बांद्रा MMRDA G ब्लॉकला सुरु आहे उमेद (महिला बचत गट प्रदर्शन) | Bandra Exhibition
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ต.ค. 2024
- बांद्रा MMRDA G ब्लॉकला सुरु आहे उमेद (महिला बचत गट प्रदर्शन) | Bandra Exhibition
श्री स्वामी समर्थ🙏
नमस्कार माझी यूटूब फैमिली माझ्या ब्लॉग चैनल वर रोज
नवीन नवीन वीडियो येतील तर वीडियोला नक्की लाईक करा
कंमेंट करा आणि चैनलला नक्की सबस्क्राइब करा.
:- Dm For Collaboration Enquiry :-
aakshayekaamble02@gmail.com
Whatsapp No. +91 91 3654 2943
Instagram: www.instagram....
video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि
Channel ला Subscribe करून Bell Button नक्की प्रेस करा.☺
तुमच्या सगळ्यांचे मना पासून धन्यवाद चैनलला सबस्क्राइब
केल्याबद्दल.🙏
मुंबई:- #aakshayekaamble
Khup chhan exhibition ahe, Akshayji
Thanku ☺️☺️☺️
वनीता समाज हॉल शहापूर ताई पहिल्या स्टॉल ज्या तांदूळ विकत होते त्यांचा नंबर आहे का
Very nice
धन्यवाद ☺️
त्या कोपर्यात BKC 1 म्हणतात त्याला. Already ट्रॅफिक जॅम चा घोळ असतो..तिकडे phakt गाडी valyani जाव. Rickshaw मिळणे खूप मुश्कील.
हो बरोबर
व्हिडिओ चा स्टार्ट ला काचेचे दिवे दाखविले ते कोणत्या स्टॉल वर होते , दिसले नाही....
तो stall दुसऱ्या रो मध्ये होता
व्हिडिओ छान.
खाण्याचा फक्त एकच राजस्थानी जेवणाचा स्टाॅल आहे का?
4 stall आहे पण चालू झाले न्हवते हा चालू होता
@@AakshayeKaamble ok . Thanks
किती दिवस
13 ऑक्टोबर 24
किती दिवस आहे
13 Oct 24
Timing ?
सकाळी 11 ते 9
Last date
13 Oct 24