एक गाव तेरा भानगडी | भाग #65 | Ek gav tera bhangadi | EP#65 | Marathi web series

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 มิ.ย. 2019
  • रुपीच्या प्रेमापायी बाळासाहेबांचा संयम सुटतो तेव्हा ... ???
    अधिक माहितीसाठी भेट द्या
    Facebook: / ek-gav-tera-bhangadi-1...
    #ekgavterabhangadi #episode65
  • บันเทิง

ความคิดเห็น • 736

  • @putlappahattikar9740
    @putlappahattikar9740 5 ปีที่แล้ว +43

    एकाद्या मुली मुळे आपल्या घरच्यांचा विरोध करु नये आणि खास करून आपल्या आई वडिलांचा
    नानाच बरोबर आहे 👍👍👍

  • @yogeshpingale8896
    @yogeshpingale8896 5 ปีที่แล้ว +50

    नाद खुळा
    एका मुलीसाठी घरच्यावर राग राग करण्यापेक्षा आपल्या घरातील माणसावर प्रेम करणारी मुलगी केली तर आपल्या जन्म दिलेल्या आईवडीलाना खुप मस्त वाटेल
    मस्त आहे

  • @irfanakole48
    @irfanakole48 5 ปีที่แล้ว +4

    So emotional scene of balasaheb... आणि balasaheb तुम्ही इमोशनल एपिसोड काढताय पण सर्वजण इकडे आम्हांला emotional करताय ।।

  • @Ok-qr1rg
    @Ok-qr1rg 5 ปีที่แล้ว +113

    नाना चे शब्द मस्त वाटत होते राव
    😙जी गोष्ट आपल्याला मिळणार नाही त्याच्या मागे कशाला लागाचे🤗
    हा एपिसोड अगदी छान वाटला .
    हा एपिसोड बगताना कधी संपला हे सुध्दा कळलं नाही 💯

    • @nitinmagar6431
      @nitinmagar6431 5 ปีที่แล้ว +3

      rupali chi kayki nahi balasahebachi rani

    • @anikettate9706
      @anikettate9706 5 ปีที่แล้ว +2

      खूप मस्त हा एपिसोड होता...

    • @anikettate9706
      @anikettate9706 5 ปีที่แล้ว +3

      रोज जे आपल्या जीवनात होते तेच या एपिसोड मधून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.. खूप खूप मस्त

    • @arjunshinde8435
      @arjunshinde8435 5 ปีที่แล้ว +1

      Bar

    • @user-ro9it8xu8o
      @user-ro9it8xu8o 5 ปีที่แล้ว +1

      Nice

  • @rushikeshnanaware1513
    @rushikeshnanaware1513 5 ปีที่แล้ว +87

    बरोबर आहे नानाच जी व्यक्ति आपल्याला मिळणार नाही त्या व्यक्तीच्या मागे लागू नये
    खरच हा एपिसोड मस्त आहे 👌👌👌👌

  • @atul4764
    @atul4764 5 ปีที่แล้ว +18

    As usual awesome ........ खूपच सुंदर, अभिनय, संवाद, पटकथा.... तोड नाही तुम्हाला... अभिमान वाटतो की आपल्या सांगली जिल्यामधे एवढे खतरनाक talent आहे.
    👌👌👌

  • @ajayshirsat2
    @ajayshirsat2 5 ปีที่แล้ว +16

    आपल्या बोलण्यानं कोणाला आनंद मिळत असेल तर बोलायला काय हरकत आहे ✌👌 मानल बाळासाहेब

  • @vishals.rathod373
    @vishals.rathod373 5 ปีที่แล้ว +61

    🥀🌹 बाळासाहेब च्या डोळ्यात अश्रू नव्हे 😍 तर चेहऱ्यावर स्मित हास्य चांगले वाटते 💯💯😍😍

  • @rahulbhadke7308
    @rahulbhadke7308 5 ปีที่แล้ว +11

    रुपाली गरीब घरची बाळासाहेब श्रीमंत त्या मुळे रुपाली बाळासाहेबांना उत्तर नाही देऊ शकत तिला वाटतं असेल बाळासाहेब एवढे श्रीमंत आपण गरीब म्हणून ती दूर ठेवते बाळासाहेब ना रुपालीच पण प्रेम आहे बाळासाहेबांवर असं मला वाटते बाकी एपिसोड एक नंबर....

  • @kishorsalve1164
    @kishorsalve1164 5 ปีที่แล้ว +85

    रूपालीला खूपच घमंड आहे आणि
    बाळासाहेबांच प्रेम हे खूप भोळ आहे
    एखाद्या मूलीने जर एखाद्या मूला कडे
    बघितले किंवा बोलले म्हणजे ते प्रेम नाही हे माञ खर आहे

    • @sujatanalawade2612
      @sujatanalawade2612 5 ปีที่แล้ว +7

      तस नाही तीपण प्रेम कराय लागली होती पंरतु बाळासाहेब न दिपाली यांच्यातील चर्चेमुळे तिने दुर्लक्ष केले आहे .

    • @megharajtiwatane4986
      @megharajtiwatane4986 5 ปีที่แล้ว

      Khr ahe rao

    • @shrikantkadav6492
      @shrikantkadav6492 3 ปีที่แล้ว

      रुपिला मस्ती आहे

  • @shamjadhav6660
    @shamjadhav6660 5 ปีที่แล้ว +13

    आवडला आज चा एपिसोड No 1
    बाळासाहेब यार लई भारी आहात राव आपण एक दिवस नक्की भेटायला येऊ राव 🤝

  • @babanghutukade7277
    @babanghutukade7277 5 ปีที่แล้ว +7

    मनाला चटका लावून जाणार उत्तम उदाहरण नाना दिले एका पोरी पायी घरातील आई वडील यांच्या शी कसं वागायचं खूपच छान

  • @ajaybhise7580
    @ajaybhise7580 5 ปีที่แล้ว +3

    खरं प्रेम जो करतो त्या ला ते प्रेम कधी च मिळत नाही 💗💗

  • @vishalkamble7025
    @vishalkamble7025 5 ปีที่แล้ว +2

    Nana tumhi mstch bollat kdkkkk awesome episod episode

  • @vijaybhosale2789
    @vijaybhosale2789 5 ปีที่แล้ว +2

    नाना नी मस्त सांगितलंय बाळासाहेबांना एका पोरी मुळे आपल्या जन्मदात्या बापाला बोलणे चुकीचे आहे
    Great nana

  • @santoshanuse3963
    @santoshanuse3963 5 ปีที่แล้ว +1

    खरच खूप छान भाग हाय व गावाकडच खरखूर मॉटर दाखिवल हाय खूपच सुदर👍👍👌👌🌹🌹

  • @pramodbrhanpure3200
    @pramodbrhanpure3200 5 ปีที่แล้ว +13

    बाळा साहेब आई वडील म्हणजे आपले ईश्वर आहेत 🙏

    • @Bidgar18k
      @Bidgar18k 3 ปีที่แล้ว

      चतुर भाऊड्या आणि जुल्या सारके मीत्र पाहिजे

  • @kabira__shaikh
    @kabira__shaikh 5 ปีที่แล้ว +21

    बाळासाहेबांच्या लव स्टोरीचा End करायला नको होता.... एपिसोड मस्त होता पण 👌👌

  • @Sjlivedubaivlogs
    @Sjlivedubaivlogs 5 ปีที่แล้ว +36

    नाना आणि बाळासाहेब आजचं तुमचं काम भारी वाटलं हृदयाला पिळवटून जाणाऱ्या गोष्टी आजच्या एपिसोड मध्ये तुम्ही घेतल्या आहेत
    बाकी त्या रामा ची पण स्टोरी लय इंटरेस्टिंग असणार त्यात काय वाध नाही
    आज जवळजवळ सगळेच कॅरेक्टर एका प्लॅटफॉर्म वरती बगायला मिळाले
    चला म्हणजे काही चांगलं आणि काही वाईट दोन्ही बगायला मिळणार येणाऱ्या भागा मध्ये हे निश्चित
    रामा च वेडेपण त्याला कुठपर्यंत साथ देणार हे ही जाणून घ्यायला येणारे भाग बघितल्याशिवाय पर्याय नाही

  • @sujatanalawade2612
    @sujatanalawade2612 5 ปีที่แล้ว +10

    या एपिसोडमध्ये रुपालीवर खुप टिका झालेली आहे कारण बाळासाहेब तालिवार आहे तिच्यावर खर प्रेम करतो वगैरे वगैरे परंतु एखादया मुलीला असल्या भानगडितच पडायचे नाही तर तिला काय जबरदस्ती करायची .न तिला पण बाळासाहेब आवडु लागला होता किंवा आवडतो पण बाळासाहेब न दिपाली यांच्यातिल चर्चेमुळे तिने लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे .खुप छान एपिसोड आहे हा.मुलीमुळे आइ वडिलाला कधीच बोलु नये

  • @vishalsalunke3855
    @vishalsalunke3855 5 ปีที่แล้ว +2

    बाळासाहेब रूपाली चा नाद सोडा 1 गेली मनू काय झालं 😍😍😍😍

  • @ashoknanaware8768
    @ashoknanaware8768 5 ปีที่แล้ว +4

    Awesome suggestions लाख मोलाचा संदेश दिलात

  • @BalajiSutar.143
    @BalajiSutar.143 5 ปีที่แล้ว +3

    रूपाली अशी मुलगी आहे, जी तिच्या मनातील प्रेमाची भावना व्यक्त करू शकत नाही , हे मात्र नक्की आहे 💝

  • @premnathshinde5634
    @premnathshinde5634 5 ปีที่แล้ว +2

    राहूल्या एकदम झकास
    बाळासाहेबचे कान उघडंले
    नाना आजचा एपिसोड एक नंबर

  • @lahukhilare3297
    @lahukhilare3297 5 ปีที่แล้ว +30

    राहूल्याच तडकीफड बोलन आपल्याला आवडल।जे आहे ते आहे।नुसत भ्रमात राहन्यात अर्थ नाही।

  • @pritamlokare7482
    @pritamlokare7482 3 ปีที่แล้ว +9

    बाळासाहेब तुमच्या अशा चांगल्या वागण्याने आमच्या डोळ्यात पाणी येतं राव

  • @rohit4523
    @rohit4523 3 ปีที่แล้ว +3

    बाळासाहेब हि व्यक्ती 1 नंबर आहे

  • @shivajiaserkar6126
    @shivajiaserkar6126 5 ปีที่แล้ว +9

    बालासाहेब आपको नाना ने बिल्कुल सही बताया जो चीज अपने को मिलते नहीं उसके पीछे कभी भागना नहीं और रही रूपाली की बात को तो पछताएगी

  • @sunilpawar5946
    @sunilpawar5946 5 ปีที่แล้ว +3

    छान आहे एपिसोड एकदम झक्कास चतुरच कामच चतुर आहे ....

  • @dnyaneshwargaikwad8602
    @dnyaneshwargaikwad8602 4 ปีที่แล้ว +4

    बाळासाहेब योग्य वेळेत समज मिळाली तुम्हाला
    पण सर्वांना नाही मिळत, उलट समज देणारी 99 % मानस आहेत

  • @ketand23
    @ketand23 5 ปีที่แล้ว +2

    Best ending 😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘ek number

  • @amolmane5563
    @amolmane5563 5 ปีที่แล้ว +5

    नात्याचीं दोरी नाजुक असते डोळ्यातिल भाव हि ह्रदयाची भाषा असते. जेव्हा जेव्हा विचारतो भक्ती व प्रेमाचा अर्थ,तेंव्हा एक बोट आईकडे तर दुसरे बोट बाबाकडे असते...

  • @bharatsobale6983
    @bharatsobale6983 4 ปีที่แล้ว +2

    खरंच यार मुलींसाठी कधीच आई वडिलांना दुखवू नका...
    हा एपिसोड खुप खुप सुंदर होता...
    या Dharma movies मधील सर्व कलाकार भारी आहे राव...
    बाळासाहेब, राहुल, नितीन, चतुर, खूप भारी आहे...
    पण ही कोणत्या गावातील शूटींग आहे आणि कलाकार

  • @gourikamble8157
    @gourikamble8157 4 ปีที่แล้ว +2

    1 gav tera banagadi mast ani chan ahe

  • @dnyaneshwarbhosale4400
    @dnyaneshwarbhosale4400 3 ปีที่แล้ว +1

    बरोबर आहे नानाच जी व्यक्ती आपल्याला मिळणार नाही त्या व्यक्तीच्या मोग लागू नये खरच हा एपिसोड मस्त👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @amitbhusnur2906
    @amitbhusnur2906 5 ปีที่แล้ว +2

    Must episode hota ..........best actors all of you....ek number serial...👌👌👌

  • @pramod_jagtap
    @pramod_jagtap 5 ปีที่แล้ว +1

    खरं प्रेम एकदाच दरवाजा ठोठावतं.. जर त्यावेळी दरवाजा उघडला तर ते कायमचं तुमचं नाहीतर आयुष्यभर पत्शातापा शिवाय काहीही हाती लागत नाही..

  • @saurabhtorane316
    @saurabhtorane316 5 ปีที่แล้ว +2

    नाद सोडून टाका रूपिचा बाळासाहेब

  • @aamirshaikh8192
    @aamirshaikh8192 4 ปีที่แล้ว +1

    zakir Shaikh 🤗🤗👏 Videocon Bhari hai

  • @ratnakarpatil2281
    @ratnakarpatil2281 5 ปีที่แล้ว +2

    Very nice...
    God bless you and your team!!

  • @varadphoto8044
    @varadphoto8044 5 ปีที่แล้ว +7

    अप्रतिम भाग
    बाळासाहेबांच्या नावावर

  • @viki8982
    @viki8982 5 ปีที่แล้ว +12

    नाना आज मन जिंकलासा
    मस्त होता एपिसोड
    चांगला संदेश दिलात
    तेवढं रुपाली काय म्हणत्या बघा
    नाही तर या आमच्याकडे चिकार पोरी आहेत

    • @vikaschopade3200
      @vikaschopade3200 5 ปีที่แล้ว

      Kharach Rupa sarkhya muli asatat.... Jya khup kadak aani premasathi purn Khatri Karun ghenarya..... He caractor khup Chan lihilay aani Sadar hi kelay.... 1 ch no swami mem... Baki episode kadakach.. dolyat anjan ghalnara hota....

    • @viki8982
      @viki8982 5 ปีที่แล้ว

      Vikas Chopade
      Nice comment

    • @vikaspatil2963
      @vikaspatil2963 3 ปีที่แล้ว

      नाना शब्द आहे 😀😀😀😀😀😀😀😀😀😀😆😆😆😆🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥😇😇😇😇😇😇😚😚😚😗😗😗😗☺☺☺😚😚😙😙😙😙😚😙😚😙☺☺☺☺😝🤪🤪😂😍🤩😘😜😜😛😛😋😋😘😗😗😉🙂😄😊😇😇😇😆😁😄😃😀😀😀😀😂😗😗☺😚😚🤑😝🤔🤔🤔🤔🤐🤐😐😐😐😑😑😑🤗☺☺☺😝😝😝😝

    • @vikaspatil2963
      @vikaspatil2963 3 ปีที่แล้ว

      नाना शब्द आहे 😀😀😀😀😀😀😀😀😀😀😆😆😆😆🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥😇😇😇😇😇😇😚😚😚😗😗😗😗☺☺☺😚😚😙😙😙😙😚😙😚😙☺☺☺☺😝🤪🤪😂😍🤩😘😜😜😛😛😋😋😘😗😗😉🙂😄😊😇😇😇😆😁😄😃😀😀😀😀😂😗😗☺😚😚🤑😝🤔🤔🤔🤔🤐🤐😐😐😐😑😑😑🤗☺☺☺😝😝😝😝

    • @vikaspatil2963
      @vikaspatil2963 3 ปีที่แล้ว

      पाठव मला

  • @user-nl2yl6nj4l
    @user-nl2yl6nj4l 5 ปีที่แล้ว +1

    Kdk...episodes🔥🔥 👌👌💯💯💯

  • @madhavkamble90
    @madhavkamble90 5 ปีที่แล้ว +2

    All team is always rock

  • @anandchavan1576
    @anandchavan1576 5 ปีที่แล้ว +13

    नाना बरोबर बोले जी गोष्ट आपली नाही त्या गोष्टीचा विचार करू नये आणि ऐखाद्या मुली साठी आपल्या माणसांशी अस बोलो नये

  • @adityadalvi25
    @adityadalvi25 4 ปีที่แล้ว +1

    बाळासाहेब खूप जीव तोडून काम करतात आवडलं 👌👌👌👌💕💕💕आणि नाना खुपचं सुंदर समजावले तुम्ही

  • @azharpakhali9010
    @azharpakhali9010 5 ปีที่แล้ว +2

    Super episode asach episode karat raha lokanch khup prem aahe aaplya ek gaav tera bhaangadi vr🙏

  • @gurav7130
    @gurav7130 5 ปีที่แล้ว +5

    राहुल नितीन राम लक्ष्मण आणि हनुमान सारखी आपली मैत्री आहे चतुर भावडय़ा तुमच्या मदतीला कायम उभा आसतो तूमच्या पुढे तुम्ही तिघेजण एकत्र आल्यावर मस्त आवडतो एपिसोड तुम्हाला तिघांना थॅन्क्स

  • @sachinvetal7689
    @sachinvetal7689 5 ปีที่แล้ว +1

    Mast, 1 number super ....

  • @onkarsutar4060
    @onkarsutar4060 5 ปีที่แล้ว +2

    Nice Episode Alll team love u

  • @surajghule8473
    @surajghule8473 5 ปีที่แล้ว +3

    बाळासाहेब सोडून द्या रुपी ला

  • @bhandari7045
    @bhandari7045 5 ปีที่แล้ว +1

    मन भरलं राव आज,,बाळासाहेब खरच लाईन लागल राव तुमच्या माग

  • @netajidhere2387
    @netajidhere2387 5 ปีที่แล้ว

    Khup chhan ....ly bhari vatla.... episode...

  • @aroxigamerz6764
    @aroxigamerz6764 5 ปีที่แล้ว

    Nanacha massage 1number end एकदम भारी

  • @mycitymylifestyle2313
    @mycitymylifestyle2313 5 ปีที่แล้ว

    मस्त भाग हाेता आजचा. Best luck team

  • @wadawata9936
    @wadawata9936 5 ปีที่แล้ว +2

    Khopch chan

  • @vishwnathkolekar9516
    @vishwnathkolekar9516 5 ปีที่แล้ว

    Lay maji lay bhari apisode👌👌👌👌 super se bhi uper

  • @sajankirtne7123
    @sajankirtne7123 4 ปีที่แล้ว

    बरोबर आहे तानाजी नाना तुमचं जी गोष्ट आपल्याला मिळणार त्या गोष्टीचा माग फिरून काय उपगो ना लय भारी भाग होता खूप आवडलं आपल्याला

  • @dattadalvi5680
    @dattadalvi5680 3 ปีที่แล้ว

    बाळासाहेब तुमचं काम खरंच लय भारी आहे राव आणि तुमच्या टीमचे बी चतुर भावड्या चा तर नादच

  • @PrashantKadam7960
    @PrashantKadam7960 5 ปีที่แล้ว +1

    आजच्या भागाला 100 वेळा प्रणाम

  • @jsnshzhhah9384
    @jsnshzhhah9384 5 ปีที่แล้ว

    भाग खूपच सुंदर होता एकदम कडक मस्त 👌👌👌👌👌👌👍👍

  • @rahulkoli1232
    @rahulkoli1232 5 ปีที่แล้ว +1

    बाळा साहेब आणा जे बोले ते खर आहे.
    👌👌👌जी वस्तू आपल्या ला मिळणार नाही त्या वस्तूचा मागे पळाच नाही.आणि ती पळून घावणार नाही...👌👌👌
    खरोखर आणा तुमी हे खर बोले...

  • @gurav7130
    @gurav7130 5 ปีที่แล้ว +83

    मित्र असावे तर राहुल नितीन सारखे मित्रांनो असली मैत्री मरेपर्यंत ठीकवा

    • @arjunshinde8435
      @arjunshinde8435 5 ปีที่แล้ว +3

      Bar bar

    • @shrikantjankar2357
      @shrikantjankar2357 5 ปีที่แล้ว +2

      Nice

    • @madhavpatil208
      @madhavpatil208 4 ปีที่แล้ว +1

      आता नाहीत हो ४ पैसे आले तर विसरून जातात

  • @mahesharjun8978
    @mahesharjun8978 5 ปีที่แล้ว +6

    खरचं,,, भावांनो,,,, हे,, प्रेम,, वगैरे काही नसत,,,, हे सगळं थोड्या वेळा साठी असत,,कारण आपण जिव लावला का पुढचा व्यक्ती 100./.धोका देतो,,, हे खरं आहे,,, तेवढा वेळ आपण स्वतःला सिद्ध करण्यासाठी घालवला तर चांगलं आहे,

  • @sarakdnyanadev6832
    @sarakdnyanadev6832 5 ปีที่แล้ว +6

    पॉइंट हाय राव बाळासाहेब ,नानाच बरोबर आहे. आई बा वर दुसऱ्याच्या मुलीसाठी रागवन बर नाही.

  • @sushiltaktode3932
    @sushiltaktode3932 5 ปีที่แล้ว +3

    Aaj nana aani balasaheb ek no

  • @samadhanmule3
    @samadhanmule3 5 ปีที่แล้ว +4

    नाना एकच नंबर
    जी आपली नाही होणार तिच्या मागे पळुन उपयोग काय
    आली तर आली नाय तर उडत गेली

  • @vickygiri8983
    @vickygiri8983 5 ปีที่แล้ว +1

    6.32 हि मरोस्तर जगनार हाय बग😂😂🤣😂

  • @adityavatte9245
    @adityavatte9245 5 ปีที่แล้ว

    खरच खूपच छान आहे हा एपिसोड👌👌👌👌

  • @swapnilmahadok4267
    @swapnilmahadok4267 5 ปีที่แล้ว

    Khup Chan episode 👌 ekdam bhari

  • @pravinwalke843
    @pravinwalke843 5 ปีที่แล้ว

    खुपच छान संदेश
    मस्तच👌👌😘😘

  • @sujitchavan9763
    @sujitchavan9763 5 ปีที่แล้ว

    Nice episode....mast balasaheb...

  • @mahadevdhale3252
    @mahadevdhale3252 5 ปีที่แล้ว

    1 no episode bhavaano jabardast 👍👌

  • @rajkumarkhandagale3848
    @rajkumarkhandagale3848 5 ปีที่แล้ว

    एकदम भारी....👌

  • @ganeshsant6365
    @ganeshsant6365 5 ปีที่แล้ว +3

    👌👌👌👌👌👌👌बाळासाहेब Really Great ⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌नाना मनतात तेच खर 👌👌👌👌👌बाळासाहेब इज द किंग👑👑👑👑👑👑👑👑

  • @prasadthorat9805
    @prasadthorat9805 5 ปีที่แล้ว

    Ak dum mast episode

  • @kirandeshmukh9600
    @kirandeshmukh9600 5 ปีที่แล้ว +16

    बाळासाहेबांसारखा मुलगा मिळवण्यासाठी नशीब लागतं आणि रुपालीला त्याची किंमत अजून कळलेली नाही
    एवढ्या श्रीमंत मुलाच्या मागे हजार पोरी लागतील

  • @omkargaikwad5336
    @omkargaikwad5336 2 ปีที่แล้ว +1

    Ek no 1episode hota

  • @Mr.amitdhavan
    @Mr.amitdhavan 4 ปีที่แล้ว +2

    One of the best episode

  • @pavangulve1892
    @pavangulve1892 4 ปีที่แล้ว

    He series ek no aahe

  • @balasahebsirsat9831
    @balasahebsirsat9831 5 ปีที่แล้ว

    जबरदस्त एपिसोड आहे आजचा ....👍👍👍👍

  • @deepakhegade9331
    @deepakhegade9331 5 ปีที่แล้ว +1

    Nice, Balasaheb and Rambhau.
    Nana ni Khup changla message dila👍

  • @aniketlokhande4270
    @aniketlokhande4270 5 ปีที่แล้ว

    खरच आज खुप शिकायला भेटल आजचा भाग पाहुन

  • @gurav7130
    @gurav7130 5 ปีที่แล้ว +5

    मस्त बाळासाहेब आणि नाना आई वडिलांना अस बोलायच नसते ते आपल्या बव्हिशाचच विचार करतात आणि जी वस्तू आपल्याला मिळत नाही ता वस्तूच्या मागे लागु नये

  • @amolkoli9641
    @amolkoli9641 5 ปีที่แล้ว +58

    रूपे लय भाव खाऊ नको

    • @akshaytikate7165
      @akshaytikate7165 5 ปีที่แล้ว +1

      Rupali balasaheban patlich pahije balasaheb aaj tumi Lay radlat nantar tumala patlich pahije chatur Pan changla manus hey ata tyo garib hey manun tyach te savpan hay tyo kay itaka vait nahi aj paryan mi tumche sare video pahile Pan aj praynt cement nay Kelli

    • @akshaytikate7165
      @akshaytikate7165 5 ปีที่แล้ว

      Really dya Mala mi tumacha Lay motha fan hay balasheb

  • @avinashkopare220
    @avinashkopare220 5 ปีที่แล้ว +1

    Nice one.... Team

  • @vasudeoubale9207
    @vasudeoubale9207 5 ปีที่แล้ว +1

    जबरदस्त..….....💐💐💐

  • @nageshmulay3907
    @nageshmulay3907 5 ปีที่แล้ว +2

    बाळासाहेब .... स्वच्छ मनाचा माणूस

  • @eicherlover7638
    @eicherlover7638 5 ปีที่แล้ว +4

    OUTSTANDING performance

  • @Ganeshkoli12345
    @Ganeshkoli12345 5 ปีที่แล้ว

    lay bhari bhavanno....super

  • @nitupatil8044
    @nitupatil8044 5 ปีที่แล้ว +1

    Khup chan video

  • @kishorbarfe5215
    @kishorbarfe5215 5 ปีที่แล้ว +1

    Khup chan

  • @dhirajmore529
    @dhirajmore529 5 ปีที่แล้ว +1

    Full kadakkk episode

  • @rajuwakale8600
    @rajuwakale8600 5 ปีที่แล้ว

    Khup chan
    👌👌👌👌

  • @akshaykadam4933
    @akshaykadam4933 5 ปีที่แล้ว +4

    Amazing video quality this video & nice msg . Last episode.

  • @shankarshinde6627
    @shankarshinde6627 5 ปีที่แล้ว

    End.. line.. supar

  • @Tezz_short
    @Tezz_short 5 ปีที่แล้ว +2

    Ñice episode

  • @pradippawar6413
    @pradippawar6413 4 ปีที่แล้ว +1

    Nana kadakkkkk.. Bolale

  • @sandipyedage280
    @sandipyedage280 5 ปีที่แล้ว +1

    मस्त झाला एपिसोड हा

  • @sandeepdagale2816
    @sandeepdagale2816 5 ปีที่แล้ว

    Superb episode 😍😍