मी Single आहे.😍 | i Am Single | Marathi Comedy Video एकदाच बघा हसून हसून पडाल. | OBZ

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 พ.ย. 2020
  • मी Single आहे.☺️
    _______________________________
    नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त मनोरंजनासाठी तयार केला आहे. रिलेशनशिप तोडण्याचा आमचा कोणताच हेतू नाही. त्यामुळे हा व्हिडिओ फक्त तुम्ही मनोरंजनासाठी पहा. या व्हिडिओ मधील कथा काल्पनिक आहे. यांतील कोणतीही घटना कोणत्याही घटनेशी निगडित नाही. कोरोना व्हायरस आलेला असल्यामुळे सर्वांनी दक्षता बाळगा. या व्हिडिओ ने कोणाचे मन दुखावले असल्यास मनांपासून माफी मागतो. विडिओ आवडला असेल तर like करा, share करा, Subscribe करा आणि व्हिडिओच्या कंमेंट बॉक्स मध्ये तुमचं मत दयाला विसरू नका.
    ________________________________________
    DIRECTOR , STORY, CAMERA, EDITOR
    VEERU VHAJRWAD
    ________________________________________
    CAST AND CREW
    Vishwajeet Chougule
    Vaishnavi Landge
    Muskan Maner
    Mayur Kodag
    Vaishnavi Yende
    Sarthak Koli
    Anil Banage
    Suresh Vajrawad
    Varad Kudave
    Veeru Vajrawad
    Vinod Patil
    ________________________________________
    INSTAGRAM :-
    / officialzhakkasbahu
    FACEBOOK :-
    / zhakkasbahu
    ________________________________________
    Opus One by Audionautix is licensed under a Creative Commons Attribution 4.0 licence. creativecommons.org/licenses/...
    Artist: audionautix.com/
    Sidewalk by Audionautix is licensed under a Creative Commons Attribution 4.0 licence. creativecommons.org/licenses/...
    Artist: audionautix.com/
    Metaphysik by Kevin MacLeod is licensed under a Creative Commons Attribution 4.0 licence. creativecommons.org/licenses/...
    Source: incompetech.com/music/royalty-...
    Artist: incompetech.com/
    Angevin - Thatched Villagers by Kevin MacLeod is licensed under a Creative Commons Attribution 4.0 licence. creativecommons.org/licenses/...
    Source: incompetech.com/music/royalty-...
    Artist: incompetech.com/
    Official Zhakkas Bahu
    "SOME IMAGES ARE USED AS ILLUSTRATIONS FOR EDUCATIONAL PURPOSE UNDER FAIR USE - All images and videos used are in Public Domain"
    | official Zhakkas Bahu | Veeru Vhajrvad
    For business enquiries:- vinodpatil197.vp@gmail.com
  • บันเทิง

ความคิดเห็น • 3.4K

  • @sunilmote5036
    @sunilmote5036 3 ปีที่แล้ว +70

    "जेव्हा हृदय तुटतं तेव्हा डोळे कमी अन मन जास्त रडतं....."
    अप्रतिम शेवट 👍

  • @nishikantmane3518
    @nishikantmane3518 3 ปีที่แล้ว +55

    आयुष्यात गुडगे टेकायला आणि भिक मागायला लावणार म्हणजे खर प्रेम........खर आहे भावा 👍🏻👍🏻👍🏻

  • @abhijeetkashid1116
    @abhijeetkashid1116 3 ปีที่แล้ว +124

    आई, वडील , बहीण आणि मित्र हेच खरे साथीदार हे बोलला तेच खूप आवडला मला. 👍👍👍👍👍👍👍👍👍👍
    #सिंगल

  • @bhaskarpatil8801
    @bhaskarpatil8801 3 ปีที่แล้ว +13

    भावा एक गोष्ट पटली..... आयुष्यात गुढघे टेकवायला आणि भिक मागायला लावणारी एकच गोष्ट ....... खरं प्रेम.. भावा काळजाला लागला हा डायलॉग 👍👍

  • @ankushgadekar1217
    @ankushgadekar1217 3 ปีที่แล้ว +40

    भावा तु फील्म इंडस्ट्रीतील सर्वांचा आवडता हीरो असनार 👍🙏❤️

  • @sagarkalunkhe2061
    @sagarkalunkhe2061 3 ปีที่แล้ว +235

    अभिनंदन वीरू लवकरच मराठी सिनेमात झळकणार आहेस तू

  • @aparnahambir8924
    @aparnahambir8924 3 ปีที่แล้ว +5

    विरु तुच एवढा भारी आहे कि तुझ्या विडीओ मध्ये न आवडण्या सारख काहीच नाही.. तु, तुझी acting , तुझे सहकलाकार एकदम भारी आहेत.

  • @pandurangghuge3939
    @pandurangghuge3939 3 ปีที่แล้ว +23

    वीरु ❤️ लवकरच मराठी सिनमांसाठी लीड रोल करणार गुड लक तुला अणि tuzya मित्राला🙏

    • @madhura5253
      @madhura5253 3 ปีที่แล้ว +1

      अभिनंदन

  • @kanthisidhaimade7808
    @kanthisidhaimade7808 3 ปีที่แล้ว +10

    आयुष्यत घुडगे टेकवायला आणि भीक मागवायला लावणारी एकच गोष्ट ती म्हणजे खरं प्रेम 💯✔️✔️✔️😢😍

  • @shivamjadhav5536
    @shivamjadhav5536 3 ปีที่แล้ว +122

    प्रेम म्हणजे काय. घरचं खायचं दुसऱ्यासाठी मारायचं..,😂😂😂 हे भारी होत राव 😂😂👌👌👌

  • @ching8354
    @ching8354 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान दादा विडीयो सुरुवातीस हसवलं ...नंतर मित्राला प्रेमाबद्दल सांगितलं ते आवडलं नव्हतं...पण शेवटी अगदी खरं सांगितला...खूप छान👌👌असच विडीयो बनवत राहा..

  • @shivananadbodke5209
    @shivananadbodke5209 3 ปีที่แล้ว +62

    लाईक करा शेअर करा मराठी ॲक्टर ला आणि आपले मराठी लोकांना पुढे न्या

  • @samarthdeomare3036
    @samarthdeomare3036 3 ปีที่แล้ว +446

    तोंडावरचे आणि बॉडी चे हावभाव लय भारी देतो भावा😎👍

  • @ravikantindap5941
    @ravikantindap5941 3 ปีที่แล้ว +35

    ह्या यू ट्यूब च्या नगरीत खुप छान पदार्पण 👍💐 God Bless ...

  • @shankarmetkar7128
    @shankarmetkar7128 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम व्हिडिओ होता प्रेमाचा खरा अर्थ काय असतो प्रेमात कसा माणूस बिघडतो ,घडतो हे व्हिडिओच्या शेवटी भवणिक्तेतून अतिशय उतृक्ष्टा पद्धतीने दाखवण्यात आले आहे व्हिडिओच्या शेवट हा अतिशय उपयोगी होता ......
    तुमच्या पुढील वाटचालीस अनंत शुभेच्या

  • @niteshdongardive143
    @niteshdongardive143 3 ปีที่แล้ว +5

    आखरी जे प्रेम विषई सांगितल ना भावा ते ना माझ्या हृदयात रहनार ती गोष्ठ भावा ।असेच वीडियो बनवत राहा आणि जीवनात लय समोर जा ।। लय सुंदर वीडियो बलविला भावा 👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @arvindbhimrathi5297
    @arvindbhimrathi5297 3 ปีที่แล้ว +40

    दादा तुम्ही लास्टला मित्रांसोबत जे बोलताना ते खूप आवडलं दादा 🙏🙏❤️❤️❤️❤️❤️

  • @shubhamgilbile9748
    @shubhamgilbile9748 3 ปีที่แล้ว +28

    नाद खुळा भाई.जिंकलास की....
    पडून पडून हसलो राव...🤣😂🤣😂🤣😂
    भावा तुझी Entry च लय भारी हाय बग. एकदम रॉयल entry सारखी.

  • @j.bjayesh.c.bagulpachora688
    @j.bjayesh.c.bagulpachora688 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान भाऊ लास्ट पार्ट खूप आवडला खरच 👍🤞

  • @laxmanjaveer8592
    @laxmanjaveer8592 3 ปีที่แล้ว +59

    आयुष्यात गुढगे टेकवायाला अन भिक मागायला लावणारी एकच गोष्ट म्हणज़े प्रेम

  • @amolsalunkhe498
    @amolsalunkhe498 3 ปีที่แล้ว +34

    क्षणभर असे वाटले
    विरु दादा तुझ्या जागेवर मीच आहे
    सेम स्टोरी 😔🙂

  • @pravingaikwad7957
    @pravingaikwad7957 3 ปีที่แล้ว +1

    Salute Bhai. Asech single mulavar video banavat Raha. Last part is heart touching. God bless you .

  • @tanujabhokare7227
    @tanujabhokare7227 3 ปีที่แล้ว +2

    Mastc tuze sgle vedio chan ahet khup motivational ahess tu keep it brother 😀😎❤️

  • @maaricreation3028
    @maaricreation3028 3 ปีที่แล้ว +69

    Family & frends बद्दल जे बोल्ला ते आवडल मला.
    कारण प्रेमावरचा विश्वास ऊडलाय 😔😔😔😔

  • @shitalpatil8763
    @shitalpatil8763 3 ปีที่แล้ว +16

    Sagli story khup chan aahe
    Total team amazing
    Mi first time evadhi chan story pahiliy ...you are amazing

  • @kishorjadhav9793
    @kishorjadhav9793 3 ปีที่แล้ว +8

    भावा तुझ्या चेहऱ्यावरची स्माईल आणि तुझी अक्टिंग लय भारी आहे .👍🙏

  • @sujatamore2086
    @sujatamore2086 3 ปีที่แล้ว +1

    शेवटी रडायला आलं...खुपच छान आणि खुपच
    Important msg दिलास.असेच पुढे चांगले काम करत जा.

  • @anirudh7503
    @anirudh7503 3 ปีที่แล้ว +12

    विरु भाऊ खुप मोठा पंखा आहे मी तुझा
    पुर्णच व्हिडीओ छान आहे
    तस तर तुमचे सर्वच व्हिडीओ छान असतात पण हा जरा हटके आहे 🙏🙏🙏✌✌

  • @sadeekshaikh1022
    @sadeekshaikh1022 3 ปีที่แล้ว +8

    आयुष्यात गुढगे टेकवायाला अन भीक मागायला लावणारी एकच गोष्ट म्हणजे .....खर प्रेम!👍

  • @pawar249
    @pawar249 3 ปีที่แล้ว +3

    शेवटचा पाठ खूप छान होता एक नंबर फिल्म पाहिली असेच प्रयत्न करत राहा माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा वीरू मागे वळून हम तुम्हारे साथ

  • @darshantikhe1735
    @darshantikhe1735 3 ปีที่แล้ว +3

    🙏भावा मस्त व्हिडिओ आहे 1 No.❤️

  • @sagarbhujbal6073
    @sagarbhujbal6073 3 ปีที่แล้ว +8

    खरं आहे पन जिवनात प्रेम केल्या शिवाय अणुभव भेटत नाही.आणी एकदा अनुभव भेटला की करत प्रेम होतं नाही.खरच खुप मस्त व्हिडीओ Nice And best of luck

  • @dhananjayghortale8953
    @dhananjayghortale8953 3 ปีที่แล้ว +5

    खरच भावा कडक बनवलास माहितीपुर्ण video
    जय महाराष्ट्र

  • @shivacreation3560
    @shivacreation3560 3 ปีที่แล้ว +1

    Part 2 nakki gheun ye bhava im waiting and super this story 👌👌👌👌👌

  • @mjsong8624
    @mjsong8624 3 ปีที่แล้ว +2

    जेव्हा हदय तुटतं तेव्हा डोळे कमी अन् मन जास्त रडतं हे मला आवडल
    👍👍

  • @nishak9602
    @nishak9602 3 ปีที่แล้ว +7

    दिल दिया हाई,, इट भी देंगे,,,,, खतरनाक भावा 😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @ameyapatil7037
    @ameyapatil7037 3 ปีที่แล้ว +20

    माझ्या कडून तुमा सगळ्यांना नमस्कार, veeru भाऊ एकदम कडक विडिओ झाला आहे ❤, मला तर प्रत्येक सिन आवडला आहे, असच आमाला हसवत रहा 😁, चांगले संदेश देत चला💯, आणि तुला पाठिम्बा नकीच आहे 🤩💯💖,

  • @djs8609
    @djs8609 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान व्हिडिओ . खरं प्रेम कधीच मिळत नाही. प्रेम करायचं असेल तर आई वडिलांवर करा. खूप छान संदेश भावा.🙏🙏

  • @vishalpatilEditz
    @vishalpatilEditz 2 ปีที่แล้ว +1

    विषय हार्ड भाऊ👌👌👍👍....Dil Se Dil tak connect ho gaye ....Well done

  • @lucario4588
    @lucario4588 3 ปีที่แล้ว +7

    कोणता१ पार्ट नाही पूर्ण व्हिडिओच भारी आहे😍😍😍😍😍

  • @vishvajitbudre7995
    @vishvajitbudre7995 3 ปีที่แล้ว +69

    भावा लाशटला जे बोलास ना ते मनाला लागल .भावा तुम्ही अशेच वीडीयो करत राहा ,कारण तुमचे वीडीयो बघीतले की हसुन-हसुन मनाचा ताण कमी होउन जातो

    • @atharvsadare767
      @atharvsadare767 3 ปีที่แล้ว +2

      Ho na bawa

    • @suyashmohite
      @suyashmohite ปีที่แล้ว

      लय भारी व्हिडिओ नुसती कॉमेडी

  • @vikasnagargoje7173
    @vikasnagargoje7173 3 ปีที่แล้ว +2

    विरू तुझ्याकड खूप खूप शुभेच्छा.... तू नक्की यशस्वी होनार..❤️❤️ हे तुझ काम बोलतय...भावा...❤️❤️

  • @seemamangate8478
    @seemamangate8478 3 ปีที่แล้ว +1

    Starting to end.....,. Lai bhari

  • @yt_shorts302
    @yt_shorts302 3 ปีที่แล้ว +4

    खर प्रेम हे खाली झुकायला लावते भावांनी🙏🙏🙏💕💕💕💕💕💕💕💕💕

    • @yt_shorts302
      @yt_shorts302 3 ปีที่แล้ว +2

      त्यासाठी आई वडिलांच्या खाली झुका प्रेमच्या नवे 🙏🙏🙏🙏🙏🙏😎😎😎😎😎

  • @minakashidhengle
    @minakashidhengle 3 ปีที่แล้ว +5

    एक नंबर, सगळे seen एकदम मस्त, acting लय bharri...

    • @vaibhavjadhav5819
      @vaibhavjadhav5819 3 ปีที่แล้ว

      Hi good evening
      Looking very beautiful mam

  • @nageshjawade4520
    @nageshjawade4520 3 ปีที่แล้ว +2

    विरु खरचं यार जेव्हा पहीलं पाहील
    तेव्हा खुप हासलो पण खरी मजा व काळजाला
    चटका लावणारा सेवट होता खरचं विरु
    👍👍👍👍

  • @poojakale1747
    @poojakale1747 3 ปีที่แล้ว

    Khupach channn veeru I liket videos 👍👍👌 last wala best part he 👍

  • @akashshinde8478
    @akashshinde8478 3 ปีที่แล้ว +6

    1 no veeru bhai SALUTE 😍 (Only sangalikar)....🔝💯

  • @santoshpatil1375
    @santoshpatil1375 3 ปีที่แล้ว +8

    भाऊ शेवटचा 15 मिनिटांनंतर तुमच्या मध्ये मी स्वतःला बघितलं...
    Love you bhau

  • @surajmulla3217
    @surajmulla3217 3 ปีที่แล้ว +1

    शेवटची लाईन एक धम मस्त आहे. 👌👍

  • @rajatdaware9972
    @rajatdaware9972 2 ปีที่แล้ว +1

    व्हिडिओ खूप छान आहे ,मला शेवटीचा भाग खूप आवडला👍👍👌👌

  • @Sagarkhoje
    @Sagarkhoje 3 ปีที่แล้ว +3

    मराठी माणसाला support करायला विसरू नका ❤️❤️
    सगळी कडे मराठी सोडून बकीचेच पुढे जात आहेत आपण आपल्या मराठी माणसाला पुढे घेऊनचला
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sudarshanshinde552
    @sudarshanshinde552 3 ปีที่แล้ว +16

    You have given a very important message without violating comedy sense. Appreciate your efforts.

  • @sakhabhosale5025
    @sakhabhosale5025 2 ปีที่แล้ว

    खूपच अप्रतिम... मला तुमचे सगळेच व्हिडिओ आवडतात.

  • @JayKudale-lb2yb
    @JayKudale-lb2yb 2 ปีที่แล้ว

    वीरू खरच रे डोळे कमी पण मन जास्त रडते रे आणि शेवट जे बोलास ना ते पण मस्त आहे आई वडील बहीण आणि मित्र 🥰

  • @shubhamsawant5726
    @shubhamsawant5726 3 ปีที่แล้ว +6

    भावा शेवटचा भाग एकदम इमोशनल होता रे भावा, लॉजिकल विडिओ बनवतोस रे तू, keep it up......🙏🙏🙏🙏🙏😥😥

  • @harshbhave25
    @harshbhave25 3 ปีที่แล้ว +3

    खुप छान भावा
    शब्द नाहीत माझ्या कड़े तुझ अभिनंदन करायला 💯❤

  • @sangeetapawale928
    @sangeetapawale928 3 ปีที่แล้ว +1

    लई भारी 👌👌👌 खूप खूप छान व्हिडिओ बनवला आहे👍😃

  • @mangeshpalaskar3912
    @mangeshpalaskar3912 3 ปีที่แล้ว +1

    एक नंबर भावा खरचं खुप मस्त आहेत व्हिडिओ आणि शेवटी जे बोललाना मी कुठं सिंगल आहे घरचे आहेत की ते खूप भारी वाटलं👍

  • @roshantadas7008
    @roshantadas7008 3 ปีที่แล้ว +4

    Ending Fhar Ch Sundar prakare Keli dada Tu... Aavdli khup aavdlit... ❤️👍

  • @abcreation9293
    @abcreation9293 3 ปีที่แล้ว +15

    त्या मुलीचा डायलॉग😂🤣

  • @ganeshnikam2106
    @ganeshnikam2106 3 ปีที่แล้ว

    भावा एक नंबर स्टोरी आहे हसवलस pn आणि radavls pan pan खुप मजा आली tuzha video pahun

  • @vinayakrayat1485
    @vinayakrayat1485 2 ปีที่แล้ว

    मला खूप आवडला हा व्हिडिओ आयुष्यात गुडघे आणि भीख माग्याला लावणारी गोष्ट म्हणजे प्रेम हे वाक्य मनाला झोंबुन गेले मित्रा

  • @user-gf3pn5dd2o
    @user-gf3pn5dd2o 3 ปีที่แล้ว +30

    शेवटच्या 5 मिनिटात खूपच भारी बोललास भावा खरंच आवडल आपल्याला👍

    • @ravikurane_17
      @ravikurane_17 3 ปีที่แล้ว

      Ya

    • @sagarchavan4172
      @sagarchavan4172 3 ปีที่แล้ว +1

      भावा लाखात १बोललास रे शेवटच्या 3 मिनिटात

  • @admin_vitthal3989
    @admin_vitthal3989 3 ปีที่แล้ว +85

    भावा तुझ्या मदे काय लॉजिक आहे kay माहीत पहिल्यादा हसवतो 😊😊😊,,आणि लास्ट ला एक चागला निरोप देतो,, एक चांगला विचार सांगतोच 🤗🤗🤗🤗।।

    • @shravnivibhute4219
      @shravnivibhute4219 3 ปีที่แล้ว +1

      Khup bhari hota video aani tyatun milanara sandesh sudha😊

    • @admin_vitthal3989
      @admin_vitthal3989 3 ปีที่แล้ว +1

      @@shravnivibhute4219 ho खरचं भरी होता विडिओ🤗🤗🤗

    • @siddhantvankar9294
      @siddhantvankar9294 3 ปีที่แล้ว

      खर आहे 😜 😁

  • @crazykashi
    @crazykashi 3 ปีที่แล้ว +2

    Deep to deep majhi ch story ahe rao..
    Lovely ❤️ viru dadya

  • @girishkate3523
    @girishkate3523 3 ปีที่แล้ว +1

    Last seen...मस्त आहे रे भाऊ...✌🏻😘👌👌👌

  • @sandipmanjrekar4936
    @sandipmanjrekar4936 3 ปีที่แล้ว +4

    खूप छान विडीओ भावा
    लहान मुलगी फोटो काढायला सांगितलं तो भाग आणि शेवटचा भाग पण छान आहे.
    विडीओ मध्ये डायलॉग आणखी पाहिजे

  • @rushikeshmhaske7711
    @rushikeshmhaske7711 3 ปีที่แล้ว +3

    Layi jaam hasaloy.....🤣🤣🤣🤣🤣 Bhava tuje pratyek video pahun khup better feel hotay

  • @snehalkadam2954
    @snehalkadam2954 2 ปีที่แล้ว +2

    Last seen emotional True & Motivated👍🖤💯

  • @surajmahadik7763
    @surajmahadik7763 3 ปีที่แล้ว +2

    शाप वर तुमची reaction 😆 😂 🤣 लय भारी

  • @Guru_Photography
    @Guru_Photography 3 ปีที่แล้ว +8

    भावा मला खूप आवडला राव व्हिडीओ
    असच झालय यार माझ्या लाईफ मध्ये 10 वर्ष मी मागे गेलो प्रेमात।। 👍👍👆👆👌👌🙏🌹🌹🌹

  • @RushikeshFalkeArtVlogs
    @RushikeshFalkeArtVlogs 3 ปีที่แล้ว +7

    Are bhau himmat nako haru khup chhan comedy aasate host chi.....ek divas nakki famous TH-cam channel hoil he....👍🏻👍🏻

  • @sachinsakpalcreation4547
    @sachinsakpalcreation4547 3 ปีที่แล้ว

    जबरदस्त पूर्ण व्हिडिओ.....😀❤👌

  • @shivacreation3560
    @shivacreation3560 3 ปีที่แล้ว

    Last seen no.1 bhava aavadla aaplyala...✌️🤗☺️👌👌👌👌👌👌

  • @graphicdesignwala756
    @graphicdesignwala756 3 ปีที่แล้ว +5

    मी पण एक boy आहे 👍खर सांगतो भो मी कधीच कोणत्या मुलीला स्वतःहून बोलो नाही love बाबतीत😘अगोदर मुलीचं बोलतात😉माझा खरा अनुभव आहे,,,आणि त्याच परत सोडून ही जातात😭😂 मला हेच कळत नाही की नेमका enjoy कोणचा होतो😁😁

  • @atharvlandage6370
    @atharvlandage6370 3 ปีที่แล้ว +7

    Santoor 😂😂saban aane vaishnavi cha diolog🙏🙏🤘🤘👌👌

  • @R.B365R
    @R.B365R 3 ปีที่แล้ว

    Oo same yaar मन भरून आलं तुझ्या त्या शेवटच्या वाक्यातून

  • @Maahi_Creation
    @Maahi_Creation 3 ปีที่แล้ว +1

    Last line mast ahe bhau ❤️

  • @amolyamgar4789
    @amolyamgar4789 3 ปีที่แล้ว +3

    भावानो खरचं एकदम मस्त video आहे. मी या video ला जर 1000 Likes चे buttons असते तर मी 1000 वेळा Like केलं असतं. This video Deserves more than one like buttons 👌👍.

  • @jayeshnavale9095
    @jayeshnavale9095 3 ปีที่แล้ว +3

    Last part osm bro...❤️...Keep it up...🤞

  • @poonambhosale8296
    @poonambhosale8296 3 ปีที่แล้ว +1

    Mast..adhi khup chhan samjavlat tya mulala ani dusar mhanje end 👌👌 keep it up guys

    • @vaibhavjadhav5819
      @vaibhavjadhav5819 3 ปีที่แล้ว

      Hi good evening
      Looking very beautiful mam

  • @aartihulle4569
    @aartihulle4569 2 ปีที่แล้ว

    Mastach khup avdla vdo😍. true words

  • @theclashbegin4002
    @theclashbegin4002 3 ปีที่แล้ว +4

    End part of this short film was really osam 😌. No one loves more than your family.

  • @komalrahate837
    @komalrahate837 3 ปีที่แล้ว +3

    Khrch..khup chan message delay...single best👍

  • @mycookeryshow780
    @mycookeryshow780 2 ปีที่แล้ว

    -khupach sunder, manala bhavnar, shevti dole bharun aale. mi tumche sarv vidio pahte. mala atishay aavdtat. asech chalu rahu dya. 🌹🥀🌺🌻🌼🌷 khup khup shubhecha.

  • @aparnapatil4615
    @aparnapatil4615 3 ปีที่แล้ว

    हृदयाला स्पर्श करून गेला भावा तुझा व्हिडीओ असेच छान छान व्हिडिओ बनवत रहा

  • @ashujangam1419
    @ashujangam1419 3 ปีที่แล้ว +5

    Climax was heart touching ❤️❤️ Love from Satara bro ❤️❤️ khup khup motha ho hich devakade echha 😘😘

  • @hindaviwakare8800
    @hindaviwakare8800 3 ปีที่แล้ว +26

    Start with Smile... Ends with tears....😢its reality of thousands of couples including👆👆👆

  • @Akshada_Patil8
    @Akshada_Patil8 3 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद सर 🙏...मी तुमच्या videos रोज पाहत नाही..पण जेव्हा कधी बघते,तेव्हा आयुष्याला एक वेगळंच वळण मिळतो. Content खूप छान आहे. त्यासाठी 😊 पुन्हा एकदा धन्यवाद.

  • @maheshdesai815
    @maheshdesai815 3 ปีที่แล้ว +1

    Your osm mala saglat tuji reaction far avadtay. Ani endla tuj msg nice an vry keeptup

  • @vaishnaviugale179
    @vaishnaviugale179 3 ปีที่แล้ว +7

    Jevha ekhadya vyaktich hruday tutat na.... tya veli dole kami mn jast radat...👌👌 great lines...😇

  • @BaghaNa
    @BaghaNa 3 ปีที่แล้ว +4

    भाई तुझ्या व्हिडिओ ला तोडच नाही , कॉमेंट करायला शब्द सुचत नाहीत ☺️🥺😭😁 सर्व काही असत ❤️❤️

  • @priyakhandale1424
    @priyakhandale1424 2 ปีที่แล้ว

    Tujh smile khup chan aahe ☺asach hasat raha aani aamala pan asach hasawat raha veeru raw👍

  • @chaganchavan7215
    @chaganchavan7215 2 ปีที่แล้ว +1

    Last line Khup Chan hoti Mitra

  • @nitingavandi800
    @nitingavandi800 3 ปีที่แล้ว +4

    कडक भावा ❤❤❤

  • @omkarbangar6404
    @omkarbangar6404 3 ปีที่แล้ว +5

    I'm single😂😂 nice video 🙂

  • @aaru4955
    @aaru4955 2 ปีที่แล้ว +1

    Viru dada tu khup chan video banavto, amacha support ani prem kayam rahil tujya sobat, tu asech pude ja ani sinemat hi kam kar, love you DADA

  • @dajidongare
    @dajidongare 3 ปีที่แล้ว

    मस्त व्हिडीओ खरंच असच होत चालले सगळीकडे ते कधी तरी थांबले पाहिजे तुमच्या या व्हिडिओचा थोडाफार फरक पडेल असे वाटते मला

  • @kiranmore9316
    @kiranmore9316 3 ปีที่แล้ว +4

    मुरमाचा शोट खूप आवडला भावा कालच मुरूम टाकलाय येईल ती 😁😁😁😂