ताल-दादरा |दुप्पट |Tabla Tutorial |तबला प्राथमिक बोल |Tal-Dadra | Lesson 3 ||Akkshay V Salunke

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 29

  • @shubhamshilawae8558
    @shubhamshilawae8558 ปีที่แล้ว +1

    Very Nice 👍

  • @gajananjunare1092
    @gajananjunare1092 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतीम, माहीती, प्रणाम.

  • @suvidhajoshi5685
    @suvidhajoshi5685 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर 👌🏻

  • @vrundaakshay2194
    @vrundaakshay2194 2 ปีที่แล้ว +1

    Mst shikvlat sir

  • @bhikanmore6107
    @bhikanmore6107 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद

  • @mamtametha2013
    @mamtametha2013 2 ปีที่แล้ว +1

    Nice 👍🏻

  • @sushmagaikwad7180
    @sushmagaikwad7180 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती

  • @ganeshofficialnalawadewadijaga
    @ganeshofficialnalawadewadijaga 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान

  • @raveegaikwad18
    @raveegaikwad18 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान शिकवलत सर
    Thank you...

  • @gramgeetatv5273
    @gramgeetatv5273 3 หลายเดือนก่อน

    वा वा सर खुपचं छान सुंदर ईतक्या सरल सोपं आणि स्पष्ट निर्भीड मांडणी करून आजपर्यंत कुणीच शिकविलेले नाही व समजुन पंण नाही सांगितले आहे माऊली की जय हो धन्यवाद गुरुजी, ईश्वर आपको शतायुषी करे यही हम सबकी शुभकामना जय महाराष्ट्र जय भारत जय गुरु

  • @raveegaikwad3648
    @raveegaikwad3648 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर
    हे तबला शिक्षणाचे कार्य अविरत सुरू राहतो, आपल्या हातून असंख्य विद्यार्थी घडो हीच ईश्वर चरणी प्रार्थना....
    विद्यार्थ्यांनी सुद्धा यांचा फायदा करुन घेतला पाहिजे.

  • @pradnyamulik7849
    @pradnyamulik7849 2 ปีที่แล้ว +1

    Khup Chan , Mala pashto Talache bol v tychi mahiti aslela video taka

    • @vmtablatutorials6699
      @vmtablatutorials6699  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏🏻 मॅडम
      आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
      मी लवकरच या विषयावर व्हिडिओ करून पोस्ट करेन.

  • @nehagaikvad1121
    @nehagaikvad1121 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर 🙏🏻
    दुप्पट वाजवताना नेमका किती स्पीड म्हणजेच लय हवी आहे ते या पुर्वी आम्हाला समजलं नव्हतं पण आपण खूप चांगलं समजावून सांगितलं आहे.
    या प्रमाणे सराव करत आहोत.

  • @sandhyagokhale9734
    @sandhyagokhale9734 5 หลายเดือนก่อน

    पध्दत शिकवण्याची छान आहे, video ला नंबर किंवा तारीख दीली तर पुढील काय शिकायच आहे ते सोपे झाले असते. अणि मुख्य धन्यवाद 🙏 सर.

  • @dnyaneshwarsawant6319
    @dnyaneshwarsawant6319 2 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर