आमच्या कडॉ रोवनाला रॉन म्हनतात पण आळींबी आणि रोवना याच्यात फरक असतो आळींबी कधिही जमिनीत ऊगवतात आणि रॉन फक्त अमावस्या आणि पौर्णिमा ला ऊगवते तसे आळींबी आणि रोवना यांच्या दिसन्यात पण फरक आहे
माझ्या उपाशी भावांनो मातीच्या भांड्यात आणि लाकडाच्या चमचे एक पदार्थ बनवा आणि वाढताना केळीचे कोकणात जेवण्यासाठी जे लागतो त्यात तो पदार्थ खा खूप भारी आहात तुम्ही❤
Sorry Roshan bhau Kahi karnastav vlogg nahi baghitla khup Chan vlogg Kathari vegla baghiala milala Chan recipe big fan of ganpya bhau 😎😎😎😎😎😎😎😎😎😎 big fan off Aarohi and Yes maharaja 🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌 Love from Malvan Sindhudurg ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Bhava ekdachya swabhav ch tasach ahe tar tu as kas boltos ati karto,tyacha nature ch tasa ahe ani he sangun pn tula kall nasel tr tuja number de tula call karun samjavto mi
काय भाजीचा रंग अहाहा.....त्यात अजून मस्त भात आणि तेही केळीच्या पानावर बाप रे आत्मा तृप्त झाला बघूनच......मस्त रंगसंगती लाल पांढरे हिरवे 😋😋😋😋
खूप खूप धन्यवाद ❤️❤️
तिरंगा हमारे देश की शान
Ekach number Video hota 👌👌👌
Thanks ❤️❤️
तुम्ही काहिही बनबा पण एकत्र येऊन खेळी मेळीन जे काही बनवता आणि तुम्ही सगळे आवडीने ते खाता ते बघून खुप बर वाटत 👌👍
धन्यवाद ❤️❤️
आमचा इथे आलंबी बोलतात.रोशन भाई तुमचा इथे रानभाज्या खूप प्रमाणात मिळतात.मस्त व्हिडिओ होता.
धन्यवाद ❤️❤️
रोवणा सगळ्याच लोकांना कळत नाही, अळंबी हा शब्द बरोबर आहे.
होय ❤️❤️
आमच्या कडॉ रोवनाला रॉन म्हनतात
पण आळींबी आणि रोवना याच्यात फरक असतो आळींबी कधिही जमिनीत ऊगवतात आणि रॉन फक्त अमावस्या आणि पौर्णिमा ला ऊगवते तसे आळींबी आणि रोवना यांच्या दिसन्यात पण फरक आहे
आळंदीतील भाजी खुप छान लागते.खुप छान भाजी बनवली.
धन्यवाद ❤️❤️
आमच्याकडे अळंबी बोलतो अळंबीची भाजी खूप छान लागते . pintya दादा धन्यवाद नवीन पद्धत दाखवली म्हणून ❤❤
धन्यवाद ❤️
Nice vlog guys 😍👌❤️ ek no recipe 👍
Thanks ❤️❤️
छान व्हिडिओ केलात रोवण mst लागतात 😋😋😋 मला खूप आवडतात
धन्यवाद ❤️❤️
मस्तच 1 नंबर 👌👌👌👌👍👍👍♥️♥️
❤️❤️❤️❤️❤️
खूप छान आलबी ची रेसीपी दाखवले बदल धन्यवाद
धन्यवाद ❤️❤️
मस्तच 🔥❤️✨️ दादांनो एकदा मटण वजडी चा फक्कड बेत झाला पाहिजे😋
करूया 👍❤️
Ek number Pintya Dada 👍👌💝🙌
❤️❤️
लय भारी, 1नंबर आचारी
धन्यवाद ❤️❤️
श्रावणात अळंबी रेसीपी खूप च भारी आणि त्यात काम चोर सुप्रेशची धमाल लय भारी❤👍
धन्यवाद ❤️❤️
माझ्या उपाशी भावांनो मातीच्या भांड्यात आणि लाकडाच्या चमचे एक पदार्थ बनवा आणि वाढताना केळीचे कोकणात जेवण्यासाठी जे लागतो त्यात तो पदार्थ खा खूप भारी आहात तुम्ही❤
होय एक एक करून करूया सर्व ❤️❤️
धन्यवाद ❤️
I with my mother in law watch you all guys video… my mother in law is from konkan she love your video. Your video give feel of kokan to her
Thank you so much ❤️
Khup mst video ❤❤❤
Thanks ❤️❤️
Khup Chan video ❤️👌
Thanks ❤️❤️
आमच्याकडे पण रोवण बोलतात 😋😋
👍👌❤️
सूप्रेश आणि पिंट्या दादा तुम्ही एकदम भारी आहात
❤️❤️❤️❤️❤️
Sorry Roshan bhau
Kahi karnastav vlogg nahi baghitla khup Chan vlogg
Kathari vegla baghiala milala
Chan recipe
big fan of ganpya bhau
😎😎😎😎😎😎😎😎😎😎
big fan off Aarohi and Yes maharaja
🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌
Love from Malvan Sindhudurg
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Chaltay ki ❤️❤️
लय भारी आहे भाऊ आजची रात्र आपल्या नावाने. दे धमाल रोवणा हा शब्द बरोबर आहे कोकणी माणूस आहे भावा.
धन्यवाद ❤️❤️
एकदम भारीच 👌👌👌👌👍👍❤
धन्यवाद ❤️❤️
Chan banvli almbi cha rassa..supreshda ni tr khima banvla almbicha 😀... Baki vlg mst..❤👍
Thanks 😅❤️
Ek number bhai😊😊
❤️❤️
छान व्हिडिओ दाखवा जय मनसे जय शिवराय 🚩
धन्यवाद ❤️❤️
आमच्या कडे टेकुळे म्हणतात ! भारी लागते खायला ! आ हा हा हा काय ची चव अप्रतीम 😇
👍👌❤️
आमच्याकडे रोवण बोलतात.....खूप छान पार्टी👏👏.. मासे फ्राय (सुखा रस्सा)आणि भात बनवा एकदा..
हो करूया 👍❤️
धन्यवाद ❤️
उपाशी मित्र मंडळ 1नंबर रोनाची भाजी सुप्रेश ची मस्करी मस्त पिंट्या भाऊ सुप्रश ला खूप सांभाळून घेतात 👌👍
❤️❤️❤️❤️❤️
Colour khup chan yeto tumchya recipe cha masala konta use karta .......mast Alambi 😋😋
धन्यवाद ❤️
Pintya दादा घरी बनवतो..
Vaych jara testing karun vati bhar desha kay 🤪😂😂
Ek number bhai ❤🎉
Thanks ❤️❤️
Ye aale re.😊😊😊😊😊
❤️❤️❤️
Khup mst ❤
Thanks ❤️
नशिब वान आहात तुम्ही सर्व कडक ❤❤❤❤
धन्यवाद ❤️❤️
❤keep it up guys full power love from sawantwadi
Thanks ❤️❤️
वाव तोंडाला पाणी सुटल .😊
❤️❤️
Narlachy vady banva ek divas plz
हो 👍❤️
1no..😊
❤️❤️
I wish mi pn tumchya gavcha part asto ani partyna aalo asto😂
😅😅❤️❤️🤗🤗
ekach no
Thanks ❤️❤️
आम्ही कोकणकर ❤❤
❤️❤️❤️❤️
mst bnvli bhaji
❤️❤️
Mast 👌 video
Thanks ❤️❤️
❤❤❤❤❤एकच नंबर ❤❤❤❤
❤️❤️❤️❤️❤️❤️
❤❤❤
❤️❤️
Khupch mast . Pani sutat bhavanu tondala video bagun 😢😢
धन्यवाद ❤️❤️
आम्ही अळंबी बोलतो, ठाणे- शहापुर ❤
👍❤️
Pintya dada Mumbai la ye apan restaurant kadhuya mi arthik baju samhalato.
हो नक्कीच ❤️❤️❤️❤️
😊😊😊😊
❤️❤️
एक नंबर
धन्यवाद ❤️❤️
पिंट्या दादा लय भारी ❤️🙏
❤️❤️❤️
Mast
Thanks ❤️❤️
Lai भारी 👌👌
धन्यवाद ❤️❤️
Katwal bhunji recipe try kra dada
हो 👍❤️
फीनेलने धुवा😅 मस्त मजा करता सर्व.
😅😅❤️❤️
👌👌
❤️❤️
Soyabin chiily banva kadhi ekda…
करूया 👍❤️
Supresh la kaam kartana baghun changle vatale .. आनंद झाला....baki video chan hota....
धन्यवाद ❤️❤️
Supresh ❤
❤️❤️
आमच्या मराठवाड्यातील आशा एक जुटीने राहत नाही लोक
राहतात सगळीकडे... ❤️
कुठे कुठे असतो मतभेद
Video ka yet nhiyt 😢
येतील लवकरच
एक नंबर रोवनाची भाजि
❤️❤️❤️❤️
Mutton party volg kar na please humble request hai
हो करूया 👍❤️
❤
❤️❤️
Tumcha camera man kon ahe tyala pn dakhva vedio mde
हो ❤️❤️
Ata kheer houn jau dya
हो 👍❤️
वजरी साफ कशी करायची आणि वजरी सुकी कशी बनवायची ती टाका रेसिपी
हो करूया 👍❤️
कधी कैमरा man ला पन जेवतानी दाखवा 📷🙏
हो ❤️
सैंधव मीठ वापर करा. Health sathi important aste..
हो 👍❤️
We love you ❤️❤️❤️
❤️❤️
Camera 📸 man la kevha dakhavnar aahet tumhi?
Please lavkar pudhchya vlog madhe nakki dakhva😅
एक आहे विडिओ चॅनेल वर
रोवना ही हाताने छान लागता कापून ते काही आण म
होय ❤️❤️
Misal pav recipe
करूया 👍❤️
गाव कोणतेय आपले
Barsu
कोकणातल सोन
होय
Roshan dada supresh dadachi Love Story aikaychi ahe
हो 👍❤️
Alambi ch barobar boltoy dada....
👍❤️❤️
अलंबी ही कळी खायची असते फुल झालं कि किटाणू होतात छोटे
हो 👍
amhi bhi lai khalo albhi amchya ite bhi ahit
ही आमची चंदगडी बोली भाषा आहे
तुमच्या राजापूर दापोली ईतून काजू येते आमच्या फॅक्टरी मध्ये
मस्त 👍👌❤️
👌👌👌👌❤️❤️❤️❤️👍👍👍👍
❤️❤️
सुप्रेश ला लोकांनी दिलेल्या gift ची काही किंमत आहे की नाही , वस्तू कशी जपून वापरायची असते ते शिकवा त्याला अगोदर
Are dada tu smjlto ts kahi nahi ! Supresh dada Comedy krto aaplyala hasvnya sathi. Lahan lekra sarkh agdi ! God ahe to kiti chan comedy krto.
❤️❤️❤️❤️❤️
मैना हो जेवण जास्त बनवत जावा कमी पडायला नको व्हिडिओ भारी झाला
होय ❤️❤️
कायम जास्त असत.. 👍
छान व्हिडिओ पण जास्त वाट पाहायला लाऊ नका
Ho❤️❤️❤️
Frist comment frist like
❤️❤️
Supresh replay dya pintya ❤❤❤❤
❤️❤️
मी पण येऊ का
हो या 👍❤️
Almi in konkani
👍❤️
Mutton party volg plz
करूया 👍❤️
अरे सुप्र्या, मेल्या त्या मशिनची रस्सी एवढी अधाशा सारखा नसते ओढायची जरा प्रेमान ओढायची असते 😀
होय 😂🤦😜
🥴☺️☺️
❤️❤️
तुम्ही पाना रात्रीची कापुन आणतास कायरे.
होय chavai ची..
पार्टी अचानक भयानक ठरता ना
Lavkar video patvna
होय..
शनिवारी येईल... 👍
Lavkar video patvnar
हो 👍❤️
सुप्रेश अतीच करतो.
Bhava ekdachya swabhav ch tasach ahe tar tu as kas boltos ati karto,tyacha nature ch tasa ahe ani he sangun pn tula kall nasel tr tuja number de tula call karun samjavto mi
सागर भावा... ❤️❤️
@@ym.upashimitramandal ❤️
मशरूम पण बोलतात
होय
ते तुमच्या इंग्लिश मध्ये आमच्या इत अळंबी
Bts baghayla avdel hyancha video bagcha
करूया 👍❤️
Supresh cha comedy shivay maja ny yet
❤️❤️
Tumhala ashe reaction bghun pratek video madhe mz tond ala pani suttttttttttttttt
😀❤️
मस्त सात्या भेटल्या रे तूम्हाला😮
🤗🤗🤗