Bhushan The Explorer QnA स्पेशल व्हिडिओ|राहायला कुठे?Youtube Income किती? शिक्षण? Full Information
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- Bhushan The Explorer QnA स्पेशल व्हिडिओ|राहायला कुठे?TH-cam Income किती? शिक्षण? Full Information
Content Covered:-
QnA Special Video
Konkan Journey Vlog videos
Gharche Jevan Bhushan gawde travel vlog videos 2023
Bhushan the Explorer Vlog Videos 2023
Bhushan gawde all konkan vlogs 2023
Bhushan The Explorer QnA स्पेशल व्हिडिओ|राहायला कुठे?TH-cam Income किती? शिक्षण? Full Information
#qnavlog #konkanvlogs #bhushangawde
#gharchejevan #bhushantheexplorer
भावा thank व्हिडिओ बघून छान वाटलं
भावा तुझे व्हिडिओ बनवण्यासाठी तू जे मेहनत घेतोस, कन्टेन्ट देतोस आणि खर्च करतोस त्याला तोड नाही फक्त घरात बसून गप्पा मारून तू विडिओ बनवत नाहीस तर अस्सल कन्टेन्ट साठी प्रवास करतोस आणि माहिती देतोस त्याला खरंच मानतो, तू खूप पुढे जावा आणि जास्तीतजास्त views, like मिळावं हीच स्वामी चरणी प्रार्थना करतो
Dhanywad Mauli 🙏🏻🙏🏻Shree Swami Samarth
#संयम ... खूप छान भूषण भाऊ ... ✨
🥀पुढच्या वाटचालीसाठी Best Of Luck 🙏
🪔💥शुभ दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎊🪔
शिंदे पाटील आपल्याला सुध्दा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा........!
Dhanywad bhau 👍👍❤️
सोलापूर- तुमच्या मुळे आम्हाला घर बसल्या महाराष्ट्र बघायला मिळाला, जास्त म्हणजे कोकणात ला लॉग बघायला खूप आनंद मिळतो, कोकण म्हणजे स्वर्ग.
भुषण बेटा तुझे सर्व एपिसोड मी पाहतो. खुपच सुंदर आहेत. तुझे लवकरच लाख subscriber होवोत हीच गणेशाचरणी प्रार्थना. धन्यवाद.
भूषण भावा तू अर्थातच संस्कारी मुलगा आहेस कोणी काही बोलू पण आमच्यासाठी तू नेहमी एक चांगला youtuber आशील, तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप काही शुभेच्छा,
By the way भूषण साहेब लग्न कधी करताय😂😂😂😂😂👍👍🙏
😊😊🙏🏻🙏🏻Ajun Time aahe
Bhava ek bus bussiness var konkan line video banav
भुषण, तुला खूप शुभेच्छा. मी रत्नागिरीकर. अस्सल कोकणी माणूस म्हणून आणि महत्वाचे म्हणजे Time bound and Time Management हा गुण अभिप्रेत होता जो तुझ्या यशाचे गमक आहे. एक मराठा लाख मराठा ❤
Dhanywad bhau 🚩🚩
खूप छान. प्रांजळ निवेदन. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
Bhushan come to hampi हम्पी karnataka hosapete
मी तुझ्यापासून खूप inspired आहे, मला मेमु ट्रेन बद्दल काहीच माहीत नव्हत तुझ्या माध्यमातून कळलं
Naad khula bhava ❤
Ek number bhawa...👌🏻
200 journey पहिल्या पासून पाहत होतो..आता तुमचे सुध्दा दरोज व्हिडिओ पाहतो ❤
😊🙏🏻🙏🏻🙏🏻
Saglyat bhari.. Q and A. man jinkalas bhava... Aapan bhetloy... Vande bharat madhe csmt- mao... Tu je aaj vedio kartoys ti mazi hobby aahe... Travelling. 😊Punha bhetu thoda gappa karayla...
त्रावेलिंग व्हिडिओ no 1 खूप छान खूप खूप शुभेच्छा
भुषण मला तुझे विडिओ फार आवडतात मी बसने प्रवास केला नव्हता पण तुझ्या मुळे मला महाराष्ट्र मधील रस्ते माहीत झाले आज माझे वय ७४ आहे असेच चांगले काम करत रहा देव तुझं भलं करेल प्रकाश पाचणेकर बोरिवली ❤❤
Dhanywad Sir😊
Bhushan bhawa aata me pan fan jhaloy tuza khup chan video astat ek veglich feeling yete ghar baslya video baghaychi
Love from sangli 🎉
Dhanywad Bhau 🙏🏻😊😊
I support Marathi manus
Jay Maharashtra
Bhushan keep it up all the best for your new video's and Happy Diwali
😊🙏🏻🙏🏻
तुमचे video मी नेहमी बघतो. तुमचे Video बघताना तुमच्या सोबतच प्रवास केल्याचा अनुभव मिळतो. ज्या ठिकाणी जाऊ नाही शकत ते ठिकाण तुमच्या मुळे बघायला मिळतात. उदा. मुंबई बंगलोर चा Video. मी सुद्धा प्रयत्न करत आहे Video बनवायचा. मी स्केच काढतो. अणि ते video अपलोड करतो. तुमची प्रगती अशीच होत rhaude. बेस्ट लक
JKV nantar maza favourtite youtuber Bhushan bhau
❤️❤️😊
Chan bhava mast Translate kartos khup changle video Astat .shri Swami Samarth
छान असतात विडीओ.आपण एकदा कोचीवली exprss मध्ये भेटलो होतो
13:14 jibh jaad asel tar tyaawar upaay aahe …
Daily Ek pimplaach paan clean karun ghya aani tyaawar pure madh (Honey) laavun te jibhene chaatat jaa.. tyaane farak padel
Yes try karen
Jibhe ne fakt madh chataycahe ki paan pan khaych??
कोण काय बोलता हेच्याकडे लक्ष देऊ नको, तू जा काय करतंहस त्यात तुका भरपूर यश गावांदे. तुझे videos उत्कृष्ट असतात, Keep Going. जे तुका बोबडे बोलतत तेंका देव सद्बुद्धी देवो.
खूप छान भूषण तुझे सर्व व्हिडीओ मी पाहतो असाच पुढे जात रहा उत्तरोत्तर अशीच प्रगती करत रहा
Dhanywad 😊
Khoop chan❤
तुझ्या चॅनलच्या नावातील घरचे जेवण काढ व फक्त bhushan the explorer ठेव चांगलं वाटेल😀
Ho bhai 😁😁
@@Bhushan_The_Explorer 🤩😅😀
Lokh hi nave thevaychy kam karnar pan tikde laksy deu nako best of luck bhushan
😊🙏🏻🙏🏻
माफ करा भूषण मी सुद्धा तुमची आधी खूप चेष्टा करायचो पण तुमचा हा व्हिडिओ आणि तुमचे कष्ट पाहून मला तुमच्याबद्दल खूप आदर वाटतो कृपया माफ करा 🙏🏻🙏🏻🙏🏻
😊😊🙏🏻🙏🏻🙏🏻
भुषण खुप छान वाटलं
आपल्या शाळेचं
मुलुंड विद्या मंदिर शाळेचं नाव मोठं केलस
मी पण 2003 बॅच ची विद्यार्थिनी😊
तुझे vedio खुप छान असतात
असाच खुप मोठा हो
Dhanywad mauli 😊🙏🏻🙏🏻
Dear Bhushan You are really such Nice Personality... Don't take it seriously what others said.. Just keep going on and be focused on your Goal...
😊🙏🏻🙏🏻🙏🏻
ईतर कोकणी you Tuber प्रमाणे भरकटू नका . जे करताय ते चांगल्या प्रकारे चालू ठेवा. बाकीचे बरेच कोकणी you Tuber म्हणजे फालतू सीरियल पेक्षा वाईट कंटेंट बनवत आहेत. सतत पार्ट्या आणि इतर you Tuber बरोबर फालतुगिरी
Ho bhau 😊😊❤️❤️
दादा youtube चा वाच टाईम वाटत नाही त्याला कोणचा कोर्सेस करा लागते 😢
Nahi 😊😊😁😁Videos madhun audience retention toch khara watch time
Me Khed se ho 1 time khed me bhi vlog banao ❤ Full Support 😊
श्री स्वामी समर्थ भुषण भाऊ 🌺🙏
खुप छान भाई, तुझ्या उत्तम व्हिडीओ, उत्तम सादरीकरण आणि सातत्यपूर्ण व्हिडीओ पहायला आम्हाला खुप आवडतात. असाच छान प्रगती करत राहा, स्वामी तुझ्या सर्व इच्छा पुर्ण करोत ही प्रार्थना.. 🌺🙏
आणि हो, मोठ्या भावाच्या नात्याने एक सांगू इच्छितो की, स्वामींच्या फोटो खाली एक पट्टी किंवा काचेचा बेस करून घे. देवाची कोणतीही प्रतिमा किंवा देवघर टांगते ठेऊ नये. आपला समजुन सांगत आहे. राग नसावा, लोभ असावा. धन्यवाद. 😍🌹
श्री स्वामी समर्थ 🌺🙏
Shree Swami Samarth 😊🙏🏻🙏🏻ho mauli nakkich 😊patti basavun ghein
Khup chan bhava pudchya vlog sathi Best of luck....🙏
Dhanywad bhau 😊🙏🏻🙏🏻
खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ 🙏
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 👍👌🙏
Dhanywad sir 😊🙏🏻🙏🏻
Proud of you bhushan. आपल्या शाळेचे नाव तू उज्वल केलेस. मी सुद्धा मुलंड विद्या मंदिर मधील आहे. आमची MVM-1990 बॅच आहे.
Yes 👍😊😊
Tu mazya mamacha mulga jari asla tari sakhya bhavapeksha kami nahi tula swami udand aayush aani tula success deo hich swami charni prathna shree swami samarth 🙏
Shree Swami Samarth 😊🙏🏻🙏🏻Dhanywad bhau
भाऊ....तुम्ही खूप down to earth आहात... खूप छान❤
😊😊🙏🏻🙏🏻
श्री देव वेतोबा यांची जत्रा दिनांक 13 डीसेम्बर 2023 रोजी आहे.
श्री स्वामी समर्थ
मस्त दादा hardwork करता तुम्ही त्याच फळ आहे.. असेच दादा एसटी आणि रेल्वे चे व्हिडिओ करा ..मी पण एक एसटी प्रेमी आहे ❤
Shree Swami Samarth 😊🙏🏻🙏🏻
भावा मला ओळखलं असेलच,मी आरवलीचा,janashatbdi मध्ये आपली भेट झाली होती, मे महिन्यात,असो आपल्या आरवली च्या वेतोबाची जत्रा देव दिपावली ला असते❤
Lucky ahes 🎉
Ho yes 👍
@@Bhushan_The_Explorer
Bhau tu khup chan Video karto ani amhala khup mahiti milti Thank you bhau ❤❤❤
Dhanywad bhau 😊🙏🏻🙏🏻
भूषण दा खूपच chan video banavtos oll the best for next journey❤😊❤❤
😊
❤️श्री स्वामी समर्थ❤️
Best of luck✌️
Shree Swami Samarth
भूषण बेटा तुला मनापासून लाख लाख शुभेच्छा
Dhanywad Sir
My marathi is improving after watch your videos
काही पण असो पण तुझे व्हिडिओ एक नंबर असतात हा दादा Love from Navapur Nandurbar District ❤️✌️👍
😊🙏🏻🙏🏻
You are doing very good in Marathi travel vlogging style videos..Keep it up your work !!!!!
Dhanywad Sir
Mast ek number..🙏♥️🤳
Bushan bhau tumche kokan kupch mahag ahe vastu jast kimat dayavi lagati
Bhushan bhava tu ek international flight trip kar na Dubai la
श्री स्वामी समर्थ 📿🌸
Shree Swami Samarth
छान
Congratulation ❤️pudila watch ali sathi subecha
Dhanywad 😊🙏🏻
Best of luck🤘 ✌
Thank You 😊
Q nA session भारी झाले...सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे दिलीस..
तुझे videos खूप relaxing वाटतात, कारण तुझी स्टाईल सर्वांपेक्षा थोडी वेगळी आहे. माझे इतर आवडते vloggers Kokan Sanskruti, Mukta Narvekar, Colours of Kokan,
Kokani Ranmanus, Kokankar Avinash, Goshta Kokanatli, Pragat Loke, Malvani Life, Athvanicha Doh,
Somnath Nagawde... आणखी बरेच पण आता पटकन नाव आठवत नाही..
Dhanywad Sir 😊🙏🏻🙏🏻
मी आज ३ नोव्हेंबर रोजी वेंगुर्ला येथे आहे.
Great 👍
कृपया आपण एकदा कोकण to शेगांव अथवा शेगांव बुलढाणा वर एखादा प्रवासाचा व्हिडिओ बनवावा 🙏🏻🙏🏻🙏🏻
Kokan to shegaon train aahe buses nahi available 😊
Education ky krtoy??? Job kuthr krto??
भुषण मी सुध्दा तूझे, विजयचे आणि शिंदे पुणेरी हमसफर तुमचं सर्वांचे व्हिडिओ पाहुन व्हिडिओ बनतोय.
पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा....,.!
Mauli Dhanywad 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😊😊😊
छान तू बीएससी आय टी पर्यत शिकला आहेस तू छानसा धंदा कर अथवा नोकरी कर वनंतर छद म्हणून यूट्यूब व्हिडीओ बनव कारण काही दिवसानी तेच तेच बघायला कंटाळा येतो तुझा गाववाला मालवण
Yes 👍
चांगली माहिती दिली तुझी भाई फुल सपोर्ट तुला दादा एक विचारच होत की डोमेस्टिक एअरपोर्ट आणी international airport ला जायला जवळचं स्टेशन कोणता आहे
Vileparle station
Domestic airport ला जायला कोणता n international airport ला जायला जवळचं स्टेशन कोणता पर्याय
@@KunalZanje-o6r vileparle
Me pan gaming ahey
International airport ला जायला जवळचं स्टेशन कोणता आहे
छान माहिती दिली
Best luck for future, happy journey for amgele karwar#❤👍👍👍
Thank you 😊
दादा तू बस ची speed कोणत्या app द्वारे मोजतोस
मी चेंबुर मुंबई येथे राहतो
😊😊👍👍👍
Mast.Sunder
Yutube che video tu edit kasa kartos ani kutl ap use karto plz sang
श्री स्वामी समर्थ 🎊 ❤️🙏👍
Shree Swami Samarth
Congratulations 🎉
Khad depo chi video bhana
You are a nice human being and a great Vlogger. My Marathi is improving after watching your vlogs. Please continue making great travel vlogs. Greetings from Plano, Texas, United States.
Thank you 😊
Hii Dada Thivim la kadi yenar
Namaskar Bhushan Bhau...Congratulations for one of the great achievement...vlog ekdam mast astat...really enjoyed the vlogs...bhai tuzi ashich pragati hovo....Shree Swami Samarth 🙏
Shree Swami Samarth 😊🙏🏻
Hardworking pays off
मेहनत चे फल ❤
God bless you.
Dhanywad 😊
Sundar Boltho
congratulations
Dhanywad 😊
Nice Video 😊😊😊
Best of luck for you journey 👍
Thank you 😊
Borivali to rajapur sanvi travels plz
कधी वेळ भेटेल तुम्हाला
धन्यवाद 👍👍👍
Rahyla kuthe
13 dicember la aahe jatra
😊🙏🏻🙏🏻❤️👍
खूप खूप शुभेच्छा भावा
Dhanywad bhau 😊🙏🏻🙏🏻
See swami samartha❤
Shree Swami Samarth
Bhushan you are too good forget the who blame u. Go ahead all the best👍
Yes 👍😊
Bhava ekda nandurbar la ye .. navapur molgi rout cover kr
Ho bhau
Income TH-cam chi
Bhai एसटी chya video banva pn kami banv jast te luxury che banv
Yes 👍
Train travel vlogs kadhi yenar?
Lavkarch
खुपचं छान हिडीओ
Tumche video khup chaan astat 😊😊
Dhanywad
Sundar
Bhushan tuz age kiti
Most waiting vali video
😊😊🙏🏻🙏🏻🙏🏻
Nice video God bless you
🙏🏻😊
Appreciate your Hard Work & Honesty. Keep up the good work 👍