Til Laddu | तिळगुळाचे लाडू
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- @Jyoti_kitchen88
नमस्कार मंडळी
मी प्रतिभा गुजर तुमचं स्वागत करत आहे.आज तिळगुळाचे लाडू रेसिपी शेअर केली आहे.
त्यासाठी लागणारे साहित्य=
तिळ - ५०० ग्राम
गुळ - ६०० ग्राम
तुप - २ चमचा
पाणी -२ चमचा
विधी=
बारीक गॅसवर ५ मी.तिळ भाजून चटचट आवाज आला कि काढून घ्या.कढईत तुप घालून त्यात गुळ पगळत ठेवा.वरी दिलेल्या प्रमाणात घेवून.पाकाचा कलर बदलला कि थोडे पाक थंड पाण्यात सोडून त्याची हाताला न चिटकणारी गोळी तयार झाली कि त्यात तिळ घालून ते मिक्स करा.गॅस बंद करावा.कढई बर्शनवरुन काढून नये.मापाच्या चमचाला तुप लावून चमच्याने मिश्रणा थोडे थोडे बनवून ठेवले.हाताला थोडे पाणी लावून मग लाडू वळून घ्या.लाडू झाल्यावर थोडा वेळ हडकायला ठेवा व नंतर हवा बंद डब्यात भरून ठेवा.
धन्यवाद 🙏🙏