यवाद 🙏☺️
Khup sunder 👌👌👌
धन्यवाद 🙏😊
खुप सुंदर श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 💖🚩🚩
खुप सुंदर🥰
धन्यवाद 🙏😊
तुझं मनापासून आभार...
खूप छान मस्त अप्रतिम
धन्यवाद 🙏😊
खूप छान 👌👌👌
धन्यवाद 🙏😊
अप्रतिम सादरीकरण,
खूपच छान, अशीच आपली संस्कृती आणि परंपरा जपत रहा तुम्हा सर्वांना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
आज याच कलेमुळं आमच्या गावाचं (मु पो. पेण- तालुका माणगांव)नाव रोशन झालं आणि गावामध्ये गुरुवर्य बाजी पांडुरंग, शिवराम- विठोबा, पोपट- तुकाराम मानकर यासारखे मोठे शाहिर झाले याचं आम्हाला सार्थ अभिमान आहे.
Thank you ☺️💕
Jay Maharashtra
Very Nice
धन्यवाद😊🙏
जय महाराष्ट्र 🚩
अप्रतिम असे सादरीकरण
खूप छान👍👌
खुप सुंदर 🚩👌
खूप सुंदर कला सादर केली
खुप छान 😍
धन्यवाद 🙏😊
खूप सूंदर akv
धन्यवाद 🙏😊
🙏🏻खुप छान ...... सुंदर 👌##
असे आपण केलेच्या माध्यमातून, महाराजांन विषयी दाखवतात खरचं खूप छान वाटत ...तुम्हाला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ..🙏🏻
#🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩#
🚩जय जिजाऊ #जय शंभुराजे 🚩
🚩एक शिव प्रेमी 🚩
धन्यवाद 😊🙏
खुप छान.अशीच गावाची एकी राहूदे.आणि आपली परंपरा सगळ्या पर्यंत पोचू दे👏
धन्यवाद 😊🙏
खूप छान मानाचा मुजरा राजं🚩🚩🚩
Very good 9
खूप सुंदर सादरीकरण......
🚩श्री छत्रपती शिवाजी महाराज..... की जय🚩🚩
रायगड जिल्हातील म्हसळा तालुक्यातील रोहिणी गांव हे खरोखरच कलेच माहेर घर आहे.....
त्या मधील आबाजी कला वैभव पथक (तुरेवाले) या कलाकारांनी छान अस पावनखिंड विशेष नाट्य देखावा सादरीकरण कलेच्या माध्यमातून खूप सुंदर अशी कला सादर केली....
पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा... 🌹🌹🚩
Kup chan
अप्रतिम कला सादर केलीत तुम्ही,अशीच परंपरा जपा ,तुमचं आमचं नात काय जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
खूपच छान....!!!
सर्व कलाकारांचे खूप खूप आभार !!
अरुंद जागा, कमी प्रमाणात अवधी आणि इतर गोष्टी व्यवस्थित सांभाळून हुबेहूब चित्र उभे करणे आणि जमलेल्या लोकांना, प्रेक्षकांना त्यात सामावून घेणे, त्यांना उस्फुर्त प्रतिसाद द्यायला लावणे ही सोपी गोष्ट नाहीये.
सुंदर...अप्रतिम...👌👌👍👍
खरचं खुप सुंदर अस सादरिकरण .....,🚩
🚩 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साठी आपला जीव पणाला लावणारे मावळे त्यातील एक वीर बाजीप्रभू देशपांडे ....🚩
खरोखरचं पावनखिंड त्या दिवशी पावन झाली ... शाहिरी मानाचा मुजरा ,.🙏🚩🚩🚩
सुंदर अस कलाप्रेम असणारे आबाजी कला वैभव मंडळातील सर्व कलाकारांना मुजरा 🙏🙏🚩असे उत्तम कार्यक्रम करत राहो आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
##🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩##
सुंदर
धन्यवाद 😊🙏
खूप छान 🙏
खुप छान सुंदर
Very nice
Thank you ☺️
खुप छान
खूप छान 🙈❤️..
आज तुमच्या सारख्या लोकांमुळे आपली संस्कृती आणि परंपरा जपून आहे 💯 ..
Keep it up Guy's (श्री सोमेश्वर टायगर्स ग्रुप , पार्कसाईड विक्रोळी)
धन्यवाद 🙏😊
Khup chan
Thank you 😊