आहो साहेब मानधन द्या 6 महिने झाले.आम्ही घर खर्च कसा करावा. मोबाईल तर 4 वर्षा पासुन देत आहात .मुलांचे शिक्षण कसे करावे. बोलून सारु नका विनंती आहे तुम्हाला .
धन्यवाद साहेब, आशा ला प्रत्येक दिवशी घरोघरी जाऊन काम करत असते.आशा ही फुकटचे श्रेय किंवा पगार घेत नाही. तिला तिची मेहनतीचे पैसे मिळतात तिला तिच्या मेहनतीचे पैसे मिळतात.महागाई च्या मानाने खूपच कमी आहेत.❤❤
काम पूर्णवेळ मानधन अर्धवेळ अर्धवेळ म्हणजे शिक्षकांपेक्षा एक तास कमी 10.30 ते 4 अंगणवाडी सेविकांना सेवा 6 राबवतात गरोदर स्तंदा 0 ते 6 वर्ष महत्वाचा पाया असणाऱ्या लेकरांची काळजी घेणे सहा सेवा 1.पूरक पोषण आहार वाटप 2.लसीकरण पूर्ण झाले का बगणे 3.संदर्भ सेवा 4. मातांना आरोग्य व आहार शिक्षण 5 मुलांना अनौपचारिक व ओपचारिक आकार आरंभ शिक्षण 6. आरोग्य तपासणी व इतर विभागाची येतील ती कामे करणे व पगार मानधन अर्धवेळच मुख्य शिक्षणाचा पाया घालणाऱ्या अंगणवाडी सेविका यांना अर्धवेळ मानधन धरले तर शिक्षकांच्या निम्यातले निम्मे पण नाही व्वा रे सरकार
खूप छान सर पण आशा सेविका ना पगार वाढ झाली तो पगार कधी येणार GR कडून पण पगार वाढ झाली नाही आणि आमचा जो पगार आहे तो ही वेळेत होत नाही 2-3 महिने पगार होत नाही ज्या महीलाचे पोट ह्या पगारावर आहे त्यांनी काय करावे सर
हो ताई अशा अनेक आमच्या सारखया एकटया वर घरची जवाबदारी असनारया महाराष्ट्रात कती तरी सरकारनी सकारत्मक विचार कराल केले नी वेलेवर मानधन दयावे व मोबाइल 5 G चांगले दयावे रिचार्ज महिनयात चे शासननी टाकाव यासाटी तयाचे मनापासून आभारी राहु.जय महाराष्ट्र
आगनवाडी सेविका व मदतनीस यांना सरकारी सेवेत सामावून घेतले पाहिजे साहेब आपण नेमके काय करत आहे कि खरे काम करनारे कामगारा यांना वंचित आहेत परंतु साहेब आपण लक्ष दिले पाहिजे
शिक्षकांना 5 सात काम आहे व वर्ष त दोन महिने सुट्टी दिली आहे परंतु आगनवाडी सेविका व मदतनीस हे पन बालकांना शिक्षण देतात मग यांना पगार का कमी आहे साहेब व यांना पेंशन दिली पाहिजे शिक्षकांना लाख रुपये पागार दिला जातो आगनवाडी सेविका मदतनीस यांना सरकारी सेवेत दाखल करुन घेतले पाहिजे साहेब आपला आज्ञधारक
सर मी मलकापूर जिल्हा बुलढाणा येथे राहत आहे सर मला निवड नुक मध्ये उभे रहा यचे आहे सर कमळ या चिन्ह आहे सर मला तिकीट दया सर मी मलकापूर चां विकास काही च नाही सर चैन सुख संचेती यांनी काही विकास काही नाही सर 🎉🎉🎉
शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब अंगणवाडी सेविका तुमच्या सावत्र बहिणी आहेत ना म्हणूनच तुम्ही त्यांचा पगाराविषयी काहीही बोलत नाही आम्ही फक्त रोज पाहत बसतो तुमच्याकडे
आंगणवाडी सेविकांना वेळेनुसार मानधन बरोबर आहे असा एक नेता म्हणतो आणि वेळेपलिकडे आणि बाहेर खात्याची भरमसाठ कामे , ह्याघा हिशोब केला तर अंगणवाडी सेविका चे मानधन तुटपुंजे आहे जरा जिव्हारी लावून घ्या आमचा प्रश्न नाहीतर सर्वजण नेतेमंडळी आपली खळगी भरण्यासाठी आहेत
अंगणवाडी सेविका या सुद्धा तळागाळातील लोकांपर्यंत जाऊन लाभार्थी,गरोदर माता,स्तनदा माता, किशोरी मुली यांच्या साठी काम करतात तर त्यांचे कौतुक करायला कोणी चे तयार होत नाही.असा भेदभाव का करता .
साहेब आशा वर्करांना मोबाईल दया पण बचत गट प्रत्येक गावात प्रत्येक घरात बचत गटात समाविष्ट झालेल्या महिलेला पूर्ण वयक्तिक व सामाईक विकासासाठी बचत गटाची ICRP पूर्ण दिवस काम करते, आणि ते म्हणजे सरकारी मोबाईल फोन असेल व रिचार्ज फ्री करून देणार तर गोर गरिब महिला स्वयंसहाय्यता गटाच्या महिला एक दोन वर्षात पूर्ण महिला लखपती होईल.
नंबर वन देवेंद्र फडणवीस साहेब सलाम तुमच्या कीर्तीला मी एक मराठा छत्रपती
Bolaych kam challay fkt
फक्त आश्वासन देऊन होत नाही, आशाताईंना लवकरात लवकर नवीन व जूने वाढीव मानधन देण्यात यावे,,, नुसते आश्वासन देऊन पोट भरत नाही,, खूप खूप धन्यवाद 🎉🎉
साहेब काम करणाऱ्याला मानधन वाढवा घरी बसणाऱ्या महिलांना वेगवेगळ्या योजना आणू नका
आशाताईंचे तीन महिन्यांपासून पेमेंट नाही आणि नोव्हेंबर पासून ची वाढ पण नाही ते कधी येणार आहेत आशांची खुप बिकट परिस्थिती आहे सर प्लीज बजेट च पहा
आशा सेविका ना वेळेवर मानधन देत जा साहेब घर खर्च चालवायला खूप अडचण येत आशा ताईनां
देवेंद्र फडणवीस खूप छान काम करतात जय श्रीराम
हे मानधन प्रत्येक महिन्याच्या महिन्याला 5 तारीखे पर्यंत आशाच्या खात्यावर येऊदे साहेब
साहेब खुप च छान निर्णय, सोबतच अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाढी बाबतीतही निर्णय घ्याल अशी अपेक्षा
देवेंद्रजी एक नंबर निर्णय अंगणवाडी सेविकांच्या मानधनात देखील वाढ करा तुम्ही काहीतरी निर्णय घ्याल अशी अपेक्षा आहे
साहेब अंगणवाडीला मानधन वाढवा😢
धण्यवाद देवेंद्र फडणवीस साहेब 🎉🎉
अंगणवाडी मानधन वाढत नाही .काय विचार करणार आहोत साहेब.............
आशा वर्कर यांचे मानधन वाढविल्याबदल माननीय उपमुख्यमंत्री फडणवीसजी साहेब आपल्या सर्वच आशाताई आभारी आहोत धन्यवाद
अंगणवाडी सेविकांनी काय तुमचं घोडं मारलं.त्याचा पगार वाढ करण्यात आली नाही.फडणविस साहेब.जरा त्यांनाही पगार वाढ करा.
बरोबर
धन्यवाद सर,❤
धन्यवाद सर जि,,,,,
Thank you sir 😊
Good sar
आशा सेविका ना वेळेवर मानधन देत जा साहेब घर खर्च चालवायला खूप अडचण येत आहे 🙏🙏🙏
Thanks sir
वेळेवर मानधन देत जा साहेब आमच्या प्रपंच्यासाठी खुप मदत होईल
अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढ कधी करणार साहेब
खरच अंगणवाडी सेविका पगारात देखील वाढ केली पाहिजे सर
मोबाईल हा सर्वच आशा स्वयंसेविका यांना मिळावा
DF is back ❤ Sir pls come back as CM
धन्यवाद सर देवेंद्र फडनिस ❤❤ धन्यवाद सर
अंगणवाडी ताईचा विचार करा
आशा गटप्रवर्तकाच्या मानधनात 10,000 वाढ करणार होतात त्या चे काय झाले
अंगणवाडी ताईंनी काय केलं साहेब तुमचं त्यांचं मानधन का वाढत नाही
फडणवीस साहेब 🙏st कामगार ना पण न्याय दया 🙏
नंबर वन फडणीस साहेब सलाम तुमच्या कीर्तीला
भाजप शिवाय पर्याय नाही राज्यात पुन्हा सरकार स्थापन हल्ला फायजे
एक नंबर देवाभाऊ
साहेब इतर जिल्ह्यातील मोबाइल फोन लवकरच वाटप व्हायला पाहिजे.
अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी काय चूक केली साहेब
😊😊😊😊
दाखवा हे मेसेज सरकारला नाहीतर सर्व सोशल मीडियावर अंगणवाडी सेविका तुमच्या खऱ्या खोट्या गोष्टींचा पाढा वाचतील
आहो साहेब मानधन द्या 6 महिने झाले.आम्ही घर खर्च कसा करावा. मोबाईल तर 4 वर्षा पासुन देत आहात .मुलांचे शिक्षण कसे करावे. बोलून सारु नका विनंती आहे तुम्हाला .
धन्यवाद साहेब, आशा ला प्रत्येक दिवशी घरोघरी जाऊन काम करत असते.आशा ही फुकटचे श्रेय किंवा पगार घेत नाही. तिला तिची मेहनतीचे पैसे मिळतात तिला तिच्या मेहनतीचे पैसे मिळतात.महागाई च्या मानाने खूपच कमी आहेत.❤❤
ज्यांनी ज्यांनी अंगणवाडी शी वाकडे घेतले ते पुन्हा सत्तेत नाहीत तेव्हा जरा विचार करून अंगणवाडीच्या सर्व प्रश्न सोडवा
काम पूर्णवेळ मानधन अर्धवेळ अर्धवेळ म्हणजे शिक्षकांपेक्षा एक तास कमी 10.30 ते 4 अंगणवाडी सेविकांना सेवा 6 राबवतात गरोदर स्तंदा 0 ते 6 वर्ष महत्वाचा पाया असणाऱ्या लेकरांची काळजी घेणे सहा सेवा 1.पूरक पोषण आहार वाटप 2.लसीकरण पूर्ण झाले का बगणे 3.संदर्भ सेवा 4. मातांना आरोग्य व आहार शिक्षण 5 मुलांना अनौपचारिक व ओपचारिक आकार आरंभ शिक्षण 6. आरोग्य तपासणी व इतर विभागाची येतील ती कामे करणे व पगार मानधन अर्धवेळच मुख्य शिक्षणाचा पाया घालणाऱ्या अंगणवाडी सेविका यांना अर्धवेळ मानधन धरले तर शिक्षकांच्या निम्यातले निम्मे पण नाही व्वा रे सरकार
👏👏
खूप छान सर पण आशा सेविका ना पगार वाढ झाली तो पगार कधी येणार GR कडून पण पगार वाढ झाली नाही आणि आमचा जो पगार आहे तो ही वेळेत होत नाही 2-3 महिने पगार होत नाही ज्या महीलाचे पोट ह्या पगारावर आहे त्यांनी काय करावे सर
बरोबर आहे
हो ताई अशा अनेक आमच्या सारखया एकटया वर घरची जवाबदारी असनारया महाराष्ट्रात कती तरी सरकारनी सकारत्मक विचार कराल केले नी वेलेवर मानधन दयावे व मोबाइल 5 G चांगले दयावे रिचार्ज महिनयात चे शासननी टाकाव यासाटी तयाचे मनापासून आभारी राहु.जय महाराष्ट्र
धन्यवाद फडणवीस साहेब तुम्हीदेखील आमच्या कामाचा चांगल्या प्रकारे विचार मांडले एकदम बरोबर आहे खूप काम आहे सर आम्हाला
देवाभाऊ आमचे दैवत 💐🙏😍
अजूनही वाढीव मानधन मिळालेले नाही
नुसती आश्वासने फक्त 😢😢
वाढीव मानधन अजून मिळालेले नाहीत साहेब 👍👍🙏🙏
आगनवाडी सेविका व मदतनीस यांना सरकारी सेवेत सामावून घेतले पाहिजे साहेब आपण नेमके काय करत आहे कि खरे काम करनारे कामगारा यांना वंचित आहेत परंतु साहेब आपण लक्ष दिले पाहिजे
लाडकी बहिण योजना जाहीर करताना अंगणवाडी सेवीकेचे नाव घेतले.काम केले सेवीकेने नांव मात्र आशाचे.जरा चौकशी करून काम कोण करतय हे चौकशी करून बोलत जा.
शिक्षकांना 5 सात काम आहे व वर्ष त दोन महिने सुट्टी दिली आहे परंतु आगनवाडी सेविका व मदतनीस हे पन बालकांना शिक्षण देतात मग यांना पगार का कमी आहे साहेब व यांना पेंशन दिली पाहिजे शिक्षकांना लाख रुपये पागार दिला जातो आगनवाडी सेविका मदतनीस यांना सरकारी सेवेत दाखल करुन घेतले पाहिजे साहेब आपला आज्ञधारक
पाच महिन्यांपासून मानधन मिळत नाही ते आधी आशा ताईच्या खात्यात जमा कधी होईल.. नव्या घोषणा करण्यात येतात.... काही कामाचे नाही.
एक नंबर देवा भाऊ अंगणवाडी ताई चा विचार करा
खूपच छान 😅
😊😊😊😊
मराठवाड्यामध्ये आजुन कुणालाही मोबाईल मिळाले नाहीत.आणि रिचार्ज चे म्हणाल तर 100 रू देतात.विचार केला पाहिजे साहेब
Dada जालना जिल्हा मद्ये फोन भेटला नाही काम कार्याला खूप aadchn येते काही गरीब आशा आहे🙏🙏
जालना जिल्ह्यातील सर्व आशाताईंना मोबाईल कधी मिळणार आहे
धन्यवाद फडणीस साहेब🙏🏾
अंगणवाडी सेविका, मदतनीस गेली 40 वर्ष झाले सेवा देत आहेत पण त्यांना आता पर्यंत दहा हजार,पाच हजार मानधन......!
🙏 देवेंद्र फडणवीस साहेब हे एक अभ्यासु व्यक्तीमत्व🙏
महायुती विधानसभा 2024 *200+*👍
आंगनवाड़ी ताईच पण विचार करा साहेब अशी अपेक्षा आहे तुमची
ग्राउंड लेव्हल पासून काम चालू आहे
काँगेस रा.काँगेस मंत्री स्वताचे घर भरत होते
फडणवीस साहेब अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढवा आणि रिचार्ज त्यांना पण द्या
आशांच mandhan lavkar jma kral sir तुमचे खूप आभार होतील sir age bdho sir hamtumare sath hai
दादा बचत गटाच्या समुदाय संसाधन व्यक्ती सी आर पी ताई यांचे पगार वाढीव मानधन कधी मिळणार
साहेब लवकर आशा ताईचे वाढलेले मानधन लवकर देण्यात यावे
ग्रामरोजगार सेवक यांना कायम करून ठराविक मानधन दिले पाहिजे
अहमदनगर जिल्ह्यातील अशा सेविकांना कधी भेटणार मोबाईल
👏🚩🙏🙏👏🚩🙏👏🚩🙏👏🚩🙏
धन्यवाद साहेब😂😂😂😂😂😂😂
Dhanyawad fadnvis sir ❤
महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत काम करणाऱ्या स्वयंसेवी CRP यांच्या मागण्या मान्य कधी पूर्ण करणार आहेत
अकोला जिल्हा मध्ये कधी मिळणार,, मोबाईल फोन
फडवनिस भाऊ तुम आगे बडो हम तुमारे साथ हे 70000 हजार आशाताई तूमच्या लाडक्या बहिणी
अंगणवाडी सेविका चा पण विचार करा
अवघड होऊन बसले अंगणवाडीत मुले भेटत नाहीत 😮 शाळा बंद.पडल्या
सरांना अंगणवाडी चा विसर पडला आशावरच काम करता अं सेविका काम करिता आहेत
अंगणवाडी सेविकांना मानधन कधी वाढ करण्यात येणार आहे
आशाताईंना नोव्हेंबर महिन्या पासून एक ही रूपया मिळाला नाही. , त्यांचा विचार करा ,सर
सर मी मलकापूर जिल्हा बुलढाणा येथे राहत आहे सर मला निवड नुक मध्ये उभे रहा यचे आहे सर कमळ या चिन्ह आहे सर मला तिकीट दया सर मी मलकापूर चां विकास काही च नाही सर चैन सुख संचेती यांनी काही विकास काही नाही सर 🎉🎉🎉
आशां चे सहा महिने झाले मानधन मिळाले नाही ते लवकर करा आदी
आम्ही स्वतःचं मोबाईल मध्ये किती काम करणार द्या लवकर,
आशा सुपरवायझर यांना मंजुरी केलेल्या 10,000 वाढ कधी मिळणार साहेब
पण हे तर ब्राह्मण आहेत आणि आंबेडकरांना प्रोत्साहन देतात
आगणवाडीच काय झाले मानधन वाढीच देवेंद्र फडणवीस लोकसभेत पडलाय आता विधानसभेच काय होणार ते बघाच
शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब अंगणवाडी सेविका तुमच्या सावत्र बहिणी आहेत ना म्हणूनच तुम्ही त्यांचा पगाराविषयी काहीही बोलत नाही आम्ही फक्त रोज पाहत बसतो तुमच्याकडे
अंगणवाडी सेविका मदतनीस यांचा पन विचार करा सर यांना किती कामं असतात आणि मदतनीस यांना १५०रू रोज पडतो फक्त त्यांनी घर कसं चालवायचं सर
सर मी
अहमदनगर जिल्हा मधुन आहे आम्हाला मोबाईल कधी भेटणार आहे
सर तुम्ही आमचा विचार केल्या बद्दल धन्यवाद
वाट बघत बस 😊
खरा काम करणारे अंगणवाडी सेविका यांना पगार दयायला हि सरकार नाही म्हणते. खरं काम करणारा व्यकतीची किमंत या सरकारला नाही .
आंगणवाडी सेविकांना वेळेनुसार मानधन बरोबर आहे असा एक नेता म्हणतो आणि वेळेपलिकडे आणि बाहेर खात्याची भरमसाठ कामे , ह्याघा हिशोब केला तर अंगणवाडी सेविका चे मानधन तुटपुंजे आहे जरा जिव्हारी लावून घ्या आमचा प्रश्न
नाहीतर सर्वजण नेतेमंडळी आपली खळगी भरण्यासाठी आहेत
आशा च्या गटप्रवर्तक यांना आशा सोबतच 10000 रूपयांची वाढ केली होती ती केंव्हा देणार आहे सर
फक्त आश्वासन नको तर सत्यात उतरवा
आशाच काम करते का
अंगणवाडी सेविका काम करत नाही का त्याच्या पगारत वाढ करा
सर ICRP ना कायमस्वरूपी आणि मानधन केव्हा वाढणार
जाणार बाराच्या भावात पुन्हा राजकारणात येणार नाहीत
उमेद अभियानाच्या महिलाना न्याय द्या मागन्या मान्य करा
चार महिन्यापासून साहेब पगारच नाही झाला आशा सेविकांचा
वेतन द्या आशा सेविकांना 26 हजार
बीडमध्ये कधी पाटव होणार 😊