Mana Tuze Manogat | Aanandi Joshi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
  • Original Song Credits
    Mana Tuze Manogat
    Film : Kalat Nakalat
    Music Director : Anand Modak
    Lyricist : Sudhir Moghe
    Singer : Asha Bhosle
    NO COPYRIGHT INFRINGEMENT INTENDED

ความคิดเห็น • 15

  • @pramatheshdeshpande2097
    @pramatheshdeshpande2097 4 หลายเดือนก่อน

    हे गाणं आनंदीला सर्वार्थाने कळलं आहे! ❤🙏🏼

  • @manojkhare1388
    @manojkhare1388 8 หลายเดือนก่อน

    सुमधुर सुमधुर स्वर 👌
    आनंदी, अप्रतिमच गायलयंस 🍫❤️

  • @manojkhare1388
    @manojkhare1388 8 หลายเดือนก่อน

    ❤❤

  • @umeshjoshi4247
    @umeshjoshi4247 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर

  • @kiranjoshi4644
    @kiranjoshi4644 10 หลายเดือนก่อน

    अप्रतिम, आशाताईच गाताहेत असं वाटलं, आनंदीने या गाण्यातील जागा अचूक पकडल्या आहेत....

  • @Ashishdeshpande111
    @Ashishdeshpande111 2 หลายเดือนก่อน

    Chan !!!

  • @lyricscompany8416
    @lyricscompany8416 ปีที่แล้ว +1

    Your Khwab Tere Song From Sita Ram Movie Touched My Heart ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @nandakishorsoman7832
    @nandakishorsoman7832 ปีที่แล้ว +1

    हळुवार स्पर्श स्वरातून कसा करावा ह्याचं सुंदर उदाहरण. पिसावरून हात फिरवावा, अगदि तसं. शब्द आणि चालिला न्याय दिल्याचं समाधान गीतकार आणि संगीतकारांना नक्कीच झालं असेल. मुख्य म्हणजे हा लाईव्ह शो, नो रिटेक. कमाल केलीस तू आनंदी. क्या बात है।

  • @pareshpai5672
    @pareshpai5672 ปีที่แล้ว +2

    Very soulful indeed!! Total justice to the poetry.❤

  • @sampadathite6664
    @sampadathite6664 ปีที่แล้ว

    अप्रतिम !!

  • @santoshmondkar6477
    @santoshmondkar6477 ปีที่แล้ว

    ❤ you आनंदी

  • @amitsurve1613
    @amitsurve1613 ปีที่แล้ว

    मना तुझे मनोगत मला कधी कळेल का?
    तुझ्यापरी गूढ-सोपे होणे मला जुळेल का?
    कोण जाणे केवढा तू व्यापतोस आकाशाला
    आकाशाचा अर्थ देशी एका मातीच्या कणाला
    तुझे दार माझ्यासाठी थोडे तरी खुलेल का?
    कळीतला ओला श्वास, पाषाणाचा थंड स्पर्श
    तुझ्यामधे सामावला वारा, काळोख, प्रकाश
    तुझे अरूपाचे रूप माझ्यापुढे फुलेल का?
    कशासाठी कासाविशी, कशासाठी आटापिटी?
    खुळ्या ध्यास आभासांचा पाठलाग कोणासाठी?
    तुझ्या मनातले आर्त माझ्या मनी ढळेल का?