तळ कोकणातील हा लहान मुलगा किती छान मंगलाष्टके बोलतो बघा - तुळशीचे लग्न - सावंतवाडी बांदा
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- कोकणातील तुळशीची लग्ने झाली...तळकोकणातील बांदा तालुक्यातील एक मुलगा आहे, नाव.. काय माहित नाही...पण.. मंगलाष्टके एवढी सुंदर म्हणतो की, आजच्या पोर्हांनी....नुसती चेंडुफळी खेळण्याकडे लक्ष असते...पण काही मुलं आपली संस्कृती,संस्कार अजुनही रुढीपंरपरेनुसार...या बालवयात जपतात हे पाहुन मन भरुन आले..!❤️💥✌️
(व्हिडीओ साभार...अमित चाळके )