धन्य अंजनीचा सुत नाव त्याचे हनुमंत। Dhanu Anjanicha sut ! अभंग नोटेशन। Abhang Harmonium Noteshan..
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 ธ.ค. 2024
- #tutorial #newvideo #newtutorial #harmonium #harmoniumtutorial #
If you watching the full video, Please LIKE👍🏼, SHARE and SUBSCRIBE prees the bell icon 🔔
माझी गोधडी झाली जुनी
• माझी गोधडी झाली जुनी। ...
बालगीत
• बालगीत। हार्मोनियम नोट...
राग जनसौहिणी
• अभंगाचे नोटेशन। राग जन...
ठाईची चाल
• ठाईची संपूर्ण चाल। हार...
राग पटदीप
• अभंग नोटेशन सहीत। आळंद...
राग भीमपलास
• अभंग नोटेशन सहीत। राग ...
If you want to follow on social media Click Here:-
Sadanand Magar
Facebook Page :- / sadanandjism
Instragram :- / sadanandmagar777
Swanstha Facebook Page :-www.facebook.com-264722247375204/
If you Want to JOIN our Online Classes Click HERE :- surveyheart.co...
Contact Email :- sadanandmagar777@gmail.com
Don't Forget to SUBSCIRBE to our TH-cam channel
Harmonium Academy
खूपच गोड चाल निवडली माऊली रामकृष्ण हरी धन्यवाद
जय हरी माऊली अभिनंदन अप्रतिम
खुप छान अप्रतिम अभंग सुंदर चाल सर नोटेशन सह गायला त मन:पुर्वक धन्यवाद,अभिनंदन 🙏🌹👌👌👍
राम कृष्ण हरी, माऊली! बजरंग बली की जय!
खुपच सुंदर गाईला आहे हा अभंग माऊली
नमस्कार सर खुप सुंदर चाली लावून देता खूप आवडेल राम कृष्ण हरी धन्यवाद 👌💐💐💐💐💐👃👃👃
Jayjayjay. Anjanisut. Hanumantlalji. Dhany. Dhany. Bajrangbali. Jay. Jay
जय हरी माऊली....
खूप छान....
धन्यवाद.....💐💐
खूपच सुंदर.
खुपच सुंदर गाईला आहे हा अभंग
सर अतिशय सुंदर चाल, मी नवीन शिकतो आहे पण आपली सुंदर सोपी नोटेशन सह चाल एका दिवसात शिकलो ,खुप खुप धन्यवाद,शुभेच्छा,
Thanks
रामकृष्ण हरि माऊली खुपच छान शिकवताय तुम्ही सर 🙏🙏👌👌
सर जी, आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन वादन केले आहे आणि ते ही अगदी सहज सुलभ पद्धतीने अभंगाचे सुसंगत असे विलंबित लयी मध्ये नोटेशन सहित सादरीकरण करून नवोदितांना संवादिनीवर समजेल अशा प्रकारचे मार्गदर्शन केले आहे.
छान शिकवलेत
खूप गोड चाल आहे.
सुंदर सादरीकरण सर
कृपया अंजनी सूता तुला रामाचं वरदान यांचे नोटेशन देखील upload करा .
धन्य अंजनीचा सुत!2...नाव त्याचे हनुमंत !3...ज्याने सिता शोध केली!2..रामे सिता भेटविली!4..नाव त्याचे....द्रोणागिरी तो आणियेला!2..लक्षुमण वाचविला!4...नाव त्याचे...ऐसा मारूती उपकारी!2..तुका लोळे चरणावरी!4...नाव त्याचे हनुमंत....
धन्यवाद सर नमस्कार
Nice
खूप छान सर
सर बॅगराऊनला वापर केलेला भजनी ठेका आणि टाळ साठी कोणते अपलेकीशन आहे
युट्युब वर मिळतात
सर फी किती आहे गायन क्लास ची
प्लिज कॉल करा 9767667173
Kapikul hanumant notation dyana
प्रयत्न करतो
सर फी कीती आहे क्लास ची ?
प्लिज फोन करा, 9822314723..9767667173
खूप सुंदर.