खूपच छान मी पुण्याची पण मला सुधा खूपच आवडली मी येकदा प्रासाद म्हणून शेगाव जवळ नाग झ रिला Gomaji.महाराजांच्या भंडारा असतो तीथे खाल्ली.मी पण करुन पहाते ❤️
वा!सुंदर वरण , बट्टी me पण खान्देशी आहे. माझी आई आम्ही माहेरी गेलो कि करते.वरण , बट्टी आणि वांग्याची घोटलेली भाजी, लिंबू, तूप वरण बट्टीवर मस्त लागतं आज तुम्ही मस्त बनवलं सगळे मला हि माहेरची आठवणं आली बट्टी बघून सुंदर झालेली दिसतेय वरण बट्टी.
छान अतिसुंदर बट्ट्या, घोटलेल्या वांग्यामुळे फोडणीच्या वरणाची गरज नाही, आमच्याकडे वांग्याची भाजी नाही पण वरण फोडणीचे करतात, छान दळून आणलेले सुद्धा दाखव एखादवेळी जमेलं तर 👌👌💐💐🎊🌹👍
खूपच छान मी पुण्याची पण मला सुधा खूपच आवडली मी येकदा प्रासाद म्हणून शेगाव जवळ नाग झ रिला Gomaji.महाराजांच्या भंडारा असतो तीथे खाल्ली.मी पण करुन पहाते ❤️
🎉🎉छान
खुप छान रेसिपी 👌
Thankyou ☺️
बाळा छानच केलीग डाळ बट्टी .वाग्याची भाजी पन खूपच सुदर केलीस ताट वाढल्यावर जेवायलाच बसाव वाटत होत .मी पन खान्देशीच आहे .वसईला राहतो .खूप हुशार आहेस ग तू .तुझे आई वडील पन भाग्यवान आहेत .अशि मुलगी त्याच्या कडे जन्मलिस .तुझ्या हातचे जेवन पदार्थ ,स्वीट खाऊन म्हणत असणार मीच तो भाग्यवान .माझी जोडीदार अन्नपूर्णा देवीच्या आशिर्वादाच्या रूपाने माझ्या जोडीला लाभली .जावाई बापू खाऊन पीऊन एजाॕय करा .पण तब्येत साबाळा .देव तुम्हा तीघांना दीर्घ आयुष्य ,निरामय स्वास्थ देवो .असेच हसत खेळत राहोत .आमच्या लेकीला खूप,खूप शुभेच्छा असेच तीचे व्हीडीओ चे यश तीला मीळत राहो .नातवाला पण गोड ❤❤😊😅😊😅
मनापासून खुप खुप धन्यवाद 🙏☺️
Khup Chan racipe 👍
Thankyou ☺️
Khup chan 👌
Thankyou ☺️
Khoop changla
Thankyou ☺️
मस्त....
Thankyou
Batting chan ,tips uttam
Thanks a lot
Khuup chhyaan👌👌👌👌👌
Thankyou ☺️
Very nice खान्देशी थाळी 👌👌
Thankyou ☺️
छान receipe
Thankyou ☺️
खूप छान👌👌
Thankyou ☺️
Khup chan racipe
Thankyou
Wow super chan JAY KHANDESH 👌👌👌👌👌💯
Thankyou jay khandesh ☺️
आरती सप्रेम सादर,
तुज अन्नपूर्णे,
सदैव तत्पर,
पाकयज्ञा साठी तू
अति आनंदे .
विविध पाककृती तू,
करशी तू सहजतेने.
खुप खुप धन्यवाद
कमेंट वाचून अक्षरशः आनंद अश्रु आले
Very nice and tempting recipe 😊
Thanks a lot
रोजच्या पोळी भाजी पेक्षा वेगळा प्रकार त्यामुळे अगदी रविवारी स्पेशल डिश आवडेल. ❤❤❤
Thankyou
हो करु शकता सगळे खुश होतील
Khup chhan Aarti tuze sagle padarth apratim aahet.
Thankyou ☺️
मी पण खान्देशी आहे .... मी पण ह्याच पद्धतीने बट्टी बनवते... तू ने सुद्धा छान बट्टी बनवली 👌❤
Thankyou ☺️
श्री स्वामी समर्थ आरती खूप छान रेसिपी झाली आहे मस्त अप्रतिम ❤😊
श्री स्वामी समर्थ
thankyou
खुप छान झाली दाल बट्टी 🎉
वा!सुंदर वरण , बट्टी me पण खान्देशी आहे. माझी आई आम्ही माहेरी गेलो कि करते.वरण , बट्टी आणि वांग्याची घोटलेली भाजी, लिंबू, तूप वरण बट्टीवर मस्त लागतं आज तुम्ही मस्त बनवलं सगळे मला हि माहेरची आठवणं आली बट्टी बघून सुंदर झालेली दिसतेय वरण बट्टी.
अरे वा छानच
Thankyou
आरती दाळ बट्टी एकदम परफेक्ट खूप सुंदर माझी मुलगी पण अशाच बट्ट्या बनवते खूप छान लागतात या चवीला धन्यवाद आरती
Thankyou ☺️
Will try
Never tried this
❤❤🎉🎉😊
Me pun khandeshi ahe , me pun karte.
अरे वा छानच
खूप सुंदर सांगितलं ,तोंडाला पाणी सुटले ,मी पण खान्देशी आहे ,गावाला करतात 👌
Thankyou ☺️
Mi same asyach banvte chan recepie
अरे वा छानच
Vv tasty vlog thanks i will make this bangan
Thankyou 😊
छान अतिसुंदर बट्ट्या, घोटलेल्या वांग्यामुळे फोडणीच्या वरणाची गरज नाही, आमच्याकडे वांग्याची भाजी नाही पण वरण फोडणीचे करतात,
छान दळून आणलेले सुद्धा दाखव एखादवेळी जमेलं तर
👌👌💐💐🎊🌹👍
हो आजी लवकरच दाखवेल
Ho mi नेहमी करते
छान
Chanch❤❤❤❤❤
Thankyou ☺️
ताई दाल बट्टी छान झाली आहे पण तुम्ही व्हिडिओच्या खाली साहित्याची लिस्ट द्यायची बाकी सगळं एक नंबर मी पण खानदेशी आहे
हो देते
मी पण खान्देशी आहे श्रावण सोमवारी आवर्जून करताता
हो मी पण करते
हाेय
Thankyou ☺️
Mi करते
छान