Delivery Boy Job Marathi Comedy Video | Story Veeru Vajrawad & Vinod Patil | OZB

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 1.5K

  • @VIJAY_THERI
    @VIJAY_THERI 3 ปีที่แล้ว +62

    विरू भाऊ एकच नंबर मी पण Dilevary boy चं काम केलय पुण्यात zomato मध्ये तुम्ही दाखवलेले सगळे अनुभव आणि घटना सर्व माझ्या सोबत घडलेल्या आहेत , बघुन खुप हसलो आणि हसता-हसता डोळ्यात खुप पाणी आलं खुप रडलो आणि मन मोकळं झालं thanks दोस्ता love you 😪😓

  • @akashhundekari594
    @akashhundekari594 3 ปีที่แล้ว +61

    मी ॲमेझॉन डिलिव्हरी बॉय आहे माझ्यासोबत पण भरपूर वेळा असं घडले आहे झकास भाऊ एक नंबर 👍😍😍

  • @manishraut4345
    @manishraut4345 3 ปีที่แล้ว +559

    कोण कोण देणार वीरू भाऊला 5( 🌟 🌟 🌟 🌟 🌟)स्टार reating 🙏🙏🙏

  • @beditinglovers8874
    @beditinglovers8874 3 ปีที่แล้ว +81

    ऐका सांगलीकरला सांगलीकररा कडून एक लाईक only mh 10 👑👑👑

  • @vishal_7158
    @vishal_7158 3 ปีที่แล้ว +153

    प्रत्येक Episode मध्ये 75% गरीब मुलाचा part join केला ahes ...तुला त्या परिस्थिती ची जाणीव आहे /,👍👍.... love you भावा😘😘😘

    • @rajshinde6618
      @rajshinde6618 3 ปีที่แล้ว +4

      हो 👍

    • @sujal_nakti_
      @sujal_nakti_ 2 ปีที่แล้ว +1

      खर आहे 🤞🥰❤️🙏

  • @rakeshkore8796
    @rakeshkore8796 3 ปีที่แล้ว +24

    भावा मी पण एक dilevery boy होतो त्यामूळे मला माहित आहे की त्यांचे काय हाल होतात ते.
    आज त्यामूळे च मी एक मल्टी नेशनल कंपनी मधे सेल्स ऑफिसर च्या पोस्ट वर काम करतोय आणि माझी स्वताची एक एजेन्सी आहे.
    मी सुरवातीला कष्ट केल म्हणून आज इथे आहे.
    Dilivery boy is the best way to earn good communication and good behaviour .

    • @sumit7977
      @sumit7977 3 ปีที่แล้ว +1

      Too good bhai

  • @sagarmote2960
    @sagarmote2960 3 ปีที่แล้ว +73

    ❤️❤️खुप सुंदर भावा.....आपली सांगली कधीही चांगलीच 🎉🎉🎉🎉

  • @darshanbhokare9764
    @darshanbhokare9764 3 ปีที่แล้ว +12

    मित्रा डोळ्यातून पाणी काढलंस 🥺🥺🥺

  • @m.s.creationsmaulisutar8568
    @m.s.creationsmaulisutar8568 3 ปีที่แล้ว +38

    भाऊ असाच शेतकऱ्यांच्या जीवनावर पण एक व्हिडिओ. बनव प्लीज..
    शेतकऱ्याच्या व्यथा .. कळुदे जगाला...

  • @Vaibhavpatil-ti2pi
    @Vaibhavpatil-ti2pi 3 ปีที่แล้ว +1

    खरोखर चांगला व्हिडिओ भावा .
    कारण या धावत्या जगामध्ये सगळ्यांनाच सगळ अगदी फास्ट हवं असतं .त्यात ते दुसऱ्याचा विचारच करत नाहीत ते लोक हा व्हिडिओ बघून का होईना dalevery बॉय चा विचार करून त्यांना आदरपूर्वक वागणूक देतील.
    हीच एक मापक अपेक्षा .........आम्ही एक सांगलीकर👍👍👍

  • @neetcrackerasperient1723
    @neetcrackerasperient1723 3 ปีที่แล้ว +12

    भाऊ तू जो पण पात्र घेतोस , त्या पत्रात तू पूर्णपणे उतरून ते reality मध्ये कस आहे ते दाखवतोस . खरंच तुझा प्रत्येक व्हिडिओ हा एक सामान्य माणसाची जीवन शैली कशी आहे हे दाखवतो . त्यामुळे तुझा प्रत्येक मॅसेज हा खूप मोलाचा आणि उपयुक्त असतो🙏..........❤️Love From Beed Bhau❤️

  • @kumarsutar407
    @kumarsutar407 3 ปีที่แล้ว +2

    मस्त भावा सलाम तुझ्या टायलंटला

  • @chandrakantgiri372
    @chandrakantgiri372 3 ปีที่แล้ว +31

    खरं आहे भाऊ डिलिव्हरी बॉय ची लाईफ हीच असते I am delivery boy

  • @vandanahegadepatil7850
    @vandanahegadepatil7850 3 ปีที่แล้ว +1

    तुमच्या सगळे पार्ट मध्ये स्टोरी खूप इंटरेस्टिंग असते 👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @सौरभचौगुले-घ3ल
    @सौरभचौगुले-घ3ल 3 ปีที่แล้ว +33

    बघूया आज वीरू भाऊ साठी किती लाईक येतात

  • @vandanahegadepatil7850
    @vandanahegadepatil7850 3 ปีที่แล้ว +1

    Action tar khupch chan 👍👍👍👍

  • @prathameshawere1676
    @prathameshawere1676 3 ปีที่แล้ว +7

    खुप सुंदर दादा 😊👌👌प्रत्येकाला डिलीवरी Boy ची व्यथा आणि महत्व समजावून दिलस तू acting सुद्धा खुप जान आहे तुमची अशीच video शेतकरी आणि आजची बेरोजगार मुल बेरोजगारीचा त्यांच्या मनावर होणारा परिणाम त्याचे उपाय यावर नक्की video बनव all the best☺️👍👌👌

  • @ashokpatil5230
    @ashokpatil5230 3 ปีที่แล้ว

    खुपच चांगल्या पद्धतीने विचार मांडले आहेत.

  • @UPCreation1
    @UPCreation1 3 ปีที่แล้ว +6

    खर आहे भावा खूप मेहनत करतात Delivery Boy 😔हे तुमच्या कडुन च कळं👍 राव सलाम यांच्या कार्यला 🙏

  • @akhilpatle2325
    @akhilpatle2325 3 ปีที่แล้ว +1

    Love you bhava heart touching ahe bhava tuza video

  • @ShrirajPatil-hc7kp
    @ShrirajPatil-hc7kp 3 ปีที่แล้ว +114

    दादा तुमची एक्टिंग खूप भारी आहे. एक दिवस तुम्ही कोणत्या तरी चित्रपटांमध्ये काम कराल हे नक्की.

    • @VijaySingh-sl6im
      @VijaySingh-sl6im 3 ปีที่แล้ว +3

      Khup चित्रपटांmdhe bhetel

    • @saiphotography35
      @saiphotography35 3 ปีที่แล้ว +2

      आणि चित्रपट हिट. च होणार भाऊचा

    • @yourvoice....yourthink
      @yourvoice....yourthink 3 ปีที่แล้ว +1

      💯

    • @rajshinde6618
      @rajshinde6618 3 ปีที่แล้ว +2

      😘😘👍👍

    • @rakeshkore8796
      @rakeshkore8796 3 ปีที่แล้ว

      Bhava karnar ki ha film madhe kaam 100% shevati MH 10 ooooooo👆👆

  • @netajichavan8327
    @netajichavan8327 3 ปีที่แล้ว

    मला तर व्हिडिओ नाद खुळा वाटली भावा तुझी एक नंबर पिक्चर मध्ये असे सीन असे डायलॉग नसतील ❤❤❤❤❤❤❤

  • @shilpasawant1344
    @shilpasawant1344 3 ปีที่แล้ว +8

    Such a sensible thought. Many people don't understand the delivery boys are also human being. We have to treat them respectfully. Wonderful video.

  • @sourbhamane618
    @sourbhamane618 3 ปีที่แล้ว +1

    प्रेम म्हणजे काय ह्यावर व्हिडिओ बणव👍👍👍👍👍👍

  • @SPCreation1
    @SPCreation1 3 ปีที่แล้ว +93

    Viru bhava kadak 7:10 nantr cha scene

  • @asmitalonalkar3286
    @asmitalonalkar3286 3 ปีที่แล้ว

    Very heart touching ..respect for delivery boy

  • @prashantyadav8233
    @prashantyadav8233 3 ปีที่แล้ว +3

    It was very nice every delivery boy has been facing this issue customer have to understand the situation

  • @anythingmaddy
    @anythingmaddy 3 ปีที่แล้ว

    उत्तम story उत्तम acting सगळंच उत्तम भावा, heart touching होता विडिओ

  • @omkardhadge6848
    @omkardhadge6848 3 ปีที่แล้ว +17

    *हा हे तर खर आहे*चांगलं वागणं कधी सोडायचं नाही.. विजय हा नेहमी सत्याचाच होतो.. ✌💯😍

  • @aniketkashid9464
    @aniketkashid9464 3 ปีที่แล้ว

    खूप छान संदेश देता दादा तुम्ही❤️❤️❤️

  • @rajkumargadkar8349
    @rajkumargadkar8349 3 ปีที่แล้ว +7

    Poor, Mpsc student chi life.
    ( Struggle )
    Ya subject vr nkki video bnva.
    Tumche video khupch chann aahet,
    Heart 💓 touching😘😘😘😘

  • @archanapawar3219
    @archanapawar3219 3 ปีที่แล้ว

    Tu khup motha manus honar aahes manane pn dhanane pn Karn Tula janiv aahe garib paristhitichi i like u😘

  • @NIKHILBHATATE
    @NIKHILBHATATE 3 ปีที่แล้ว +12

    Pahile comment ❣️
    Kadakkkk 😂 1 no

  • @someshmarathi3660
    @someshmarathi3660 3 ปีที่แล้ว

    खरचं खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला

  • @isakmulla9516
    @isakmulla9516 3 ปีที่แล้ว +10

    भाऊ मी पण स्वीगी डीलेवरी बॉय आहे तुझ्या विडीयो ला मनापासुन 👍

  • @rohanchaure4762
    @rohanchaure4762 ปีที่แล้ว

    एकदम खतरनाक एपिसोड झाला आहे मला खूप आवडला❤❤❤❤ ⭐⭐⭐⭐⭐

  • @rudrapatil8874
    @rudrapatil8874 3 ปีที่แล้ว +5

    🙏🙏भाऊ कड्क व्हिडीओ भाऊ दूनियाला काय माहित असत डिलिवरी महणजे काय आहे लाईक करा आणि शेअर करा 🙏🙏

  • @vilaskande5898
    @vilaskande5898 2 ปีที่แล้ว

    मस्त भाऊ तुझे विडिओ सामान्य लोकांना खूपच आवडत असतील

  • @bggaikwad6659
    @bggaikwad6659 3 ปีที่แล้ว +13

    भाऊ Part 2 काढा
    खूपच भारी Acting 😘

  • @atul4764
    @atul4764 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान, अप्रतिम...👍

  • @anushkagurav6576
    @anushkagurav6576 3 ปีที่แล้ว +7

    Congratulations for complete your 100k subscribers 😍😍😍

  • @prachimore8187
    @prachimore8187 3 ปีที่แล้ว +1

    तुझा प्रत्येक व्हिडिओ हा एक नवीन संदेश देणारा आहे ..... वीरू तू खूप छान संदेश लोकांपर्यंत व्हिडिओ मार्फत पोहचवतोस ...... तुझ्या अजून पुडच्य व्हिडिओ साठी best luck 👍...... Like you .... 🥰❤️

  • @jstannyyy2080
    @jstannyyy2080 3 ปีที่แล้ว +25

    Day after day your team and u increasing efforts for us and giving best contet... Keep going ❤... 👍
    Ekdam kadkkk..... 😘

  • @ashishdhande9070
    @ashishdhande9070 3 ปีที่แล้ว

    खूप सुंदर विषय निवडला भावा छोट्या एपिसोड मध्ये मस्त समजावून सांगतोस...

  • @alhat07
    @alhat07 3 ปีที่แล้ว +4

    विरु भावा एखादा व्हिडिओ पिशवी बंद दुध वाटप करणारया वर कर ..
    खुप छान व्हिडिओ असतात भावा तुझे....
    💫💫💫💫💫

  • @shivkatkar964
    @shivkatkar964 3 ปีที่แล้ว

    Mast लास्ट सिन त्यामुळे हसायला आले नंतर

  • @mr.odcreation2191
    @mr.odcreation2191 3 ปีที่แล้ว +3

    रडवलसं की भावा ....
    .
    .
    Story भावा खत्री होती आणि सादरीकरण तर काय विचारायलाचं नको ....✌✌👌👌👍👍
    .
    .
    येवढा भारी होता ना भाग. ( Apisod ) 99% किवा 75% तरी सत्य घटना आहे भावा.
    .
    .
    तुमचं कथा आणि सादरीकरणाची वेळ 1 नंबर होत भावा ....
    .
    .
    शेवट तर emotional + comedy = 2in1 होता भावा .....🙏🙏👌👌👍👍✌✌

  • @atulwaykar3761
    @atulwaykar3761 3 ปีที่แล้ว

    धन्यवाद भाऊ.... माझ्या भावना तुला कळलं रे काळीज जिंकलंस भावा

  • @digitalupgrade.
    @digitalupgrade. 3 ปีที่แล้ว +7

    Bhava part- 2 pahije
    👌👌👌

  • @prideofmaharashtra2790
    @prideofmaharashtra2790 3 ปีที่แล้ว

    भाऊ तुमचे व्हिडिओ मी बघत असतो..... खरच संपूर्ण व्हिडिओ हे प्रत्येकाच्या आयुष्यातल्या खऱ्या क्षणात वर आहेत....
    भाऊ व्हिडिओ पाहतांना हसु सुद्धा येतो... आणी रडु सुद्धा....I love You bhau....
    Ani Thanks.... आम्हाला प्रतेकाचे आयुष्य दाखविल्याशिवाय बद्दल.....🥰😘😘😘😘

  • @shubhampatil2400
    @shubhampatil2400 3 ปีที่แล้ว +16

    भाऊ शेतकरी कर्ज बाजारी झालाय त्यामुळे तो जिव सोडुन देत आहे यावर एक विडिओ होऊन जाऊदे

  • @rdgaming5596
    @rdgaming5596 3 ปีที่แล้ว +1

    खुपच छान व्हिडिओ बनवला आहे भावा एकच 👍

  • @vishalp135o
    @vishalp135o 3 ปีที่แล้ว +3

    भावा आर्मी भरतीच्या मुलांवर एखादा विडिओ plz

  • @santoshdargevlog1986
    @santoshdargevlog1986 3 ปีที่แล้ว

    भाऊ मी सुद्दा करत होतो भरपूर अनूभव घेतला लय भारी वाटलं सर्व अनुभव माझे सांगितले स

  • @shubhamkadam298
    @shubhamkadam298 3 ปีที่แล้ว +4

    1la mich आहे 😎

  • @akashsalunkhe8889
    @akashsalunkhe8889 3 ปีที่แล้ว +1

    विडिओ बगता बागता डोळ्यात पाणी आलं भावा ❣️❣️❣️एकदम काळजाला लागलं

  • @krushnaj...9610
    @krushnaj...9610 3 ปีที่แล้ว +4

    Bhavano bhai che video share krun bhai che subscribe 1 lakh parent kraa PLZZ bhai lai mehanat gheto rawww luuu. Bhava🖤💞

  • @vinayakthoravat5332
    @vinayakthoravat5332 3 ปีที่แล้ว

    विरू भैय्या तुझे व्हिडिओ खूप छान आहेत
    यातून लोकांची मनस्थिती दिसून येते
    आणि तुझी acting ला सुद्धा 5 ⭐ ❤️
    तुझ्या next व्हिडिओ च्या प्रतीक्षेत ❤️

  • @lovelyheart3540
    @lovelyheart3540 3 ปีที่แล้ว

    खरंच खूप छान व्हिडियो बनवला आहे🙏👍❤️

  • @gauravchaudhari9581
    @gauravchaudhari9581 3 ปีที่แล้ว +1

    एक नंबर दादा ❤️❤️❤️❤️ खुप सुंदर
    Heart touching❤️❤️❤️

  • @sandipbombale52
    @sandipbombale52 3 ปีที่แล้ว

    खरं आहे अशी च वागणून देता डिलिवरी बॉय ला

  • @harshadshinde3828
    @harshadshinde3828 3 ปีที่แล้ว

    खूपच भरी व्हिडिओ हता sir मला खूप आवडला

  • @rasikapatil9748
    @rasikapatil9748 3 ปีที่แล้ว +1

    Khup Chan aahe video .....mala khup aavadla aases bhari bhari video karat ja ok.. all the best

  • @brandstatushub7434
    @brandstatushub7434 3 ปีที่แล้ว

    Khup chan viru punha ekda abhinandan tuzhya acting la

  • @ganeshnikam2106
    @ganeshnikam2106 3 ปีที่แล้ว

    कड़क भावा एक नंबर रडवलस आणि त्या सोबत हसवलस पण GOD BLEES YOU BHAVA TAKE CARE BHAVA 🔥🔥🔥🔥

  • @developerzone8133
    @developerzone8133 3 ปีที่แล้ว +1

    5star rating bhau . . Good work 👍👍👍❤❤
    🌟🌟🌟🌟🌟

  • @rushikeshpawar8339
    @rushikeshpawar8339 3 ปีที่แล้ว

    1 no. Bhau.....👍🏻👍🏻😊😊🥰🥰👏🏻👏🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @15shubhamgajdhane60
    @15shubhamgajdhane60 3 ปีที่แล้ว

    Comedy kuthala lka full emotional video ahe Ani te pn ikdam kadakkk ahe

  • @dadasahebsabakale5421
    @dadasahebsabakale5421 3 ปีที่แล้ว

    खुप सुंदर भावा.....आपली सांगली कधीही चांगलीच ......

  • @villain_5007
    @villain_5007 3 ปีที่แล้ว

    Khup sunder asa video ahe bhau ani pudhil epissdsathi abhinandan

  • @dhananjayghadi8753
    @dhananjayghadi8753 3 ปีที่แล้ว

    Avghad ahe bhava khup delivery boy Ch khrch.tu pratyek story mde khri pristis dakhvtos bhava manl Tula.👍good yr.jay hind

  • @SushantGaikwad-fs6dw
    @SushantGaikwad-fs6dw 3 ปีที่แล้ว

    विरू भावा खूपच मस्त
    असेच अजून चांगले विडीओ बनव all the best...Veeru...

  • @rajeshshinde2889
    @rajeshshinde2889 3 ปีที่แล้ว

    खूप खुप छान अभिनेता आहेस तू भावा...💐👌👍

  • @nikhilchaudhari1780
    @nikhilchaudhari1780 3 ปีที่แล้ว

    Karach mitra tumi he samajacha drushtikon badalchyache kary karat aahe tyabaddal dhanyavad

  • @devramghige1480
    @devramghige1480 3 ปีที่แล้ว

    वीरू खुप सुंदर विषय आमच्या नजरेत आणून दिलास..

  • @bhausahebthorat7336
    @bhausahebthorat7336 3 ปีที่แล้ว

    खूप खूप भारी असाच एक शेतकरी माणसांवर बनवा भाऊ लोकांना शेतकरी काय असतो ते तरी समजण

  • @santoshbadawane6554
    @santoshbadawane6554 3 ปีที่แล้ว

    झकास भाऊ लय आवडला हा व्हिडिओ असेच विडिओ करत रहा.

  • @ajitraut4678
    @ajitraut4678 3 ปีที่แล้ว +1

    भावा व्हिडिओ एकदम भारी होता ....भाऊ एकदम मस्त ...तुझ्या प्रत्येक व्हिडिओ ची वाट बघतोय भाऊ

  • @Aruntodkar1579
    @Aruntodkar1579 3 ปีที่แล้ว

    Nice video 1 Nanbar 🙏🙏👌👌👍👍👏👏💐💐

  • @Nursingwala_Ladka
    @Nursingwala_Ladka 3 ปีที่แล้ว

    Viru bhau ekdam mast video banavlay nice bhai ❤️❤️👍

  • @samirshinde5052
    @samirshinde5052 3 ปีที่แล้ว

    खरच भाऊ सेम डिलीवरी बॉय ची लाइफ अशीच असते

  • @vamanvaidya9413
    @vamanvaidya9413 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान वीरु भैय्या 👍👍

  • @sandhyamaske516
    @sandhyamaske516 3 ปีที่แล้ว +1

    Bhawa khup bhari.... concept n u r to good.👍👍

  • @miteshjadhav1693
    @miteshjadhav1693 3 ปีที่แล้ว

    Veeru tuja video mala far avadato I am proud tu Sangali cha ahed

  • @pankajraykar7920
    @pankajraykar7920 3 ปีที่แล้ว

    खूप सुंदर माहीत सांगितली भावा.🥰

  • @abhijitdesai6460
    @abhijitdesai6460 3 ปีที่แล้ว

    तुझ्या प्रत्येक मोटो वेट करणार आहेत. त्याबद्दल तुझ्या या सर्व videos एकदम छान आहेत,😎👑🎂💖💖🙏🙏🙏

  • @samadhanchitte7410
    @samadhanchitte7410 3 ปีที่แล้ว

    कठीण परिस्थितीतही चेहऱ्यावर हसू ठेऊन जी ऍक्टिंग तू करतोस ते खरंच खूप अभिनंदनीय आहे.....तुझ्या व्हिडिओ मधून जगण्याचा एक वेगळा दृष्टिकोन बघायला मिळतो....keep it up bro....God Bless You......

  • @avinashchavan141
    @avinashchavan141 3 ปีที่แล้ว

    वीरू भाऊ खुप मस्त लव्ह यू भावा

  • @sayyadamir3457
    @sayyadamir3457 3 ปีที่แล้ว +1

    एकदम जबरदस्त acting आहे भावाची ,आणि विडिओ एडिटिंग विडिओ कलर ग्रीडिंग आणि अकॅशन Like there is a film of South ❤️👍

  • @bharatsuryavanshi2629
    @bharatsuryavanshi2629 3 ปีที่แล้ว

    Last scene ni emotional kela bhava

  • @shubhamshejol9196
    @shubhamshejol9196 3 ปีที่แล้ว +2

    1 no bhava थेट काळजाला लागला भावा व्हिडीओ ❤️💯✨

  • @001_prathamesh__phatak7
    @001_prathamesh__phatak7 3 ปีที่แล้ว

    खूप सुंदर video
    Aahe. भाऊ 👌👌👌👌😘👍

  • @kiranchalake7381
    @kiranchalake7381 3 ปีที่แล้ว

    Khup chhan bhau...heart touching

  • @prashantjanawade4466
    @prashantjanawade4466 3 ปีที่แล้ว +1

    I just cried no words to express the feelings what came in my mind after watching this video. Thanks a lot bro .

  • @ajitjagtap1620
    @ajitjagtap1620 3 ปีที่แล้ว

    Touching story .... realty ...

  • @shubhambombe1633
    @shubhambombe1633 3 ปีที่แล้ว +1

    Delivery boy chi life khup changla way ne dakhavli 🔥💯❤️ khup mast acting keli bhava❤️❤️

  • @whatsappstatus5.2m24
    @whatsappstatus5.2m24 3 ปีที่แล้ว

    1 no video खूप आवडला 👌👌👌

  • @shubhamgite6286
    @shubhamgite6286 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान 😍😍👌👌 last seen 1 no ....(ja ree ...kharach jau )😅😁😂

  • @shripatikale2582
    @shripatikale2582 3 ปีที่แล้ว

    सत्य जीवनावर तुम्ही व्हिडिओ बनवता खुप मस्त

  • @vaibhavshingare9534
    @vaibhavshingare9534 3 ปีที่แล้ว

    भाऊ खरच व्हिडिओ खूप मस्त होता ⭐⭐⭐⭐⭐