विधवा महिलांना हळदी कुंकवाचा मान दिला तर मी कार्यक्रमाला येणार महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 62

  • @Mr_patil_82
    @Mr_patil_82 ปีที่แล้ว +7

    ताई खरच बद करा विधवा प्रथा बद करा

  • @मीरापडोलकर
    @मीरापडोलकर ปีที่แล้ว +7

    नमस्कार ताई साहेब आपणास उदंड आयुष्य लाभो हिच ईश्वर चरनी प्रार्थना करति आहे

  • @anitatupe1461
    @anitatupe1461 ปีที่แล้ว +6

    खुप छान ताई साहेब अभिनंदन तुमच गोड शब्द आयुकुन मन भरून आले मि ही ऐक विधवा आहे

  • @WamanKulkarni-j7b
    @WamanKulkarni-j7b ปีที่แล้ว +3

    विधवांनी विवाह करावा तर ही प्रथा बंध होण्यास वेळ लागणार नाही ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे कारण हि प्रथा आपल्यापासुनंच सुरू केली तरच बकीचेही मदत करतील, विधवा प्रथा न म्हणता सुधारित प्रथा म्हणावी

  • @jayashreepatil2708
    @jayashreepatil2708 ปีที่แล้ว +4

    ताई तुमच्या सारखे विचार प्रत्येक नगरसेवक नगर अध्यक्ष मध्ये असेल तर कोणत्या च आमच्या सारख्या एकट्या महिलेला वेदना नाही सहन करावा लागणार

  • @GitaNakade-eo7wl
    @GitaNakade-eo7wl ปีที่แล้ว +3

    विधवा प्रथा पूर्णतः बंद झाली पाहिजे ही मोदी साहेब किंवा शिंदे साहेबांना पर्यंत श्री प्रथा घेऊन जा यावर न्याय मिळालाच पाहिजे अख्खा महाराष्ट्र बदलला पाहिजे कारण आजच्या युगात खूप उतरून याच विधवा झालेल्या आहेत धन्यवाद रूपालीताई चाकणकर धन्यवाद❤❤❤❤🎉

    • @kartikgamer3851
      @kartikgamer3851 ปีที่แล้ว +1

      १७ मे २०२२ ला महाराष्ट्र सरकारने पत्रक काढून विधवा प्रथा बंद केली आहे,तसे ठराव ग्राम पंचायत मध्ये घेणे बंधनकारक केले आहे.

  • @rohinibhuse2130
    @rohinibhuse2130 24 วันที่ผ่านมา +1

    ताई खूप छान विधान साठी खूप बोल्या

  • @geetavadtile5477
    @geetavadtile5477 18 วันที่ผ่านมา

    खूप मनाला बर वाटत ताई हे ऐकल्यावर मला जगावं अस वाटायल कारण मी पण एक

  • @sangitarakhunde2871
    @sangitarakhunde2871 หลายเดือนก่อน +1

    हेताई तुला आयुषभर सौभाग्य वती राहो है

  • @nivantkavale4203
    @nivantkavale4203 ปีที่แล้ว +4

    Rupali Chakankar Namaste Abhinandan🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳👍

  • @sanjeevanicreation3467
    @sanjeevanicreation3467 หลายเดือนก่อน +1

    Agadi khar aahe .... Vidhava ha shabd sudha nako vatat khup trass aahe hya asya jaganyat lok trass detat kahi chuk nasatana ..... Khup chan vichyar aahe tumcha tai mi adar karate tumchya bolanyacha Karan asa vichyar kon karat nahi

  • @piyushvarekar7815
    @piyushvarekar7815 3 หลายเดือนก่อน +3

    ' ही प्रथा सर्व गावो गावी शहरो शहरी पोहोचली पाही जे प्लीज कळकळीची विनंती आहे🙏🏻🙏🏻

  • @pratibhababar9808
    @pratibhababar9808 ปีที่แล้ว +2

    Kup chan upkram, ha upkram sagli kade pohchayla hava, Vidhavana nyaya bhetla pahije

  • @sangitarakhunde2871
    @sangitarakhunde2871 หลายเดือนก่อน +1

    खुप छान विचार आहें ताई

  • @shobhamukundbhosale
    @shobhamukundbhosale ปีที่แล้ว +3

    🙏 माझ्या घरी मी बोलवणार रूपाली ताईंना 🙏 धन्यवाद जय महाराष्ट्र❤🙏

  • @rutujasonawane9374
    @rutujasonawane9374 4 หลายเดือนก่อน +2

    ताई आम्हाला सुद्धा विधवा बायका साठी हळदी कुंकू समारंभ आयोजित करायचा आहे आम्हला प्रोत्साहन

    • @rutujasonawane9374
      @rutujasonawane9374 4 หลายเดือนก่อน

      देताल का

    • @sanjaynalawade5541
      @sanjaynalawade5541 3 หลายเดือนก่อน +1

      ताई
      हळदीकुंकू समारंभाची गरज नाही
      प्रत्येक पूर्णागिणी महिलेने स्वतः कुंकू व सौभाग्याचे अलंकार परिधान करून समाजात वागायचे
      म्हणजे आपोआप विधवा प्रथा बंद होईल.

    • @Maharashtrawarriorsnews
      @Maharashtrawarriorsnews  หลายเดือนก่อน

      कुठे करायचं आहे

  • @kartikgamer3851
    @kartikgamer3851 ปีที่แล้ว +3

    १७मे २०२२ ला महाराष्ट्र सरकारने विधवा प्रथा बंद केली आहे,तसे पत्रक काढले आहे.

  • @mandakinikhilare5955
    @mandakinikhilare5955 5 หลายเดือนก่อน +1

    Taai tumcha sarkhya mahila jar amcha sarkhyancha pathishi aslya ter ,khup chan vatte

  • @ushasanap1050
    @ushasanap1050 ปีที่แล้ว +4

    मॅडम तुम्ही आमदार आहात म्हणून बोलू शकता आम्हला नोकरी द्या ईपीएफ पेन्शन वाठवा खूप त्रास कमी होतील🙏🙏🙏🙏🙏

    • @Maharashtrawarriorsnews
      @Maharashtrawarriorsnews  ปีที่แล้ว +1

      रुपाली चाकणकर या आमदार नाहीत.त्या महिला आयोग अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र राज्य

    • @sanjaynalawade5541
      @sanjaynalawade5541 หลายเดือนก่อน

      बरोबर आहे

  • @nivantkavale4203
    @nivantkavale4203 ปีที่แล้ว +2

    Jai Bharat Jai Savidhan Jai Bhim Jai Shivray🇮🇳👏🌹👍🤍❤️💙💚🙏

  • @nandadesai4401
    @nandadesai4401 4 หลายเดือนก่อน +1

    . समाजात. किति. तरी. विधवा. आहेत. ऐक. महीणा. झाला. आहे. माझे.

  • @kamalajavali5882
    @kamalajavali5882 19 วันที่ผ่านมา

    Very nice

  • @pranitadesai4521
    @pranitadesai4521 2 ปีที่แล้ว +3

    वाछान

  • @jyotishirke2734
    @jyotishirke2734 8 หลายเดือนก่อน +1

    ताई खुप छान

  • @shradhamustapure9900
    @shradhamustapure9900 15 วันที่ผ่านมา

    ताई खर आहे समाजामध्ये आणखीन पण विधवा महिलांना समारंभामध्ये कुठल्या पण देवाच्या कार्यामध्ये कुठला संक्रांतीच्या हळदीकुंकू मध्ये पदोपदी त्यांना टाळलं जातं पदोपदी त्यांचा अपमान केला जातो. हे कुठेतरी थांबायलाच हवं.

  • @smitagaikwad4021
    @smitagaikwad4021 2 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏

  • @vandanagurav-wb1th
    @vandanagurav-wb1th 10 วันที่ผ่านมา +1

    विधवानी सरळ विवाह करावा हळदी कुकर लावावे

  • @nivantkavale4203
    @nivantkavale4203 ปีที่แล้ว +1

    Thank you very much Dhnyvad Rupali👍👍👍🙏🙏🙏💪💪🌅💥🦚🦅💯👏🇮🇳🌻👑🌈

  • @nandadesai4401
    @nandadesai4401 4 หลายเดือนก่อน +2

    ऐक. महीना. झाले. डेड. झाले. ताई. खुपच. वाईट. वाटते. कि. आशा. महीलेने. कुटल्या. समाजात. जायचे. नाही. कुटलल्याच. सुभ. कारेकरमा. तिन. बाजुला. ऊभ. राहचे. सरवात. मोठी. गोस्ट. महजे. बाईच. बाईला. बोलते. तिला. बोलवू. नका

    • @shamraokawale5060
      @shamraokawale5060 2 หลายเดือนก่อน

      @@nandadesai4401 नंदाताई वय किती आहे

    • @shamraokawale5060
      @shamraokawale5060 2 หลายเดือนก่อน

      कुणी मुलबाळ नसलेली वयस्कर विधवा असल्यास काळवा

  • @pranitadesai4521
    @pranitadesai4521 2 ปีที่แล้ว +4

    विधवा प्रथा बंदी यावर उपाय करावेत

    • @kartikgamer3851
      @kartikgamer3851 ปีที่แล้ว

      १७ मे २०२२ ला महाराष्ट्र सरकारने पत्रक काढून विधवा प्रथा बंद केली आहे,तसे ठराव घेणे ग्राम पंचायत मध्ये बंधनकारक केले आहे,सर्व महिलांना कुंकू लावणे, बांगडी घालणे,जोडवी घालणे आता सर्व चालते,पत्रक पाहावे.

  • @hemlatabhalerao7356
    @hemlatabhalerao7356 11 หลายเดือนก่อน +2

    हळदी कुंकू हवेच कशाला?

  • @ShantaShelke-wr9gn
    @ShantaShelke-wr9gn 2 หลายเดือนก่อน +1

    🎉

  • @pranitadesai4521
    @pranitadesai4521 2 ปีที่แล้ว +3

    विधवा प्रथा बंदी यावर उपाय म्हणजे जेआरकाढा

    • @prasaddhakne4070
      @prasaddhakne4070 ปีที่แล้ว

      जीआर काढला तरच बंद होईल ही प्रथा

    • @kartikgamer3851
      @kartikgamer3851 ปีที่แล้ว

      १७मे२०२२ ला महाराष्ट्र सरकारने पत्रक काढून विधवा प्रथा बंद केली आहे,तसे ठराव घेणे बंधन कारक केले आहे,सर्व महिलांना कुंकू लावणे, बांगडी ,जोडवी घाल_ने आता सर्व चालते,पत्रक पाहावे,पत्रक आहे.

  • @RupaliSuryavanshi-c9r
    @RupaliSuryavanshi-c9r 4 วันที่ผ่านมา

    Me pan ashya mahilana nehmi avrjun haldi kunkuchya karekrmasathi bolvun tyana haldi kunku deun vaanhi bhet det aste..

  • @priyajape646
    @priyajape646 ปีที่แล้ว +2

    Right

  • @sangitarakhunde2871
    @sangitarakhunde2871 หลายเดือนก่อน +1

    विधवा प्रथा बंद करा ताई

  • @RanjanaBandal-o5i
    @RanjanaBandal-o5i 15 วันที่ผ่านมา

    Vicharach an vata

  • @surekhapatil2585
    @surekhapatil2585 4 หลายเดือนก่อน +2

    ताई खुप छान हो बंद करा

  • @sasmitadharwadkar4099
    @sasmitadharwadkar4099 ปีที่แล้ว +2

    Madam apan amdar ahe tar मला नोकरी मिळाली तर बरं होईल

  • @nandadesai4401
    @nandadesai4401 4 หลายเดือนก่อน +1

    ताई. विधवाला. नन्या. मिळवुन. द

  • @jayashreepatil2708
    @jayashreepatil2708 ปีที่แล้ว +1

    विधवा प्रथा वर जिआर काढा मोदी नावाचा ताई

  • @HPgamerz-sm4cg
    @HPgamerz-sm4cg 9 หลายเดือนก่อน

    कुणी विधवा विना अपतय कुणीही स्री असेल तर मला फोन करा