बंडखोर आमदारांना ठेवलं RESORT मध्ये - खुर्ची सम्राट - मकरंद अनासपुरे जबरदस्त सीन
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 ต.ค. 2024
- बंडखोर आमदारांना ठेवलं RESORT मध्ये - खुर्ची सम्राट - मकरंद अनासपुरे जबरदस्त सीन
#KhurchiSamrat #MakarandAnaspure #makarandanaspurecomedy #marathimovie2022 #makarandanaspuremovies #ultramarathi #marathimovie
Scene from Superhit Marathi comedy movie Khurchi Samrat (2010).
Starring Makrand Anaspure, Rutuja Patil, Chetan Dalvi, Kishori Ambiye, Vilas Rakate, Baal Dhuri, Usha Naik, Anuja Ranade, Shanta Tambe, N. Relekar, Surekha Kudachi, Vijay Chauhan
Director: Dattaram Tawade, Producer: Raju Pachghare, Surendra Panhalkar,
Music: Ashok Patki.
Subscribe to this channel and stay tuned:
/ ultramarathi
► Like us on Facebook: / ultramarathi
► Follow us on Twitter: / ultramarathi
► Circle us on G+: plus.google.co...
राजकारनाला तेवढंच महत्त्व द्या जेवढं सकाळी दात घासताना ब्रश ला देता... स्वतः च्या जीवनावर लक्ष द्या आणि आई बाबा ला आपले नेते समजा फक्त 🚩🇮🇳
म्हणूनच महाराष्ट्राची अशी दशा झाले
@@_.nanasaheb
हेच करता सगळे सत्ता आल्यावर स्वतःच च पाहता आणि जनतेचा पैसे खाता स्वार्थी साले..💯
काय झाडी,काय डोंगार, काय हाटेल सगळं वक्के मध्ये हाय😁😂
Tumhich aahe ya mage Amit Shah 😂😂😂
Ha dilogue khup kal ya athvanine rahil
@@savitashinde7754 barobar 😂
@@amitshah2391 😂😂kiti dile amdaranna 😂😂jara ikde pan pathva 😂amhi nakki tumlach vote Karu pidi dar pidi 😂😂
😂
निळू फुले साहेबा नंतर मकरंद अनासपुरे च हे रोल मस्त निभावतात
तुमचा मल्हार आमचा एकनाथ.
एकनाथ पईशे साथी हे सर्व करात आहे तो बंडखोर आहे त्याला पुढच्य निवडणुकीत समजेल .त्याल १ ही मतदान पडणार नहीं .आणि त्याच्या विरोधात आनद दिघे च पुतण्या उभा राहणार आहे .पुढच्या वर्ष कैसा उभा रहतो ते बघतोच .
@@anandakhaire9570 Gp
@@anandakhaire9570हो बघू कसा निवडून येतो उध्दव ठाकरे, काय कामाचा नाय शरद पवार अजित पवार चया नादी लागून येड झालाय
@@vishal_walunj2599 Uddhav ji zindabad 🔥
@@vishal_walunj2599eth bollat,baher kothe as bolu naka...ti shivsena ahe, he fakt lakshat theva...
आज पर्यंत फक्त हा एक movie होता पण आताच राजकारण बघून असं वाटतंय का मकरंद सरांनी हा बहुतेक मूवी यासाठीच काढला असावा #काय ते हॉटेल
#काय ते डोंगर
काय ती झाडी
सगळ कस ok मदी 😂🤣🤣🤣👑🤣🤣🤣🤣
Kay zok Marla bhau hasu
@@samirbhor8447 हस की भावा
श्रीमंत माणूस आमदार खासदार होत आहे गरीब माणूस का होत नाही
गुवाहाटीत हाटेलात अशीच मजा चालू आहे शिवसेना बंडखोरांची.🙏
परॉब्लेम्स
आपल्या
P mi p pp ppppppppp
P
कस जमत गडे येवढ सगळं 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
आता हेच चालू आहे
काय झाडी काय डोंगर काय हॉटेल सगळं ओके मधी आहे 🤣
काय झाडी काय डोंगर..
सगळ कसं ok मधी...😂😀
आमचे पण 40 आमदार 50 कोटी ल विकले गेले
2000 koti
Makrnd anaspuren naykachi
Bhumika keli
Yanni tar.... Khalnaykalahi mage
Taklay
🌴🌴😂😂JAI MAHARASHTRA.
भविष्यवाणी 2009 खली मकरंद अनसपुरे यानि
अनुभव दांडगा🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Ratri chi seva😂
Navneet rana hotya tya
@@darshpawar2004 त्यांची कोमावली असेल खालची
Hycha dusra part baghitla 😂😂
Yeka shabdha madhi 2 art😂✌🏻🤦🏻♂️
यातला मुख्यमंत्री जयंत पाटील सारखा आणि गृहमंत्री उद्धव ठाकरे सारखा दिसतात😂😂😂
🤣🤣😂
At 1:06 left side commenter....
Right ✅
@@swapnilchavhan9336 YYxxYsaysyYYyday yyand Daddy Calls Amanda YYAND DAYS andyYday daddy's DaysyYsaysYyYYYyYyYYYYYYYYYYYYYYXYYYYYYYYYYYXYYYYYYYYYYYYYYY@YYYYYYXYXXXXX /
N bhit
तुमचा सिनेमापाहून एकनाथ शिदेंनी तर बंड केल नाही ना
😂😂
फडणवीस साहेबनी हा चित्रपट 100 वेळा तरी पहिला असेल, म्हणून याचा perfect remake बनवला त्यांनी,
Nic
च
एकनाथ शिंदेची शाँर्ट फिल्म बनवलेली दिसते
😄😄
True copyright for you political party ok
Dusara shinde mnje mlar
पण उद्धव साहेब यांच्या सारखा CM होणार नाही या टरबूज चापलस पेक्षा अनासपुरे बरे
Ky kele tevdhe udhav thakran ni
Movie ch nav ky aahe
खुर्ची सम्राट
खुर्ची सम्राट 👑🔥
जळगांव जिल्हा कुठे १०,०००/-रु त्या शेतकरी बांधवाचा भ्रमनधवनी क्रमांक दयावा देवेंद्र कलाल हातेड खुर्द ता चोपडा जि जळगांव
मल्हार इतका सोपा नाही राणे साहेब
VAATEL TE CM CHAIR SATHI
Resort Mdhe full soy baki😅
टरबूज आणि शिंदे
अनासपुरे असा बोलतो की एकदम बाईच वाटतो फक्त साडी चोळी घातली की बाई माणूस होशील