लिहून घ्या राहुल गांधी कधीही पंतप्रधान होत नाहीत... | Dinesh Kanji | Rahul Gandhi | Congress |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ก.ย. 2024
  • #dineshkanji #rahulgandhi #priyankagandhi
    आपण खानदानी पंतप्रधान आहोत. आपल्या घराण्यातील प्रत्येक पिढी पंतप्रधान पदावर विराजमान झाली, त्यामुळे पंतप्रधान पदावर आरुढ होणे हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे, असे काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांच्या समर्थकांनाही वाटत असते. परंतु गेल्या काही दिवसात अशा काही घडामोडी घडत आहेत की राहुल गांधी हे कधीही देशाचे पंतप्रधान होणे शक्य नाही. पंतप्रधान होण्यासाठी त्यांना देशाची घटना बदलावी लागेल. भाजपा-आरएसएसला देशाची घटना बदलायची आहे असा बिनबुडाचा आरोप राहुल गांधी कायम करीत असतात. त्यामुळे पंतप्रधान पदावर आरुढ होण्यासाठी देशाची घटना बदलण्याचा विचारही त्यांना महागात पडू शकेल.
    #subramanian_swamy #soniagandhi #congress #narendramodi #amitshah #indiragandhi #sanjayraut #sharadpawar #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #maharashtra #viralreels
    Follow us on X (Twitter ) at:
    X.com/NewsDanka
    Follow us on Facebook at:
    / newsdanka
    Follow us on Instagram at:
    ...
    Visit our Website for more content at:
    www.newsdanka....

ความคิดเห็น • 76

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 3 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    त्या माणसाला पंतप्रधानपदी बघण्याची कुठल्याही शहाण्या माणसाची इच्छा नाही .

  • @Pandu-fn1le
    @Pandu-fn1le 2 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    कट्टर इस्लामी नेहरू गांधी परिवरची व्यक्ती या देशाच्या पंतप्रधान पदी नको. नाहीतर हिंदू धर्माचे वाटोळेच नक्की.

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 2 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    त्या भावाची बहीण पण भावापेक्षा कुठल्याही बाबतीत जराही कमी नाही .

  • @babajipadekar-ev2ez
    @babajipadekar-ev2ez 2 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    अतिशय चांगली बातमी, हिंदूंचे नशीब,जय श्रीराम

  • @TanajiHatkar-b1g
    @TanajiHatkar-b1g 2 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    कधीच नाही नाही नाही नाही नाही नाही नाही

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 2 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    कॉंग्रेस चि म्हणजेच गांधी कुटुंब यांची अशी मानसिकता झाली आहे कि देशावर सत्ता आपली च असणे हा आपला जन्म सिद्ध अधिकार आहे.

  • @vivekpandit6847
    @vivekpandit6847 2 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    तिघांनाही देशातून हाकला. आम्हाला हे कोणीच नकोत

  • @yashwantmahadik7503
    @yashwantmahadik7503 2 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    ज्यांना ज्ञान नाही ते समजून घेणार नाहीत. व उलटपक्षी तूम्हाला शिव्या पण देतील वाईट वाटुन घेऊ नका सर 👌👌👌🙏🙏🙏

  • @ravindrajoshi504
    @ravindrajoshi504 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    गांधी घराण्याच्या शेवटचा पंतप्रधान होवून गेला
    आता साता जन्माच्या नंतर कर्तुत्व वान नाही कोणीही तेव्हा पंतप्रधान होण्याची सुतराम शक्यता नाही.

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    ज्या दोघांनी रा .गा .च्या विरोधात आवाज उठवलाय त्यांच्या आरोपांमध्ये तत्थ्य असावं , नाहीतर काँग्रेसवाले वस्सकन अंगावर गेले असते त्यांच्या........

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    Very very very good statement by mr Dinesh kanji.nice presentation God bless you.jai Hind jai bhole nath.

  • @jumbopatil
    @jumbopatil 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    आवडला आणि लाईक पण केला आणि आता शेअर पण करतो

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    🙏🙏🙏

  • @bharatikulkarni2615
    @bharatikulkarni2615 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Hey trikalibadit sattya aahe Bhartache sudeiva British nagriktva

  • @prabhakarkale3060
    @prabhakarkale3060 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Nose if Priyanka cannot be criterion to become Prime Minister of Bharat

  • @sanjaychandratre9932
    @sanjaychandratre9932 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    होणार नाही पोस्ट टाकून काही गरज नाही काळया दगडावरची रेघ आहे

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सटिक विश्लेषण

  • @umeshmhatre860
    @umeshmhatre860 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    फारत चांगली बातमी तिघांना देशातुन हाकाला देश फार प्रगती करेल जय श्री राम

  • @sanjayjadhav3758
    @sanjayjadhav3758 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    दुसऱ्या देशातून येऊन ब्रिटिश नागरिकत्व स्विकारणारांना ब्रिटनमध्ये सांसद होता येते. परंतु मंत्री, विपक्ष नेता व प्रधानमंत्री होता येत नाही. त्यामुळे राहुल गांधी यांची खासदारकी टिकेल.

  • @ahirraonarendra8239
    @ahirraonarendra8239 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Nice

  • @madhavdeshmukh1119
    @madhavdeshmukh1119 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पी. एम. राहुल होणे म्हणजे भारताचा सत्यनाश होय

  • @vaishaligore1944
    @vaishaligore1944 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    देश चालवणे काय गोट्या खेळणे आहे काय देशाचा .p m कसा हवा मोदीजी सारखा

  • @balasahebkatke7443
    @balasahebkatke7443 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    केंद्राने तपासणी करावी, व तात्काळ याला खासदारकीतून बरखास्त करावेत.
    जय श्री राम जय शिवराय.
    नमस्कार, धन्यवाद 😂

  • @rahulkulkarni965
    @rahulkulkarni965 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    काही होत नाही, तो काय सर्वसामान्य आहे का कारवाई होण्यासाठी?
    जास्तीजास्त ३०० शब्दांचा निबंध, पिझ्झा बर्गर,...

    • @weoneuser1917
      @weoneuser1917 ชั่วโมงที่ผ่านมา

      👌😂

  • @anilpuranik5823
    @anilpuranik5823 24 นาทีที่ผ่านมา

    संत. श्री. करपात्री जी. महाराज. इनका. श्राप. कभी. काम. आयेगा. ? 👍👍👍

  • @anilpuranik5823
    @anilpuranik5823 26 นาทีที่ผ่านมา

    तेरे. मुहं. में. घी. शक्कर. ! 👍👍👍

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl 25 นาทีที่ผ่านมา

    दिनेश जी सुंदर विश्लेषण सर.

  • @shikhesaaihindumuslim8464
    @shikhesaaihindumuslim8464 2 นาทีที่ผ่านมา

    लायकसुद्धा नाही पंतप्रधान पदासाठी

  • @mukunddeo3894
    @mukunddeo3894 18 นาทีที่ผ่านมา

    कलियुग संपता संपता होईल. भारताचा शेवटचा PM. कलियुगातील.

  • @dhananjaydeshpande8401
    @dhananjaydeshpande8401 21 นาทีที่ผ่านมา

    Pappu will never became PM of India

  • @woolfie-art
    @woolfie-art ชั่วโมงที่ผ่านมา

    What a good news😂😂

  • @GROWTHCentre-p1m
    @GROWTHCentre-p1m ชั่วโมงที่ผ่านมา

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👏👏👏👏👏👏👏👏👏👏

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 ชั่วโมงที่ผ่านมา

    फार चांगली माहिती.
    कांझी सर खूप धन्यवाद.

  • @PramodPatil-ti1qk
    @PramodPatil-ti1qk ชั่วโมงที่ผ่านมา

    Rahul Gandhi should thrown out of country if this is true

  • @jaysingchindage6507
    @jaysingchindage6507 19 นาทีที่ผ่านมา

    आपण योग्य बोलता पण हिंदु जागा व्हायला हवा

  • @SangitaPagare-p2h
    @SangitaPagare-p2h 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Pagal+rss

  • @vinayakjambhekar1339
    @vinayakjambhekar1339 8 นาทีที่ผ่านมา

    पंतप्रधानपदा चा तर विचार पण नकोच त्याची जागा थेट जेल मधेच.

  • @sadashivrikame3315
    @sadashivrikame3315 ชั่วโมงที่ผ่านมา

    100%

  • @chandugorde3150
    @chandugorde3150 31 นาทีที่ผ่านมา

    राहुल पेक्षा चौथीचा विध्यार्थी सुध्दा हुशार आहे. देशाची जनता राहूल गांधी ला कधीच मान्य करनार नाही.

  • @PravinAmbardekar
    @PravinAmbardekar ชั่วโมงที่ผ่านมา

    आपले निःस्प्रुह आणि न्यायनिष्ठुर सर्वोच्च न्यायालय ही याचीकाच, स्वतः दखल घेउन, रद्द करेल. काळजी नसावी.

  • @sheelakasbekar5873
    @sheelakasbekar5873 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dineshji, RaGa and fly I.eNehru and Gandhi fly by abolishing princely states feel they are the the sole heirs of India.By donating the fly house in Allahabad captured the whole India as their own property and only they can rule the country.The fly hence believes in appeasement and cast division to regain power.

  • @anandraonarke4523
    @anandraonarke4523 ชั่วโมงที่ผ่านมา

    राहुल गांधीं यांच्या हातात जे लाल बुक आहे ते बहुधा बायबल असावे असे वाटते , खात्री करून घ्यावी

  • @dilipherlekar1019
    @dilipherlekar1019 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    राहुल गांधी राजकारणातून बाहेर पडले तर भाजपचंच नुकसान होईल 😂

    • @weoneuser1917
      @weoneuser1917 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂

    • @ajitmohite2762
      @ajitmohite2762 50 นาทีที่ผ่านมา +1

      भाजपाचा नुकसान होऊदे देशाच भलं होऊदे.

  • @GaneshHelkar-d9b
    @GaneshHelkar-d9b 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सोडा हो काय बोलता तुम्ही तुमचं चौनल चालत नाही ते सांगा की लक्षात ठेवा पुढचे पंतप्रधान हे भारतरत्न डॉक्टर राहुल गांधी हेच होतील लिहून ठेवा तुम्ही राहुल गांधी हे जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती आहेत..

    • @sck55
      @sck55 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुला का मिरच्या झोम्बताहेत?

    • @Pandu-fn1le
      @Pandu-fn1le 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      गांधी परिवाराला साथ देणाऱ्या व्यक्तीने वकफ़ बोर्ड कायदा काय आहे तो कस्यासाठी बनवला हे माहिती करून घ्यावी. म्हणजे कळेल का हिंदू पक्षांना मते देण्याची गरज आहे.

    • @ashokpawar8182
      @ashokpawar8182 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😂😂😂😂

    • @GaneshHelkar-d9b
      @GaneshHelkar-d9b 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@Pandu-fn1le वक्त बोर्ड कायदा हे कोणी हि रद्द करु शकत नाही आणि जो पर्यंत भारतरत्न डॉक्टर राहुल गांधी आहेत तोपर्यंत कोणत्याही व्यक्ती ची हिंमत होणार नाही वक्त बोर्ड कायदा रद्द करायची तुम्ही पहिला अभ्यास करून बोला.

    • @KiranPethkar
      @KiranPethkar 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      गणेशभाऊ, वकफ बोर्ड कदाचित जाणार नाही पण त्यांना आता दुसऱ्यांच्या जमिनी बळकविता येणार नाहीत आणि ज्या जमिनी बळकवल्या आहेत त्या परत कराव्या लागतील.​@@GaneshHelkar-d9b

  • @Raja-up6yv
    @Raja-up6yv ชั่วโมงที่ผ่านมา

    आपले गृहमंत्रालय झोपलेले आहे.
    किंवा ते 'मंदबुद्धी' समोर कमरेत झुकलेले आहे !

    • @weoneuser1917
      @weoneuser1917 ชั่วโมงที่ผ่านมา

      👌😂