अतिशय सुंदर, साध्या शब्दात महिलांविषयक सर्वंच बाबींचा सविस्तर पणे व स्पष्टपणे मौलिक विचार मांडले आहेत. सर्वांनी नीतिमान, प्रगत आचरणशील, प्रत्यक्ष कृतिशील असावं. सदर जागृती बद्दल शीतल ताई.. तुमचे मनःपूर्वक आभार व धन्यवाद. जयभीम 🌹
स्त्री पुरुष अत्याचार व जातीय आधारावर माणसाच्या मनात दुजा भाव निर्माण करून सद्या भारत देशात सुरुवात झाली आहे हे लक्षात घेऊन आपण आपल्या प्रतिक्रियांद्वारे सांगण्यात आले आहे हे सत्य आहे
महिलांना स्वतः पुरुषी वर्चस्वातुन बाहेर यायचं नाही शीतलताई अगोदर महिलाच एखाद्या महिलेच प्रवाहाच्या विरोधात वागण खपवून घेत नाहीत म्हणून प्रबोधन महत्वाचे आहे पण तू म्हणते तस नुसतं भाषण किंवा संसकृतिक कार्यक्रम प्रबोधन नाही ते खरं आहे पण बदल होईल कसा उच्चशिक्षित महिला सावित्रीमाईला शिक्षणाची देवता म्हणत नाहीत शाळेत कुठलाही कार्यक्रम असो सरस्वती प्रतिमेचे पूजन होते आता पुढची पिढी थोडी चिकित्सा करू लागली आहे बदल होईल पण वेळ लागेल अस मला वाटत 🙏🙏🙏
At present 59 caste coming under schedule caste but majority of reservations benefits enjoy one caste needs to divided schedule caste reservations in Dalit and maha Dalit or ABCD sub categories for proper distribution of reservations jai valmiki jai Raidas jai Hind
खणखणीत गोड आवाज . श्रमिकांनी एकत्र आल्याशिवाय जाती पाती नष्ट होणार नाही .
अतिशय सुंदर, साध्या शब्दात महिलांविषयक सर्वंच बाबींचा सविस्तर पणे व स्पष्टपणे मौलिक विचार मांडले आहेत. सर्वांनी नीतिमान, प्रगत आचरणशील, प्रत्यक्ष कृतिशील असावं. सदर जागृती बद्दल शीतल ताई.. तुमचे मनःपूर्वक आभार व धन्यवाद. जयभीम 🌹
खूप छान अतिशय मार्मिक शब्दांत विश्लेषण 🎉🎉🎉🎉🎉
स्त्री पुरुष अत्याचार व जातीय आधारावर माणसाच्या मनात दुजा भाव निर्माण करून सद्या भारत देशात सुरुवात झाली आहे हे लक्षात घेऊन आपण आपल्या प्रतिक्रियांद्वारे सांगण्यात आले आहे हे सत्य आहे
ताई खुपच छान विश्लेशन सध्याच्या मानसिकतेच्या लोकांनी खऱ्या . अर्थाने बोध घेणे गरजेचे आहे
अतिशय सुंदर व्याख्यान दिलं जनजागृती करिता महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा अशा व्याख्यानाची खूप गरज आहे धन्यवाद
अत्यंत मार्मिक ,परखड सद्य स्थितीतील वास्तव मांडलेत हाच विचार घेऊन पुढे जाणं आणी प्रबोधनात्मक कृती करणं हेच प्रत्येकाचं कर्तव्य आहे .
अतिशय सुंदर अतिशय महिला विषयी महिला विषयी सरळ आणि सोप्या भाषेत विवेचन केले ताई
खूप महत्वाचे आणि स्पष्ट विश्लेषण केले ताई धन्यवाद , जय भीम जय संविधान 🙏🏼💙🙏🏼
अतिशय सुंदर विश्लेषण.
उत्तम विश्लेषण.
सुंदर विश्लेशण जय भवानी जय छत्रपती शिवाजी महाराज जयभिम जय जय लहुजी उस्तादजी सालवे Dr अण्णा भाऊ सIठे साहित्य सम्राट यांच्या महारास्ट्र जय भारत
Proceed on Shital Tai. We are with you. Jay Bhim. Jay sanvidhan.
ताई विचार एक नंबर आहेत. आमच्या गावातील एकदा या....चिमगाव ता. कागल. कोल्हापूर नमस्कार नमस्कार नमस्कार
महिलांना स्वतः पुरुषी वर्चस्वातुन बाहेर यायचं नाही शीतलताई अगोदर महिलाच एखाद्या महिलेच प्रवाहाच्या विरोधात वागण खपवून घेत नाहीत म्हणून प्रबोधन महत्वाचे आहे पण तू म्हणते तस नुसतं भाषण किंवा संसकृतिक कार्यक्रम प्रबोधन नाही ते खरं आहे पण बदल होईल कसा उच्चशिक्षित महिला सावित्रीमाईला शिक्षणाची देवता म्हणत नाहीत शाळेत कुठलाही कार्यक्रम असो सरस्वती प्रतिमेचे पूजन होते आता पुढची पिढी थोडी चिकित्सा करू लागली आहे बदल होईल पण वेळ लागेल अस मला वाटत 🙏🙏🙏
शील प्रज्ञा सत्य***
सुंदर ❤
अति सुंदर प्रबोधन ताई
T'ai khupach chhan
फारच छान विश्लेषण केले आहे.
Khup sundr vyakhyan ❤❤❤🙏🌹❤
खूप छान वास्तव विश्लेषण केले
मॅडम तुमचा आवाज खूप छान आहे .
Thank you for this ❤
Mast aavaj aahe
Very good analysis of women life condition in society
Marathe lay majurde ahet tai sundar vishleshan bhari mandni keli
जयभीमनमोबूद्धाय.आती.वूतम.
ताई' जतियता तोडणे म्हणजे मागास जातिनी प्रचंड वैच्यारीक व आर्थिक विकास करने. जगाला बदल असे सांगण्यापेक्षा स्वतात बदल करवायस हव्यात.
बरोबर..
जय लहुजी ताई
❤❤❤❤❤❤❤
Nice thought 😊 Jay bhim
Jai bhim Tai
Patriarchy and narcissism
Tai chya vicharat tarabai shinde dislya😢
At present 59 caste coming under schedule caste but majority of reservations benefits enjoy one caste needs to divided schedule caste reservations in Dalit and maha Dalit or ABCD sub categories for proper distribution of reservations jai valmiki jai Raidas jai Hind
शिका, संघटीत व्हा,संघर्ष करा.
Shika sanghatit vha sangharsh Kara jatiwad mitwa abcd karun vadhu naka
Parat jati . Ek gat banla jaticha
Class la aarakshan aahe .jati todo
Samaj jodo.
Purushvad nahi manuvad.
Ghara gharat Shirlay bhut
Mangutivar baslay bhut
Brain vash keley brahmanane.
Roti beti vyavhar nahi.
Jati jatit mata nahit
tya gulamila bandhlelya droupadi ani Sita aahet.
nice couple ,,,nice singar... what a talent... we appreciate you mam.... so sweet of you....Jay Bhim to all👌👌👌🙏🙏🙏
शीतल साठे मानाचा स्वाभिमानाचा जयभिम बसपा कार्यकर्ता