काठमांडू ते दुबई…. ‘हाता’चे जाळे उद्ध्वस्त करण्याचा शंखनाद... | Dinesh Kanji | Devendra Fadnavis |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 112

  • @vishwaskulkarni6441
    @vishwaskulkarni6441 9 วันที่ผ่านมา +64

    पत्राचाळ प्रकरणवाले अजूनही बाहेर आहेत.ते कधी आत जातील?

  • @AshokPatil-u8j
    @AshokPatil-u8j 9 วันที่ผ่านมา +66

    फडणवीस मुरब्बी नेते आहेत, हुशार आहेत, उताविलपणा न करता योग्य वेळेची वाट पाहतात.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 9 วันที่ผ่านมา +7

      जनतेला नकळत कार्यक्रम करुन टाकतात

  • @Seema-qu8ir
    @Seema-qu8ir 9 วันที่ผ่านมา +88

    बॅलेट पेपर वर मतदान घेतल म्हणजे ह्यांना मतपेट्या चोरायला बर 😡

    • @madhukarsawant2069
      @madhukarsawant2069 9 วันที่ผ่านมา +17

      आणि बोगस मतदान होईल बूथ क्यपचर होतील

    • @by89564
      @by89564 9 วันที่ผ่านมา

      मतपेटीत थोड्यावेळात तासाभराचे मते(बॅलेट) टाकली जाऊ शकतात.

    • @vikaschikate3752
      @vikaschikate3752 8 วันที่ผ่านมา +4

      Right

  • @arvinddamle5994
    @arvinddamle5994 9 วันที่ผ่านมา +58

    कानजी साहेब, लोक वाट बघत आहेत कि जे पकडले त्यांना काय शिक्षा होते, साधं पत्राचाळ प्रकरण त्यात विश्वप्रवक्ते हे अजून मोकाट आहेत, तेव्हा बाकीच्या खूप लांबच्या गोष्टी आहेत

    • @pramoddongre-u9p
      @pramoddongre-u9p 9 วันที่ผ่านมา

      करमुसे मारहाणीत आव्हाड जमानती वर आहे. तो आज विधानसभेत भाषण ठोकत होता.

  • @ravindrakulkarni9304
    @ravindrakulkarni9304 9 วันที่ผ่านมา +43

    प्रश्न कार्रवाई कधी होणार याचा आहे.
    नाहीतर 2013 पासून आरोपी जमानतीवर असल्याचे ऐकत आहोत.

  • @rashmirege7797
    @rashmirege7797 8 วันที่ผ่านมา +11

    तुम्ही सांगता, ते फार भयंकर आहे. राजकारण साधण्यासाठी देश विघातक कृत्य करणाऱ्याना, उघडपणे देशद्रोही ठरवून कठोर शिक्षा झाली पाहिजे. सत्यमेव जयते, बरोबरच nation first हे प्रत्येकाच्या मनात रुजलं पाहिजे. जय हिंद

  • @udaypatwardhan6168
    @udaypatwardhan6168 9 วันที่ผ่านมา +38

    जयचंद अजून जोमात आहेत. व जिवंत आहेत

    • @Ps..India2024
      @Ps..India2024 9 วันที่ผ่านมา +4

      ते जोमात आणि जिवंत आहेत कारण पृथ्वीराज प्रवृत्ती अजून सुधारित आवृत्ती मध्ये निर्माण होत नाही..

  • @anilrasal4535
    @anilrasal4535 9 วันที่ผ่านมา +10

    देवेंद्र है तो मुमकीन है...👍

  • @vidyapatil2023
    @vidyapatil2023 9 วันที่ผ่านมา +18

    Naughty ची पत्रा चाळ भ्रष्टाचाराची चौकशी लवकरात लवकर पूर्ण करावी

  • @DrSakharamGawhane
    @DrSakharamGawhane 9 วันที่ผ่านมา +19

    किरीट सोमय्या यांनी राज्य सभेवर निवडून द्यायला पाहिजे.

  • @pravinlahe1170
    @pravinlahe1170 9 วันที่ผ่านมา +19

    लोकानी सावधान असले पहिजे. जाती जाती मध्ये न अडकता देशाचा राज्याचा विचार केला पाहिजे. देशविरोधी लोकांना त्याची जागा दाखवली पाहिजे.

  • @chandrashekhardandekar1260
    @chandrashekhardandekar1260 8 วันที่ผ่านมา +16

    फडणवीस नक्कीच भावी पंतप्रधान होण्याच्या लायकीचे आहेत - इतर कोणाही पेक्षा.ते बोलण्यात , वागण्यात विवेकी आहेत. स्वच्छ आहेत. दूरदर्शी व चाणाक्ष आहेत.डावपेचांत शत्रूवर मात करण्यात माहीर आहेत.👌👍❤️🙏

    • @bapparawal9709
      @bapparawal9709 8 วันที่ผ่านมา

      देवेंद्र फडणवीस म्हणजे रामशास्त्री प्रभुणे नव्हे

  • @avinashmarathe8400
    @avinashmarathe8400 9 วันที่ผ่านมา +9

    उत्तम विडिओ, अतिशय गंभीर कट,प्रश्न आणि संभाव्य धोक्याची जाणीव फडणवीस यांनी विधानसभेत करून दिली याला मोठी प्रसिद्धी देऊन जनजागृतीचे कर्तव्य चोख बजावले.
    धन्यवाद

  • @CancerYoddha
    @CancerYoddha 9 วันที่ผ่านมา +22

    नेहमी सारखेच
    सुस्पष्ट
    सडेतोड
    योग्यच
    👍

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 9 วันที่ผ่านมา +15

    फारच महत्वाची माहिती दिल्या बद्दल धन्यवाद.

  • @subhashjadhav6276
    @subhashjadhav6276 9 วันที่ผ่านมา +14

    खुप छान विवेचन केले आहे. 🎉❤😂🎉

  • @sandhyadeshpande4350
    @sandhyadeshpande4350 9 วันที่ผ่านมา +6

    आपल्या आजुबाजुला काय चाललं आहे हे खूप बारकाईनं बघितलं पाहिजे.दादा..खूप खूप धन्यवाद ❤❤

  • @jayantathalye5525
    @jayantathalye5525 9 วันที่ผ่านมา +13

    खुपच छान माहिती दिलीत.

  • @prashantmandpe514
    @prashantmandpe514 9 วันที่ผ่านมา +11

    दादा। जय जय श्रीराम।

  • @charuparanjape2035
    @charuparanjape2035 8 วันที่ผ่านมา +5

    बहुतेक मराठी माणसांचं जग फक्त महाराष्ट्र पुरते मर्यादित आहे. ......
    Geopolitics कशाशी खातात अजिबात कल्पना नाही........

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 9 วันที่ผ่านมา +10

    अप्रतिम विश्लेषण

  • @AlertVigilent
    @AlertVigilent 9 วันที่ผ่านมา +9

    आजच मध्य प्रदेश मध्ये एका बेवारशी MP registered car मध्ये 52 kg Gold आणि 15 करोड़ रुपये मिळाल्याची बातमी आहे .
    🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳

  • @gulabraodevhare8034
    @gulabraodevhare8034 9 วันที่ผ่านมา +19

    खूपच धक्कादायक हा सर्व प्रकार. वाटतो

  • @shivajigujar693
    @shivajigujar693 9 วันที่ผ่านมา +4

    आदरणीय साहेब आपण आपण अतिशय योग्य सामान्य मानसा प्रयंत
    मौलिक विचार मांडले आहेत आपणास खुप खुप धन्यवाद

  • @yashwantmahadik7503
    @yashwantmahadik7503 9 วันที่ผ่านมา +12

    🙏🙏 सर नमस्कार 👌👌👍👍

  • @AshokPatil-u8j
    @AshokPatil-u8j 9 วันที่ผ่านมา +8

    छान विश्लेषण 👍🌹

  • @ujwalakale1388
    @ujwalakale1388 8 วันที่ผ่านมา +3

    महाराष्ट्र सुरक्षित हातात आहे

  • @prakashjoshi910
    @prakashjoshi910 8 วันที่ผ่านมา +4

    Dear Dineshbhai Apan Ha changala Video banawala ahe Devendra Fadanvis yani bhashtachar khanun kadhayacha nishay kela ahe Dubai va Kathamandu madhale vyawar baher yawi hi Apexa Well Done Devendraji Prakash Joshi78

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 9 วันที่ผ่านมา +36

    BJP ,modi,shaha,फडणवीस,शिंदे यांच्या मुळे आपण सुखरूप आहोत.

  • @Bharatiy1606
    @Bharatiy1606 9 วันที่ผ่านมา +10

    वाल्मिक कराड सारख्यांना उध्वस्त करा आणि सुराज्य आणा मग काँग्रेसला उध्वस्त करायला वेगळे कष्ट घ्यावे लागणार नाहीत.

  • @milindmahajan3503
    @milindmahajan3503 9 วันที่ผ่านมา +21

    श्री. किरीट सोमय्या ह्यांच्या सारख्या हुशार, अभ्यासू माणसाला B. J. P. नी राज्यसभेवर पाठवायला पाहिजे.

    • @prajwalkalangutkar1635
      @prajwalkalangutkar1635 9 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂 see his viral cd

    • @bapparawal9709
      @bapparawal9709 8 วันที่ผ่านมา

      नागडं नाचायला

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 9 วันที่ผ่านมา +4

    बिटकॉईन बद्दल स्वतंत्रपणे व्हिडिओ करावा तपास सुरू आहे की नाही हे अजून स्पष्ट होत नाही सुळे बाईना वाचवण्यासाठी तर तपास बंद केला नाही ना असे अनेक प्रश्न पडतात

  • @kalyankulkarni4627
    @kalyankulkarni4627 9 วันที่ผ่านมา +1

    अभ्यास पूर्ण संभाषण आहे तुमचे
    शुभेच्छा सर

  • @dilipyejare3869
    @dilipyejare3869 9 วันที่ผ่านมา +4

    छान विश्लेषण

  • @anjalisharangpani9139
    @anjalisharangpani9139 9 วันที่ผ่านมา +19

    एवढी जय्यत तयारी असताना महायुतीने घवघवीत यश मिळवलं याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेचं अभिनंदनच केलं पाहिजे. फडणवीस मला चक्रव्यूह भेदता येतो म्हणाले त्याची प्रचीती.

  • @manoharjadhav8639
    @manoharjadhav8639 9 วันที่ผ่านมา +5

    ** असल्या देशविघातक कारवायांमध्ये महाराष्ट्रातील एकाच नेत्याच्या नेतृत्वाखाली हे कटकारस्थान रचले गेले असण्याची दाट शक्यता आहे.

  • @maheshparit8376
    @maheshparit8376 9 วันที่ผ่านมา +5

    Excellent Anyalisis 👌

  • @shambakare5048
    @shambakare5048 9 วันที่ผ่านมา +3

    Very bold and true analysis

  • @prashantsawant3774
    @prashantsawant3774 9 วันที่ผ่านมา +7

    Jay Hind sir

  • @abhayabhyankar6162
    @abhayabhyankar6162 9 วันที่ผ่านมา +7

    बिटकाॅइन बद्दल काहीच उल्लेख केला नाहीत?

  • @madhavdeshmukh1119
    @madhavdeshmukh1119 9 วันที่ผ่านมา +6

    Jai shri ram

  • @subodhkarve9465
    @subodhkarve9465 9 วันที่ผ่านมา +3

    Dinesh bhau, ur topics selection is good. Ur talk uses precise words. U give new dimension to thoughts of subscribers.

  • @vilasmayekar8311
    @vilasmayekar8311 9 วันที่ผ่านมา +1

    बेस्ट डंका

  • @kailaskumbhar4812
    @kailaskumbhar4812 9 วันที่ผ่านมา +5

    ❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @dadsahebpagar4198
    @dadsahebpagar4198 9 วันที่ผ่านมา +7

    काँग्रेस ठाकरे पवार नकोच

    • @user-y6h9v
      @user-y6h9v 8 วันที่ผ่านมา +1

      सोराससिस

  • @ghanshyammore6030
    @ghanshyammore6030 9 วันที่ผ่านมา

    अगदी बरोबर विश्लेषण केले आहे तुम्ही दिनेश जी!

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 8 วันที่ผ่านมา +1

    जय श्री राम ❤

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 8 วันที่ผ่านมา

    Deva bhau 🚩🚩🚩🚩

  • @jignupak
    @jignupak 9 วันที่ผ่านมา +6

    Kathmandu has become more dangerous than KARACHI

  • @anagh3223
    @anagh3223 9 วันที่ผ่านมา +5

    SSR, Disha, Sadhu hatya yacha tapas nahi lagla.. Tyawarun samajte ya prakarnat wegal kahi honar nahi......Yacha shodh lagawa hich bholi apeksha 😊

  • @TwinkleStar-u1x
    @TwinkleStar-u1x 9 วันที่ผ่านมา

    Great analysis .. up to the point!

  • @sureshkarkare5127
    @sureshkarkare5127 6 วันที่ผ่านมา

    Bitcon प्रकरण चे पुढे काय ते समजले नाही.

  • @ravindradesai1376
    @ravindradesai1376 8 วันที่ผ่านมา +4

    दिनेशजी भारतविरोधी कारवाया करणाऱ्या ना इस्रायल देशाच्या मोसाद संघटने प्रमाणे धडा शिकविला पाहिजे. भारतविरोधी कारवाई त सहभागी असलेला एकही जिवंत राहणार नाही अशी धडक कारवाई राबविली पाहिजे

  • @yateenghule9341
    @yateenghule9341 5 วันที่ผ่านมา

    हे तर करायलाओ पाहीजे आणि शेल कंपन्या बऱ्याच आघाडिच्या उद्योगपतींच्या सुध्दा असतात त्यांची पण तपासणी करा....

  • @meeraovalekar3695
    @meeraovalekar3695 8 วันที่ผ่านมา

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @maheshjadhav1078
    @maheshjadhav1078 7 วันที่ผ่านมา

    Tumchi bolaychi stail chan aahe....

  • @vijaymungekar3130
    @vijaymungekar3130 9 วันที่ผ่านมา +1

    सचिन वाझें यांना माफीचा साक्षीदार कशाला बनवले आहे ?

  • @charuparanjape2035
    @charuparanjape2035 8 วันที่ผ่านมา +1

    डोक्यावर पडलेले, आणि विरोधी पक्ष अशा माहिती कडे बीजेपी propaganda म्हणउन झ्टकून टाकतील.........

  • @shriranggore3409
    @shriranggore3409 8 วันที่ผ่านมา

    अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... सावधान सावधान सावधान महाराष्ट्रीयन जनता जनार्दनम् कीं देवेंद्र फडणवीस जीं कीं सरकार कों *. सावधान होकर सरकार चलानीं हैं .*... धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏 कांजी जीं , नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन अन् शुभकामनाएं भीं प्यांरें पिआंरें हिंदुस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जीं कीं सरकार कों 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र 🙌👏🙏

  • @nitinpatil8519
    @nitinpatil8519 8 วันที่ผ่านมา

    या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता केंद्र सरकारने देवेंद्र फडणवीस यांना कडेकोट सुरक्षा व्यवस्था देणं अत्यंत आवश्यक आहे.

  • @Manthan-x7t
    @Manthan-x7t 8 วันที่ผ่านมา

    हेच कारण आहे evm वर दोष ठे व्हायच. खूप प्रकरणं उघड होणार आहते. जय श्री राम

  • @sanjaythigale8943
    @sanjaythigale8943 7 วันที่ผ่านมา

    सरकार ने त्वरित कार्रवाई करावी

  • @rahuldeshpande4938
    @rahuldeshpande4938 7 วันที่ผ่านมา

    बारामतीचा शरदुद्दीन

  • @kedargovekar5111
    @kedargovekar5111 7 วันที่ผ่านมา

    काॅंग्रेसला ठेचून काढा

  • @bhaushinde7493
    @bhaushinde7493 5 วันที่ผ่านมา

    Kanji saheb e v m ghotala kadhi open gonar

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 9 วันที่ผ่านมา +1

    Ed cbi waparun ajun tari konla kadak kayam shisha zali nahi 😮 bhujabal raut pratap sirnaik ajit pawar

  • @vasundharak8982
    @vasundharak8982 9 วันที่ผ่านมา +1

    Khoopach bhayankar batmi. Where is India leading towards fo mot know

  • @gangadhardev2508
    @gangadhardev2508 9 วันที่ผ่านมา +1

    Desh drohi activists na strong punishment karavi..

  • @vasundharak8982
    @vasundharak8982 9 วันที่ผ่านมา +1

    Where is India leading towards do not know

  • @bapparawal9709
    @bapparawal9709 8 วันที่ผ่านมา

    पण आमचे सरकार लाच खाल्ल्याशिवाय कुठलंच काम करत नाही.

    • @rdornal6980
      @rdornal6980 8 วันที่ผ่านมา +2

      बरोबर मविआ सरकार महिना १००कोठी लाच खाल्ल्याशिवाय कामे केली नाही !

  • @shriniwaslimaye8213
    @shriniwaslimaye8213 9 วันที่ผ่านมา

    ABSOLUTELY NOTHING WILL HAPPEN

  • @gkarnale5
    @gkarnale5 9 วันที่ผ่านมา +1

    Kahi honar nahi modi che 1o tears government asun the Rahul Gandhi citizenship search karu shakle nahi ..tyacha government madhe sonia prime minister muzeum madhun 51 pages ghun zate ani yache government tila botice paravat jayche thinreoly pan nahi karat3that shown gandhi power....i am sorry to say Modi ji its vcoz of ur soft cornir rahul has got Power to do anything in this country...his crime is countless still even after loadging FIR after 24 hours he is atill outside

  • @RahulTangade-g3s
    @RahulTangade-g3s 9 วันที่ผ่านมา

    पानसरे हत्या प्रकरणाचा निकाल लावा मि नाही त्यातली😂😂

  • @KMMIGA74
    @KMMIGA74 9 วันที่ผ่านมา +1

    Aprateem 👍