आबा खुप छान अभंग आहे तबलजि तात्या महाराज लयचभारी हार्मोनियम सम्राट एकनाथ सर जि अतिसुंदर धन्यवाद दिपावलीचा मुहूर्तावर सर्व भंजन मडंलीना माझ्या कडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. रामकृष्ण हरी जोगेश्वरी मुंबई 👌👌👌👌✋✋✋🌺🌺🌺🌺💐🌹🌷🌺🏵️🌻🪴🪴🌴🌳🌲
किसन रसाळ शेनवडी.जय हरी आबा. खूप मस्तच अभंग गायला व चाल तर फारच उत्कृष्ठ लावली. खूपच आवडले. आपला आवाज अप्रतीम.परमेश्वराचा ठेवा आहे. जय हरी आपणा सर्वाना. धन्यवाद.जय सद्गुरूदेव.🙏🙏🌷🌷🚩🚩
Very good beta jitane modiji or yogiji ki jarurat hai uatanyhi tumhare jaise betonki bhi unaka karya sangeet baddha karaneke lia best lucky for you.jai hind.
🚩🚩अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी आबा तात्या महाराज एकनाथ काळे सर आपणा सर्वांचे सकाळी सकाळी दर्शन झाले खूप आनंद झाला आबा खूप छान अभंग सादर केला वा तात्या खूप छान साथ दिली.. पेटी सम्राट एकनाथ सर एक नंबर आपणा सर्वांना सप्रेम जय हरी🚩🚩👌🚩👌👌👌👌👌🌹🌹🌹
आबा, तात्या आणि हार्मोनियम मास्तर गुरु एकनाथ सर आपल्या सर्व कुटुंबास दिपावली च्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा हार्दिक अभिनंदन राम कृष्ण हरी जय हरी आपल्या चैनल ला खुप खुप हार्दिक शुभेच्छा अप्रतिम 💐🙏🏻💐🚩🎤🎹🎧 चांगदेव डुबे अंबिका नगर कोपरगाव
सर्व प्रथम आपणास दिवाळी च्या खूप खूप शुभेच्छा. जर हरी आबा.खुपच सुंदर गायन केल महाराज आबा खरच अप्रतिम गायन. तबलावादक तात्या खरच खूप तालबद्ध वादन केल धन्यवाद. पेटी सम्राट एकनाथ सर. खरच तुमचा तर नाद खुळा. खूप खूप अभिनंदन विठठल काळे पाटील. नाना पुणे
@@ganeshghodke6450 या काळात अनेक लोक आपल्या या लाडक्या बाप्पाच्या चरणी अर्पण केली होती मात्र हे भाकीत वारंवार होत नाही आणि तो ही या लाडक्या सचिनसाठी आहे असे प्रतिपादन त्यांनी❤
खुप छान अप्रतिम अभंग गोड चाल माऊली धन्यवाद, आभार सर्वांचे 🙏🌹🙏
खुप सुंदर रचना आहे आणि अभंग छानगायला आहे
धन्यवाद.
अति सुंदर आबा माऊली
आबाजी खूप छान आभंग मन भाराऊन टाकले धन्यवाद जय हारी माऊली आसेच आनमोल आभंग व गायन ऐकण्याची संधी आम्हाला मीळावी ही पांडूरंगाच्या चरणी प्रार्थना.
वा छान व सुंदर चाल आहे आबा असे आपले अभंग ऐकुन मनाला भुरळ पडली आहे
आबा खुप छान अभंग आहे तबलजि तात्या महाराज लयचभारी हार्मोनियम सम्राट एकनाथ सर जि अतिसुंदर धन्यवाद दिपावलीचा मुहूर्तावर सर्व भंजन मडंलीना माझ्या कडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. रामकृष्ण हरी जोगेश्वरी मुंबई 👌👌👌👌✋✋✋🌺🌺🌺🌺💐🌹🌷🌺🏵️🌻🪴🪴🌴🌳🌲
जय राम कृष्ण हरी एकदम छान अभंग गाईला आहे
किसन रसाळ शेनवडी.जय हरी आबा. खूप मस्तच अभंग गायला व चाल तर फारच उत्कृष्ठ लावली. खूपच आवडले. आपला आवाज अप्रतीम.परमेश्वराचा ठेवा आहे. जय हरी आपणा सर्वाना. धन्यवाद.जय सद्गुरूदेव.🙏🙏🌷🌷🚩🚩
खुपच छान अभंग गाता मनाला आनंद वाटतो
👌👌😍😍🥰🥰👌👌 खूप छान
वा आबा आपल्या आवाजाने कान तृप्त झाले आहेत असेच वेगवेगळ्या चालीने आम्हाला मस्त वाटत आहे
खरच खूप छान आवाज आहे आबाचा व बाकीच्यांची साथ आहे लय भारी
Ter Wale like kara❤
माझ्या आजोबांच्या आळंदी मध्ये वारकरी संप्रदाय धर्मशाळा आहे
वा वा खूप छान माऊली
जय रामकृष्ण हरी
Very good beta jitane modiji or yogiji ki jarurat hai uatanyhi tumhare jaise betonki bhi unaka karya sangeet baddha karaneke lia best lucky for you.jai hind.
Khup chhan
👏👏👏👏👏 अतिशय छान मोरी जय जय राम कृष्ण हरी 🙏
खूप सुंदर खूप गोड आवाज आहे छान😊😊😊🎉🎉
खूपच सुंदर गायन केले.
मस्त गाईला बाबा ❤
आबा खूप छान वाटले असेच छान अभंग बोलत राहा आणि अजून खूप छान अभंग बोलत राहा ❤
लई भारी भजन हाय ❤❤
Chan mast
एकच नंबर राम कृष्ण हरी
जय गोरा कुंभार🎉❤
Abha tumcha avaj far goad vah pahadi ahe ya badal tumala vah tumchya team la Khup Khup shubhecha vah dhanayavad 👌
आवाज काय बाबांचा आहे. कडक. वरच्या पट्टीतला. बाप बेटा मस्त, तबला वादक ही छान.
Good
खुपचं छान आहे आवाज आबा
खुप भारी आबा
सुदंर भावपूर्ण अभंग छान चालीवर गायलात
नमस्कार मंडळी खुप खुप सुंदर गौळण सादर केली खुप आवडली धन्यवाद सर राम कृष्ण हरी 💐💐💐💐💐
खुप खुप छान आहे आवाज.तबला.आणि पेटी.मस्तर
खुपचं छान व सुंदर या वेळी मृदुंग साथ व हार्मोनियम वादन नेहमीच छान असतं
हरी पांडुरंगा🙏🙏🙏👌
खूप छान आवाज बाबा धन्यवाद माऊली सुंदर अभंग
🙏🌹 जय हरी विठ्ठल 🌹🙏
आबा जाधव तात्या एकनाथ महाराज तसेच
सर्व प्रेक्षक मंडळीना दिवाळी च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
छान गायले
बाबा खुप सुंदर
खुप छान आवाजात सादर ताई
एकच नंबर पहाडी आवाज अभंग ऐकून मन भारावून गेले !! रामकृष्ण हरी माऊली!!
Abhgng chan aahe ❤❤
एकच नं बर अभंग आवाज खुपच छन
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
रामकृष्ण। करी। आबा।
🚩🚩अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी आबा तात्या महाराज एकनाथ काळे सर आपणा सर्वांचे सकाळी सकाळी दर्शन झाले खूप आनंद झाला आबा खूप छान अभंग सादर केला वा तात्या खूप छान साथ दिली.. पेटी सम्राट एकनाथ सर एक नंबर आपणा सर्वांना सप्रेम जय हरी🚩🚩👌🚩👌👌👌👌👌🌹🌹🌹
👌👌
खुप छान
खूप छान व सुंदर गायन केले आहे. आबा,तात्या, एकनाथ या सर्व माऊली ना हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन. सेवानिवृत्त केंद्र प्रमुख एरंडोली व खटाव मिरज/सांगली.
खूप छान आहे
तबलजी आणी पेटी ईतकी छान वाढवतात त्या साठी तुम्हाला खुप खुप शुभेच्छा
Ppppp0p
जय हरी आबा दिवाळीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌
दादा तुमही हारमोनियम खुप छान वाजवता
Jay sadhguru🙏🙏 🌷🙏🌷🙏🌹🌹
आपण सर्व एकाच कुटुंबातील तुमचे भजन ऐकून मनाला आनंद वाटला
भगवान गड परिसर
आबा तुमच्या ठेवनी फार आवडतात खेबुडकर.
खुप खुप छान आहे आवाज महाराज
आबा व सर्व टीमला धन्यवाद राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏🚩
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🏻🙏🏼🙏🏽🙏🏾🙏🏿
बाबा राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
Jay goroba kaka
मस्त च
Vah
फक्त
Abhang faraavadala kayande sir
🙏राम कृष्ण हरी🙏
🙏🙏🙏
चंद्रगिरी महाराज भजनी मंडळ च्या वतीने धन्यवाद
धन्यवाद
शाम.सोनबणे मराठी मराठी गावाफाङजा
खुप सुंदर अभंग
आपणास राम दिवळीच्या हार्दिक शुभेच्छा
फार दिवसांनी 🙏🙏
एवढे सांगण्या पेक्षा राग व गवई करुन दाखवा माऊली असे प्रत्येक जण गातात
You are good man ram krishan hari
जय गोरोबा काका🌹🌹🙏🙏🌹🌹
एकनाथ महाराज या गौळणीची नोटेशन द्या राम कृष्ण हरी
आणिक दुसरे नाही मज आता चे नोटेशन देता का भुपेश्री राग
Namskar navlaci gosht yaik saky baie notishan deta ka plij
😢
Abhang. Lihun dakhavane
औ
Gavlan sange gavlanila putra zala yeshodhela
Mv
आबा, तात्या आणि हार्मोनियम मास्तर गुरु एकनाथ सर आपल्या सर्व कुटुंबास दिपावली च्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा हार्दिक अभिनंदन राम कृष्ण हरी जय हरी आपल्या चैनल ला खुप खुप हार्दिक शुभेच्छा अप्रतिम 💐🙏🏻💐🚩🎤🎹🎧
चांगदेव डुबे अंबिका नगर कोपरगाव
P
आबा तुमच्या बाबांचं नाव काय आहे
आबा तुम्😊 4:36
ही खूपच छान अभंग गाता ❤🎉😊
वीणा भजनी मंडळ पंढरपूर यांचे कडून धन्यवाद
हृदय स्पर्शी अभंग.
🙏 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 🙏 माझ्या आजोबांचे नाव नामदेव बाळाजी कुंभार
राम कृष्ण हरी माऊली
Loop
अतिशय सुंदर अभंग गायन केले अबानी, साथ संगत अप्रतिम तात्या,yknath सर. खूप खूप शुभेच्छा
सर्व प्रथम आपणास दिवाळी च्या खूप खूप शुभेच्छा. जर हरी आबा.खुपच सुंदर गायन केल महाराज आबा खरच अप्रतिम गायन. तबलावादक तात्या खरच खूप तालबद्ध वादन केल धन्यवाद. पेटी सम्राट एकनाथ सर. खरच तुमचा तर नाद खुळा. खूप खूप अभिनंदन विठठल काळे पाटील. नाना पुणे
3were ,.,.,,....,,,,,,,,,,,,,,mmmmm
A
@@ganeshghodke6450 àaà
@@ganeshghodke6450 w
@@ganeshghodke6450 या काळात अनेक लोक आपल्या या लाडक्या बाप्पाच्या चरणी अर्पण केली होती मात्र हे भाकीत वारंवार होत नाही आणि तो ही या लाडक्या सचिनसाठी आहे असे प्रतिपादन त्यांनी❤
खुपचछानगायनएकादशीच्याहार्दीकशुभेच्छा
PLEASE SOMEONE CONFIRM WHO PENNED THIS ABHANG. THIS VIDEO SINGERS ARE SAYING IT IS JANABHAI ABHANG BUT EVERYWHERE ELSE IT SAYS SANT EKNATH ABHANG.
Likhit dile tar far
भजनी ठेक्याचा सराव करा आणि perfect वाजवा
जय हरी विट्ठल 🚩🚩🙏🙏🙏
1number maharaj
🙏🙏🙏🙏