संगमनेर - धक्कादायक पराभवापूर्वीचं आ. बाळासाहेब थोरातांचं हे शेवटचं भाषण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 60

  • @BK-vp4bc
    @BK-vp4bc 3 วันที่ผ่านมา +51

    चाळीस वर्षे आमदारकी उपभोग घेऊन दुष्काळी पठार भाग म्हणून घ्यायला लाज नाही वाटत का? म्हणून तर लोकांनी परिवर्तन केलंय आता

  • @ravindrathube9953
    @ravindrathube9953 3 วันที่ผ่านมา +29

    दुधाचे भाव का कमी केले बाळू 😅😢

  • @sureshthorat4845
    @sureshthorat4845 3 วันที่ผ่านมา +17

    तुझाच कार्यक्रम झाला भाऊ 🙏

  • @Avinash_Ghogare_Patil
    @Avinash_Ghogare_Patil 3 วันที่ผ่านมา +21

    Balu thorat tula Dharun paddashir Aptavalaaaa barka Amhi yanda 😂😂😂

    • @Rohit-n2m3c
      @Rohit-n2m3c 3 วันที่ผ่านมา

      😂😂😂

  • @GaneshVanve-bh6qc
    @GaneshVanve-bh6qc 3 วันที่ผ่านมา +20

    बाळासाहेब तुम्ही खोटं बोलतात sakur मधी किती dasat आहे मला आत्ता पण दम देडात तुमचे नेते

  • @ravindrathube9953
    @ravindrathube9953 3 วันที่ผ่านมา +27

    उलटा झाला आता पार...
    पुढच्या वेळेस लंके पण माजी होणार आहेत 😢😅

  • @vishalmapari1339
    @vishalmapari1339 3 วันที่ผ่านมา +8

    भोळा बाळू 😂

  • @otsnewsonline
    @otsnewsonline 3 วันที่ผ่านมา +8

    Nustya dhamkya deto hich tar dahshat hoti tuzi😅😅😅😅

  • @appleseb318
    @appleseb318 3 วันที่ผ่านมา +9

    Jay Shri ram

  • @IndsoldierV
    @IndsoldierV วันที่ผ่านมา +1

    आता पर्यंत जनतेचा पैसा चावलेला , इथून पुढं खात बसा भरपूर वेळ आहे आता निवांत खावा..
    भरपूर लुटलय पठार भागात पाणी नाही पोहचवता आल बाळू ला ...
    दुसरी पार्टी कशी पण असू द्या पण तुम्ही काय कामाचे नाहीत.

  • @NanabhauSolat
    @NanabhauSolat 3 วันที่ผ่านมา +2

    आता कळल ना दक्षिण

  • @kishorshinde2128
    @kishorshinde2128 3 วันที่ผ่านมา +4

    मंडळींनी प्रेम केलं आणि तुम्ही दहशत केली.

  • @Avhjfyuhuttt
    @Avhjfyuhuttt 3 วันที่ผ่านมา +11

    त्यांना दिल्लीवरून सांगण्यात आले तुम्हीच उभे रहा आणि तुम्हीच पडा 😂😂😂 तुम्हाला पाडण्याची जबाबदारी आमची 😂😂

  • @AnitaDatir-xx8uy
    @AnitaDatir-xx8uy 3 วันที่ผ่านมา +2

    Shivashena 🎉Shivashena 🎉Shivashena 🎉Shivashena 🎉Shivashena 🎉Shivashena 🎉Shivashena 🎉
    Shivashena 🎉
    Shivashena 🎉

  • @dattatraybarkade2689
    @dattatraybarkade2689 3 วันที่ผ่านมา +10

    Tula aptavala na sujay dada ni bas aata shant

  • @natureoverview12
    @natureoverview12 3 วันที่ผ่านมา +2

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @kishorshinde2128
    @kishorshinde2128 3 วันที่ผ่านมา +4

    आता चर्चा तुमच्या कार्यकर्त्यांशी करा.

  • @SandeepKarad-c5k
    @SandeepKarad-c5k 3 วันที่ผ่านมา +2

    Just wait and watch

  • @ganeshdhole5739
    @ganeshdhole5739 3 วันที่ผ่านมา +2

    छान

  • @VINODMali-u5v
    @VINODMali-u5v 3 วันที่ผ่านมา +3

    Paregon khr made gotala kela. Te. Sangana

  • @sukdevjadhav-v5
    @sukdevjadhav-v5 3 วันที่ผ่านมา +2

    पठार भागातील तुझ्या कार्यकर्त्यांनीच तुझा गेम केला

  • @otsnewsonline
    @otsnewsonline 3 วันที่ผ่านมา +5

    कोकण गावच्या गिरणी वाले जोंधळे,टोल नाक्यावरील थोरात,शीला बारगळ प्रकरण त्याचा सुद्धा आणखी तपास लागु दिला नाही तु

  • @kishorshinde2128
    @kishorshinde2128 3 วันที่ผ่านมา +1

    देशमुखची अक्षम्य चूक आहे हे मात्र एकदम सत्य आहे.त्याबद्दल मलाही देशमुखची खूप लाज वाटली राजकारण एवढया खालच्या पातळीवर नेऊ नये.

  • @sanjaygite7464
    @sanjaygite7464 2 วันที่ผ่านมา

    😢😢😢😢

  • @otsnewsonline
    @otsnewsonline 3 วันที่ผ่านมา +3

    तुम्हाला पाडण्यात दिल्लीचाच वाटा आहे 😅😅😅

  • @pradeepnaik4759
    @pradeepnaik4759 3 วันที่ผ่านมา +5

    40 varsha ekach aamdar ka

  • @gangadhargadekar4151
    @gangadhargadekar4151 2 วันที่ผ่านมา

    भारताला स्वातंत्र्य मिळून 77 वर्षे पूर्ण झाली अजून आपल्या मतदारसंघातील संगमनेर शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या रायतेवाडी गावात एसटी महामंडळाची बस अजून फिरत नाही आहे याची लाज वाटू द्या 77 वर्षानंतर पहिल्यांदा दीड किलोमीटर डांबरी रस्ता झाला तोही एका वर्षाच्या आत उखडला याची लाज वाटू द्या उगाच ईव्हीएम ला दोष देऊ नका

  • @indrabhanghuge1982
    @indrabhanghuge1982 2 วันที่ผ่านมา

    हेच आलं आपल्याला, बाकीचे काही काम करता येत नाही

  • @kishorshinde2128
    @kishorshinde2128 3 วันที่ผ่านมา +1

    म्हणजे कायदा हातात घेणार होते तुम्ही त्यामुळे जनतेने तुम्हाला तुमची जागा दाखवली.

  • @DattaGondkar
    @DattaGondkar 3 วันที่ผ่านมา +3

    तुमची अवस्था तीच झाली 😂

  • @SudamGholap-m4x
    @SudamGholap-m4x 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Balu.padla

  • @vaishnavnikas4867
    @vaishnavnikas4867 3 วันที่ผ่านมา +3

    जिरली चांगलीच 😂😂

  • @krushnakanse8137
    @krushnakanse8137 3 วันที่ผ่านมา +1

    Saheb आमदार तर तुम्ही होते तेव्हा

  • @shubhamraut5214
    @shubhamraut5214 3 วันที่ผ่านมา

    😂😂😂

  • @pradeepnaik4759
    @pradeepnaik4759 3 วันที่ผ่านมา +1

    Jaudya saheb

  • @dhulgandvishal296
    @dhulgandvishal296 3 วันที่ผ่านมา +1

    Bar jal padala tula 😂😂

  • @life3805
    @life3805 3 วันที่ผ่านมา +2

    जिरली का आता

  • @manojnimabalkar8544
    @manojnimabalkar8544 3 วันที่ผ่านมา +1

    Ata akhya nagar dakshin madhe tumchi guravli

  • @DnyandeoPande
    @DnyandeoPande 2 วันที่ผ่านมา

    तुमचा कार्यक्रम केला 😂😂😂

  • @rameshphatangare5047
    @rameshphatangare5047 3 วันที่ผ่านมา

    Evm jinkle

    • @krishnadhumase3907
      @krishnadhumase3907 2 วันที่ผ่านมา

      लोकसभेला तुझ्या घरी गेले थे काEVM मशीन 😂😂😂😂😂😂😂

    • @krishnadhumase3907
      @krishnadhumase3907 2 วันที่ผ่านมา

      तुम्हाला जनतेने नाकारलं ही खरी वस्तुस्थिती आहे.......😂😂😂😂😂😂

  • @GaneshSonawne-fc4fb
    @GaneshSonawne-fc4fb วันที่ผ่านมา

    😂😂😂

  • @SantoshBhagat-k9z
    @SantoshBhagat-k9z วันที่ผ่านมา

    😂😂😂