आपन काय लिहतो यामुळे कोणाच घर मोडणार नाहि न याचा विचार करा 🙏

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ม.ค. 2023

ความคิดเห็น • 862

  • @poonamgolde9069
    @poonamgolde9069 ปีที่แล้ว +50

    लग्न झाल्या बरोबरच नवऱ्या ला घेऊन वेगळे राहणर्यांना काय माहित एकत्र कुटुंब पद्धती काय असते ते. सगळ्यांनाच किती ॲडजस्टमेंट करावी लागते ते . सोहळं, देवकार्य या गोष्टी आजच्या जमान्यात न पाळणारे लोकं दुसऱ्यांची घरं कशी फोडायची त्यांना हे मोठं माहिती असतं. त्यांना आज तू खूप छान बजावलं आहे.

  • @saavi30
    @saavi30 ปีที่แล้ว +91

    Tai me 3 year पासून तुझी subscriber आहे pn आज तुला emotional झालेल पाहून खूप वाईट वाटले plz don't take tension

  • @seemajagtap1685
    @seemajagtap1685 ปีที่แล้ว +62

    ताई अशा लोकांना मालिका आणि real life यातला फरक कळत नाही एवढ्या छान family वरती अशा कमेंट करणं खरच चुकिचं आहे दोन्ही सुनांशी एवढं प्रेमाने वागणं आणि तुम्हीही त्यांचा एवढा मान ठेवता हे आम्हाला दिसतं ताई 💯❤️❤️

  • @Aravk31
    @Aravk31 ปีที่แล้ว +35

    ते मात्र खरं आहे पुनम थमनेल वेगळ आणि आत काही तरी वेगळच असतं तुझं तस नाही कशाला असल्या माणसाच्या नादाला लागते सोडुन दे

  • @vidya3447
    @vidya3447 ปีที่แล้ว +329

    किती छान भाषेत समजावून सांगितलं तुम्ही.ना कुणाला वाईट बोलला,ना कुणाचं मन दुखावलं. खरचं तुमची भाषा खूप छान स्पष्ट आहे

    • @mrunali8065
      @mrunali8065 ปีที่แล้ว +6

      अगदी बरोबर बोललात.

    • @deepalijoshi925
      @deepalijoshi925 ปีที่แล้ว +1

      Ekadam barobar. Shital chya manat rag hota. Ti व्यक्त पण झाली. पण कुठेही बोलताना कुणाला च अपमानास्पद बोलली नाही. बोलताना तारतम्य बाळगली तिने. खर च खूप सभ्य पणा दिसतो. तिच्या बोलण्यातून तिच्यावर असलेले माहेर आणि सासर दोन्ही कडील संस्कार दिसून आले.

    • @manjirirocks11
      @manjirirocks11 ปีที่แล้ว +1

      @@deepalijoshi925 kon Shital

    • @baluudawant8996
      @baluudawant8996 ปีที่แล้ว

      बरोबर उत्तर दिल सगळ्याना 👏👏👍

    • @deepalijoshi925
      @deepalijoshi925 ปีที่แล้ว

      @@manjirirocks11 chukun zale.. Punam ch म्हणायचे होते मला.. 🤪

  • @pratikshamane2275
    @pratikshamane2275 ปีที่แล้ว +43

    खुप छान सांगितले....ताई कोणाच्या हि वाईट कमेंट ने स्वतःच्या नात्यांवर परिणाम होऊ देऊ नका...छान. नेहमी प्रमाणे एकत्र राहा...

  • @vandanapatil5653
    @vandanapatil5653 ปีที่แล้ว +29

    Negative comments Ignore it नका विचार करू दुनिया अशीच आहे 👍, जे आहे ते तुमच्या छानशा स्वभावा मुळे आहे , छान व हसत खेळतआनंदी कुंटूब आहे, अशाच रहा नेहमी तुम्ही व तुमचे कुंटूब

  • @pratikshawagh4775
    @pratikshawagh4775 ปีที่แล้ว +102

    अश्या लोकांकडे लक्ष देऊ नका, amala tumche vlog kup avadtat.👌👌👌

  • @gauri_0231
    @gauri_0231 ปีที่แล้ว +13

    ताई तुम्ही अजिबात टेन्शन नका घेऊ. तुमचे vlogs ani receipies खूप छान असतात. मी आवर्जून ते कायम बघत असते . तुम्ही negative कॉमेंट करण्यारा लोकांकडे लक्ष नका देऊ . आम्हाला तुमचे videos खूप आवडतात तुम्ही please कायम अपलोड करत रहा आणि कायम अशेच happy raha 🥰❤️

  • @sonalichibhatkanti7526
    @sonalichibhatkanti7526 ปีที่แล้ว +3

    पुनम ताई, खुप छान आणि योग्य सडतोड शब्दांमध्ये ट्रोलर्सला योग्य उत्तर दिले आहे. आपण एखाद्या गोष्टीला वेळीच आवर नाही घातला तर ते आपल्या डोक्याला ताप होतो. लोकांना एखाद्याच्या पर्सनल गोष्टी पाहायलाच खूप आवडतात, या व्हिडिओ वरून मला तर वाटते की आता कोणी कमेंट करणार नाही तशा.

  • @monalibornare2562
    @monalibornare2562 ปีที่แล้ว +7

    Hi ताई मी तुला 3 वर्षापासून follow करते पण कधी जास्त कंमेंट केले नाही. पण एक कंमेंट कायम करावी वाटायची कि तू एवढी मोठी you tuber झाली पण तू तुझे संस्कार, संस्कृती सोडली नाही. उन्हाळ्यातील वाळवण असो, पित्र असो दिवाळीच फराळ असो सर्व तुम्ही पहाटे उठून करतात म्हणजे एवढे सर्व तुम्ही सांभाळून चॅनेल चालवतात बाकी you tuber तर फॅमिली सोबत सुद्दा दिसत नाही. राहिला राधिकाचा प्रश्न तर तिला सांगेल राधिका पुनम ताई खूप छान आहे अणि ताई पेक्षा तुला जास्त प्रेम करणारे ह्या चॅनेल वर आहे तुमच्या दोगीना कोणाची नजर ना लागो. अश्याच हसत खेळत रहा.

  • @mrsvwp7427
    @mrsvwp7427 ปีที่แล้ว +20

    Very very nice explanation....i also stayed in joint family and I know we should have understanding in joint family About each other....you did nice video

  • @pradnyas9192
    @pradnyas9192 ปีที่แล้ว

    खरच खूप सुंदर आणि योग्य पद्धतीने ताई तुम्ही सांगितलेला Shri Swami Samarth

  • @krupasindhu09
    @krupasindhu09 ปีที่แล้ว +89

    अग पूनम जाऊ दे टेन्शन नको घेउ ज्या लोकांना काही काम नसतात ते अशे निगेटिव्ह विचार पसरवतात तू छान काम करतेस करत राहा Best luck...

    • @archanagaikwad9875
      @archanagaikwad9875 ปีที่แล้ว +1

      Chan aahe tai tumhi sagle joint family khup sunder aste

  • @seemabayaskar2396
    @seemabayaskar2396 ปีที่แล้ว +13

    अग लोकांना सवय आहे तु टेंशन नको घेऊ नको आम्हाला माहीत तु आणि तुझा परिवार खुप सुंदर आहे 👍

  • @sanjayjadhav138
    @sanjayjadhav138 ปีที่แล้ว +19

    Ignore such people.. Lokana changla baghwat nai... We are proud of you 😘 tumchi family pan khup chan aahe

  • @Vanita419
    @Vanita419 ปีที่แล้ว +20

    Ag tai..Tula starting पासून पाहत आहे तुझा स्वभाव समजला आहे तू छान आहेस तू सर्वांना धरून राहतेस फॅमिली ला वेळ देवून सर्व करतेस ..तू अशा comment kade लक्ष्य देवू नको ...मी सुध्दा एकत्र कुटुंबात राहते..तुझे व्हिडियो पाहूनच मी माझे youtube channel सुरू केलंय i support u tai

  • @tejashriraval797
    @tejashriraval797 ปีที่แล้ว +6

    पुनम तू एक उत्तम गृहलक्ष्मी आहेस हे तुझे सर्व व्हिडिओज पाहणाऱ्या सर्वांना माहीत आहे. तू अजिबात त्रास नको करून घेऊस. तुमचं कुटुंब खूप छान आहे. नेहमी असच राहो.

  • @sarikashinde8873
    @sarikashinde8873 ปีที่แล้ว +9

    Very Good tai चांगले उत्तर दिले👍👍👌👌👌👌👍👍🙏🙏

  • @VaishaliBagalsKitchen
    @VaishaliBagalsKitchen ปีที่แล้ว +3

    दुनियेची फिकीर न करता आपण आपल्या कुटुंबाचा तोल सांभाळत मस्त पुढे चालत राहायचं... लोकांना बघवत नाही तुमचं एकमेकांविषयी असलेले प्रेम मनून अशा निगेटिव्ह comment करतात... तुमची एक फॅन 🙏❤️

  • @ashwinilangote1777
    @ashwinilangote1777 ปีที่แล้ว +3

    जाऊ द्या ताई अश्या लोकांकडे लक्ष देऊ नका तुम्ही तुमचे काम चालू ठेवा आणि आम्हाला तुमचे व्हिडीओ खूप आवडतात खूप सोप्प्या पद्धतीने तुम्ही शिकवता खूप खूप धन्यवाद🙏

  • @vandanafatangle9459
    @vandanafatangle9459 ปีที่แล้ว +6

    ज्यांना बघायचं नाही त्यांनी बघू नका पण अस कोणाबद्दल गैरसमज होईल असही काही करू नका.
    खूप छान असतात तुमचे vlog ,videos अगदी साध्या न् सोप्या भाषेत ..
    नका लक्ष देऊ तुम्ही इतरांकडे
    be possitive 👍💯

  • @kingrajarai
    @kingrajarai ปีที่แล้ว +72

    बरं झालं तू हा व्हिडिओ त्यामुळे लोकांची प्रवृत्ती समजून तरी आली....त्या उलट तुमच्या घरात किती मोकळे वातावरण आहे तुमचे सासूबाई किती छान आहेत आणि तुम्ही सर्व सण समारंभ किती उत्साह पूर्ण आणि छान करतात राधिकाला इथे तू तितकाच जीव लावते हा मी बऱ्याच ब्लॉगमध्ये बघितले आहे निगेटिव्ह लोकांचा विचार करू नको ❤️

  • @mayuripabalkar6130
    @mayuripabalkar6130 ปีที่แล้ว +7

    Good afternoon tai... tention gheu naka tai..egnor kara tumchi aani family khup chan aahe mast aahe...tumcha vlog chi aamhi khup aturatene vaat pahat asto...

  • @ashamane1927
    @ashamane1927 ปีที่แล้ว +1

    Khup chan काम केले. सुख कोणाला ही bagvat येत नाही. तुम्ही मनाला लावून घेऊ नका

  • @queen_swapna05
    @queen_swapna05 ปีที่แล้ว +3

    तुमची family चांगली आहे म्हणून तुम्ही इथपर्यंत पोहचलात.. त्यांच्या support मुळेच तुम्ही success होताय... त्यामुळे बाकीचे काय बोलतात त्याचा विचार करू नका.. काही लोक असतात असे, स्वतः काही करत नाहीत, आणि दुसऱ्यांचे पाय खेचतात... We are always with you just like your family... 😊😊👍

  • @meenakhot5228
    @meenakhot5228 ปีที่แล้ว +14

    ताई तु काय काळजी करू नका कारण आपण जावा जावा किती चांगले असलो तरी लोकांना वाईट चार दिसते माझ्या बाबतीत सेम असच आहे लक्ष्य नको देऊ

  • @komalrakshe07
    @komalrakshe07 ปีที่แล้ว +7

    पूनम ताई तू जे बोलीस ते बरोबर आहे...आपल्या पर्सनल लाईफ च्या सगळ्याच गोष्टी सगळ्यांना सांगणे काही गरजेचं नाही.. मला असे वाटते की लोकांनी जे चांगले आहे ते घ्यावे, फॅमिलीच्या पर्सनल गोष्टीत लक्ष्य देवू नये..तुमची फॅमिली खूप छान आहे..♥️तू फालतू लोकाकडे लक्ष नको देवू..तुझे ब्लॉग खूप छान असतात. असेच पुढे जात रहा. माणसे देवात पण चुका काढतात..आपण तर माणूस आहोत...कोणाच्या बोलण्याचा जास्त त्रास करून घेवू नको..आपण आपले काम प्रामाणिक पणे करतो आपल्याला माहिती असते, कोणालाही त्याचे स्पष्ठीकारण देत बसू नको...all the best Dear....👍♥️

  • @user-fg4zu9sd3n
    @user-fg4zu9sd3n ปีที่แล้ว +2

    ताई खुप छान परिवार आहे तुमचे तुम्ही सगळ्यांना खुप सभाळुन घेता माझ्या दोन्ही जावा मला बोलत नाहीत कारण माझ्या सासुबाईला आवडत नाही आम्ही मीळुन राहतो ते पण तुम्ही खुप छान राहता सासुसासरे दिर जाऊ है सगळे खुप छान राहता मला तुमचे विडिओ खुप आवडतात मी खुप दिवसापासून तुमचे विडिओ बघते जेव्हा वेळ मीळेल तेव्हा खुप नशीब वान व्यक्ती ला मीळते आसे कुटुंब ,,,,छान उत्तर दिले 👍💪💪👌👌

  • @muktabaipawar9147
    @muktabaipawar9147 ปีที่แล้ว +24

    जाऊद्या ताई अशा लोकांकडे लक्ष देऊ नका तुमचे ब्लॉग चांगले असतात

  • @TechnoAG1891
    @TechnoAG1891 ปีที่แล้ว +4

    Don't worry Tai आम्हाला तुमचे vlog khup avdtat ..keep continue please

  • @pritiahire969
    @pritiahire969 ปีที่แล้ว +1

    Aho madam ,asha lokanna ugach kashala explanation dyaych,ulat saglyanna heva vatel ashi aahe tumchi family.
    Asech kayam ekmekanchya sobat raha.
    ,🥰

  • @deepali1397
    @deepali1397 ปีที่แล้ว +2

    ताई मी तुमचे व्हीडिओ सुरुवातीपासून पाहते.....
    कधीच negative कॉमेंट करण्यासारखे कधीच काही दिसत नाही
    खूप मस्त आणि वाट पहायला लावणारे व्हिडीओ असतात तुमचे
    दरवेळी नवीन काहीतरी पहायला मिळतं 👏🏻👏🏻🙏🏻🙏🏻

  • @priyasase359
    @priyasase359 ปีที่แล้ว +2

    Tai Tumchi Family Khup Chan Aahe G Plz Radu Nkos. Jo Video Banvto Tyalach Mhit Ast Tyasathi Kiti Hard Work Krav Lagt...Bappa Bless You...

  • @ashukamble6620
    @ashukamble6620 ปีที่แล้ว +26

    पूनम टेन्शन अजिबात घेऊ नको . अशा गोष्टी होत राहणार यावरूनच समाजात की आपण बरोबर आहोत. मी पण तीन वर्षांपासून तुझी subscriber आहे तुझे vlog mala khup आवडतात. नवी प्रेरणा आणि नवी energy milat asate तुझ्या vlog madhun, so don't take tension, do your work with more energy, we all are with you and waiting for your vlogs.❤️

  • @deepalijoshi925
    @deepalijoshi925 ปีที่แล้ว +13

    Tai, tuzi famiily khup chan . Mi tuze Ani Punam shinde che video daily baghte. Tumhi doghi khup समजूतदार, धार्मिक आहात. हत्ती चले बाजार तो कुत्ते भुकते हजार, असा विचार ठेव. नको लक्ष देवू. मस्त आनंदी रहा. राधिका ला पण good news नक्की मिळेल. आम्ही चांगले तुमच्या सोबत आहोत, ह्याचा विचार करा. अग ताई बाकी u tubers subscriber mule मिळणाऱ्या पैशावर बाहेर गावी फिरतात. तुम्ही सत्कर्म करतात . नको लक्ष देवू वाईट लोकांकडे

  • @gayatriwagh1860
    @gayatriwagh1860 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम बोला ताई 👌🏻👌🏻 ॐ साई राम 🙏🏻🙏🏻

  • @sakhiskitchenmanishaandvlogs
    @sakhiskitchenmanishaandvlogs ปีที่แล้ว +5

    ताई रडू नका बोलणाऱ्या लोकांचे तोंड आपण बंद करू शकत नाही ,तुमचे व्हिडिओ आह्मी सुरवाती पासून पाहतो ,खरंच तुमची फॅमिली खुप छान आहे,
    सगळ्या गोष्टी कडे दुर्लक्ष करा आणि पुढे चला

  • @omkarmulik5791
    @omkarmulik5791 ปีที่แล้ว +16

    खरं सांगायच म्हटलं तर ताई तुमचे vlogs खूपच छान असतात, तुम्ही असे vlogs कायम बनवा आम्ही नेहमी support करू....😇💯

    • @anitaghorpade4562
      @anitaghorpade4562 ปีที่แล้ว +2

      पूनमताई तू कधीच अस वागनार नाहीस तू तर सगळ्याशी कीती प्रेमाने वागतेस

  • @grishanamrataravibaglane4601
    @grishanamrataravibaglane4601 ปีที่แล้ว +3

    ताई मी लाॅकडाऊन पासून तुझे व्हिडीओ बघते सगळे व्हिडीओ हसत खेळत आहेत आज तुझ्या डोक्यात पाणी पाहून खूप वाईट वाटले लोकांनकडे लक्ष देऊ नका लोक चांगले घर फोडायचे काम करतात तू व्हिडिओ बनवन चालू ठेव....आम्हाला तुझ्या व्हिडीओ मधून खूप माहिती मिळते धन्यवाद 🙏🙏

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 ปีที่แล้ว +7

    नकारात्मक कमेंट्स करणाऱ्या ना बहुतेक मराठी मालिका बघून त्यातील खलनायकी वातावरण बघून तीच सवय झाली असेल . म्हणून त्यांना तशा कमेंट्स सुचतात .

  • @priyankajoshi5422
    @priyankajoshi5422 ปีที่แล้ว +16

    अग तु रडू नकोस ताई आम्हाला माहीत आहे की तु तुझे घरचं सर्व जण खुप छान आणि समंजस आहेत अश्या लोकांचा विचार करू नकोस

  • @10thsuccessmaths47
    @10thsuccessmaths47 ปีที่แล้ว +15

    अगदी खंर बोललात ताई 👌👍

  • @bablysrecipe
    @bablysrecipe ปีที่แล้ว

    Khup chhan padhtine sangitle ahe punam... Astat shambhramdhe 10 lok tri ase jyanna dusryanch भलं पाहवत नाही...
    Lksh nko deu tynchekde... 😊be happy ani tuzi family kharach khup chaan ahr👌😊

  • @deepali1397
    @deepali1397 ปีที่แล้ว +29

    तुमच्या डोळ्यात पाहून खरंच डोळ्यात पाणी आलं......😢
    कधीच तुमच्या डोळ्यात पाणी नाही पाहिलं कधीच 🙈🙈🙈

  • @suvarnakharjule1954
    @suvarnakharjule1954 ปีที่แล้ว +3

    एकदम बरोबर बोलता काय टेन्शन घेऊ नका मी पण माझ्या जावा सोबत एकत्र राहते लोक काहीतरी बोलतात मला तर तुमची फॅमिली खूप आवडते

  • @suhas_chavan95
    @suhas_chavan95 ปีที่แล้ว +16

    पूनम ताई खूप छान उत्तर दिल आहे तुम्ही ..काही लोक तुमच्या मध्ये भांडण लावायचं काम करत आहेत..तुम्ही त्याकडे अजिबात लक्ष देऊ नये अस मला वाटत ..कारण तुमची फॅमिली खूप सुखाने आनंदाने राहत आहे ..लोकांना काहीच माहीत नसत उगाच मनात येईल तस ते कमेंट करतात..तुम्ही vlog continue चालू ठेवा ..आम्हा सगळ्यांना तुमचे व्हिडिओ vlog बघायला खूप खूप आवडतात...बेस्ट ऑफ लक👍🏻

  • @specialrecipes2034
    @specialrecipes2034 ปีที่แล้ว +2

    khup chhan sangital...👍👍👍
    Tension naka gheu tai.. tumche vlog khup chhan astat...

  • @swaritsvlogvideo9666
    @swaritsvlogvideo9666 ปีที่แล้ว +1

    1 no video ani jyani ashya comments kelya astil tynatr ajun tumcha raag ala asel...Khup chhan bare jhale ha video karun mast uttar dile tyana...👍👍👍

  • @poojamane4787
    @poojamane4787 ปีที่แล้ว

    Khup Chan Tai. .... Tumche vlog amhala kup avdtat . Mala tr tumchya kadun kup chagli mahiti भेटली

  • @pratikshaborawake9178
    @pratikshaborawake9178 ปีที่แล้ว +4

    Khupch chan tai clear kel tumhi sarv.😊

  • @amrutaghadge7723
    @amrutaghadge7723 ปีที่แล้ว +45

    रडू नको ताई.
    तुमच्या घरातले सगळेच खूप छान आहेत,
    आणि बरोबर बोललीस तु अशा कॉमेंट मुळे घरातल्याच्या मनावर परिणाम होते.
    अशेच एकत्र रहा आणि अशा लोकांचा विचार करू नका 🙏

  • @ashwinichavan2331
    @ashwinichavan2331 ปีที่แล้ว +4

    ताई तुम्ही नाराज हाऊ नका., तुमची फॅमिली खरंच खुप छान आहे... असेच राहा.. 👌🏻👌🏻👌🏻👍👍

  • @janhaviapte8081
    @janhaviapte8081 ปีที่แล้ว +9

    खूप छान आणि अगदी योग्य बोललीस
    पुनम तुझे ब्लॉग आम्हाला आवडतात आम्हाला पाॅझिटिव्ह एनर्जी मिळते.

  • @sonaliaher5268
    @sonaliaher5268 ปีที่แล้ว +4

    लक्ष देऊ नका. आपल्या परिवाराला जपा. मुलांकडे लक्ष द्या. लोकांना कोणाची चांगली प्रगती केली तर ती सहन होत नाही.मला तुमचे सर्व vdo आवडतात. आपल्याला अजुन यशाची शिखर गाठायचे आहे तुमचे लक्ष फक्त 1mill वर राहिलं पाहिजे अशी अपेक्षा आहे.दुर्लक्ष करा नेहमीच हसत रहा छान दिसतात 😊😊🥰🥰

  • @AarushRockstar
    @AarushRockstar ปีที่แล้ว +6

    All time Respect ❤️❤️👍💯👌❤️

  • @vaishaliberad2924
    @vaishaliberad2924 ปีที่แล้ว +1

    अगदी बरोबर खुप छान व्हिडिओ बनवला आणि तुमच्या व्हिडिओची आम्ही वाट पाहत असतो

  • @monalisonawane2182
    @monalisonawane2182 ปีที่แล้ว +4

    ताई लोकांचं नको मनावर घेऊ g... तु खुप चांगली तुझा स्वभावच खुप भारी... टेन्शन नको घेऊ अशा कंमेंट चं.. तुमी घरातले एका विचाराने रहा...

  • @santoshdevle4382
    @santoshdevle4382 ปีที่แล้ว +3

    अगदी बरोबर बोलली तू दुर्लक्ष करत जा पुढे चाल जा.👍👏💗

  • @indianfood2999
    @indianfood2999 ปีที่แล้ว

    Kharch taai khup chhan savistaar sangitle sarvaani vichar karun kments karaa yaachyaa paati khup mehant ahe. Please taai tumhi caret bolaat .🌹❤👍👌

  • @mirasvoice4524
    @mirasvoice4524 ปีที่แล้ว +4

    आग लोकांना कोणाचे चांगले चाललेले नाही बघवत..सोडून द्यायचे.. लक्ष देत जाऊ नकोस...मी पहिल्यापासून तुझा प्रवास पाहिलेला आहे...

  • @shilpakudale1418
    @shilpakudale1418 ปีที่แล้ว +2

    Ag Punam tuze vedios mi Kashi paaun baghte..khup Chan astat Ani khup original astat kontahi badejav nahi ki dikhava,, ase negative comments karnare fakt dusryanchyawar tika karnyat mahir astat Karan tyana dusryanchya chngle chalele baghvat nahi..tuzi joint family asunsuddha tumhi srav khup Chan rahatat... Ani asha lokana aplya personal goshti sathi explain karnyachi kahich garaj nahi..tumhi doghihi khup goad ahat ..so cool..

  • @poojaswami9005
    @poojaswami9005 ปีที่แล้ว +2

    Tai plz nka radu tumhi khup changlya ahat 😘😘mla khup awdta tumhi ani tumhala rdvnaryana pn laaj watel swatahachi🙏so tumhi happy raha😇😇

  • @PriYashVlogger
    @PriYashVlogger ปีที่แล้ว +1

    I like watching ur videos I get inspiration from u and ur sweet family..now days Joint family madhech rahanch ek moti gosta ahe saglyana nahi jamat so negative comment kartat

  • @mohinimundhe6628
    @mohinimundhe6628 ปีที่แล้ว +1

    बरोबर बोललात ताई मी पन जॉईन फॅमिलीत राहते, माझी पन जाऊ लहान आहे, खूप छान विचार आहेत तुमचे

  • @sangitachangale8694
    @sangitachangale8694 ปีที่แล้ว

    Ekdam barobar lok fakt vait kadhi hoil tevdhech bagtat tumchi family khup sundar she mi bagate tyna Uttar dychech

  • @manoj.sutar.3935
    @manoj.sutar.3935 ปีที่แล้ว +2

    ताई तुम्ही किती छान समजावले खरचं तुमच्या बोलण्यातून समजत तुम्ही कसे वागता ...... ताई negative coments मुळे त्रास करून घेऊ नका.....तुमची family खुपचं छान आहे.....

  • @shreyascreation2904
    @shreyascreation2904 ปีที่แล้ว +6

    You and your family was always best and will be the best...I wish all should have such great family 🥰❤️

  • @yashodamuthal4243
    @yashodamuthal4243 ปีที่แล้ว +15

    पुनम ताई तुम्ही खुप खरंच चांगल्या आहे आहे मी स्वता बघते ना तुमचे विडिओ किती हासुन खेळुन राहाता नका टेंशन घेऊ तुम्ही शेवटी लोक आहे कोणाला कोणाचं पाहावत नाही

  • @dipalidhotre-nimbalkar9141
    @dipalidhotre-nimbalkar9141 ปีที่แล้ว +6

    Don't answer them Poonam ignore this type comments keep it up.☺️☺️☺️☺️☺️☺️

  • @ravinatoshniwal6755
    @ravinatoshniwal6755 ปีที่แล้ว +13

    Tai please don't take tension be positive

  • @manojkumarshinde9654
    @manojkumarshinde9654 ปีที่แล้ว +1

    खुप छान मिळून मिळसुळून वागता मला खुप vgta

  • @diyanehate680
    @diyanehate680 ปีที่แล้ว +2

    जाऊदे ताई.. लोकांकडे काय लक्ष देतेस... तुला माहिती आहे तू कशी आहे, तुझी फॅमिली कशी आहे मग बस झालं..... एकत्र कुटुंबात तुमच्या सारखं एवढं एकमेकांना समजून घेणं कधी कधी आपल मन मारून जगावं लागत, हे अश्या लोकांना नाही समजणार...... तुझी फॅमिली खूप छान आहे 🧿🧿

  • @sonalijaiswal5317
    @sonalijaiswal5317 ปีที่แล้ว +1

    Nka laksh deu tai ashya lokanvar...Ani radu tr mulich nka asyansathi
    Chyanglya family madhe kahi lok bhandan lavnyache prayant krtat.tumchi family khup chhan ahe.....❤️

  • @sonampatil1296
    @sonampatil1296 ปีที่แล้ว +1

    खूप छान ताई खूप नशीब लागतं अशी समजदार मोठी जाऊ मिळायला..असेच एकत्र रहा व एकमेकींना बहिणी प्रमाणे जपा

  • @swaranjaliyadav3496
    @swaranjaliyadav3496 ปีที่แล้ว

    Hats off tai kiti chan bhashet samjavl tumhi nako laksh devu tanchekade,

  • @rupalimatekar6062
    @rupalimatekar6062 ปีที่แล้ว

    Khup chan kele tai tumhi asa video kela....mi TH-cam var kahich ase youtuber ahet ki jyanche video agadi manaasun phte pn tyana hi ase kahi lok nigative comments krun tras dila jato.....😡hyana kharech kahich kaam nasave mnun asle kahitri viksheept vagtat..,.tumi tai hyancha kde durlaksh kara...ani nindakache ghar asave shejari tyashivay apilihi pragati hot nahi 🙏

  • @neelamgod888
    @neelamgod888 ปีที่แล้ว

    Ag ekhadyach Sukh nahi baghvat lokana ...anandi Raha ....
    Pragati Kara....
    Aai Radhika ani tu r very strong woman's ❤️ keep it up ❤️

  • @Mohinip140
    @Mohinip140 ปีที่แล้ว +3

    Don't ..cry .. actually mla smjle nahit ki..Kay zal ki tymule ha tumala vlog krava lagla... emotional ahe ha vlog...1st tym Tumi sad disla.....and I don't know Kuni ka comments kelya asavyt.......Amala mahite tumch bonding kiti Chan ahe familyshi......so ugach Kon kahi bollel yavr nka lax deu...me actually 3 year zal tumcha channel follow krte..khup positivity aste...vdios mdhe...and hehi mahite ki Tumi kame milun awrta..

  • @harsha.butle527
    @harsha.butle527 ปีที่แล้ว

    Tai he lok chagalya lokana successful lokanache pay mage khechanyacha try suru aahe. Tumhi khup chan aahe aani tumchi family pan. Radika la nakki divas jatel aani sai aane rana sobat khelayala chota pahuna lawakar tumchya ghari geeel. 🙏

  • @pramilagore2461
    @pramilagore2461 ปีที่แล้ว +26

    वाईट लोकांकडे लक्ष देऊ नका.आम्हाला आवडतात तुमचे Vlog .

  • @ashwinideokargavakdilsheti8679
    @ashwinideokargavakdilsheti8679 ปีที่แล้ว

    Khup Chan bollat Tai ghrche jri changle asle tri baherche changle nstat Ani tyanchya mulech aaplya ghrat bhandn hotat pn baherchtanch kiti aikaych he aaplyavr depend ast

  • @swaminicreations...9437
    @swaminicreations...9437 ปีที่แล้ว +3

    खूपछान ताई❤️ सुंदर vlog❤️👌👌

  • @nagarkardalvi1125
    @nagarkardalvi1125 ปีที่แล้ว

    Right👍 tai..... Barober bolle Tu..... And tention ghavu nako. Me hi ya sarv goshtena samore jave lagat ahe real life made yamule don't worry be happy😊. Bye👍 all time my favorite😍 family😍🥰

  • @kalpanakhade
    @kalpanakhade ปีที่แล้ว +4

    तुम्ही दोघी जावा खूप छान विचाराने राहतात लोकांकडे लक्ष देऊ नका आपल्या कामाकडे लक्ष द्या आणि नाराज अजिबात होऊ नका

  • @shreemahale6379
    @shreemahale6379 ปีที่แล้ว +2

    तुला काहीही स्पष्टीकरण द्याची गरज नाही. लोकांकडे लक्ष देऊ नकोस. मी कोरोना पासून तुझे विडिओ बघते अगदी केक रेसिपी पासून. दुर्लक्ष करत जा. मला खूप आवडते तुझी फॅमिली राधिका पण छान आहे. Be strong. Ignore bad comments.

  • @amolmadane4152
    @amolmadane4152 ปีที่แล้ว +3

    जाऊ दे ताई अशा लोकाकडे लक्ष देऊ नका.तूमचे व्हिडिओ खुप छान असतात.टेंन्शन नका घेऊ.आणि अश्या लोकांमुळे स्वताला त्रास करून घेऊ नका.

  • @sonalipatil4047
    @sonalipatil4047 ปีที่แล้ว +2

    Tai mi tumche vlog aavdine pahate....aamhala tari aattaparyant tumchya video madhe as kahi feel zal nahi...tumhi negative comments karnaryankad laksh naka deu....ashich tumchi family ekatra Rahu dya.... best wishes 🤗🤗🤗

  • @rupalibhujbal7833
    @rupalibhujbal7833 ปีที่แล้ว +1

    Tai kharch tumcha swabhav khup manmilau aahe tumhi khup strong aahat lonkade laksh naka deu tumchi family khup chan aahe

  • @suvarnakanase6886
    @suvarnakanase6886 ปีที่แล้ว +2

    Tai...! Tumhi Je kartay te changlay Lok Thevhach boltat Jevha Te aplya Yevdhe Popular nastat kiva Tyana tevdh Talent Nast....... 😀

  • @archanamahadik-jadhav1378
    @archanamahadik-jadhav1378 ปีที่แล้ว

    Poonam tai shant ho , tuza swabhaw aamhi olhkhato , jawa jawa ch kutech pat nahi , pn tumcha aadarsh Punam ni radhika agdi bahinisarkya watat , tyamule swatachya gharchi possitivity ghalu naka, tumchyamule aamchya life made possitivity yete😊👍

  • @bhagyashreechavan733
    @bhagyashreechavan733 ปีที่แล้ว

    Asch bolayla havy tai asha lokana...tyana ky krychy dusaryan chay life interfare krun....ekdm brobr bollat tumhi 👍👍

  • @bondhareviraj7055
    @bondhareviraj7055 ปีที่แล้ว +4

    Ag tai tension gheu nako.... Aamchi pn joint family aahe tumchya sarkhi... Lok chya bolnyakad laksh dyach nahi... Heart karun gheu nako g tai....

  • @rekhamane8385
    @rekhamane8385 ปีที่แล้ว +2

    Mala tuze volg farch avadtaat.mi nehmich pahte.tu ghrat sarvashi kiti प्रेमाने वागतेस.मी तर नेहमी तुझे कौतुकच करत असते..पूनम तू खूप चांगली आहेस.तू कोणतीही गोष्ट मनाला लावून घेऊ नकोस.तू छान छान vlog krt Raha..Aamhi baght rahu tuze vlog.

  • @soniyapatole2758
    @soniyapatole2758 ปีที่แล้ว +1

    Karch tumhi chan vlogger aheat., Explanation chan keleat.

  • @monalinanaware6373
    @monalinanaware6373 ปีที่แล้ว

    Chaan astat video tumchaykadun khup kahi shikley

  • @tabbushaikh1243
    @tabbushaikh1243 ปีที่แล้ว

    Tai boltat na चांगल झालेलं काहींना बगवत नाही so तू नको लक्ष देऊस....तू एकदम छान आहेस.... keep it up.....kharach tu khup mast ahes....amhala mahit ahe....❤️❤️

  • @aaimalabhuklagli
    @aaimalabhuklagli ปีที่แล้ว +2

    जाऊ द्या ताई नका टेंशन घेऊ तुम्ही तुमच काम करा एकत्र कुटुंब खुप छान असत असेच एकत्र रहा आयुष्यभर

  • @swatikhute849
    @swatikhute849 ปีที่แล้ว +5

    Ek no na poonam rocks kay bolalis tuze every sentence khup bhari aani clear aahe great job dear 👍

  • @shivshakti8908
    @shivshakti8908 ปีที่แล้ว +1

    ekadam very good barabar aahe Chan bollath👌👌👍👍