Amachya Sangrahatun - Interview with Asha Bhosle
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ก.ย. 2024
- आकाशवाणी पुणे केंद्राच्या संग्रहातील आशा भोसले यांची सुधीर गाडगीळ यांनी घेतलेली मुलाखत.
आकाशवाणी पुणे केंद्राचे सर्व कार्यक्रम लाईव्ह स्ट्रीमिंगवर ऐकण्यासाठी आजच डाउनलोड करा, NewsonAir हे मोबाईल ऍप्लिकेशन.
• Android App - play.google.co...
• IoS App - apps.apple.com...
#AmachyaSangrahatun #AshaBhosle
#AkashvaniPune - เพลง
आकाशवाणी तर्फे आशाताईची ही, अतिशय सुंदर मुलाखत झाली.आकाशवाणी चे मनःपूर्वक आभार!!
आशाताईंचा आवाज म्हणजे...... अनेक पैलू असलेला लखलखीत कोहिनूर हिरा आहे, किंवा
' पानी तेरा रंग कैसा? जिसमे मिलाओ, बस उसके जैसा '..... असा विविधतेने नटलेला त्यांचा आवाज आहे. हर तऱ्हेची , हर मूड ची गाणी आशाताई जीव ओतून,किती तन्मयतेने आणि गोड गातात !!
गेल्या सात दशकांहून जास्त काळ ह्या गानकोकिळेने रसिकांना भरभरून आनंद दिला आहे!!
आशाताईना ' भारतरत्न ' ह्या आपल्या देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने विभूषित केलं जावं असं वाटतं !!
आकाशवाणीच्या साठवणूकीमधली ही उत्कृष्ट मुलाखत आहे!
आशाताईंच्या खूप सुंदर आवाजात एवढी विविध प्रकारची गाणी ऐकतांना केवळ निखळ आनंदच मिळतो .खूप छान मुलाखत.!!!
❤❤🎉🎉शत शत नमन मार्दवभरी आशाताईंच्या गोड आवाजाला.🎉🎉❤❤
अप्रतिम interview. असं वाटतंय कि आशा भोसले अगदी समोर बसल्या आहेत.
तुमचे चॅनल म्हणजे आम्हा रसिकांसाठी खजिना आहे खजिना !
खरच हे कार्यक्रम प्रसारण किती सुंदर होते तो काऴ खुपच छान होता आठवण ही कायम आहेत 🎉
😊😊
😊😊😊😊😊😊😊😊😊
मास्टर कृष्णराव यांच्या 125 व्या जयंती वर्षा निमित्त पुरुषोत्तम जोशी यांनी घेतलेली संपूर्ण मुलाखत कृपया अपलोड करावी.
कसली ग्रेट बाई. कमाल. जीव ओवाळून टाकावा.
आशाताईंच्या मुलाखती बरोबरच त्यांच्या विविधांगी गाण्यांच्या आवाजातील जादू फारच कल्पकतेने टिपलीय... आकाशवाणी पुणेचे कौतुक करावे तेवढेच... सप्तसुरांची आगळीवेगळी मेजवानीच 🎉🎉
खूप सुंदर..माझ्या मते 1980 च्या नंतरची ही मुलाखत आहे
Salute u mam ❤
या मुलाखती कधी घेतल्या होत्या त्याच्या तारखा पण टाकत जा प्लीज
बरोबर
हे बरोबर, पण मुलाखत ऐकल्यानंतर आवाज आणि संदर्भ यावरून साधारण अंदाज येऊ शकतो.
खूप छान मुलाखत घेतली आहे. उगाचच मध्ये मध्ये प्रश्न विचारले नाहीत. नाहीतर हल्लीच्या मुलाखतीमध्ये मध्ये मध्ये खूपच टोकल जात
अप्रतिम आशाताई..
आशाताई म्हणजे सुरांचा खळाळता झरा !
किती गोड आवाज व किती गोड गोड गाणी. आशा ताईंना तरी ही गाणी आठवताहेत की नाही, कोणजाणे. हल्ली सारखी आर. डी. चीच गाणी म्हणत असतात. जी बेकार आहेत.
Apratim Maaast
आशाज .ग्रैट.
👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌
अशीच एक लता मंगेशकर यांची आहे, आणि कोणी घेतली ? शांता शेळके यांनी.
आपापल्या क्षेत्रातल्या दोन दिग्गज.
जरूर ऐका.
खुप सुंदर गाणे 50:36
Meramij
Asha tayi majhi priygani geet kitane ga chikii huin ro rahi thi veen aur suunkar sukhi sansar tha kanmlati thi unhliyan aut kamlata hartar tha.❤
Wow. Ashich ankhin mulkahti ashatainchi latadidinchi mulkahti upload Kara na..
Tasach ashataini sadar geetganga pgm pan upload Kara na ..
आवाज फार कमी ऐकू येत नाही.
आशा भोसले ह्या दादा कोंडके यांच्या प्रेमात म्हणे पडल्या होते 😅😂