जरांगे पाटलांच्या नावावर किती गाड्या आहेत | How many cars are there in the name of Jarange Patil ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 44

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 7 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय आणि निस्वार्थी नेतृत्व म्हणजेच मनोज पाटील जरांगे 🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @madantaur883
    @madantaur883 7 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    देव मानुस आहे मा मनोज पाटील जरागे जय जिजाऊ जय शिवराय

  • @mohangaikwad4272
    @mohangaikwad4272 10 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    King of Maharashtra

  • @kailasawatepatil
    @kailasawatepatil 8 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    अदभूत शक्ती आहे तुळजा भवानी ची

    • @kINDPERSONALITY
      @kINDPERSONALITY 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Aai Bhawani Cha Nav ugach gheu naka .
      He Sharad Pawar chi Shakti aahe

  • @VijaySangle-ml4ef
    @VijaySangle-ml4ef 9 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    एक मराठा लाख मराठा

  • @santoshregude7618
    @santoshregude7618 9 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    प्रामाणिपणा अंगी असेल तर गाड्या च काय घेवून बसले ,रात्री चे मर्सिडीज कार घेवून मंत्री ही येतात भेटायला...

    • @nanduhire9689
      @nanduhire9689 ชั่วโมงที่ผ่านมา

      हो खरी बात आहे एक मराठा कोटी मराठा जय शिवराय

  • @sarikaveer315
    @sarikaveer315 10 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    Dada only dada

  • @pandharinathgunjal6377
    @pandharinathgunjal6377 8 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    ग्रेट मराठा!
    एक मराठा! लाख मराठा!!

  • @nanabhaupawar1614
    @nanabhaupawar1614 7 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Only jarange patil

  • @SachinAmle-ds6zo
    @SachinAmle-ds6zo 10 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ ऐकच नंबर आहे

  • @balukalkuta
    @balukalkuta 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मनोज दादा मानसातले देव मानूस 🙏🙏🇮🇳🇮🇳🚩

  • @SatishJagnade-p9o
    @SatishJagnade-p9o 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ❤लडेंगे जितेंगे हम सब जरांगे ❤...

  • @aryanfilms1
    @aryanfilms1 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आता महाराष्ट्रात एकच सरकार जरांगे सरकार, इतर कोणतं सरकार आम्ही मानत नाही

  • @mukundgaikwad8696
    @mukundgaikwad8696 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    राजा माणूस

  • @Dr....123
    @Dr....123 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    King of heart ❤

  • @vijaykumarmadke8958
    @vijaykumarmadke8958 37 นาทีที่ผ่านมา

    जेवढं पाटलावर जेवढं समाजाचं प्रेम आहे.तेवढीच गरजवंताना आरक्षणाची पण गरज आहे.

  • @vijaybhilare1110
    @vijaybhilare1110 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    पाटील हेच BRAND आहेत

  • @ganeshwagh3924
    @ganeshwagh3924 9 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    महाराष्ट्रातील सर्वात मोठा नेता म्हणून आम्ही जरांगे पाटलांच्या सोबत.एक मराठा लाख मराठा 🚩

  • @sambhajilondhe1342
    @sambhajilondhe1342 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Only jarange dada patil yak maratha koti maratha

  • @dr.s.j.ghotekar4161
    @dr.s.j.ghotekar4161 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Jai Maratha

  • @gshinde8209
    @gshinde8209 30 นาทีที่ผ่านมา

    जरांगे पाटील यांनी तर महाराष्ट्रातील सर्व नेत्याला मागे टाकले, यांच्या सारखं पाटबल महाराष्ट्रातील कोणत्याच नेत्याला नव्हते ना मिळेल...........

  • @rajendrashelke1686
    @rajendrashelke1686 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    मराठा समाज हा स्वहस्ते कामगिरी करत आहेत निस्वार्थी पणे काम करत राहिले आहेत

  • @dattatrayakohak9958
    @dattatrayakohak9958 12 นาทีที่ผ่านมา

    जय हो 🌹🌹🌹जरंगे पाटील दुसरा मराठा सम्राट 🌹🌹🌹

  • @bajarangpatilhakwane2173
    @bajarangpatilhakwane2173 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    मराठ्यांचे दैवत माननीय मनोज दादा जंरागे पाटील

  • @ashokshelke4330
    @ashokshelke4330 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @mohankarke189
    @mohankarke189 ชั่วโมงที่ผ่านมา

    फक्त उमेदवार उभे करा बाकी काही सांगू नका मग कळती खरी ताकद फक्त तुतारी वास आहे यात🎉🎉🎉🎉

  • @nanduhire9689
    @nanduhire9689 ชั่วโมงที่ผ่านมา

    🙏मनोज जरंग पाटलांच्या गाड्या हे काय विचारताय, जेवढे सहा कोटी मराठे आहेत तेवढे, पाटलांच्या गाड्या आहेत, जय पाटील जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏

  • @suhaskelkar3119
    @suhaskelkar3119 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    समाजाचे सगळे माझेच आहे समाज भोळा आहे जरा अवाहन केल की ढिगाने पैसे जमतात पण ते पुढे कुठ जातात हे मलाही माहीत नाही बघाना ताफ्यात भारी भारी दोन दोन शे गाड्या पण माझी लेकर गरीबच आहेत त्याना आरक्षणाची गरज आहे आचारसंहीता लागली दादानी रंग बदलला आता महणतात आरक्षणार बोलणयात अर्थ नाही निवडणूक होऊन जाऊदया मग ताफा अदृष्य होईल कारण शिते संपणार व भुतेही गायब होणार

  • @TanajiMahale-d9j
    @TanajiMahale-d9j ชั่วโมงที่ผ่านมา

    देव माणूस आहे पाटील

  • @daradesominath9057
    @daradesominath9057 ชั่วโมงที่ผ่านมา

    Vidhan sabha zali ki koni nahi phirnar

  • @amolchavan2548
    @amolchavan2548 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    dadala sath dya adani ahe pan chngla manus ahe

  • @SachinJadhav-ot1ql
    @SachinJadhav-ot1ql 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    40 धम्पर आहेत 😂😂😂

  • @RamChaure-e9s
    @RamChaure-e9s 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Are as Jr asel tr arkasahan nahi milanr.

  • @subhashsanap7072
    @subhashsanap7072 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    काका चा मुलगी पण कजबाजारी आहे

  • @KhanduDeshmukh-uk8xq
    @KhanduDeshmukh-uk8xq 32 นาทีที่ผ่านมา

    दादा आहे आहेत म्हणून मराठा आहे

  • @vijaypalande9666
    @vijaypalande9666 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Magaslela grib samaj ahe mhnun 200 gadecha tafa asto patla barobar.

  • @dr.s.j.ghotekar4161
    @dr.s.j.ghotekar4161 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kj

  • @ritujadhav5299
    @ritujadhav5299 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    😂😂😂😂😂😂😂😂chang bhal maharashtrach

  • @मनोजसुकळकर
    @मनोजसुकळकर 9 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    पाचशे कोटीचे मालक आहेत शरद काकाचा आर्शिवाद आहेत

    • @Vjtlala
      @Vjtlala 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      आपली बुद्धी पर्यंतचे

    • @Sp71407
      @Sp71407 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      चांगली गोष्ट आहे ना फुकटे लोक खातात मग दादांनी मिलवळे तर बिघडले कुठे

  • @radheshammunde2590
    @radheshammunde2590 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कमी फेका