पन्हाळगडची झुणका भाकरी । दिवसाला पाचशे भाकर्‍या करणार्‍या किल्ले पन्हाळगडच्या मुडेकर मावशी ।

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 47

  • @dhananjayware5550
    @dhananjayware5550 ปีที่แล้ว +1

    Khup chan vidio

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏☺️

  • @shreenivasathavale5941
    @shreenivasathavale5941 2 ปีที่แล้ว +3

    एकदम घरगुती जेवण....आणि मावशींची पण कमाल आहे...एकदम जिद्दी...त्यांचे स्वप्न समर्थ लवकरच पूर्ण करतील...

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 ปีที่แล้ว

      जेवण खरच छान असत... धन्यवाद

  • @popatpatilkodoli4627
    @popatpatilkodoli4627 ปีที่แล้ว +1

    पोट

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  ปีที่แล้ว

      पोटासाठी सर्वकाही...

  • @maheshkulkarni9514
    @maheshkulkarni9514 2 ปีที่แล้ว +2

    मावशींच्या भाकरीही दमदार व बोलणेही मनापासुन. छान video.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 ปีที่แล้ว +1

      हो...धन्यवाद ...

  • @yuvarajpatil6548
    @yuvarajpatil6548 2 ปีที่แล้ว +2

    अन्नपूर्णा देवीच्या कृपेने मावशींची स्वतःच्या घराची इच्छा लवकरच पूर्ण होईल. खुप छान व्हिडीओ.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद... नक्कीच त्यांची इच्छा लवकरच पूर्ण होवो...

  • @bharattivale9005
    @bharattivale9005 2 ปีที่แล้ว +2

    नो पिझ्झा 🍕...नो बर्गर 🍔...खावा फक्त झुणका भाकर... अप्रतिम व्हिडिओ साहेब...👌👌

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 ปีที่แล้ว

      ही पाटी लावायला पाहिजे तिकडे... पण खरच आहे हे...

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏

  • @harshvardhannikam767
    @harshvardhannikam767 2 ปีที่แล้ว +4

    दादा गणपती साठी लागणारे सजावट साहित्य दाखवा कोल्हापूर मधल्या

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 ปีที่แล้ว

      नक्की प्रयत्न करीन... धन्यवाद

  • @amolnandrekar7979
    @amolnandrekar7979 2 ปีที่แล้ว +2

    पावसाळ्यात गरम झुणका आणि भाकरी चे जेवण कुठल्याही 5 star हॉटेल पेक्ष्या अनेक पटींनी भारी
    👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 ปีที่แล้ว +1

      अगदी खर आहे...पन्हाळगडावरच वातावरणपण अनेक स्टारपेक्षा भारी...

  • @kolhapuri_recipe
    @kolhapuri_recipe 2 ปีที่แล้ว +2

    Very nice

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 ปีที่แล้ว

      Thank you very much... wishing all the best for your channel...

  • @arvindpatil7214
    @arvindpatil7214 2 ปีที่แล้ว +2

    Love this video Abhijit

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 ปีที่แล้ว

      Thank you very much Sir...

    • @arvindpatil7214
      @arvindpatil7214 2 ปีที่แล้ว +1

      @@AbhijitNavare 🙏🙏photo of full served plate ahe ka ?

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 ปีที่แล้ว

      @@arvindpatil7214 व्हिडीओमधे दाखवले आहेत...pause करून बघा... फक्त भात दाखवला नाहीये...

  • @tejaskulkarni603
    @tejaskulkarni603 2 ปีที่แล้ว +3

    Ata lavkar pawankhind va ajubajucha parisar dakhava

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 ปีที่แล้ว +1

      नक्की प्रयत्न करीन...

  • @arvindpatil7214
    @arvindpatil7214 2 ปีที่แล้ว +2

    …Pot kartay sagala…🙏🙏🙏😔😔😔

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 ปีที่แล้ว

      काही माणसांना पोटासाठी किती आणि कायकाय कराव लागत... आणि काहीजणांना किती सहज सगळ मिळत....

    • @arvindpatil7214
      @arvindpatil7214 2 ปีที่แล้ว +1

      @@AbhijitNavare ho aplyala tyachi value Kallat nahi

  • @sumitvlogskolhapur.7738
    @sumitvlogskolhapur.7738 2 ปีที่แล้ว +3

    सर मी तुमचा खूप मोठा fyan आहे मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहतो व like ही करतो मी माझ्या सर्व मित्रांना तुमच्या चॅनेल फॉलो करायला सांगितले आहे मला तुम्हाला एकदा भेटायच आहे आणी फोटो पण काढायचं आहे फूडचा व्हिडिओ कशावर आणी कुठे करणार आहात ते सांगा मी तिथे येऊन तुम्हाला भेटतो हा व्हिडिओ खूप छान आहे

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 ปีที่แล้ว +1

      हे ऐकून खुपच छान वाटल...मी एक सामान्य माणूस आहे... आपण नक्की भेटुया... तुम्ही कुठे राहता आणि काय करता?.. तुमचा नंबर मला instagram किंवा फेसबुकवर पाठवू शकता... @abhijitnavare

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभार 🙏🙏🙏

    • @bhannat_bhatkanti
      @bhannat_bhatkanti 2 ปีที่แล้ว +1

      आम्हाला पण भेटायचं आहे😀
      पुढच्या वेळी गडहिंग्लज आसपास येणार असाल तर पोस्ट टाका सर!
      👍👍👍

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 ปีที่แล้ว

      @@bhannat_bhatkanti अहो नक्की सांगेन...तुम्ही मुंबईला असता ना?.. तुमचा पण नंबर मेसेज करा...

  • @Jaychand.Jain.
    @Jaychand.Jain. 2 ปีที่แล้ว +2

    1 Number 👍

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद साहेब 🙏

  • @jagdishmistari8514
    @jagdishmistari8514 2 ปีที่แล้ว +3

    खुप छान दादा

  • @kolhapuri_recipe
    @kolhapuri_recipe 2 ปีที่แล้ว +2

    we r kolhapuri

  • @amith.6563
    @amith.6563 2 ปีที่แล้ว +2

    मावशी एवढे कष्ट करत आहात, तुमचं स्वतःच घर नक्की होणार

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर..

  • @omkarvarute2119
    @omkarvarute2119 2 ปีที่แล้ว +1

    Rate kay 👌

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 ปีที่แล้ว

      व्हिडीओमधे दाखवले आहेत...

    • @omkarvarute2119
      @omkarvarute2119 2 ปีที่แล้ว

      Br

  • @gtakalkar3904
    @gtakalkar3904 2 ปีที่แล้ว +1

    विडीयो छान आहे, मावशिंच्या कष्टाला दाद दिली पाहिजे! बर आहे पन्हाळा गडावर गेल्यावर आस्वाद घेता येईल! तसेच पन्हाळा गडाची सैर पण दाखवा एकदा! 🌺💐🙏टाकळकर परिवार औरंगाबाद

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 ปีที่แล้ว

      हो मावशींच्या कष्टाला तोड नाही....नक्कीच पन्हाळगडावर अजून व्हिडीओ करायचे आहेत...धन्यवाद