#हळदी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
  • #subscribe channel
    #womenempowerment #trendingvideo
    #हळदीकुंकू
    मला संपर्क साधण्यासाठी abhiprek@yahoo.com यावर मेल करा

ความคิดเห็น • 75

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 ปีที่แล้ว +5

    विधवा महिलांसाठी हळदीकुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला. आपले अभिनंदन.
    विधवा महिला, सधवा महीला असं न म्हणता
    सर्व विवाहित महिला हा शब्द दोन्ही महीलांसाठी योग्य आहे.

    • @abhilashavartak2508
      @abhilashavartak2508  4 วันที่ผ่านมา

      @@sanjaynalawade5541 please subscribe channel

  • @KalpanaNikam-g2i
    @KalpanaNikam-g2i หลายเดือนก่อน +4

    राम कृष्ण हरी माऊली.आपण विधवा महिलांना या हळदी, कुंकू समारंभतून जो मान, सन्मान,आनंद दिलात, स्वतःसाठी जगण्याची ऊर्जा देवून खुप मोठ पुण्य कमावले. त्या सर्वाचा आशीर्वाद तुम्हाला असेच सामाजिक कार्य करण्या साठी प्रेरणा देईल. मी पण एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून अहिल्या देवी पुरस्कर्ते सन्मानित आहे. चार मागण्या पुर्वीच माझ्या पतीचे अचानक निधन झाल्या नंतर खुप दुखी झाले, फार जवळण जग ,अचानक बदललेली आपली माणस पाहीलीत, आज आपला हा सतुत्य उपक्रम पाहुणे मला नव्याने जगण्याची ऊमेद वाढली. खुप, खुप धन्यवाद आणि पुढील सामाजिक कार्य साठी हार्दिक शुभेच्छा, अनेक, शुभ आशिर्वाद माऊली.

  • @savitazunjurke7406
    @savitazunjurke7406 2 ปีที่แล้ว +3

    Very good keep it up

  • @purnimaghosh9866
    @purnimaghosh9866 2 ปีที่แล้ว +3

    Khup chan 🙏🙏😍

  • @kavitamudaliar9802
    @kavitamudaliar9802 2 ปีที่แล้ว +3

    Superb 👌 Great thought 👍 👏

    • @abhilashavartak2508
      @abhilashavartak2508  4 วันที่ผ่านมา

      @@kavitamudaliar9802 please subscribe channel

  • @panditsantosh2008
    @panditsantosh2008 2 ปีที่แล้ว +4

    मॅडम मी पण एक विधवा महिला आहे मी पण समाजकार्य करते मस्त वाटलं तुम्ही कार्यक्रम केला

  • @alexdaniel9123
    @alexdaniel9123 2 ปีที่แล้ว +4

    Lovely

  • @shallavichoudhari7100
    @shallavichoudhari7100 12 วันที่ผ่านมา +1

    किती छान अस वाटल सावित्रीबाई कली युगात अवतरली आपल्या कार्याला सलाम

    • @abhilashavartak2508
      @abhilashavartak2508  4 วันที่ผ่านมา

      @@shallavichoudhari7100 please subscribe channel

  • @lilafchaudhari3432
    @lilafchaudhari3432 11 วันที่ผ่านมา

    असेच सर्व कार्य सगळीकडे कार्यक्रम झाले पाहिजेत आहे

  • @minakshikawar9123
    @minakshikawar9123 หลายเดือนก่อน +2

    ❤खुपच.छान.वाटले

  • @SuryakantShirke-i7e
    @SuryakantShirke-i7e 15 วันที่ผ่านมา +1

    खूपच छान,धन्यवाद ता ई

    • @abhilashavartak2508
      @abhilashavartak2508  4 วันที่ผ่านมา

      @@SuryakantShirke-i7e please subscribe channel

  • @Gayagawalikavya56
    @Gayagawalikavya56 19 วันที่ผ่านมา +1

    अभिलाषा तू खूप छान कार्यक्रम करतेस.. धन्यवाद 🙏

  • @Mohit22youknow
    @Mohit22youknow 6 วันที่ผ่านมา

    खरच मनापासून धन्यवाद ताई आपल्या ह्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि आपल्या पासून इतरांनाही प्रेरणा मिळो ❤❤🙏🙏

  • @HemangiDeshpande-r6x
    @HemangiDeshpande-r6x 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई खूप चागला उपक्रम करता आहात अभिनंदन 👍

  • @parvatinikam288
    @parvatinikam288 20 วันที่ผ่านมา +1

    खुप छान आशा आपल्या च घरातील महिला ना आदर दिला आहे खुप छान मंडम शब्द अपुरे

  • @prajktakesarkar6066
    @prajktakesarkar6066 14 วันที่ผ่านมา +1

    ताई साहेब तुमच्या कार्याला सलाम

    • @abhilashavartak2508
      @abhilashavartak2508  4 วันที่ผ่านมา

      @@prajktakesarkar6066 please subscribe channel

  • @lilafchaudhari3432
    @lilafchaudhari3432 11 วันที่ผ่านมา

    ताई तुम्ही जीवन विद्येत या कार्य करायला खूप छान कार्य आहे तुमचे आमचे सद्गुरू पण असेच सांगतात देव तुमचं खूप खूप भलं करो 🙏🙏

  • @avdyasgaming9494
    @avdyasgaming9494 7 วันที่ผ่านมา

    खूप छान

  • @AnitaKate-t3g
    @AnitaKate-t3g 21 วันที่ผ่านมา +1

    ताई आपण खूप छान काम करत आहेत अभिनंदन

  • @kusumbadwaik3864
    @kusumbadwaik3864 12 วันที่ผ่านมา +1

    Bhandara district madhye asa program kra

  • @rohinibhuse2130
    @rohinibhuse2130 26 วันที่ผ่านมา +1

    अगदी बरोबर खूप छान असे काम नासिक जिल्ह्यातील सर्व गावात मध्ये करा

    • @abhilashavartak2508
      @abhilashavartak2508  26 วันที่ผ่านมา

      तुमच्या कार्यक्रमात मला बोलवा मी नक्कीच येईल व महिलांना मार्गदर्शन देखील करेल. abhiprek@yahoo.com माझा ईमेल आयडी
      सर्व महिलांना चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की सांगा. धन्यवाद तुमची अभिलाषा ताई

    • @sanjaynalawade5541
      @sanjaynalawade5541 21 วันที่ผ่านมา

      हा कार्यक्रम पाहून महाराष्ट्रातील पूर्णागिणी भगिणीनी स्वतः मध्ये बदल करून घ्यायचा
      कुंकू व सौभाग्याचे अलंकार परिधान करून समाजात वागायचे.
      हा कार्यक्रम आपल्याच गावात झाला आहे असे समजून स्वतः मध्ये बदल करून घ्यायचा

  • @mirekhedkar3568
    @mirekhedkar3568 4 หลายเดือนก่อน +1

    ताई आपण विधवांना मान देऊन खुप अभिमानाचे काम केले आहे त्याबद्दल धन्यवाद
    आमच्या सांगलीत देखील हा कार्यक्रम घ्यावा ताई हि विनंती आहे 🙏🙏

    • @abhilashavartak2508
      @abhilashavartak2508  3 หลายเดือนก่อน

      Nakki

    • @sanjaynalawade5541
      @sanjaynalawade5541 หลายเดือนก่อน

      मिराताई
      विधवा प्रथा बंद व्हावी यासाठी हेरवाड या गावाने फार मोठी क्रांती केली आहे
      आपल्या सांगली आणि कोल्हापूर जिल्हात ही विधवा प्रथा बंद झाली आहे
      प्रत्येक पूर्णागिणी महिलेने स्वतः कुंकू व सौभाग्याचे अलंकार परिधान करून समाजात वागायचे स्वतः पासून सुरूवात करायची म्हणजेच विधवा प्रथा बंद झाली असे म्हणायचे.
      लतादेवी बोराडे, शैलजा मोळक,अनिता पाटील यांचे युट्यूबवर विधवा प्रथा बंदचे भाषण, कार्यक्रम पहा. जोडव हा लघुपट पहा आपल्यात परीवर्तन होईल.

  • @SwatiYewale-m5y
    @SwatiYewale-m5y 2 หลายเดือนก่อน +1

    तुमचे खुप खुप अभिनंदन, तुम्ही खुप छान काम करतात.

  • @priyankabhalekar7529
    @priyankabhalekar7529 หลายเดือนก่อน +2

    प्रत्येक विधवा महिलेने समाजाची वाट न बघता स्वत:मध्ये बदल केला पाहिजे समाजाला काहीच देणे-घेणे नसते .एक स्त्रीच स्त्रीची खरी दुष्मन आहे.

  • @kusumbadwaik3864
    @kusumbadwaik3864 12 วันที่ผ่านมา +1

    Mala khup radayla yet

    • @abhilashavartak2508
      @abhilashavartak2508  12 วันที่ผ่านมา

      प्लीज रडू नका.

    • @shamraokawale5060
      @shamraokawale5060 4 วันที่ผ่านมา

      रडायचं नही आता जीवना सोबत मुक्तपणे जगायचं

    • @abhilashavartak2508
      @abhilashavartak2508  4 วันที่ผ่านมา

      @shamraokawale5060 subscribe channel

  • @VijayaBobade-w3b
    @VijayaBobade-w3b 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान कार्य केलं ताई तुम्ही

  • @lilafchaudhari3432
    @lilafchaudhari3432 11 วันที่ผ่านมา

    देवा या सर्वांचे भला कर तेव्हा सर्वांचे कल्याण कर सर्वांना सुखात ठेव 🙏

  • @jyotikakde9196
    @jyotikakde9196 6 วันที่ผ่านมา

    खुप छान ताई

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 11 หลายเดือนก่อน +5

    लोकशाही युगात स्त्रि पुरुष समानता आहे.
    विधुर पुरूष आयुष्याभर श्रीमान आहे.म्हणून
    विधवा स्त्रि ही सुध्दा आयुष्याभर सौभाग्यवतीच आहे.
    म्हणून त्यांनी कुंकू व सौभाग्याचे अलंकार परिधान करावेत.
    आपले नावात श्रीमती,गं.भा.विधवा या शब्दाचा वापर करू नये.
    आपले नाव लिहिताना सौ.......असे लिहावे.
    याची सुरुवात प्रत्येक विधवा महिलेने स्वतः पासून केली पाहिजे.

  • @SunitaJadhav-ky3ts
    @SunitaJadhav-ky3ts 9 วันที่ผ่านมา

    Tumic karu sakata he

  • @SwatiYewale-m5y
    @SwatiYewale-m5y 2 หลายเดือนก่อน +2

    हा कार्यक्रम मुंबईत घ्या, माझ्या मिस्टरांचे हल्लीच निधन झाले, मला पण काही तरी करावे असे वाटते, हे जगणे फारच वाईट आहे.

    • @sanjaynalawade5541
      @sanjaynalawade5541 2 หลายเดือนก่อน

      @@SwatiYewale-m5y
      आपण कुंकू व सौभाग्याचे अलंकार परिधान करूनच समाजात वागायचे.
      समाज काही म्हणत नसतो समाजाला माहीती आहे कि, विधवा प्रथा बंद झाली आहे.

    • @sanjaynalawade5541
      @sanjaynalawade5541 2 หลายเดือนก่อน +2

      स्वातीताई
      आपण कुंकू व सौभाग्याचे अलंकार परिधान करूनच समाजात वागायचे.
      समाज काही म्हणत नसतो विधवा प्रथा बंद झाली आहे हे समाजाला माहीत आहे

    • @abhilashavartak2508
      @abhilashavartak2508  2 หลายเดือนก่อน

      तुम्ही बोलवा मला मी नक्की महिलांची संवाद साधायला.

    • @abhilashavartak2508
      @abhilashavartak2508  2 หลายเดือนก่อน +1

      तुम्ही बोलवा मला मी नक्की येईल महिलांशी संवाद साधायला

    • @arunakarande6033
      @arunakarande6033 2 หลายเดือนก่อน

      ​@@sanjaynalawade5541अगदी बरोबर आहे

  • @SunitaJadhav-ky3ts
    @SunitaJadhav-ky3ts 9 วันที่ผ่านมา

    Dhanyawad myadam tumi pratek dilyat rabva ha karyakram plz khedegavat lokana patat ny na

  • @MangalaPatil-i2w
    @MangalaPatil-i2w 13 วันที่ผ่านมา

    Tai me pan vediva ahe

  • @JyotiSaindane-hf8qx
    @JyotiSaindane-hf8qx 26 วันที่ผ่านมา +1

    ताई तुम्ही कुठल्या आहात खूप छान कार्यक्रम घेत आहे तुम्ही ताई माझ्या मिस्टरांना जाऊन पण दोन महिने झाले मला पण वाटतं कुंकू टिकली लावायचे रोजची सवय होते गळ्यात मंगळसूत्र घालावे असे मला पण वाटते माझी मुलगी मला रोज म्हणते की मम्मी टिकली लाव मंगळसूत्राची माळ घाल चैन घातलेली तुला चांगली वाटत नाही तेव्हा मला तिला उत्तर कसं द्याव. हेच समजत नाही. ताई तुम्ही आमच्या गावाला या जळगाव.

    • @abhilashavartak2508
      @abhilashavartak2508  26 วันที่ผ่านมา

      तुम्ही बोलवा मी नक्की येईल. मुंबई वसई.
      चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की सांगा सर्व महिलांना.
      abhiprek@yahoo.com माझा ईमेल आयडी

    • @sanjaynalawade5541
      @sanjaynalawade5541 22 วันที่ผ่านมา

      ज्योती ताई
      आपणहून स्वतः कुंकू व सौभाग्याचे अलंकार परिधान करायला सुरुवात करायची.

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 หลายเดือนก่อน

    हळदीकुंकू कार्यक्रमाला.
    सर्व विवाहित महिलांचे हळदीकुंकू कार्यक्रम.
    असे शिर्षक देत जाणे.

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 5 หลายเดือนก่อน

    सर्व विवाहित ( अर्धांगिनी व पूर्णागिणी ) महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम.
    असे शिर्षक देणे.

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 11 หลายเดือนก่อน +1

    विधवा प्रथेला मुठमाती देण्यासाठी जोडवं हा लघुपट पहा.
    विधवा महिला विकास प्रतिष्ठान आवळाई.
    लतादेवी बोराडे यांची मुलाखत ऐका.

  • @rupalivartakvartak656
    @rupalivartakvartak656 15 วันที่ผ่านมา +1

    खर सांगायच तर हे समारंभ सौभाग्याचं लेणं म्हणून साजरे करतात हे चूकीचं आहे कारण माझ्या माहितीनुसार लग्नाआधीपण आपण देवळात जायचो तेव्हा देवाच्या नावानं हळद कुंकू कपाळावर लावत होतो बरोबर ना ..मग तेव्हा का कुणी बोलत नव्हत की तू कुमारी आहे तु हे लाऊ नको😊😊 मग मला सांगा हे सौभाग्य लेणं कसं बर ?? गुरूवारचे लक्ष्मीव्रत लग्ना अगोदर पण करत होते मी मग तेव्हा पण तर हळद कुंकू लावायचेच

    • @shamraokawale5060
      @shamraokawale5060 4 วันที่ผ่านมา +1

      एकदम बरोबर, कोणते दागिने, कुणी व कधी घालायचे, कोणते सणवार कसे साजरे करायचे हे संविधानाने सर्वाना सामान अधिकार दिले असताना कुणाचा म्हणून का विचार करायचा आपण आपले जीवन स्वच्छद पणे जगायचे

  • @vidyakamble2668
    @vidyakamble2668 2 วันที่ผ่านมา

    मॅडम आपण कुठं भेटाल तुमचा नंबर द्या मला पण बोलायचे आहे आमच्या गावात पण कार्यक्रम घ्यायचा आहे

    • @abhilashavartak2508
      @abhilashavartak2508  2 วันที่ผ่านมา

      Mail kara.. mi number deil. abhiprek@yahoo.com

  • @bharatghangale8517
    @bharatghangale8517 4 หลายเดือนก่อน +1

    35 मैं एक विद्या है एक मुलाकात मुलगी है बड़ौदा शहर मधे

    • @chhayakatariya3916
      @chhayakatariya3916 18 วันที่ผ่านมา

      ताई मी पन वयाच्यै ३२ व्या वर्षिची आसताना विधवा झाले डोक्यावर छप्पर नाही लाखोचे कर्ज बँकाचा त्रास माझे आजारपन खूप भोगल ताई आशीच तू सगळ्याच्या पाठीशी उभी रहा ताई तूला खूप आशिर्वाद ताई तूझा नं देना

  • @AbcKale-v3j
    @AbcKale-v3j 13 วันที่ผ่านมา

    ताईमीपणविधवा

    • @shamraokawale5060
      @shamraokawale5060 4 วันที่ผ่านมา

      किती वय ❤️आहे

    • @AbcKale-v3j
      @AbcKale-v3j 4 วันที่ผ่านมา

      @shamraokawale5060 21

  • @arunakarande6033
    @arunakarande6033 2 หลายเดือนก่อน +2

    ताई मी पण एक विधवा आहे, माझ्या बाबत पण माझ्या सख्ख्या बहिणी दुजा भाव करतात, यात माझा काय दोष आहे,मी माझ्या मुलींसाठी जगते,मी विधवा आहे हे मला जाणवुन देतात खूप वाईट वाटत, अरे आम्हाला ही मन आहे आम्हाला ही जगु द्या....ताई तुम्ही हा खूप छान कार्यक्रम केलात😊

    • @sanjaynalawade5541
      @sanjaynalawade5541 2 หลายเดือนก่อน

      अगोदर घरातील नातेवाईकांनी सांभाळून घेतले पाहिजे
      नंतर समाज आपोआप सांभाळून घेतो.

    • @shamraokawale5060
      @shamraokawale5060 หลายเดือนก่อน

      सख्या बहिणीवर तशी वेळ यऊ नये, तशी वेळ आल्या नंतर त्यांना कळेल, विधवापण काय असते ते, अरुणा, टेन्शन घेऊ नका, खंबीरपने राहा,

    • @shamraokawale5060
      @shamraokawale5060 หลายเดือนก่อน

      अरुणा वय किती आहे, सांगणार का