अनिता आजींनी घेतली आशी साडी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 ต.ค. 2024
- अनिता आजींनी घेतली आशी साडी शोध वृध्दाश्रम | ज्योती पटाईत
आश्रमाचे नाव :- शोध बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित
शोध वृध्दाश्रम
मोबाईल नंबर :- 9511221045
Follow On Facebook :- www.facebook.c...
Follow On Instagram:- ...
...
खूप छान आहे ज्योती ताई खूप भारी वाटतंय आनंदी वातावरण
ज्योती ताई तुला व आजी आजोबांना आणि तुझ्या दोन्ही मुलांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤❤
Saglyat chan ani khup khup mast Vatsalya Aaji chi sadi. Khupach avadali mala, saglya aaji khup chan mast ❤❤❤❤
Hi khup chhan god bless you..
खूप छान
Kharch khup chan kaam Karat aahot tai tumhi❤❤❤❤
Jyoti Tai tumhi kiti chan mange karta he sagle.Kharokharkhupach kWtuk wate tumche.Tumhala dev wudand aayusha dewo.Ashi sewa aamchya hatane pan hoil ase aashirwad aamhala dya🙏🙏
मी रूपाली बाळूमामा ताई मी तुमचा व्हिडिओ बघते तुम्हाला हीच शांती उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आजोबा आजींना हे सगळ्या
आजोबा आणि भंडारी समिक्षक म्हणुन काम पाहाता आहे.बसल्या बसल्या.
खूप वाट पहिली ताई व्हिडिओ ची
Khup aashirvad Jyoti video naslyamule chuklyasarkhe vatat hote
खूप छान दिसतात सर्व 😊
Shree gurudev tai😊😊😊
आम्मा किती आनंदी . किती तरी दिवसांत हसु दिसले.
आजी आजोबा,व दोन्ही मुलं मस्त आहेतच नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा सगळेच जण खुश ठेव सगळ्या नां, ज्योती पाटील नागपूर❤❤❤
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना 🎉🎉 सुंदर दिसत आहे सगळ्या जणी ❤❤ दांडिया खेळायला किती उत्साह 😊😊
एकदम भारी छान
Aanita tai khup hushar aahe खरोखर
ताई खूप छान
👍👍👍👍👍
सर्वांना साड्या खूप छान दिसतात ज्योती ताई तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अनिताताई खूप छान गाणं म्हणतात टिपऱ्या पण खूप छान खेळतात❤❤🎉🎉
छान आम्मा पहिल्यांदाच हसल्या सगळ्या आज्जी छान.. 4दिवस miss केलं
कुंभार मावशी फार छान गजरा
ताई मी पहिल्यांदा जाईन झाले आहे नवरात्र च्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा
खूप छान सर्व आजी खूप छान दिसतात
खुप छान आजी ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤ श्री गुरुदेव❤❤❤ श्री स्वामी समर्थ❤❤❤
Khup mast saglyana navratri chya khup shubhechcha❤
Parya aahet sagalya aaj ❤
खूप छान एन्जॉय करतात आजी सगळ्या मस्त
Very nice 👌
खूप छान विडीओ आजचा सगळं आजी छान दिसत होते 👌👍
Mi khup tumchi vat baght hote
खूपच मस्त 🙏🏽🙏🏽
Vachala aaji mona aaji lay bhari
Chhan 👌👌👍👍👍😄😄😄
Vachla aaji ki kahani batao wah bahut acchi lagti h hasti rahti h ❤
खूप च छान ताई ❤😊
❤❤❤❤❤❤❤❤❤🙏
❤❤❤
ताई सर्वांना नवरात्रीच्या खुप खुप शुभेच्छा माझ्या कडुन ताई व तुम्हाला भी नवरात्रीच्या खुप खुप शुभेच्छा माझ्या कडुन ताई तुम्हाला खुप खुप शुभेच्छा ताई
Anita tai cha aavaj kiti chan aahe great singer ❣️❣️❣️❣️
Great❤
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
ज्योतीताई नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा कुठे गेले होते एवढ्या दिवसापासून तुमचा व्हिडिओ दिसत नव्हता आणि त्याशिवाय तुमचा नंबर पण नाही फोन करणार असं तर आठवण येत होती तुमची सगळ्यांची 🍫🍫🦚☘️💐💐
मोबाईल वर गाणी लावायची न मस्त majja आली असती अजून
सगळ्यात छान माझं वच्चाला आई छान दिसतं ये ❤
Tumhala bgun chan vatl❤❤❤
ॐ,साई,राम,ताई
🎉🎉🎉🎉🎉
कशी आहेस जोती खुश रहा
Khup chan nav durga aaji saglya anandith houn khel lya aama ne pan chan sadi ghalun dandiya khel lya thi pan hasat hothi
आक्का... मराठ मोळी आहे❤
मोना डार्लिंग ने साडी छान घातली होती मोनाजी छान दिसत होत्या आणि सगळ्याच नवदुर्गा छान दिसत होत्या बोलो दुर्गा माता की जय अवधूत चिंतन गुरुदेव दत्त
खूप,मीस, केले, ताई आजी आजोबा आणि ताई
सगळे सुंदर दिसतायात.....
Jyoti aaj video pahun khup chhan vatle,video nahi aala tar karmat navte,rojach video takat ja g,mi mothi tai.sarvannakhuah baghun dandiya khup chhan kella,mazya sarva tai,mavshinni.❤❤❤❤❤
मोनाली आजी. मस्त दिसते
👌
🙏🌹🙏Jay Mata di🙏🌹🙏
🙏🙏👌👌👌👌
Anita aaji aashramat aali tevha Chan disat hotya.aata week zalyat.
सगळे आजी खुप सुंदर दिसते साडीत
Kumbhar mavshi Chy hearday Kara kes pandhrye black Kara taei ti havshi aahy 💃
ताई खुप वाट बघीतली videoची
Mona आजी
भारी दिसतात
सगळे मस्त एंजॉय ❤
👍👌❤🎉😊
बरेच दिवस झाले तरी ओडीओ नाही आला
सगळ्या खुप छान दिसतात ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Tai video लेट आला
,👌🙏🌹👍
Gane tr lawun dya speaker wr milala ahe na
दसरा सप़त आहे तर मी अजून हजार रुपये देणार आहे त्यांना चिकन सूप आणि जेवण द्यावे कमी पडलेले तर मला सांगा परत मी पाठवतो
ज्योती ताई खुप सुंदर व्हिडीओ आणि आपला समंजस पणा, आपला सोशिक पणा.आपण खुप मोलाचे कार्य करत आहात. आपल्या कार्यास सप्रेम सलाम.
ताई मी आपल्या. वृद्धाश्रमावर एक गीत केले आहे तुम्हाला अडिओ पाठवायचा आहे प्लीज आपला फोन नंबर पाठवला तर बरे होईल
मी रजनी कुलकर्णी, पुणे इथून आहे
9511221045
आत्ता किती मेंबर्स आहेत?
17 मेंबर्स आहेत
Navratari sampta ale ata
Tai yek ajji ajoba ahet bichare aamchya bildingchya khali bastat bhik magt tyanna aashryachi garj ahe o tyanna gheu shakal ka tumi aashrmat tumchya 😔
Video ka nahi Tkla hota
वैशाली nahi ka aata thithe
❤❤❤❤❤