फक्त दोनच शब्दात सांगतो भिडे गुरुजी कोण 365 दिवस ऊन, वारा, पाऊस, याची कसली तमा न बाळगता भारतमातेचा जयजयकार हा रोज शिवप्रतिष्ठान तर्फे दिला जातो. रायगडाला शिवसमाधीची विधिवत पूजा केली जाते. गुरुजींच्या एका शब्दावर लाख दीड लाख तरणी पोर एकत्र येतात ती केवळ धारातीर्थी गडकोट मोहिमांसाठीच जय शिवराय
@@गजर-कीर्तन ही लाख दीड लाख तरणी पोर नक्कीच बहुजन समाजातील आहेत, त्यांना आपल्याच बहुजनांनी अथक संशोधन करून लिहलेला इतिहास वाचायला द्या।बघा खूप फरक पडेल।
RSS ani bjp हिंदू ची फसवणूक करत आहे. काँग्रेस ने जे केले नाही ते या सरकार ने केलय. 2% चे 10% मुस्लिम ias/ips भरलेत. Ias/ips ला बसणार्या मुस्लिम विद्यार्थींंना 1/1.5 रू क्लास साठी. पण यावर लिबरल लोकांची पण पंचायत होते बोलण्याची. द्याल सर्व अल्पसंख्याकांना असे नाही बोलू शकत कारण मुस्लिम दुखावतील.
रवींद्रजी, 50000 सत्यशोधक वृत्तीच्या लोकांना एकत्र आणल्याबद्दल आपलं मन:पुर्वक अभिनंदन आणि आभारही... सत्य असत्यासी मन केले ग्वाही, नाही मानियेली बहुमता... या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे आपण चालताय असचं चालत रहा.. संपर्कात राहु, धन्यवाद. विशाल जाधव, पर्थ, ऑस्ट्रेलिया
अतिशय शांत संयमी आणि सुंदर विचार मनात वेगळी तळमळ सुजन सज्जन व्यक्ती महत्व,,आणि अभिव्यक्ती,,,मनाचा ठाव घेत असते, तरुण पिढी नक्की बोध घेईल सर,,,सादर प्रणाम,,,,,
ह्या अशा लोकांनी त्या काळातही महात्मा फुलेंना मारण्यासाठी मारेकरी पाठवले पण तेच मारेकरी महात्मा फुलेंचे अनुयायी बनले.त्यातले सज्जन रोडे तर महात्मा फुलेंचे अंगरक्षक बनले.असे व्यक्तिमत्त्व होत महात्मा फुले❤
सुंदर उपदेश नी सल्ला. तुमच्या बोलण्यातून तुम्हाला असलेली कळकळ आणि दुःख दिसले. खय्रा मराठी माणसाने सत्य जाणावे यासाठीची तुमची धडपड खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. तुम्हाला यश मिळेलच याची मला खात्री आहे.
भिडेने छ शिवाजी महाराज यांचे नाव घेवू नये तेवढी योग्यता त्याच्यात नाही आंबे खाउन मुले होतात. असे राजांना कधीच मान्य झाले नसते राष्ट्र ध्वज अमान्यवर केले असते तर राजानी भेडेला कडलोट केलं असत. विचार उत्तम साहेब
@@babasahebbhosale7989 बरोबर आहे दादा आपल्या बहुजन मराठा समाजातील तरुणांना कधी कळणार यांच्या नादी लागून यांची मुलं परदेशात शिकतात आणि आपली मुलं यांच्या झेंड्या धरायला तयार आहेत मराठा लॉबी अशी तयार झाली पाहिजे की पूर्ण उद्योग मराठा लॉबीच्या हातात आले पाहिजे
आम्ही क्रांतिकारकांचे वारसदार नेहमीच तिरांग्यासाठी लढत राहू.🇮🇳एक नंबर काम करताय सर. जो तिरंग्याला मानत नाही त्याला आम्ही मानत नाही. हजारो क्रांतिकारकांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही. समाजसुधारकांचा अपमान सहन करणार नाही
सर आपण अतिशय उत्तम रीतीने माहिती सांगत असता आणि आजही खूप योग्य पद्धतीने शिवचरित्र आणि तत्कालीन विचार सांगितले आपल्याला कायम सपोर्ट राहिल खूप खूप धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय 🙏🏼
🙏🙏🙏 नमो बूधाय,,🙏🙏🙏 सर आपण खूप शांत आणि संयमी परखडपणे विचार मांडलेत,, परंतु तुकडा टाकल्यावर कुत्र्यासारखी शेपूट हलवणारे आपल्याच महाराष्ट्रात जास्त आहेत,, 🤭🤭🤭 जय शंभुराजे जय शिवाजी जय भीम,,, स्वराज्याचे प्रतिबिंब जय संविधान 💐🪔🪔🪔🪔🪔
Right sir. पुर्वी पासुनच या लोकांनी आपल्या महापुरुषांना व संताना त्रास दिला आणि छेळ करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ते आपल्या जनतेची दिशाभूल करीत आहेत. तरीही लोक त्यांच्या सोबत जातात यातुन लक्षात येते की आपणी शिकुण सवरुन कीती सुशिक्षित झालो याचे दुख आहे.
मा.पोखरकर साहेब, शिवजयंती १९फेब्रूवारीचा महाऊत्सव चित्रफित काढुन सर्वांना दाखवा .जय शिवजन्मभुमी ,ज्या भुमीत आपला जन्म ,पालनपोषण झालंय.चारपाच वर्षांपासुन शिवजन्माचा कार्यक्रम हा संघोट्यांकडुन हायज्याक करायचा प्रयत्न चाललाय .जुन्नरच्या गाजरे मास्तर नारायणगावचा संघप्रचारक हरी ओम ब्रम्हे सारखे किडे सारखे लोक त्यासाठी प्रयत्नांत आहेत .जय जिजाऊ जय शिवराय.
🙏 सर..अतिशय महत्वाची माहिती सांगितली..बरेचदा लोकांना हा खरा इतिहास माहित नसतो.आपण सविस्तर सर्व सांगता.विदियो आवडला.प्रत्येक विदियो share करावेत असेच आहे..धन्यवाद..👌👌👍👍
@@abhivyakti1965 धन्यवाद सर..आपण प्रत्येक विदियो अभ्यासून व जबाबदारीने करता.त्यामूळे तुमच्या कामातील आश्वासकता पाहताना जाणवते.अगदी प्रवासाचा विदियो ही नेत्र सुखद असतात.असं वाटते ही wave length तुमची सर्वांशी जुळत असावी..म्हणून तर subcriber वाढत आहे..अशीच प्रगती होत राहो ही शुभेच्छा..👌👌🙏
दोन हजार वर्ष जुनी शेकडो पवित्र बुध्द लेणी असलेल्या जीर्णनगर उर्फ जुन्नर ह्या सातवाहन राजांची उपराजधानी असलेल्या परिसरातील शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला हे विशेषत्वाची गोष्ट आहे. नमो बुद्धाय नमो शिवराय बहुजन हिताय बहुजन सुखाय!
समाज प्रबोधनासाठी तुम्ही उचलेला हा खारीचा वाटा खूप महत्वाचा आहे. तुमच्या या कार्यामुळे खरा इतिहास सर्वसामान्य जनते पर्यंत पोहचेल व त्याची व्याप्ती वाढेल हिच सदिच्छा !
आम्ही मोबाईल व टिव्ही वर फक्त १९ फेब्रुवारीला शिवनेरी पाहतो.पण, इतर दिवशी काय स्थिती आहे हे तुमच्या मुळे समजली. धन्यवाद सर. तुमचे सगळे व्हिडिओ पाहतो मी. छान प्रबोधन करता तुम्ही सर.
आज धारकरी शांत आहेत ते फक्त आमच्या माऊली कडे बघून नाहीतर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान काय आहे हे वेळ आल्यावर समजेल आणि हो जे उपक्रम गुरुजींनी चालू केले आहेत आपली लायकी असेल तर एक स्वतःचा उपक्रम चालू करुन दाखवा #धारकरी
सर त्याला सांगलीच्या राजकारणी लोकांनी पोसला आणि F20 डबल पोस्त्योय. तरुण पोरं चुकीच्या दिशेला घेऊन गेला आपलीच पोरं आपल्या विरोधात उभी राहणार. सर मी तुमचे व्हिडिओ पाहतो आणि शेअर पण करतो. तुम्ही योग्य संदेश दिलाय पण कुळकर्णी धर्माचे विष पेरतो.
खुप छान माहिती देता सर .मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहत असतो. मी जुन्नर बारव मधे राहतो मी सकाळी 7 वाजता रोज शिवनेरी किल्ल्यावर जात असतो .तुमची भेट झाली असती तर खूप बरं वाटले असते.
धन्यवाद सर 🙏🙏🙏 मी आपले व्हिडीओ आवर्जून वाचतो. चांगले असतात.यातून आजच्या तरुणांनी जागे झाले पाहिजे, शिवरायांचा खरा इतिहास वाचला पाहिजे तरच एक आदर्श आणि युगपुरुष राजा कळेल. अन्यथा खोटारडे, संधीसाधू पासून आपले आणि या देशाचे भवितव्य धोक्यात येईल.🙏🙏🙏
आपल्या तरुणांनी यांची नीच विचारधारा ओळखायला हवी.खैबरखिंडीतून आलेल्या परक्यांना आपल्या धर्माशी काही देणेघेणे नाही.संघाचा प्रमुख मराठा किंवा obc कधीही होवू देणार नाहीत
मी आपले एपिसोड पाहत असतो. आपण खुप महत्वाची ऐतिहासिक माहिती बहुजन समाजाला देत आहात. त्यातून खरा इतिहास कळत आहे. त्याबद्दल आपले मनापासून आभार आणि आपल्या पुढील एपिसोड साठी शुभेच्छा.
❤छ. शिवाजी महाराजांचे नाव सध्या केवळ आपली पोळी भाजून घेण्यासाठी वापरले जात आहे . धर्मनिरपेक्षता म्हणजे नेमके काय असते हे आजच्या एकाही राजकीय नेत्याला शिवचरित्राचा टेंभा मिरवणाऱ्याना सोदाहरण सांगता येणार नाही. .
शिवनेरीच्या परिसरातील अस्वच्छते बद्दल ऐकून वाईट वाटले. इतक्या महत्वाच्या ठिकाणी अशी अस्वच्छता असेल असे वाटले नव्हते. प्रशासनाने ह्याची काळजी घेतली पाहिजे. हुतात्मा बाबू गेनू सैद ह्याचे स्मारकही आपण दाखवलंत हे फार छान केलंत. पण ते अजून सविस्तरपणे दाखवायला हवं होतं. असो. आपल्या परिसरातील ह्या थोर क्रांतिकारकांची माहिती आणि त्यांचे कार्य अजूनही हव्या त्या प्रमाणात लोकांसमोर आले आहे असे मला वाटत नाही.
सर आज पत्रकारिता हा लोकशाहीचा चवथा खांब विश्वासार्ह राहिलेला नाही.आपण जे विषय आणि मुध्दे घेऊन लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहात ते सरहानिय आहे.
Amazing and Awesome video !🎉🎉 I am impressed with the clarity of thought, sincerity and passion and love for Maharashtra, Chhatrapati Shivaji Raja, Shri Sambhaji Raje, the magnificent forts, etc . We can easily understand his frustration at the horrible state of the great forts, vicinity of these forts, lack of cleanliness and hygiene, etc, lack of good guides and resorts, lack of respect for our history, current mess and chaos in Maharashtra politics, etc etc . This frustration is only because of his genuine love for our country, our Maharashtra, our forts and great monuments, our great kings and freedom fighters, our land, our soil and our people 🎉🎉🎊🙏🙏🙏🧡💜💛❤️💚💕❤️💕 God bless ! 🎉😊🙏🙏🙏🙏🧡💜❤️💕
छ.शिवाजी महाराज यांचे मनात कोणत्याहि जात,समाज घटक यांचेबाबत द्वेषभावना नव्हती हे सर्वाना माहित आहे.मग त्यांचे नाव घेऊन समाजात जातीयवाद,व्यक्तिगत द्वेष भडकावणे अशी काही मंडळींकडून वक्तव्ये केली जात असतील तर त्यांना समाज साथ देत नाही.हे अपयश समाज प्रगतीचे लक्षण आहे.🙏🏳️🌈🚩
हाभिडे उतार वयात मनोरुग्ण झाला आहे वाटते ह्याचे काही बोलणे आम्ही बहुजन आणि कार्य करते कडून खपवून कसे घेतले जात आहे ह्याला योग्य हाँस्पीटल मध्ये का टाकत नाही त निदान चांगला आराम लागेल धन्यवाद सर जय शिवराय - महात्मा फुले शाहूजी जयभीम जयमुलनिवासी जय सविधान जय भारत
बहुजन समाजाची दिशाभूल करने हे एकच काम करून सत्ता काबीज करायची व उद्योगपतीच्या फायद्यासाठी धोरणे राबवायची असे आजचे राजकारण आहे.
खरं आहे 👍
फक्त दोनच शब्दात सांगतो भिडे गुरुजी कोण 365 दिवस ऊन, वारा, पाऊस, याची कसली तमा न बाळगता भारतमातेचा जयजयकार हा रोज शिवप्रतिष्ठान तर्फे दिला जातो. रायगडाला शिवसमाधीची विधिवत पूजा केली जाते. गुरुजींच्या एका शब्दावर लाख दीड लाख तरणी पोर एकत्र येतात ती केवळ धारातीर्थी गडकोट मोहिमांसाठीच जय शिवराय
@@गजर-कीर्तन ही लाख दीड लाख तरणी पोर नक्कीच बहुजन समाजातील आहेत, त्यांना आपल्याच बहुजनांनी अथक संशोधन करून लिहलेला इतिहास वाचायला द्या।बघा खूप फरक पडेल।
भिडे एकाही ब्राम्हण तरुणाला गडावर नेत नाही
@@गजर-कीर्तन मग आता का आस करालय ते
थेट RSS चे विचार घेऊन जाता येत नाही म्हणून छत्रपतींचा वापर करून बहुजन मराठा तरुणांमध्ये RSS चे विचार पसरवण्याच हेतुपुरस्कृत काम
खरंय..
Very true
RSS ani bjp हिंदू ची फसवणूक करत आहे. काँग्रेस ने जे केले नाही ते या सरकार ने केलय. 2% चे 10% मुस्लिम ias/ips भरलेत. Ias/ips ला बसणार्या मुस्लिम विद्यार्थींंना 1/1.5 रू क्लास साठी. पण यावर लिबरल लोकांची पण पंचायत होते बोलण्याची. द्याल सर्व अल्पसंख्याकांना असे नाही बोलू शकत कारण मुस्लिम दुखावतील.
Very true
Ekdam barobar boltat
तुमच्या कार्याचे मनापासून आभार.असेच प्रबोधन चालू ठेवा बहुजन समाज तुमचा ऋणी राहील.
रवींद्रजी, 50000 सत्यशोधक वृत्तीच्या लोकांना एकत्र आणल्याबद्दल आपलं मन:पुर्वक अभिनंदन आणि आभारही...
सत्य असत्यासी मन केले ग्वाही, नाही मानियेली बहुमता... या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे आपण चालताय असचं चालत रहा.. संपर्कात राहु, धन्यवाद.
विशाल जाधव, पर्थ, ऑस्ट्रेलिया
नक्की.. आभारी आहे 🙏
Good comment.... S. from Brisbane :)
अतिशय शांत संयमी आणि सुंदर विचार मनात वेगळी तळमळ सुजन सज्जन व्यक्ती महत्व,,आणि अभिव्यक्ती,,,मनाचा ठाव घेत असते, तरुण पिढी नक्की बोध घेईल सर,,,सादर प्रणाम,,,,,
अगदी मनःपूर्वक धन्यवाद 🙏
सर खूप छान विषय मांडलाय...कधी कळेल या महाराष्ट्रतील तरुणांना फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा....
🙏🙏🙏
ह्या अशा लोकांनी त्या काळातही महात्मा फुलेंना मारण्यासाठी मारेकरी पाठवले पण तेच मारेकरी महात्मा फुलेंचे अनुयायी बनले.त्यातले सज्जन रोडे तर महात्मा फुलेंचे अंगरक्षक बनले.असे व्यक्तिमत्त्व होत महात्मा फुले❤
होय.. 🙏
सुंदर उपदेश नी सल्ला.
तुमच्या बोलण्यातून तुम्हाला असलेली कळकळ आणि दुःख दिसले.
खय्रा मराठी माणसाने सत्य जाणावे यासाठीची तुमची धडपड खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. तुम्हाला यश मिळेलच याची मला खात्री आहे.
आभारी आहे 🙏
भिडेने छ शिवाजी महाराज यांचे नाव घेवू नये तेवढी योग्यता त्याच्यात नाही आंबे खाउन मुले होतात. असे राजांना कधीच मान्य झाले नसते राष्ट्र ध्वज अमान्यवर केले असते तर राजानी भेडेला कडलोट केलं असत. विचार उत्तम साहेब
धन्यवाद 🙏
दादा ही मनुवादी पैदाईश आहे 👍
भिडेचे बोलावते धनी वेगळे आहेत.बेरोजगारी,महागाई, शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार या प्रश्नाची दिशा बदलण्यासाठी ,भिडे आहे,
खरंय 👍
सर्वांनी हिंसक भिडेचा सर्वांनी तिरस्कार आणि निषेध केला पाहिजे.
👍🙏
Hindu lokant hindu dhrmachi janjagruti keli hi chuk zali ka mg
@@drg9807 हिंदू जागेच आहेत. त्यांना कोणी उठवण्याची गरज नाही.
@@drg9807हिंदू जागेच आहेत.फक्त तुमच्यासारख्या काही अंधभक्तांचे डोळे उघडणे गरजेचे आहे.
@@abhivyakti1965kon sangitale jage ahet mhanoon😃😃
भिडे गुरुजी स्वतः मोहिमेत असतात पण त्यांच्या समाजातील किती लोक मोहिमेला असतात हा पण मुद्दा मांडा जेणेकरुन आपला मराठा समाजातील तरुणाला कळावं
खरंय 👍
अगदी योग्य बोलता सर 🙏
नेमका लागू पडणार प्रश्न विचारला.
याचा विचार बहूजन तरूणांनी केला पाहिजे.
@@babasahebbhosale7989 बरोबर आहे दादा आपल्या बहुजन मराठा समाजातील तरुणांना कधी कळणार यांच्या नादी लागून यांची मुलं परदेशात शिकतात आणि आपली मुलं यांच्या झेंड्या धरायला तयार आहेत मराठा लॉबी अशी तयार झाली पाहिजे की पूर्ण उद्योग मराठा लॉबीच्या हातात आले पाहिजे
हा मुद्दा महत्वाचा आहे,,,यावर विवेचन महत्वाचे आहे,,,
आम्ही क्रांतिकारकांचे वारसदार नेहमीच तिरांग्यासाठी लढत राहू.🇮🇳एक नंबर काम करताय सर. जो तिरंग्याला मानत नाही त्याला आम्ही मानत नाही. हजारो क्रांतिकारकांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही. समाजसुधारकांचा अपमान सहन करणार नाही
होय.. बरोबर 🙏
श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.
🙏🙏🙏
सर
आपण अतिशय उत्तम रीतीने माहिती सांगत असता आणि आजही खूप योग्य पद्धतीने शिवचरित्र आणि तत्कालीन विचार सांगितले
आपल्याला कायम सपोर्ट राहिल
खूप खूप धन्यवाद
जय जिजाऊ जय शिवराय 🙏🏼
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
🙏🙏🙏 नमो बूधाय,,🙏🙏🙏 सर आपण खूप शांत आणि संयमी परखडपणे विचार मांडलेत,, परंतु तुकडा टाकल्यावर कुत्र्यासारखी शेपूट हलवणारे आपल्याच महाराष्ट्रात जास्त आहेत,, 🤭🤭🤭
जय शंभुराजे जय शिवाजी जय भीम,,, स्वराज्याचे प्रतिबिंब जय संविधान 💐🪔🪔🪔🪔🪔
🙏
Right sir. पुर्वी पासुनच या लोकांनी आपल्या महापुरुषांना व संताना त्रास दिला आणि छेळ करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ते आपल्या जनतेची दिशाभूल करीत आहेत. तरीही लोक त्यांच्या सोबत जातात यातुन लक्षात येते की आपणी शिकुण सवरुन कीती सुशिक्षित झालो याचे दुख आहे.
खरंय
अतिशय चांगला विचार समाजाला पटवून देताय साहेब आपली संस्कृती जपली पाहिजे.
धन्यवाद 🙏
मा.पोखरकर साहेब, शिवजयंती १९फेब्रूवारीचा महाऊत्सव चित्रफित काढुन सर्वांना दाखवा .जय शिवजन्मभुमी ,ज्या भुमीत आपला जन्म ,पालनपोषण झालंय.चारपाच वर्षांपासुन शिवजन्माचा कार्यक्रम हा संघोट्यांकडुन हायज्याक करायचा प्रयत्न चाललाय .जुन्नरच्या गाजरे मास्तर नारायणगावचा संघप्रचारक हरी ओम ब्रम्हे सारखे किडे सारखे लोक त्यासाठी प्रयत्नांत आहेत .जय जिजाऊ जय शिवराय.
पहावं लागेल याकडे.. 👍
खरा इतिहास बाहेर पडले म्हणून बहुजनांची फितवण्यासाठी हा अठठाहास आहे त्याचा..,
नमस्कार सर,
तुमचे सर्व व्हिडिओ मी पाहतो
खरच खूप छान माहिती मिळते
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
देव देश आणि धर्मासाठी निःस्वार्थ काम श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ❤
Thanks sir या आपल्या कार्याबद्दल जय शिवराय जयभीम,,🙏🙏🙏
🙏🙏🙏
बहुजन समाजातील तरुणांनी या भिडया पासुन दुर राहीले पाहीजेत.
शिवाजी महाराज आणि शंभू महाराज हे टूलकिट प्रमाणे वापरत आहेत हे द्वेषाचे सौदागर 😢
खरंय..
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे सर🚩🚩
🙏🙏🙏
समाज परिवर्तनाची चळवळ अखंड चालणारी प्रक्रिया आहे.प्रणाम आपल्या कार्याला, सर.
🙏🙏🙏
धन्यवाद सर आपण अगदीच सत्य बोललात
🙏 सर..अतिशय महत्वाची माहिती सांगितली..बरेचदा लोकांना हा खरा इतिहास माहित नसतो.आपण सविस्तर सर्व सांगता.विदियो आवडला.प्रत्येक विदियो share करावेत असेच आहे..धन्यवाद..👌👌👍👍
मनःपूर्वक धन्यवाद स्मिताताई.. तुमची प्रतिक्रिया माझा उत्साह वाढवते 🙏
@@abhivyakti1965 धन्यवाद सर..आपण प्रत्येक विदियो अभ्यासून व जबाबदारीने करता.त्यामूळे तुमच्या कामातील आश्वासकता पाहताना जाणवते.अगदी प्रवासाचा विदियो ही नेत्र सुखद असतात.असं वाटते ही wave length तुमची सर्वांशी जुळत असावी..म्हणून तर subcriber वाढत आहे..अशीच प्रगती होत राहो ही शुभेच्छा..👌👌🙏
दोन हजार वर्ष जुनी शेकडो पवित्र बुध्द लेणी असलेल्या जीर्णनगर उर्फ जुन्नर ह्या सातवाहन राजांची उपराजधानी असलेल्या परिसरातील शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला हे विशेषत्वाची गोष्ट आहे. नमो बुद्धाय नमो शिवराय बहुजन हिताय बहुजन सुखाय!
समाज प्रबोधनासाठी तुम्ही उचलेला हा खारीचा वाटा खूप महत्वाचा आहे.
तुमच्या या कार्यामुळे खरा इतिहास सर्वसामान्य जनते पर्यंत पोहचेल व त्याची व्याप्ती वाढेल हिच सदिच्छा !
धन्यवाद 🙏
आम्ही मोबाईल व टिव्ही वर फक्त १९ फेब्रुवारीला शिवनेरी पाहतो.पण, इतर दिवशी काय स्थिती आहे हे तुमच्या मुळे समजली. धन्यवाद सर.
तुमचे सगळे व्हिडिओ पाहतो मी.
छान प्रबोधन करता तुम्ही सर.
धन्यवाद 🙏
आज धारकरी शांत आहेत ते फक्त आमच्या माऊली कडे बघून नाहीतर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान काय आहे हे वेळ आल्यावर समजेल आणि हो जे उपक्रम गुरुजींनी चालू केले आहेत आपली लायकी असेल तर एक स्वतःचा उपक्रम चालू करुन दाखवा
#धारकरी
या धमकीचा स्क्रिनशॉट पोलिसांना पाठवून ठेवत आहे..
सर त्याला सांगलीच्या राजकारणी लोकांनी पोसला आणि F20 डबल पोस्त्योय. तरुण पोरं चुकीच्या दिशेला घेऊन गेला आपलीच पोरं आपल्या विरोधात उभी राहणार. सर मी तुमचे व्हिडिओ पाहतो आणि शेअर पण करतो. तुम्ही योग्य संदेश दिलाय पण कुळकर्णी धर्माचे विष पेरतो.
खरंय...
अतिशय उपयुक्त एपिसोड आहे हा 👌
धन्यवाद 🙏
मनोहर किडा वळवळला जाहीर निषेध छान माहिती दिली
धन्यवाद 🙏
खुप छान माहिती देता सर .मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहत असतो. मी जुन्नर बारव मधे राहतो मी सकाळी 7 वाजता रोज शिवनेरी किल्ल्यावर जात असतो .तुमची भेट झाली असती तर खूप बरं वाटले असते.
पुन्हा येणार आहे काही लोकांसोबत मी लवकरच.. तेव्हा नक्की भेटू आपण.. मनःपूर्वक धन्यवाद 🙏
धन्यवाद सर 🙏🙏🙏 मी आपले व्हिडीओ आवर्जून वाचतो. चांगले असतात.यातून आजच्या तरुणांनी जागे झाले पाहिजे, शिवरायांचा खरा इतिहास वाचला पाहिजे तरच एक आदर्श आणि युगपुरुष राजा कळेल. अन्यथा खोटारडे, संधीसाधू पासून आपले आणि या देशाचे भवितव्य धोक्यात येईल.🙏🙏🙏
धन्यवाद 🙏
सर तुम्ही सुंदर विचार मांढला जय महाराष्ट्र
🙏
छान व परखड विचार,खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण काम करत आहेत.धन्यवाद.
🙏🙏🙏
खूप छान सर खऱ्या देशभक्तीचे चांगले धडे आपण देत आहे आपणाला कोटी कोटी प्रणाम
धन्यवाद 🙏
आपल्या या शुद्ध विचाराने ह्या भरकटतेलेल्या तरुणाचे डोळे उघडूदेत आणि चांगले विचार आत्मसात करुदेत हीच शिवरायांच्या चरणी प्रार्थना..🙏
🙏
शिवनेरी कीला ओर छत्रपति शिवाजी महाराज के जिवनी पर आपने प्रकाश डाला और सत्य बात से अवगत कराया बहोत अछा लगा है,
धन्यवाद 🙏
आपल्या तरुणांनी यांची नीच विचारधारा ओळखायला हवी.खैबरखिंडीतून आलेल्या परक्यांना आपल्या धर्माशी काही देणेघेणे नाही.संघाचा प्रमुख मराठा किंवा obc कधीही होवू देणार नाहीत
बरोबर 👍
मी आपले एपिसोड पाहत असतो. आपण खुप महत्वाची ऐतिहासिक माहिती बहुजन समाजाला देत आहात. त्यातून खरा इतिहास कळत आहे. त्याबद्दल आपले मनापासून आभार आणि आपल्या पुढील एपिसोड साठी शुभेच्छा.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
*खरा शत्रु मुस्लमान नाही तर ब्राह्मणवाद आणी मनुवाद आहे हे सगळ्यानी जाणले पाहिजे*
*जय शिवाजी जय भवानी* 🔥🔥🔥🔥🔥
होय.. 🙏
मोदी ने स्मार्ट सिटी चे उद्घाटन केले होते एकही शहर स्मार्ट सिटी झाले नाही..
धन्यवाद सर.या विषयावर तुमच्या व्हिडिओची वाट बघत होतो🙏
🙏🙏🙏
भाऊ खुप सुंदर विषय हताळलात त्या बद्दल तुमचं मणभरून अभिनंदन, आपलाच एक हितंचीक शेतकरी,
साहेब
आपले शतशः आभार
आपण समस्त बहुजनसमाजाचे प्रबोधन करत आहात
आपणास या कामात यश प्राप्त होवो.
धन्यवाद 🙏
सुंदर विचार मांडले आहेत जय जिजाऊ जय, शिवराय,
धन्यवाद 🙏
अतिशय परखड आणि वास्तव विश्लेषण..
सर धन्यवाद।💐💐💐
🙏
अतिशय सुंदर माहिती वाचेल तोच वाचेल नाहीतर नुसत्ताच आंधभक्तांसारखा गल्ली बोळात नाचेल.
खरंय.. धन्यवाद 🙏
आपण फार चांगली माहिती दिली. बहुजन मुलांनी याचा विचार करावा.
🙏
सर आपली तळमळ व आपल्या विचारांना मनापासून नमस्कार 🙏🏻🙏🏻
धन्यवाद 🙏
❤छ. शिवाजी महाराजांचे नाव सध्या केवळ आपली पोळी भाजून घेण्यासाठी वापरले जात आहे . धर्मनिरपेक्षता म्हणजे नेमके काय असते हे आजच्या एकाही राजकीय नेत्याला शिवचरित्राचा टेंभा मिरवणाऱ्याना सोदाहरण सांगता येणार नाही. .
खरंय 👍
सर तुमचा सर्व समाजाला अभिमान आहे
धन्यवाद!पोखरकर साहेब.
🙏🙏🙏
मन्या किडेचा जन्मच हा त्यांच्या बापाने नासका आंबा खाल्ल्याने झालाय
अभिनंदन सर
धन्यवाद 🙏
जय शिवराय
सर धन्यवाद
Science journey, Amit Tiwari, Realist Azad, Sangram Patil, Moolyankan ❤
रवींद्रजी🙏,शिवनेरी वरील,रस्ते, पायवाटा, स्वच्छता , पावित्र्य.. याबद्दल भाष्य...केलेत.शिवजन्मस्थळ हे आपल्या जुन्नरचे वैभव.तेथील पावित्र्य जतन व्हावे.🙏🙏🙏
होय.. म्हणूनच बोललो.. 🙏
एकदम छान सर,तुमच्या सारख्या लोकांची गरज आहे महाराष्ट्राला
🙏
पोखरकर सर तुमचे मनपूर्वक अभिनंदन अगदी 100% सत्य मांडणी केली आहे तुम्ही 🙏🙏💙💙👌👌💐💐
धन्यवाद 🙏
Barobar aahe Tumche saheb.
धन्यवाद सर माहिती दिली खूप आभार आहे जयभिम नमेबुधाय.जय.भिम सो अभिनंदन
Khoopach sundar ani shantapane parakhad vichar vyakt kelet.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Jay shivray, Jay Bheem salute sir
🙏
❤🎉 जय हिंद
अभिनंदन सर 😊🙏💙💙💙💙💙👍👍👍👍👍
🙏
तुमच्या कार्याला सलाम सर ❤❤
Great explain sir and our society desperately needs people like you 🙏
🙏
आपल्या संताना आणि महाराज्यांना त्रास देनारे हेच आहेत जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
शिवनेरीच्या परिसरातील अस्वच्छते बद्दल ऐकून वाईट वाटले. इतक्या महत्वाच्या ठिकाणी अशी अस्वच्छता असेल असे वाटले नव्हते. प्रशासनाने ह्याची काळजी घेतली पाहिजे.
हुतात्मा बाबू गेनू सैद ह्याचे स्मारकही आपण दाखवलंत हे फार छान केलंत. पण ते अजून सविस्तरपणे दाखवायला हवं होतं. असो.
आपल्या परिसरातील ह्या थोर क्रांतिकारकांची माहिती आणि त्यांचे कार्य अजूनही हव्या त्या प्रमाणात लोकांसमोर आले आहे असे मला वाटत नाही.
खरंय सर.. 🙏
खूप छान जय महाराष्ट्र
धन्यवाद 🙏
Sir, Khup chhan varnan kelet ...very inspiring
🙏
*जय भीम* 🔥🔥🔥🔥 *जय शिवाजी* 🔥🔥🔥🔥
🙏
आवाज अतिशय छान आहे. आपण कथा वाचन आँडीओक केला आनंद आहे
Dharkari mhnun firnare बहुजन मुलाना हे pathvla pahije.
खुपच छान सर , असेच प्रबोधन आपल्या
हातून सतत घडो व आपनास दिर्घायुष्य लाभो हिच मनोमन प्रामाणिक इच्छा.
धन्यवाद 🙏
@@abhivyakti1965 👌💐
@@sushilakhobragade1744 🙏
खूपच छान माहिती सांगितली दाखवली छान वाटले श्री स्वामी समर्थ 👍
🙏
अगदी खरे बोलत आहात❤❤❤❤
सर आज पत्रकारिता हा लोकशाहीचा चवथा खांब विश्वासार्ह राहिलेला नाही.आपण जे विषय आणि मुध्दे घेऊन लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहात ते सरहानिय आहे.
धन्यवाद 🙏
जय शिवराय जय शंभुराजे
🙏🙏🙏
Amazing and Awesome video !🎉🎉
I am impressed with the clarity of thought, sincerity and passion and love for Maharashtra, Chhatrapati Shivaji Raja, Shri Sambhaji Raje, the magnificent forts, etc . We can easily understand his frustration at the horrible state of the great forts, vicinity of these forts, lack of cleanliness and hygiene, etc, lack of good guides and resorts, lack of respect for our history, current mess and chaos in Maharashtra politics, etc etc . This frustration is only because of his genuine love for our country, our Maharashtra, our forts and great monuments, our great kings and freedom fighters, our land, our soil and our people 🎉🎉🎊🙏🙏🙏🧡💜💛❤️💚💕❤️💕
God bless ! 🎉😊🙏🙏🙏🙏🧡💜❤️💕
Khup chan, khare te bollaat .
धन्यवाद 🙏
तुम्ही खूप चांगलं काम करत आहात.. शुभेच्छा
धन्यवाद 🙏
खूपच छान माहिती आणि उद्देश दिला आहे आपण
धन्यवाद 🙏
सत्य सांगितले सर आपण .आपला भोळा भाबडा गरीब समाज ढोंगी माणसांच्या फसी पडतोय यांची खंत वाटते."
होय...
Atishay chan.apnas salut sir.jai chatrapati shivaji maharajki jai.
🙏🙏🙏
सरजी ..जय शिवराय, जय माता जिजाऊ. जयभीम.❤❤❤🎉🎉🎉
🙏🙏🙏
छ.शिवाजी महाराज यांचे मनात कोणत्याहि जात,समाज घटक यांचेबाबत द्वेषभावना नव्हती हे सर्वाना माहित आहे.मग त्यांचे नाव घेऊन समाजात जातीयवाद,व्यक्तिगत द्वेष भडकावणे अशी काही मंडळींकडून वक्तव्ये केली जात असतील तर त्यांना समाज साथ देत नाही.हे अपयश समाज प्रगतीचे लक्षण आहे.🙏🏳️🌈🚩
Jay Bhim, Jay shivray, salute sir
🙏
Khul chan vatle
धन्यवाद 🙏
Namaskar mahoday, dhanyawad
🙏
अप्रतिम
धन्यवाद
Barobar bolty sir tumhi, asc margdrshn karat raha. Amhi tumchya pathishi ahe
🙏
खूप छान माहिती! जय छत्रपती शिवराय!💐🙏💐🙏
🙏
I love chhatrapati Shivaji raje
हाभिडे उतार वयात मनोरुग्ण झाला आहे वाटते ह्याचे काही बोलणे आम्ही बहुजन आणि कार्य करते कडून खपवून कसे घेतले जात आहे ह्याला योग्य हाँस्पीटल मध्ये का टाकत नाही त निदान चांगला आराम लागेल धन्यवाद सर जय शिवराय - महात्मा फुले शाहूजी जयभीम जयमुलनिवासी जय सविधान जय भारत
Great to explore shivneri fort. ❤ thank you so much sir
Thanks 🙏