अनिकेतचे आणि आपले खुप खुप धन्यवाद. आमची सुद्धा हापूस (कलमी) आंब्याची झाडे आहेत परंतु व्यापारी उद्देशाने उत्पन्न घेतले जात नाही तर घरच्या घरी खाण्यासाठी उपयोग होतो. घरच्या बागेतील आंबा खाण्याची मजा औरच असते. आजच्या विडिओ मधून नवीन आणि चांगली माहिती मिळाली. धन्यवाद. 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻♥️♥️♥️ I love my Konkan ♥️♥️♥️
छान व्ही.डी.ओ. तुम्ही कोकणकर फार भाग्यवान की, पुर्ण जगात अमृता सारखी चव असणारा ओरीजनल हापूस आंबा तुम्हाला खावयास मिळतो . मस्त माहीती .जय हो हापूस आंबा . धन्यवाद लक्ष्मीकांत दा . शक्य असल्यास हापूस पाठवून देसाल .
लकी खूपच छान आणि माहितीपूर्वक विडीयो. मालवणात आमच्या गावच्या घरी आम्ही वर्षानुवर्षे आंबे काढताना बघत आलोत. तरी प्रत्येक वेळी एक नवाच आनंद मिळतो. खरोखरच मला गर्व आणि आनंद आहे मी कोकणी असल्याचा. उगाच नाही आंब्याला फळांचा राजा म्हणत नाही का?
फार फार छान विस्तारित माहिती दिली. आम्ही भावंडांना मुंबई लहानाचे मोठे झालो पण 8 वर्षाचे असताना 1977 मध्ये गावी नेऊन हे सर्व दाखवल होतं आता आमच्या जागेवरून कोकण रेल्वे गेली व आमची कातळावळ गेली पण हे दाखवल्यावर सर्व आठवल. धन्यावाद.🙏
ML खरोखरच कोकण ची वाटचाल, business, छोटी मोठे promote अतिशय उत्कृष्ट पद्धतीने करत आहात. असेच करत राहा आणि अश्या व्हिडिओनी सर्वांना खऱ्या कोकणाची ओळख करून घ्या. धन्यवाद 👍👍
Supper video आमच्याकडे तर आंब्याचा पाड (पिकलेला आंबा)झाडाखाली पडायला लागला की आंबा काढला जातो(ऊतरवला जातो) ऊतरणीला आमच्या भाषेत कुडी म्हणतात MH24 लातूर ।खुप छान माहिती दिली आहे धण्यवाद
Chan video. Ya varshi Ratna, sindhu, kokan samrat , amrapali , sonpari , sonpari asha hybrid ambyanchi mahiti denara video banva. He sarv ambe fal sanshodhan kendra, vengurle yethe ekatra milatil. Pan te video karayla detil ka te vicharav lagel.
Please make 1 video which covers how to grow mango n coconut plant...early...n how much time it take from plant to tree for production... May be years or more...n easy n fast production idea if u have
BALA TUZE NAV KAY TU NEHMICH KHUP CHAN VIDIO UPLOAD KARTOS TUZYAMULE BHARPUR UPYUKTA MAHITI MILTE TU KHUP CHANGLE KAM KARIT AAHES THANK YOU VERYMUCH MALVANI LAIFE .
अनिकेतचे आणि आपले खुप खुप धन्यवाद. आमची सुद्धा हापूस (कलमी) आंब्याची झाडे आहेत परंतु व्यापारी उद्देशाने उत्पन्न घेतले जात नाही तर घरच्या घरी खाण्यासाठी उपयोग होतो. घरच्या बागेतील आंबा खाण्याची मजा औरच असते. आजच्या विडिओ मधून नवीन आणि चांगली माहिती मिळाली. धन्यवाद. 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻♥️♥️♥️ I love my Konkan ♥️♥️♥️
छान व्ही.डी.ओ. तुम्ही कोकणकर फार भाग्यवान की, पुर्ण जगात अमृता सारखी चव असणारा ओरीजनल हापूस आंबा तुम्हाला खावयास मिळतो . मस्त माहीती .जय हो हापूस आंबा . धन्यवाद लक्ष्मीकांत दा . शक्य असल्यास हापूस पाठवून देसाल .
कोळी लोक समुद्रामध्ये कव कशी मारतात माहित आहे का ? नक्कीच बघा कोळ्यांची मेहनत=th-cam.com/video/e4wFkdLPdo0/w-d-xo.html
Mag ugach nahi.mhanat kokan la swarga
सर्व फळांचा बापूस
असा कोकणचा हापूस.
फळांच्या राजाची उपयुक्त माहिती. छान व्हिडीओ. 👌👍
कोळी लोक समुद्रामध्ये कव कशी मारतात माहित आहे का?नक्कीच बघा कोळ्यांची मेहनत=th-cam.com/video/e4wFkdLPdo0/w-d-xo.html
अति सुंदर माहिती दिलीत अनिकेत नक्कीच आम्हाला याचा चांगला उपयोग होईल ,खूप खूप आभार💐
व्हिडिओ खूप छान माहिती पूर्ण झाला आहे. आवडला
समुद्रखाली कव मारताना कोळी लोक,एकदा नक्कीच बघा =th-cam.com/video/e4wFkdLPdo0/w-d-xo.html
खूपच छान लवकर आंबा खायला मीळेल
कोळी लोकांना खोल समुद्राच्या तळात लाकूड ठोकतांना बघितलय का? नक्कीच आवडेल=th-cam.com/video/e4wFkdLPdo0/w-d-xo.html
लकी आपले मनःपूर्वक धन्यवाद एवढी चांगली माहिती दिलीत. असेच छान व्हिडीओ दाखवत रहा
कोळी बांधव समुद्रात लाकूड ठोकतांना बघलय का? जर व्हिडीओ आवडला नाही तर कमेन्ट मध्ये सांगा=th-cam.com/video/e4wFkdLPdo0/w-d-xo.html
लकी खूपच छान आणि माहितीपूर्वक विडीयो.
मालवणात आमच्या गावच्या घरी आम्ही वर्षानुवर्षे आंबे काढताना बघत आलोत. तरी प्रत्येक वेळी एक नवाच आनंद मिळतो. खरोखरच मला गर्व आणि आनंद आहे मी कोकणी असल्याचा. उगाच नाही आंब्याला फळांचा राजा म्हणत नाही का?
चाणीचे पण पोट आहे हा विचार मला खुप आवडला
मस्त 👍👌👌👌खूप छान होता 👍👍👍
लकी दादा मालवणात आंबे झाले सुद्धा!हाही व्हिडीओ खूपच माहिती पूर्ण झाला थँक्स
छान माहिती आणि हा व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्यापर्यंत पोहोचवला त्याबद्दल मनपूर्वक आभार
फार छान माहिती दिली. नेहमी प्रमाणे डिटेलिंग मस्त त्यासाठी तुला आणि अनिकेतला धन्यवाद 🙏🙏🙏
फार छान माहिती दिली आहे धन्यवाद
thank you so much 😊
Ambe khup lavkar aale...informative vlog
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि एक नंबर माहिती दिली
Video mast zhala ahe.ani fhatak sir yance khup abhhar🙏🙏🙏🙏
फार फार छान विस्तारित माहिती दिली. आम्ही भावंडांना मुंबई लहानाचे मोठे झालो पण 8 वर्षाचे असताना 1977 मध्ये गावी नेऊन हे सर्व दाखवल होतं आता आमच्या जागेवरून कोकण रेल्वे गेली व आमची कातळावळ गेली पण हे दाखवल्यावर सर्व आठवल. धन्यावाद.🙏
कोळी लोक समुद्रामध्ये कव कशी मारतात माहित आहे का ? नक्कीच बघा कोळ्यांची मेहनत=th-cam.com/video/e4wFkdLPdo0/w-d-xo.html
@@mumbaichakoli7456 mi savita shah Pune mobile number pathva padache aambe 100.pahij aahetha plz watsap var no.Send kara
खूप छान माहिती दिली सरThankd🙏
Thank you so much 😊
Khoop sunder conversation and photography, jai maharashtra
Thank you so much 😊
Jai maharashtra
Very nice explained and showed the hard work in it
Khup informative video... Thanq sir
1 no विडिओ , लकी दादा मस्त
Khupach chaan mahiti aani video dada thank you so much
खुप छान माहिती
लकी भाऊ
देव बरे करो
ML खरोखरच कोकण ची वाटचाल, business, छोटी मोठे promote अतिशय उत्कृष्ट पद्धतीने करत आहात. असेच करत राहा आणि अश्या व्हिडिओनी सर्वांना खऱ्या कोकणाची ओळख करून घ्या. धन्यवाद 👍👍
Very good waiting for part 2 👍
Aahmi Punekar 🙏
कोळी लोक समुद्राच्या तळात लाकूड का ठोकतात माहित आहे का?नक्कीच आवडेल=th-cam.com/video/e4wFkdLPdo0/w-d-xo.html
फार छान मित्रा
खूप छान व्हिडीओ.
कोळी लोक समुद्राच्या तळात लाकूड का ठोकतात माहित आहे का? नक्कीच आवडेल=th-cam.com/video/e4wFkdLPdo0/w-d-xo.html
Khup important माहिती दिली
मस्त वीडियो आम्ही मुंबईकर आम्हाला फक्त खायच माहित आहे
खूप छान माहिती दिली दादा, आंबे खरेदी केली तर पाठवणार कसे.आम्ही अकोला राहतो
तुमचे सगळे विडिओ खूप चांगले असतात आणि हा विडिओ खूपच महत्व पूर्ण माहिती चा आहे धन्यवाद मी दापोली कर
सर वेंगुर्ले फळं संशोधन केंद्र येथील आंबा व काजू कलमे बांधणी आणि लागवड व इतर अनेक रोपांचे प्रकार याची माहिती देणारा व्हिडिओ बनवा 🙏🙏
खूप छान ब्लॉग लकी दादा 👌👌👌👍
Kup Chan mahiti dilit.👌👍
Khupach Chan video aahe
Supper video आमच्याकडे तर आंब्याचा पाड
(पिकलेला आंबा)झाडाखाली पडायला लागला की
आंबा काढला जातो(ऊतरवला जातो) ऊतरणीला आमच्या भाषेत कुडी म्हणतात
MH24 लातूर ।खुप छान माहिती दिली आहे धण्यवाद
कोळी लोक समुद्रामध्ये कव कशी मारतात माहित आहे का? नक्कीच बघा कोळ्यांची मेहनत=th-cam.com/video/e4wFkdLPdo0/w-d-xo.html
Koknat aamba kiti pramanat asto?? Kuthe Latur sobat compare kartay....koknat aambe kadhayla vel purat nahi
time 14.42 sanjju movie i watched on news paper .....masta khup chaan video khup kahi shikyala bhetla thank you
खूप छान माहिती दिली मित्रा
उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद ! आंबा ,संपूर्ण दिवसात सकाळ, दुपार, संध्याकाळ यापैकी कोणत्या वेळी काढावा ?
आंबा उतरवून झाल्यानंतर किती वेळाने खोक्यात भरावा लागतो ?
नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट विडिओ .. मुद्देसूद माहिती .. छान सादरीकरण .. आणी सर्वात म्हणजे perfect editing. देव बरे करो
Happus season chalu dhalya👍
Nice informatiive video gavalya
Chan video khup.chan
Mahadeo bobade phaltan satara मला खूप आवडला विडिओ
लकी दादा व अनिकेत दादा तुम्हा दोघांनाही खूप शुभेच्छा धन्यवाद
खूप खूप मस्त व्हिडिओ लकी दादा 👍✌️❣️
देव बरे करो 🙏❤️
atishay mahitipurn video aahe bhava...chan padhat aahe aambe kadhnyachi...khup changalya prakare mahiti dili Aniket ne...nice vlog....👍👍👌👌
Khoop chhaan Aniket👌👌
दादा लय भारी व्हिडिओ 👌👌👌👍
Chan video. Ya varshi Ratna, sindhu, kokan samrat , amrapali , sonpari , sonpari asha hybrid ambyanchi mahiti denara video banva. He sarv ambe fal sanshodhan kendra, vengurle yethe ekatra milatil. Pan te video karayla detil ka te vicharav lagel.
Mast.........nice video 👌👌👌
Mast baag ahai 🥭 chi😍😋,as usual informative too👌🏻👍🏻
Thanks to information bhavanno
Thank you so much 😊
Khupach sunder mahiti dili
Beautifully explained 👏🏻
कोळी लोक खोल समुद्राच्या तळात लाकूड का ठोकतात माहित आहे का? नक्कीच आवडेल=th-cam.com/video/e4wFkdLPdo0/w-d-xo.html
No.1 लकी दादा👍👍👍👍👍👍👍
Khup Khup Chan Mahiti👌 Dhanyavaad🙏👍
लाइक केले प्रशांत जाधव वाठार स्टेशन
Ok oon
Khup chaan mahiti 👌👌👌
Chan mahiti dili Lakidada
मस्त होता वीडियो
खूपच छान माहिती👌
Khup chan bhava👌👌👌👍👍👍🌴⛳♥️
कोळी लोक समुद्रामध्ये कव कशी मारतात ते माहित आहे का? नककीच बघा कोळ्यांचे scince=th-cam.com/video/e4wFkdLPdo0/w-d-xo.html
👌🏻👌🏻👌🏻masttt video
Sunder information...nice vlog....
mast chhan informative vedio
मस्त vlog 🤗👌छान माहिती दिली.
छान माहिती दिलीत
Informative video lucky dada ❤️👍
लाइक केले👍
Please make 1 video which covers how to grow mango n coconut plant...early...n how much time it take from plant to tree for production... May be years or more...n easy n fast production idea if u have
Gtr vdo lai chhan mhaiti dili dada dev bare karo realy nice vdo
Nice, informative video for mango farmers like me, thanks bhau.
Nice and informative video lucky dada 👍👍
Good good job👌
चांगली माहिती दिली👌👌👍
खूप सुंदर.
मस्त व्हीडीओ .... मस्त माहिती ....ड्रोन चे शॉट्स अप्रतिम ..... पुढचा भाग लवकर अपलोड कर
Too good........ अहो मिठाच पण व्हिडिओ टाका मीठ कसं बनवतात
Nice👌🏼👌👌
छान माहिती
Dada pls share details about hapoos
Mi dakhau aamba... Ka yaar yevdhe lahan
आंब्याचे झाड कलम आहेत का
खुप सुंदर
Very good
Thank you so much 😊
मस्त vlog!!👌👌
राम राम भावु
Nice 👍👌
चिंचवड mango पाठवता येईल का, pls reply
आंब्याचे झाड लावल्या नंतर किती वर्षाने आंब्याला फळ येते
BALA TUZE NAV KAY TU NEHMICH KHUP CHAN VIDIO UPLOAD KARTOS TUZYAMULE BHARPUR UPYUKTA MAHITI MILTE TU KHUP CHANGLE KAM KARIT AAHES THANK YOU VERYMUCH MALVANI LAIFE .
Lucky Kambli maza nav kaka....
Thank you so much 😊
Bavistin काय प्रमाणामध्ये वापरायचं?
Khup khup abhar
Holsel madhe milel ka pune la
Lucky tuzyakade itkya business idea ahet, aplya ankya rasam la phondyat ekhadi cement agency gheun de.
Great Kokan feel the Kokan
Nice video Dada ♥️👌🙏🙏
1)Hapus amba kasa olkhyacha?
2)ani ambyacha tree la flower yetat pan fruit yet nahi ky upya asal tar sanga?
Agriculture jamin konachi vikaychi asel tar tasa hi ek video upload kar amhala mahiti milel